तन्वी, मला तुझा हा व्हिडिओ देखील खूप आवडला. माझ्या लग्नानंतर (1985) मी माझ्या पत्नीसह इथं कैक वेळा खाल्लं आहे. तुझा व्हिडिओ पाहिल्यावर मला त्यावेळी खाल्लेल्या भाज्यांची चव तरळू लागली. मी त्या आठवणींत बुडून गेलो. खरंच, तुझे खूप आभार. मी न्यू श्रीकृष्ण भोजनालय विसरून गेलो होतो पण मात्र आता मी पत्नीला घेऊन परत खास जेवायला जाईन म्हणतो. थँक्स! - चंद्रकांत गंभीरे. 😊
श्रीकृष्ण भोजनालय दादर व्हीडिओ पाहुन 37/38 वर्षापूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या नुकतेच नोकरी निमित्त मुंबईत दादरला रहायला आलो आणि श्रीकृष्ण भोजनालयच्या प्रेमात पडलो. 1984 -1988 पर्यंत आठवड्यातले किमान पाच दिवस व्हेज थाळीसाठी श्रीकृष्ण मधे जात होतो. त्यावेळेस प्रथमच घोसाळ्याची भजी व वांगी भजी चा आस्वाद घेतला होता. रात्रीचे एकवेळचे जेवण देऊन श्रीकृष्ण भोजनालयाने माझ्यासारख्या असंख्य एकटे रहाणार्या तरुणांना घरच्या जेवणाची चव दिलीय. एक ग्राहक म्हणाले ते अगदी खरय इथल्या जेवणाने पोट बिघडत नाही तर समाधान मिळते.त्याकाळात ए सी नव्हते. तेव्हा आता कधी दादर भेटीवर आलोच तर श्रीकृष्ण ला नक्कीच भेट देणार हा शब्द आहे. मॅडम श्रीकृष्ण भोजनालय बाबत व्हीडिओ शेअर केल्याबद्दल खुप धन्यवाद व आभारी आहे माझ्या जुण्या आठवणी जाग्या केल्यात. 👌👌🙏🙏
I am glad to see your video on Shreekrishna Bhojanalay. I remembered my bachelor days way back to 1977. I used to take dinner during those days. Thanks for uploading old memories. S. V. Deshpande
मी फार पूर्वी येथे जायचो आस्वाद घ्याचचो... उत्कृष्ट एकदम...आठवणी जाग्या झाल्या...सगळ्याचे दर टाकले असते तर व्हिडीओत अजून रंगत आली असती...असो छान व्हिडिओ 🙏
Waah! The thali looks yummy. Noted the address. It's convenient from Dadar station. Shall definitely explore this thali, and also the Shrikhand puri. Many thanks for sharing.
Thank you Tanvee दादरला बरेचदा जाणं होतं पण श्रीकृष्ण बोर्डिंग बद्दल माझा गैरसमज होता की ते राहण्यासाठी आहे इतकी वर्षे मी एका चांगल्या होटेलबाबत अनभिज्ञ होते तुझ्यामुळे कळले मी जरुर भेट देईन
I remember during late fifties and early sixties while returning from Belgav, the train used to reach Dadar around 11-11.30 am, we i.e my parents, myself and my younger sister used to have lunch here and then go to our home in Malad in a kali-pivli. Good old days.
त्या त्या ठिकाणचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक स्क्रीनवर तसेच डिस्ट्रीप्शनमध्ये दिलात तर जास्त बरे होईल. आपली तशी पद्धत नाही असं सांगून कसं बरं चालेल ? व्हिडिओच्या सुरूवातीलाच एखादी वस्तु प्रमोट करणं जसं आपणांस आवश्यक वाटतं तसं त्या ठिकाणचा पत्ता जाणून घेणे दर्शकांना आवश्यक वाटणारच ना . श्रीकृष्ण भोजनालय नावाचे अजून एक हाॅटेल दादर पुर्व येथेही आहे ते आपणांस माहित आहे काय ? दादर म्हटलं कि बहुतेक जणं दादर पश्चिम येथीलच ठिकाणं दाखवतात पण दादर पुर्व हाही दादरचाच एक भाग आहे असं काहीजण कां बरं विसरतात ?
