# आलूय बघा मोठ्या हाटीलात जेवाय पण कालवनाच्या किमती बघु बघुच अंगावर काटा येयला लागलाय बघा माझ्या😱

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 190

  • @वृदांवन-र5ज
    @वृदांवन-र5ज Год назад +111

    संजयाच नाटक संपले आत्ता दुसरा पार्ट केव्हा चालू होणार

  • @dhanajishinde6058
    @dhanajishinde6058 Год назад +56

    यांना जेवण करताना बघून खूप केळस येथे सगळ्या भाज्या एकत्र करून खातात यांना कुठलं भाजीची काय चव कळणार

    • @rajashrijadhav134
      @rajashrijadhav134 Год назад

      दादा ती साधी सरळ मानसं आहेत असं नका बोलू please

    • @nisarg-saudryasq7f
      @nisarg-saudryasq7f Год назад

      तू नको लई लोड घेऊ ते खातायत तुला खा म्हणले नाही 😂

    • @rajendrawaradkar2287
      @rajendrawaradkar2287 Год назад

      ​@@rajashrijadhav134He vakdya lokanna kase kalnar Bhau....Sadhya mansanvar hidis comment karat astat khup lok laaja pn vatat nhi.....Garib mansane khi kele tri chuk ani khi kele nhi tri chuk

  • @ashwiniwaghmare2482
    @ashwiniwaghmare2482 Год назад +40

    पुनम हॉटेल मध्ये तरी नवीन काही तरी dis मागवची घरी वांग बटाटा आणि हॉटेल मध्ये तेच

    • @tanujagaikar4093
      @tanujagaikar4093 Год назад +10

      पुनम ला नाही काय समजत ती बोलली ती भांबावली आहे
      पण हा बॅरिस्टर आहे ना त्याने ऑर्डर द्यायची
      प्रवचनकार,कसा जेवतो,अख्खी plate kharab Keli barik पोरा सारखी

    • @ashwiniwaghmare2482
      @ashwiniwaghmare2482 Год назад +11

      @@tanujagaikar4093 ताई पण एक बोलतंय हयांना चार चार वांग लागतात एक वांग्यानी काहीच नसलं झालं

    • @tanujagaikar4093
      @tanujagaikar4093 Год назад +5

      @@ashwiniwaghmare2482 😆😆😆😆😆

  • @latakadam7143
    @latakadam7143 Год назад +62

    संजय किती वेळा तेच तेच सांगतो रे

  • @snehrajyadav1515
    @snehrajyadav1515 Год назад +14

    Hotel made jayla bhandan karte ka kay.gelya veli pan bhandan zale ki hotel la geli.mag Teva pasun nit rahile.ani parat tech

  • @chhayamohite6347
    @chhayamohite6347 Год назад +211

    दाजी तर बोलत होता मी नाही जाणार मी नाही नेणार. गप्पय बोकडा. पांचट माणूस.

    • @vaishalikumbhar5650
      @vaishalikumbhar5650 Год назад +57

      हो ना मगाशी विडीओ मध्ये किती काय काय बोला हि यांची नाटक आहेत सगळ्यांना मुर्ख बनवतात हि माणस

    • @tanujagaikar4093
      @tanujagaikar4093 Год назад +41

      बोलेल ते करेल काय,असा दाजी आहे
      फुकट्या
      बायकोच्या जिवावर उड्या मारणारा
      पुनम ने काय बघुन ह्या माणसाशी लग्न केलं🤔🤔🤔

    • @pratikshagangurde5659
      @pratikshagangurde5659 Год назад +8

      😂😂😂😂😂😂

    • @suvaya1234
      @suvaya1234 Год назад +1

      Fake manus

    • @rekhapatil9379
      @rekhapatil9379 Год назад +33

      कोणत्या भाऊ बहीण म्हणल्या हाना की बाहेर जेवण कर संजय खोटं बोलतंय हेला बाहेर खायचं होत

  • @Department-p1v
    @Department-p1v Год назад +100

    देवा हाॅटेल मध्ये गेल्यावर पण वांगच🤦🤦

  • @neetatulaskar6852
    @neetatulaskar6852 Год назад +19

    Aii vadilanchi nahi ka athavan zali tyana anle aste tar bharun pavle aste amchyat nahi ashi paddat nyavech lagte barobar

