पाण्याचे प्रमाण- अर्धा टोप पाणी ( म्हणजे ५ ते ६ वाट्या पाणी) घेतले आहे... आणि मी अर्धा टोप पाण्यातील अर्ध पाणी ( म्हणजेच ३ वाट्या पाणी ) वगळले...... म्हणजे ३ वाट्या पीठाला मला ३ वाट्या पाणी लागले.... पाण्याचे प्रमाण हे पीठावर अवलंबून असते..... कोणाचे पीठ १५ ते २० दिवस जुने असते तर कधी धान्य जुने असते किंवा कोणाचे पीठ जाड व भरभरीत असल्या कारणाने, पाण्याचा अंदाज त्यावर ही अवलंबून असतो..... तरी सहसा १ वाटी पीठाला - १ वाटीच पाणी लागते....
*ताई,किती छान समजून सांगितली, तुम्ही भाकरीची रेसीपी.खरंतर ज्वारीची भाकरी मला खूप आवडते. पण करायला जमत नाही. पण आता तुमच्या पद्धतीने नक्की प्रयत्न करुन बघेन.पाहू या जमते का. प्रयत्न करुन बघतो.*
खरंच भाकरी च पीठ भिजवणे भाकरी लाटणे किंवा थापणे आणि ती भाजणे हीएक खूप मोठी कला आहे. ती सगळ्यानाच नाही साध्य होत. तुम्ही छान लाटलित भाकरी. पीठ पण किती मस्त भिजवलंत.छान वाटले. मला पण अशी भाकरी करता यायलाच हवी.
पाण्याचे प्रमाण-
अर्धा टोप पाणी ( म्हणजे ५ ते ६ वाट्या पाणी) घेतले आहे...
आणि मी अर्धा टोप पाण्यातील अर्ध पाणी ( म्हणजेच ३ वाट्या पाणी ) वगळले......
म्हणजे ३ वाट्या पीठाला मला ३ वाट्या पाणी लागले....
पाण्याचे प्रमाण हे पीठावर अवलंबून असते.....
कोणाचे पीठ १५ ते २० दिवस जुने असते तर कधी धान्य जुने असते किंवा कोणाचे पीठ जाड व भरभरीत असल्या कारणाने, पाण्याचा अंदाज त्यावर ही अवलंबून असतो.....
तरी सहसा १ वाटी पीठाला - १ वाटीच पाणी लागते....
Thank you
Qqqqqq
Chan
Thnqq tai
1111111111111111111
खरच भारी-भरकम भाकरी झाले आहेत खुप धन्यवाद खुप छान
खूपच छान भाकरी मऊ लुसलुशीत,👌👍
छान. झाल्यात.भाकर्या!!👌
थँक्स ताई तुम्ही फार छान पद्धतीने दाखवली भाकरी ची पद्धत
Thankyou dada 🙏
Khup chan bhakti 😊
एकदम छान आयडिया नवीन मुलींना एकदम शिकता येईल अशी ही रेसीपी
Ho tai barobar ahe Thanku 🙏
उकड काढून केलेल्या भाकरीचा प्रकार छान वाटला छान ताई
भाकरी बनवण्याची पद्धत आवडली उकड पद्धतीने ज्वारीची भाकरी पद्धत
मस्त च पद्धत आहे ही मी नक्की करेन thank
Ho Thanku so much 🙏
Khup chaan bhakri banvinyachi paddhat chatni pan chhan
Thank you dada🙏
छानच, नक्की करणार,सोपी पद्धत आहे
छान व सोपी पध्दत आहे
Thanks 🙏
Ati sunder Ramesh Gandhi Lonavala
खूप छान पद्धत आहे मी पण करून बघेन आज
खुपच छान उपयुक्त पध्दत सांगीतली प्रवासात संध्याकाळपर्यंत मऊ राहणारी भाकरीची रेसिपी दिली धन्यवाद.
Thanks Tai
तुमची Comment वाचून खूप छान वाटले🙏
छान कैली लाटुन भाकरी
*ताई,किती छान समजून सांगितली, तुम्ही भाकरीची रेसीपी.खरंतर ज्वारीची भाकरी मला खूप आवडते. पण करायला जमत नाही. पण आता तुमच्या पद्धतीने नक्की प्रयत्न करुन बघेन.पाहू या जमते का. प्रयत्न करुन बघतो.*
Thank you Dada, Tumchya Asach Changlya Comments Ne Aamhala Motivation Milte🙏😊
मस्तच
Wonderful. Jowar and Bajara Bhakari are more difficult to make than Wheat Chapati.
Ekdam chhan
खूप छान मस्त
खुप खुप सुंदर
Khupach sunder ❤️👍🏻
मस्त ..लाटिव मऊ लुसलुशीत भाकरी ❤
Thankyou❤
खुप छान पद्धत
Khupach chan samazaoon. Sangittallee
Thank you Tai😊🙏
Chan chan madamjaearichi bhakari
Thankyou😊🙏
खूप छान करून पाहूयात धन्यवाद 🙏
मस्त आणी सोप्या छान
Thanks 🙏😊
खूप छान!
Very nice recipe 🎉🎉🎉🎉
Aaj karunbaghitli.ekdum video pramane jhali.tummma phugli pratyek bhakri.thnks
Thankyou so much bhava!!! 🙏
Asech changle comments kara😊
Khupch chan
Thankyou😇🙏
खूप खुप छान वहिनी नक्की करुन बघणार सुंदर फुगली भाकरी
Thank you so much!!!!
Keep supporting... ❤☺
Donihe Chan.
Thankyou so much ❤☺
तुम्ही दाखवतानाच मला इतके आवडले आणि तुम्ही इतक्या प्रेमाने जेवायला या म्हणून बोलावलं आहे चला लगेच मी निघालेच भाकरी आणि चटणी
हो हो!! नक्की या....