I have tried there zunka on many occasions. Didn’t know about Vaal birde and Kansa bajjiya. Pl share there tel number. Next time I will go when the above stuff is on the menu
Write address in description box and rates of food you eat so that we will get to notify it.... This is a request form us... You don't know the importance of your videos for us it is so important for foodie.. Will be waiting to fulfill our wish in next video from a beautiful lady....

मी भोजनाचा आस्वाद घेतला आहे. खुपच रुचकर मराठी जेवण आहे. उत्कृष्ट मराठी भोजन देणारी आता थोडीच भोजनालये शिल्लक आहेत त्यापैकी एक आहे.
मी माझ्या लहानपणापासून येथे जातोय, खूप स्वच्छ , उत्कृष्ट चव, उत्तम सेवा वाजवी दर तसेच दादर स्टेशन जवळ....❤
श्रीकृष्ण भोजनालय दादर व्हीडिओ पाहुन 37/38 वर्षापूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या नुकतेच नोकरी निमित्त मुंबईत दादरला रहायला आलो आणि श्रीकृष्ण भोजनालयच्या प्रेमात पडलो. 1984 -1988 पर्यंत आठवड्यातले किमान पाच दिवस व्हेज थाळीसाठी श्रीकृष्ण मधे जात होतो. त्यावेळेस प्रथमच घोसाळ्याची भजी व वांगी भजी चा आस्वाद घेतला होता. रात्रीचे एकवेळचे जेवण देऊन श्रीकृष्ण भोजनालयाने माझ्यासारख्या असंख्य एकटे रहाणार्या तरुणांना घरच्या जेवणाची चव दिलीय. एक ग्राहक म्हणाले ते अगदी खरय इथल्या जेवणाने पोट बिघडत नाही तर समाधान मिळते.त्याकाळात ए सी नव्हते. तेव्हा आता कधी दादर भेटीवर आलोच तर श्रीकृष्ण ला नक्कीच भेट देणार हा शब्द आहे. मॅडम श्रीकृष्ण भोजनालय बाबत व्हीडिओ शेअर केल्याबद्दल खुप धन्यवाद व आभारी आहे माझ्या जुण्या आठवणी जाग्या केल्यात. 👌👌🙏🙏
What is tha address dadar please location
तन्वी मॅडम nice vidiyo लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी जय मनसे जय महाराष्ट्र
चांगली माहितीबद्ल धन्यवाद नाहि
पण किती कमवते हे विचारणे कुठचा शिष्टाचार?
आपण रोज किती कमविता? उत्तर द्या?
I am glad to see your video on Shreekrishna Bhojanalay. I remembered my bachelor days way back to 1977. I used to take dinner during those days. Thanks for uploading old memories. S. V. Deshpande
आम्ही ऐकून होतो .या
व्हीडीओने छान माहिती मिळाली.तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन.मुंब ईत आलो की श्रीकृष्णला भेट द्यायलाच हवी.
मी फार पूर्वी येथे जायचो आस्वाद घ्याचचो... उत्कृष्ट एकदम...आठवणी जाग्या झाल्या...सगळ्याचे दर टाकले असते तर व्हिडीओत अजून रंगत आली असती...असो छान व्हिडिओ 🙏
खुप छान जेवण आहे चवदार पदार्थ आहेत
Khup chaan shrikhand puri my fav lahan pana pasun.ghari mom shrikhanda karaychi aani puri.aamhi jews puri madhe thoda gul takto.sagle padhartha masta tasty vattat hote.nice😋👌👌👌👌👌
Khup Sunder Jevan aste😋😋
Junya aatvani jagya zalya❤️
Aamhi 2nd flr la rahayla hoto aani 1st flr var shrikrushna boarding aahe
Thanks I was looking forward for this kind of food when I visit Dadar .....🙏🙏😍
Waah! The thali looks yummy. Noted the address. It's convenient from Dadar station. Shall definitely explore this thali, and also the Shrikhand puri. Many thanks for sharing.
