नमस्कार. 🙏🏻. गुरुजी मी देवाचे स्तोत्र म्हणताना कुत्री खूप भुंकतात आणि कावळे खूप ओरडतात याचे काय कारण असावे याबद्दल कृपया मार्गदर्शन करू शकाल का?? धन्यवाद.
आमच्या गावी बारा बलुतेदार पंचमी श्राद करत नाहीत.काही मराठ्यांच्या घरीपण तिथीनुसार श्राद करत नाहीत.माझे आई आणि वडील एकादशी या तिथिला वारलेत पण सतरा वर्षाच्या फरकाने तरीसुद्धा आमच्या वाड-वडिलांपासून पंचमीलाच श्राद करण्याचा प्रघात आहे.तर मग एकादशी श्राद पंचमीला करावे का ?
पित्र दोष हा नेमकं कोणत्या व्यक्तीचा घराला लागलाय हे कसं ओळखायच घरात एक किंवा दोन किंवा अधिक माणसं वारलेले आहेत तर नेमक कोणत्या व्यक्तीचा पितृ दोष लागलाय कसा ओळखावा
अगोदर आपल्या बापाला निट समजून सांग.कशाचा पितर व कशाचा मातर जिवंतपणी त्यांनां चांगले सांभाळा व पुण्य घ्या.महाराज लोकांच्या दुकानदारी बंद करा.हा बायकोच्या ऐकण्यातील आहे. य या
खूप खूप छान माहिती दिली आहे.
हा एक समाज हितासाठी प्रामाणिक प्रयत्न आहे. ❤
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद महाराज , 🙏
धन्यवाद दादा
छान माहिती मिळाली राम कृष्ण हरी
अतिशय खूप माहिती दिल्याबद्दल धन्यवाद महाराज
खुप छान व्हिडिओ महाराज महीती दिली राम कृष्ण हरी
खुप छान माहिती सांगितली तुम्ही महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप चांगली माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
माऊली खूप छान माहिती आहे
धन्यवाद दादा
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद
👌 छान माहिती दिली
मातृ पितृ देवो भव
अत्यंत चांगली माहिती दिली महाराज
धन्यवाद
खुप छान माहीती दिली महाराज
धन्यवाद
छान आहे
khup chhan😊
राम कुष्ण हरी माऊली
छाण माहिती दिलेल्या बद्दल आभार मानले
एकदम सोपा उपाय खूप खूप माहिती आवडली
जय हरी माऊली 🌹🌹🙏🙏
जय हरी माऊली
खूप छान गुरुजी
धन्यवाद दादा
khup.chan mahati, mala khup.avadle
धन्यवाद दादा
धन्यवाद महाराज छान माहिती दिली
धन्यवाद दादा
Khar sangta guruji... Mazya sasryani kadhich pitrach kel nhi... Aamhi parinaam bhogto sir
नमस्कार. 🙏🏻. गुरुजी मी देवाचे स्तोत्र म्हणताना कुत्री खूप भुंकतात आणि कावळे खूप ओरडतात याचे काय कारण असावे याबद्दल कृपया मार्गदर्शन करू शकाल का?? धन्यवाद.
माझा भाऊ हरवला त्याला 20 वर्ष झाली त्याची बाॅडी मिळाली नाही तर कोणता विधी करावा आणि कोठे करायचा ते सांगा
Khup chan mahiti aahe 👍👌🙏🙏
धन्यवाद दादा
माऊली पित्र्यं दोश असेल तर शांती करावी लागते का आणी ती कुठे करायची
ईश्वर आपणा स सुखी आनंदी ठेवो जय नवनाथ महाराज लोकांना संकटातून मुक्त करण्याचे पुण्य आपण घेत. आहात महाराज 🙏🙏🌹🔱🔱🔱🔱
खूप छान माहिती
आमचे सासरे 17-1-10 ला रविवारी गेले तर त्यांचे पित्र कधी घालावे
Khub.changali.mhahiti.dili...........mharaj
नारायण बळी करून आल्यानंतर उदक शांती करावी लागते का. घरी आल्यावर.
हो करा पण जर खुप जस्थ दोष असेल तर बद्रीनाथ मध्ये बद्रिकापल ल पिंडदान आणि तर्पण विधी करा 1500 ते 2000 खर्च करा पण राम बान उपाय
आपणास काही लोकांचा अनुभव आहे का@@marutiadkar4489
एकादशी ला श्राद्ध करतात का
14.3.2022..warlet sasare kadhi ghlaych kaka saradh Plz mala sanga
फोन करा
राम कृष्ण हरी ❤❤
Super information guruji charran sparch ❤
रामकृष्ण हरी महाराज जर तीथ माहित नसेल तर काय करावे
आमच्या गावी बारा बलुतेदार पंचमी श्राद करत नाहीत.काही मराठ्यांच्या घरीपण तिथीनुसार
श्राद करत नाहीत.माझे आई आणि वडील एकादशी या तिथिला वारलेत पण सतरा वर्षाच्या
फरकाने तरीसुद्धा आमच्या वाड-वडिलांपासून पंचमीलाच श्राद करण्याचा प्रघात आहे.तर मग
एकादशी श्राद पंचमीला करावे का ?