    • @vanitaskitchen5311
      @vanitaskitchen5311 Год назад +11

      बायकोनी नाही दिल की जातो आईकडे गिळायला

  • @GauriKadam-yi9ru
    @GauriKadam-yi9ru Год назад +35

    नाटके कुठली कालपर्यंत भांडत होती आता झाले चांगले

  • @jyotigudadhe9060
    @jyotigudadhe9060 Год назад +20

    झाले का गोड पांचट संजा म्हणत होता मी तोंड बघणार नाही हानी निघाले हिंडायला ही सगळी नाटक आहे

  • @rekhapatil9379
    @rekhapatil9379 Год назад +67

    नाटक संम्पला का 😄😄

  • @Giluhaar
    @Giluhaar Год назад +11

    ह्या बाई ची भूक अशी आहे की आता तरी हिला किती खायला भेटते तरी नेहमीच कधी न milalyasarkhe खाते ही बाई....😂😂😂

  • @GauriKadam-yi9ru
    @GauriKadam-yi9ru Год назад +28

    सटकलेले लोक आहेत ते का हे जरा

  • @jayashreejadhav6652
    @jayashreejadhav6652 Год назад +26

    मसाला राईस किंवा पुलाव सांगायचा साधा भात तर आपण रोज घरी खातोच की चेंज म्हणून व्हेजिटेबल बिर्याणी पण छान लागते नॉनव्हेज नाही श्रावण महिना आहे व्हेजिटेबल बिर्याणी

  • @priyasagar2071
    @priyasagar2071 Год назад +14

    Ghari pn vaangch...ani hotel madhe pn vaangch hoy👌😃😀

  • @manuu7568
    @manuu7568 Год назад +13

    वांग Queen कधी तरी नवीन गोष्ट Try करावी ‌........ जिथ जाईल तिथ वांगीच ....

  • @srinivasn2150
    @srinivasn2150 11 месяцев назад +2

    Kasl janavra sarkh khatat he lok babpre

  • @kavitakanse9664
    @kavitakanse9664 Год назад +15

    Aho poonam tai hotel madhe pan vanga 🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️ dusar tari kahi magvaych

  • @rupalipatil8750
    @rupalipatil8750 Год назад +54

    कधीतरी सासु सासर्यायना पण घेवून जात जावा

    • @chhayamohite6347
      @chhayamohite6347 Год назад +23

      त्याला घरातून बाहेर काढल्यावरच आईबाबा दिसतात.

    • @tanujagaikar4093
      @tanujagaikar4093 Год назад +1

      ​@@chhayamohite6347बेत खायला

  • @manjushakulkarni5681
    @manjushakulkarni5681 Год назад +21

    संजय तु तर मोठे भाषण देत होतस

  • @manjushakulkarni5681
    @manjushakulkarni5681 Год назад +19

    संपली का भांडणाची नाटके

  • @sarikakalamkar7142
    @sarikakalamkar7142 Год назад +6

    Kase jevat aahe daji ulatti yet aahe

  • @seemaubale5041
    @seemaubale5041 Год назад +9

    Mantel Mansa hotel madheya pan vanga lay hastoy daji. Aaj happy Birthday poonam

  • @pujasuryawanshi2908
    @pujasuryawanshi2908 Год назад +18

    👎👎👎👎👎👎👎👎👎

  • @montylifestyle5170
    @montylifestyle5170 Год назад +1

    Tile tumche danke chhan watoye dazi dya ho Tila danke khub mja yeti

  • @Misktw
    @Misktw Год назад +7

    RUclips नाव घेत जा जेवतानी त्याची कृपा आहे 😄

  • @tanujagaikar4093
    @tanujagaikar4093 Год назад +21

    दाजी 10 वेळा काय गार्डन दाखवतो,मोठ्या हॉटेल,मोठ्या हॉटेल किती वेळा बोलणार
    अरे त्या पुनम ने मेहनत करून केलं आहे
    दाजी फक्त प्रवचन देण्यात पटाईत आहे

  • @madhurigaikwad1700
    @madhurigaikwad1700 Год назад +21

    Daji tumi jevtana taat dakhvat jau naka ulti yete😢😢😢

  • @sandhyakenjale-1858
    @sandhyakenjale-1858 Год назад +9

    Ha Asha gunacha ahe mhanun Punam yala bolat aste. Mhantoy anniversary chi party boykola dyaychi tr ticha Kadun paise usne gheto.. Yala adi paise sathvun thevta ale ny ka.. Ani hazarda boltoy boykola gheun aloy..