In punjab thali. ...
Paneer kolhapuri...not digestible
What you think.....????
Khup sunder jevan😋😋
Old memories❤️
Aamhi 2nd flr var rahayla hoto gokul niwas madhe aani 1st flr var shrikrushna boarding
Hi Tanvee, had been regularly visiting dadar, but never knew about this place. Thanks for sharing.
Kontya divshi gelela vaar konta
Thank you Tanvee दादरला बरेचदा जाणं होतं पण श्रीकृष्ण बोर्डिंग बद्दल माझा गैरसमज होता की ते राहण्यासाठी आहे इतकी वर्षे मी एका चांगल्या होटेलबाबत अनभिज्ञ होते तुझ्यामुळे कळले मी जरुर भेट देईन
राहण्याची ही सोय आहे नि छान , रुचकर जेवण ही
Video bghun तोडला पाणी aala😋
Aaj Maharashtrian Thali ghetli..Chav nasleli aamti aani pav bhaji chi bhaji.
Sweet Dish chaan hoti..
Outstanding vlog tanvee veg thali and zumka Bhakar looking delicious All the best for upcoming project
Nice Marathi Food 😊
मेनू कार्ड आणि पदार्थ व त्यांचे RATES दाखविले नाही.
Wao ....very nice vlog as usual...
Ratnagiri la ya nivli highway ganpati pule hotel...
Full 2 tempting thali luv it ,luv modaks wit ghee😋😋😋😋❤️❤️❤️🥰🥰🥰
लय भारी असे भोजन दादर मध्ये नाही. 👌👌👌👍🌹
Thanks for address,great video
Are you seriously finishing all servings ?
Tumche video khup chan aasatat
I am from Chiplun in Kokan & valach birad is our authentic favourite dish
Khup ch chan bhojnalaya
Waha Full Form madhe ahes Poori , Lai Bhari Video Yetat ahe Tuzhe . Hats Off & Bravo 👍✨🤗Keep it Up
Very good YUMMY FOOD blog...👍
SIMPLISTIC🎍, TRADITIONAL🙏 AND ETHNIC ☸....
Excellent episode. I was actually looking out for authentic Maharashtrian lunch home. Thanks a lot.
So glad you found one !
In the childhood i visited many times with my parents
I remember during late fifties and early sixties while returning from Belgav, the train used to reach Dadar around 11-11.30 am, we i.e my parents, myself and my younger sister used to have lunch here and then go to our home in Malad in a kali-pivli. Good old days.
Very nice rahul sir,uday bhosale,kolhapur,i eating here more than 10 yrs
Thank you Sir
Thank for your video Marathi people
Tanvee, ek konkan series pan karshil ka bhojanalay chi
खूप छान ❤
शुद्ध शाकाहरी जेवण असते. विनम्र सेवा आणि मनमोकळे अगत्य या मुळे लोक. मुद्दाम हून आस्वाद घ्यायला येतात
त्या त्या ठिकाणचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक स्क्रीनवर तसेच डिस्ट्रीप्शनमध्ये दिलात तर जास्त बरे होईल. आपली तशी पद्धत नाही असं सांगून कसं बरं चालेल ? व्हिडिओच्या सुरूवातीलाच एखादी वस्तु प्रमोट करणं जसं आपणांस आवश्यक वाटतं तसं त्या ठिकाणचा पत्ता जाणून घेणे दर्शकांना आवश्यक वाटणारच ना . श्रीकृष्ण भोजनालय नावाचे अजून एक हाॅटेल दादर पुर्व येथेही आहे ते आपणांस माहित आहे काय ? दादर म्हटलं कि बहुतेक जणं दादर पश्चिम येथीलच ठिकाणं दाखवतात पण दादर पुर्व हाही दादरचाच एक भाग आहे असं काहीजण कां बरं विसरतात ?
