MPSC - Maharashtra Civil Engineering Services (MES) प्रशिक्षण उपक्रम २०२४| | Sarthi Pune

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी - मराठा व मराठा - कुणबी समाजातील उमेदवारांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून याद्वारे २५० उमेदवारांना Maharashtra Civil Engineering Services परीक्षेच्या तयारी करिता कोचिंग सह विद्यावेतन देण्यात येणार आहे.
    Maharashtra Engineering Services स्पर्धा परिक्षा प्रशिक्षणाअंतर्गत पूर्व परिक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीनही टप्प्यांकरिता कोचिंग देण्यात येते.
    सारथी संस्थेच्या मार्फत प्रायोजित MPSC (MES) परिक्षा कोचिंग प्रोग्राम २०२४ च्या अटी व शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, कागदपत्रे, मिळणारे लाभ व निवड पद्धत तसेच सुधारित वेळापत्रकाच्या माहितीकरिता सारथी संस्थेच्या www.sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
    अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२३
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी २५ जून २०१८ रोजी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथी संस्था कंपनी कायद्यानुसार स्थापन झाली. ११ फेब्रुवारी २०१८ पासून संस्थेने प्रत्यक्ष कामकाजाला सुरूवात केली. संस्थेबाबतची विविध माहिती आपण आमच्या चॅनेलद्वारे पाहू शकता.
    संकेतस्थळ - sarthi-maharas...
    युट्युब चॅनेल - / @sarthipune1789
    सारथी ॲप - play.google.co...

Комментарии •