  • @ashadabak4854
    @ashadabak4854 Год назад +24

    दाजीनीतर दोनी भाज्या मिक्स करून खाल्या😂

  • @omkarlade4865
    @omkarlade4865 Год назад +53

    पुनीन जेवणाचा बुक्का पाडला

  • @leenabhalekar2587
    @leenabhalekar2587 Год назад +24

    👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎

  • @avidhangada6023
    @avidhangada6023 Год назад +1

    Happy anniversary both of you

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 Год назад +8

    पालक पनीर ची भाजी खाताय तरी माहिती नाही का

  • @mahiKadam-so1oi
    @mahiKadam-so1oi Год назад +2

    Nit tar kha g bai

  • @jyotigopale1196
    @jyotigopale1196 Год назад +31

    Hotel madhe pn vangyachi bhaji ghetli yani deva kay mhanav yanna😂😅

  • @SheetalDisuza
    @SheetalDisuza Год назад +18

    Only vangi 🍆🍆🍆🍆

  • @Hgtopbggf
    @Hgtopbggf Год назад +9

    Sagla barobr ahe pn macha macha khaat jau naka . irritate hota raag manu nko changlach sangitla.

  • @kavitamakade9052
    @kavitamakade9052 Год назад +6

    पुनी खुप जेउन रहाली

  • @LoveStatu707
    @LoveStatu707 Год назад +3

    Garich karun khyicha na vage Hotel aali navin Kahi order karaycha

  • @sapnauphade5809
    @sapnauphade5809 Год назад +3

    सगळ्यांच्या घरात असच होत भांडण आणि गोड पण होतात ह्यांचे पण तसचं आहे

  • @pratikshamane2275
    @pratikshamane2275 Год назад +9

    ताई पनीर किंवा काजू मसाल दुसऱ्या भाज्या मागवायच्या की...जे घरी खातो ते काय बाहेर मागवलेस

  • @MekadhiGodkadhiTikhat
    @MekadhiGodkadhiTikhat Год назад +3

    पनीर टिक्का..वेज मराठा वेज अंगारा वेज कोल्हापुरी शेव भाजी सिज़लर असा वेगल मगवत् जा.. बाहेर जाऊँन वांग नको खात जाऊँ. पवसाल्या ची वंगी चंगलीं नसतात

  • @sunilghonte7438
    @sunilghonte7438 Год назад +4

    Panchat daji

  • @jayashreejadhav6652
    @jayashreejadhav6652 Год назад +3

    पुनम ताई माझा पण आलू पुरवठा हा फेवरेट आहे छान लागतो आलू पुरवठा घरी पण करत जा बटाटे उकडायचे त्याच्यामध्ये किसाचे त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायचं आणि पुरणपोळी लाटल्या सारखं लाटायचं छोटं-मोठं साधी सोपी पद्धत सांगते तुला मला पण आवडतात मी हॉटेलमध्ये पण खाते आणि घरी पण खाते पनीर पराठा पण छान लागतो आलू पराठा पण छान लागतो मेथी पराठा पण छान लागतो पण सगळ्यात चांगला आलू पुरवठा आहे माझा फेवरेट

  • @leenabhalekar2587
    @leenabhalekar2587 Год назад +25

    Natak sampla dislike👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @kumudpawar753
    @kumudpawar753 Год назад +13

    आरे तो तिचा पाळीव प्राणी आहे ज्या ची नांव आहे टामी😅😅😅😅

  • @jayashreejadhav6652
    @jayashreejadhav6652 Год назад +16

    दोघांना पण लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हसत खेळत जागा जीवनाचा प्रत्येक दिवस आनंदात जावो पैसा हा स्वतःसाठीच कमावलेला असतो स्वतःवर पण खर्च करावा असंच तालुक्याला जिल्ह्याला जात जात मोठ्या शहराने लेकरा बाळांना घेऊन फिरायला पण जात जावा कधी मुंबईला जावा कधी बालाजीला जावा कधी गोव्याला जा जिंदगी जगून घ्या आपल्याला कोणीही दुसरे नेणार नाही कष्ट पण करायचं कमवायचं पण फिरायचं पण खायचं पण मी या मताचे आहे कुणी काही म्हणू आपल्याला जे पटेल ते करायचं

  • @Thetwoboysarefunnyvideos
    @Thetwoboysarefunnyvideos Месяц назад

    Poori kadhich sobat nasatat

  • @11Divine11
    @11Divine11 Год назад +4

    शी 🤮🤮

  • @sushmachavan3090
    @sushmachavan3090 Год назад +5

    Tai hotel made gelyawar aadi starter geyech masala papd Kiva sup vaigare aapn order dilel Jevan yei prayent aapn te khat basto
    Chan vatal mla tumhala sobat bagun