तिथीला केले तर अतिउत्तम
महाराज नमस्कार
माझे वडिल 2009 साली त्रयोदशीला मृत झाले त्यानंतर 2019 साली नवमीला मृत झाली मी कोणत्या तिथीला श्राध्द विधी करावा
महाराज अजून एक शंका पितरांचे ताटाला कोणकोणते पदार्थ असावेत
महाराज नमस्कार गरूड पुराने श्रियांनि वाचावकाधन्यवाद
❤
छान माहिती
❤ माऊली पित्तदोष नाहीस हो हिच वाढती आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Ram Krishna Hari
रामकृष्ण हरी
❤❤❤❤❤❤❤
महा राज कावळा घास शिवत नाही पितर पटा दिवशी काय करावे उपाय सांगा
आमच्या वडिलांचे चुलते वार्लेले आहे 6 महिने झाले पित्र गातलेले चालतील का
चालेल
छान छान
B राम कृष्ण हरी
🙏🙏
Ekadashi shraddh kadhi karayache 27 ki 28 Sept 2024
घरात लाल मुंग्या होतात काय उपाय गुरुजी
लवकरच व्हिडिओ च्या माध्यमातून उत्तर मिळेल
सुवसिनीचे प्रथम श्राद्ध कसे करावे?
आणि आधिक महीना आल्यामुळे तारखे पेक्षा तिथि नुसार जवळ जवळ 16 सोळा दिवस जास्त लांब होतात. तर नेमके काय करायचे.
👌👌👌
धन्यवाद ताई
महाराज आई बाबा बहीण भाजा आजा आजोबा यांच्या प्रतेकच्या तिथी वेगळ्या आहेत . बाबाच्या तिथीला सर्वांना एकदाचा जेऊ घालतो चालेल ना
पितृ शांती खरी घातली तर चालती का
घरात व्यक्ती मरण पावली असल्यास एक वर्षात श्राद्ध घालावे काय? स्पष्टीकरण करा
Very nice
Very nice. ShivVedu RUclips channel. youtube.com/@shivvedu?si=tBNeYYoFMrYkbdS2
राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹🙏🙏
🙏🌹🌹
Meleya mandala Kevan mislunghetat
आमच्या घराच्या शेजारीच पणजोबा व पनजी चे थडगे आहे तर काय करावे भरपुर वर्ष झाली त्रास होतो काय करावे
घराच्या शेजारीच
👍👍💯
धन्यवाद भाऊ
महाराज तुम्ही वाचुन सांगतायं
तिथी कशी निश्चित करतात...?
ज्या दिवशी निधन झाले तीच तिथी पकडतात
माऊली☑ चांगले. सांगितले. आहे माऊली☑ चरणी नतमस्तक माऊली☑ आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑😊
दारू सोडण्यासाठी काही उपाय सांगाल का महाराज
इगतपुरी येते कानिफनाथ महाराज मंदिर आहे त्या ठिकाणी 5गुरुवार 5खेटी करा दारू सुटेल
@@GaneshGodage-lq8mc धन्यवाद।
@GaneshGodage-khuthe aahelq8mc
नंबर हवा
पित्र दोष हा नेमकं कोणत्या व्यक्तीचा घराला लागलाय हे कसं ओळखायच घरात एक किंवा दोन किंवा अधिक माणसं वारलेले आहेत तर नेमक कोणत्या व्यक्तीचा पितृ दोष लागलाय कसा ओळखावा
👌🌹🌹🌹🚩🚩
धन्यवाद
महाराज तिथीला जर सुतक पडले तर...
महाराज सव्वीस्तर सांगा जरा
ओके
अगोदर आपल्या बापाला निट समजून सांग.कशाचा पितर व कशाचा मातर जिवंतपणी त्यांनां चांगले सांभाळा व पुण्य घ्या.महाराज लोकांच्या दुकानदारी बंद करा.हा बायकोच्या ऐकण्यातील आहे.
य
या
पूर्वजांचे मरणाची तिथी माहीत नसेल तर
ब्राम्हण का सागंतात खुप पथ्य आहे व खुप खर्च सागंतात
वय कमी असेल तर
माहीती बरोबर नाही आजीबाद
ओके
Maharaj tumch phone number patva
खरच.महाराज. सुंदर. माहिती. दिली. धन्यवाद.
माऊली खूप छान माहिती आहे
धन्यवाद दादा
खुप छान माहिती दिली. महाराज
धन्यवाद ताई
❤
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
❤
धन्यवाद