Thanks tai 😊🙏
Wow..pahelndach pahile bhakri laatun banvlele,.👍
Khup chan vatte aase comments vachun.
Asech navin recipes sathi mala support kara. ☺🙏
Chan Chan mst
Good and easy method I like it.
Thanks 🙏
मस्त छान
khup chan agadi sopi paddat
Thankyou 😊🙏
Very good
Thanks
Kup chan tai mast
खूप छान👍
बाजरीच्या अशाप्रकारे होतील का?
Khupch mast aahe bhakri
Thankyou tai... 🙏
Tumhala bhakri aavadli☺
Nakkich share kara sarvana 🙏☺❤
khup chan try karun baghen
Hoo nakki try kara... ☺
Thankyou tai🙏❤
खूप छान पधदत!
Thankyou....
Chan vatle ☺
खूप छान!!
Thanks ❤🙏
Sundar
खुप छान.जमेल.
Thanks.🙏
mast chatni bhakri chchanch
Thanks tai❤☺
Ashyach nav navin videos sathi majhya channel la support kara ani videos share kara... ☺🙏❤
मस्त भाकरी !
खूप खूप छान आहे ❤😂
Khupach chhan
छान
मस्त 👌
खरंच खूप छान
Thankyou.. ❤☺
Ashich sath rahudya tumchi 🙏😊
खूप छान फक्त तवा स्वच्छ करा
भाकरी मस्त
खूप छान सोपी पध्दत 👍🏻
Very nice
Thanks tai... 🙏☺
Khup chan 👌👌
KhupchyanbhakrAabhinnadan
Thankyou🙏
अमेझिंग ही रेसिपी खूप खूप आवडलं आताच करू का असे वाटते आहे तोंडात पाणी यायला लागले आहेत धन्यवाद
Thankyou 🙏
तुमची Comment वाचून खूप छान वाटले 🙏🙏
खूप छान
आमच्या कडे रोज संध्याकाळी मस्त भाकरी असते .
Khup Chan
Thanks!!! 🙏
Chhanch
खूप छान आहे 👌👌👍
Mastch👌👌
So nice
Very nice 👍 ❤
Thanks 🤗
Very nice recipe❤😂🎉
Good
Very nice 🙏🙏
Thank you so much 🙏☺
धन्यवाद। खूप छान
Thanks🙏😇
खरंच भाकरी च पीठ भिजवणे भाकरी लाटणे किंवा थापणे आणि ती भाजणे हीएक खूप मोठी कला आहे. ती सगळ्यानाच नाही साध्य होत. तुम्ही छान लाटलित भाकरी. पीठ पण किती मस्त भिजवलंत.छान वाटले. मला पण अशी भाकरी करता यायलाच हवी.
खूप छान वाटले तुमची comment वाचून! 😊 🙏
तुमचे असे सुंदर comment ने मला Motivation मिळते..... 😊❤
Thank you 🙏
मस्त, मी अशीच करून बघेन, आवाज छान आहे तुमचा👍👍
Thankyou So Much Tai🙏😇
खुपच छान
Thankyou tai ❤☺
Khup Khup Chan Apritam
👌👌👌👌
Tumchi comment vachun mala khup khup chan vatle...☺💕
Ashyach chan chan comments kara... Thankyou❤🙏
So sweet 👍👍👍
Very nice and showing us thank you very much. I will make it.🙏🙏🙏
Most welcome 😊
मस्त
Thankyou tai... 😊🙏
भाकऱ्या फारच छान झाल्या आहेत.फक्त पाणी आणि ज्वारीचं पीठ काय प्रमाणात घ्यायचं ते सांगितलं तर बरं होईल
Correct
1 वाटी पीठाला 1 वाटी पाणी लागते..
पण प्रमाण पीठावर पण depend असते, कधी थोडे पाणी add करावे लागते...
khup chan tai
Thankyou Tai😊😇
तवा स्वच्छ पाहिजे
भाकरी व चटणी उत्तम
खुपच छान. भाकरीची सोपी पद्धत
मला खूप छान वाटले, तुमची comment वाचून...☺❤
मला support करा आणि व्हिडिओ share करा... 🙏 thankyou tai....
@@ganeshjyoti2000 same here
Mala pan support Kara like share and subscribe
Very easy to make bhakari 👍👌
Thank you so much tai 🙏😊
Masta
Must
Rasipi mice Me karun bghnarch me roj banvte bhakri pan jad hotat
Thanks 🙏
😋👌 mast
Thankyou so much ☺
Chan
Thankyou dear... ☺❤
Nice
Thanks tai ☺🙏
Far chan
mast
Thanks dear☺
छानच आहे 👌👌😋😋
Mh
Thanks ❤🙏
Thanks very nice
पध्दत छान सोपी आहे,फक्त तवा जरा स्वच्छ करून घ्या.
Tumi tumache bagha
@@dipanjalirahate5498 Thanks for supporting me ☺🙏❤
@@dipanjalirahate5498
Rahate tai tumhi teli aahat ka??
Tumche gav konte?? ☺
Ya
बरोबर बोललात सोशल मिङियावर दाखवता मग सगळे चांगले नको का?.
खुप छान साधी आणि सोपी रेसिपी सांगितली. 👌👌🌹धन्यवाद 🙏
Chan
Thankyou Asach Support Rahudya😊🙏
Pith kase dalayache tyachi pan mahiti sanga. Praman sanga.
Bhakrit salt n oil ghalayache karan kay? Nahi ghatale ter?
Bhakarila mitha shivay chav nahi yenar
Bhakri la salt ne chan chav yete ani oil ne pith mau hote...