  • @madnemama2442
    @madnemama2442 Год назад +11

    खुप छान 😊पुनम ताई.असेच तु आणि दाजी एकत्र रहात,मस्त रहा,हसत खेळत रहा.❤

  • @kirandhamgaye1473
    @kirandhamgaye1473 Год назад +3

    दाजी आणि ताई लग्नाच्या वाड दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 नेहमी हसत.. प्रेमळ आणि दोघे.. नेहमीं चांगले रहा

  • @vidyanarigrekar6192
    @vidyanarigrekar6192 Год назад +1

    Next Tai pillu Ani apurva pan ase de manapauen Chan vatel

  • @sangitashah2466
    @sangitashah2466 Год назад +3

    खायच्या पुरतच पुनम पुनम नंतर पूनमला नाव ठेवायला चालू करतोय सांगतोय परत एन्जॉय केला म्हणून

  • @archana3333
    @archana3333 Год назад +4

    😂छान आयडिया दाजी chi😅 ❤ नाना करते प्यार तुझी se kar बैठे 😂❤masta khush राहा असेच

  • @Cricket_lover7474
    @Cricket_lover7474 26 дней назад

    Hotel weight loss ka nahin jindagi

  • @LoveStatu707
    @LoveStatu707 Год назад

    Nasal aaplya bajet madhi tar chotya hotel la pan Chan jevan milat navin khyaicha Kahi aani aale na hotel vichar nahi karaycha paishyacha kuth roj yato aapn

  • @Dolly_185
    @Dolly_185 Год назад +3

    ताई दाजी तुम्हाला लग्नाच्या सोळाव्या वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा 🎉🎊💐❤️
    एक सांगते कधीपण जेवायला गेलात हॉटेल ला तर 2-3 भाज्या ऑर्डर करताना एक दाल तडका नक्की ऑर्डर करत जा. सोबत तुम्हाला हवी ती भाजी ऑर्डर करा. बाकी तुमची आवड... पिल्लू आणि अपूर्वा असत्या सोबत तर अजून छान वाटलं असतं. असो.... असेच हॅपी रहा... ❤️from mumbai

  • @rajendrawaradkar2287
    @rajendrawaradkar2287 Год назад

    Happy anniversary both of u❤

  • @ajaymhaske4966
    @ajaymhaske4966 Год назад +1

    12:41

  • @manglasrecipesandstories9805
    @manglasrecipesandstories9805 Год назад +2

    Poonam kiti g niragas aahes tu agdi manmoklepanane sangtes aaplyala yatle kay mahit nahi aata mahnya don mahinyane jat ja mothya hotelmadhe chhan jag aata

  • @ujwalagunjal6766
    @ujwalagunjal6766 Год назад +1

    Be lated.Happy Anniversary both of you

  • @kusumshinde5512
    @kusumshinde5512 Год назад +2

    पुनम ताई दाजी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @jayashreejadhav6652
    @jayashreejadhav6652 Год назад +8

    आपल्याला घरचं चांगलं लागतं पूनम ताई पण बाहेर पण खावा वाटतं कधीतरी आपल्याला आपली घरची टिकटा मिठाची सवय असते ना त्याच्यामुळे घरची चव चांगली लागते पण तेच तेच खाऊन कंटाळा येतो करायचा पण आणि खायचा पण म्हणून चेंज म्हणून आपण बाहेर जातो आणि बाहेरचं खाल्ल्यावर परत घरची आठवण येते घरच्यासारखं नाही लागलं म्हणून सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे बायकांचा

  • @poonamadballe6255
    @poonamadballe6255 Год назад +8

    पालक पनीर आहे दाजि

  • @jayashreejadhav6652
    @jayashreejadhav6652 Год назад +4

    पूनम ताई व दाजी तुम्ही दोघेही एकच आहेत कोणीही खर्च केला तरी तुमच्या दोघांचा आहे सगळेजण जपून घ्यायला लागले आहेत एवढ्या दिवसानंतर पूनम ताई पहिल्यांदा मोठ्या हॉटेलला गेल्यात तुम्ही तुमच्या दोघांच्या जीवावर गेलात लोकांना काय लागतं नाव ठेवायला दोन महिन्याला महिन्याला हॉटेलमध्ये जात जा मुलींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जायचं उन्हाळ्यात दिवाळी सुट्टीला दोन-चार दिवस फिरायला जायचं आपलं जीवन आपणच जगून घ्यायचं बाहेर फिरायला गेल्यावर लॉजिंग ला वगैरे राहायचं

