राज्यसेवा स्पर्धा परीक्षा म्हणजेच MPSC (State services) प्रशिक्षण उपक्रम २०२४ | Sarthi Pune

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे च्या वतीने राज्य सेवेच्या स्पर्धा परीक्षा म्हणजेच MPSC (State services) परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण उपक्रम २०२४
    महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी - मराठा व मराठा - कुणबी समाजातील उमेदवारांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून याद्वारे ७५० उमेदवारांना कोचिंग सह विद्यावेतन देण्यात येणार आहे.
    MPSC (State services) स्पर्धा परिक्षा प्रशिक्षणाअंतर्गत पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीनही टप्प्यांकरिता कोचिंग देण्यात येते.
    अर्ज करण्याची अंतिम दिनांक: ३१ जानेवारी २०२४
    सारथी च्या विविध योजनांची व उपक्रमांच्या अधिक माहितीसाठी www.sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळाला भेट द्या आणि सारथी चे 'सारथी पुणे ' एप्लीकेशन डाऊनलोड करून लॉग इन करा.
    मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी २५ जून २०१८ रोजी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथी संस्था कंपनी कायद्यानुसार स्थापन झाली. ११ फेब्रुवारी २०१८ पासून संस्थेने प्रत्यक्ष कामकाजाला सुरूवात केली. संस्थेबाबतची विविध माहिती आपण आमच्या चॅनेलद्वारे पाहू शकता.
    संकेतस्थळ - sarthi-maharas...
    युट्युब चॅनेल - / @sarthipune1789
    सारथी ॲप - play.google.co...
    #सारथी #Sarthi #GovernmetScheme #Maharashtra #MPSC #MPSCCoaching #ashokkakadeias #ajitnimbalkar #ashok_kakade #ashokkakade

Комментарии •