Tanviji 👍👌👌👌👌, looks mouthwatering n your detailing makes it more delicious. Will surely go there n have. M stay at borivli , but will try 👍.
Description madhe full address takaycha na
I have tried there zunka on many occasions. Didn’t know about Vaal birde and Kansa bajjiya. Pl share there tel number. Next time I will go when the above stuff is on the menu
सर्व आपण खायचं खाण्यासाठी हा जन्म आपला व्हेरी nice good व्हिडियो
SUPER . !!!!
Many thanks!!
So nice video Tanu
Khup Chan ahe
Are waa...! Our favourite place to dine, whenever we travel to our hometown from Dadar Railway Station.
How did i miss this eatery 😢Look forward to my visit at the earliest. Thanks Tanvee! 👍🏾
Ekdum bhaari
Hi tanvee
I am a Mumbai boy living in London
Love your program
Can u do some restaurant in mahim as I am from there
Thali....is it limited or unlimited ?
Limited 😀
Tifin service aahe ka
nope
Hi Tanvi. Superb movie Gumrah. 🎬 lots of love form sindhudurg
Maharashtrians food especially kokan touch Apritim👌🏻👌🏻❤️🌹💐😍🙏
Khupach chhan video 👌
Thanks for Sharing Hare Krishna
धन्यवाद
Hey beautiful ❤ Modak is my fev ❤food was amazing yummy yummy 🤤😋 mouthwatering ❤ LoL ❤dear
मस्तच
आम्ही पण भोजन केले आहे सुंदर चव आहे
छान जेवण आहे
नक्कीच भेट घेऊ 👌🏻
Mee Jaanar aahe ha hotel maadhe😊 lunch satti😊
Khup sunder video
Tanvi ji mala gheun chala tasting saathi.. Please.. 🎉
खुप छान
Noted the address
Saturday, sunday open asate ka
Sunday band aste
Do they have homestay too?
Yes and only 500 per day
खूप छान 👌👌👌👌
👌👌
Write address in description box and rates of food you eat so that we will get to notify it.... This is a request form us... You don't know the importance of your videos for us it is so important for foodie.. Will be waiting to fulfill our wish in next video from a beautiful lady....
Kup chan
आज चालली मी दादर ला
Very nice video of the food🍲❤
Khup chan vlog Dear
Khup chan jevan aahe
Thank you
Hi tanvee i m the first to comment.....all d best for the video....!!!!👍👍
Thankyouu 🤗
I was staying in dadar
Achuli dadar stn pasun kuthe ahe
Apposite Nakshatra mall... Gokul Nina's building
2 मिनिटं, नक्षत्र मॉल समोर , 1ला माळा
Walacha bhirda kontya divshi asta
Thursday and sat
Pragat la pan gheun ye jara ,☺️
Nice vlog gr8
Tai tu uralel kay karte jevan
Mamma ani mi share karte,Baalu parcel 🤗, tumhi videos he mahiti sathi baghta, mhanyn sagle padartha dakhavle paijet na😃, Kahhihi waste hot naahi 🙏🏻
@@tanveekishore5903 I know dear tu waste nahi karat
Very nice video
Nice👌👍💌💌
Dear tanvi u visit in vasai and Lots of Seafood restaurant are available in vasai..cum and vlog again..👍
हॉटेल मधे जाऊन घरगुतीची अपेक्षा कशी करता .
ताई दादर इष्ट की वेस्ट????????
West
Jai maharashtra mam🎉🎉🎉🎉🎉🎉
Jevan waya ghalvat nahi ase sagtat ya kiti uste karun waya ghalvat astil.
वाया नाही जात...उरलेले पार्सल देतो
Shorya vada cha kadhi yenar vlog
Instead of food, I like you 🍹🍹🍹
Ok addres
Khup Change hi 👌👌
Nice
तुह्मी एकाच वेळी सर्व पदार्थ खाऊ शकता का
का वेग वेगळे time दिवस चे विडिओ असतात
दादर येथे कुठे आहे हॉटेल
दादर पश्चिम, नक्षत्र मॉल समोर, पहिला माळा