  • @sarlaagrawal879
    @sarlaagrawal879 Год назад

    Happy anniversary

  • @chhayakamble2800
    @chhayakamble2800 Год назад

    घरी pun वांग बाहेर वांग वेगळा काहीतरी खायचं पनीर कोफ्ता khaycha पनीर खायचं ना🎉🎉😊

  • @ffyashgamer6695
    @ffyashgamer6695 Год назад +3

    लग्नाचा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎂👌♥️

  • @RiddhiDevkar-jc5ob
    @RiddhiDevkar-jc5ob Год назад +2

    Vd jevan pune

  • @PallaviNaik-so5pj
    @PallaviNaik-so5pj 19 дней назад

    आलू मटार नाही ते पलक पनीर आहे 😂

  • @sandywaman8913
    @sandywaman8913 Год назад +1

    Happy anniversary 🎉🎉🎉🎉🎉

  • @vidyanarigrekar6192
    @vidyanarigrekar6192 Год назад +2

    Tai Atta itaka Chan vatay pudhe 5 star madhe java jeywhayala ja manapasuen iccha

  • @user-pd3me4xm1e
    @user-pd3me4xm1e Год назад

    Happy Anniversary tai jiju🎉

  • @MohiniNaik-z4f
    @MohiniNaik-z4f Год назад +3

    Happy anniversary Punam and daji.

  • @artwithrangoli
    @artwithrangoli Год назад

    Happy anniversary 🎉🎉🎉asch raha milun ...ugch bhandan kart basta koncha kay pn aikun

  • @pnk298
    @pnk298 Год назад +3

    Mi vang masalach banavla aj 😂

  • @yashgaming2468
    @yashgaming2468 Год назад +2

    Happy anniversary 🎉🎉

  • @vaishalikhandagale2472
    @vaishalikhandagale2472 Год назад +2

    Happy anniversary Tai🎂🎂🎂🎂🌹🌹

  • @manishasavkar6550
    @manishasavkar6550 Год назад +3

    छान असेच रहा भांडू नका

  • @Arya-vf7wj
    @Arya-vf7wj Год назад +1

    Happy anniversary both of you dagi &Tai god bless you ❤❤🎉🎉🎂🍿🍨🍰🍫🍫🎁🎊🎊👌🙏

  • @manishamane590
    @manishamane590 Год назад +2

    Happy anniversary both of you dear 🎂🎂❤❤

  • @rajashrijadhav134
    @rajashrijadhav134 Год назад

    ताई पनीर भाजी घ्यायची ना वांग तर घरी पणं खातो आपणं

  • @rajeshreeshelar6704
    @rajeshreeshelar6704 Год назад +3

    Happy anniversary both of you 🎉💐🎉

  • @varshapaigude1073
    @varshapaigude1073 Год назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 kahi pan video kadta

  • @sunitaachare8444
    @sunitaachare8444 Год назад +1

    Sukhath raha

  • @PriyankaDESAI483
    @PriyankaDESAI483 Год назад +2

    😂😂😂😂😂

  • @shailayerapale2662
    @shailayerapale2662 Год назад

    Happy anniversary both of u 🎂🍰🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ashishchatpalliwar770
    @ashishchatpalliwar770 Год назад +1

    Happy anniversary tai kusha raha nehami Shree Swami Samarth 🙏

  • @samratnagavekar3781
    @samratnagavekar3781 Год назад +1

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुनम ताई आणि दाजी

  • @poonamadballe6255
    @poonamadballe6255 Год назад +3

    छान ताई माझ्या मनासारखे वाटले आज मला असेच खुश रहा ताई दाजि

  • @nagarkedgaonrecipesandothe6002

    भारी एका हातात फोन एका हाताने जेवण

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 Год назад +2

    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎊🎉

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 Год назад

    नाही जेऊद्या तीचा आहार आहे तेवढ खाणार

  • @sushmachavan3090
    @sushmachavan3090 Год назад +2

    Chan tai asch kadi tri jayech hotel la krayech asa enjoy 🎉❤ garibitun var yetay tumhi ajun khup pragati kral ❤
    Happy anniversary 🎉

  • @AshaZanzane-v5w
    @AshaZanzane-v5w Год назад +2

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूनम 🎉🎉🎉

  • @nirmalakasode6678
    @nirmalakasode6678 Год назад +1

    😮😮

  • @swapnalidalavi3835
    @swapnalidalavi3835 Год назад +3

    Poonam kay tu panirchi. Bhaji ghychi vang ghari khate ch ki

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 Год назад +1

    Doghe Jan kadhi bhandan karta kadhi misalta.