BJP ही गुंडांची,वसुली करणाऱ्यांची पार्टी झाली आहे हे Narayan Rane यांनी सिद्ध केलंय | Bhaskar Jadhav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • #BhaskarJadhav #NarayanRane #DevendraFadnavis #RajkotFort #MaharashtraTimes
    राजकोट किल्ल्यावर शिवसेना ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर भास्कर जाधव यांनी या प्रकरणावरून सडकून टीका केली आहे. भाजप ही गुंडांची, वसुली करणाऱ्यांची पार्टी झाली आहे हे नारायण राणेंनी सिद्ध केलंय असं भास्कर जाधव म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रीपदाच्या लायक नसल्याने त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी माग भास्कर जाधव यांनी केली.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 292

  • @sahebraosonawane4052
    @sahebraosonawane4052 15 дней назад +119

    जाधव साहेब तुम्ही खरे गृहमंत्री असायला हवे
    सलाम तुमच्या कार्याल।

    • @himanshuparsekar3178
      @himanshuparsekar3178 15 дней назад +1

      😂😂😂😂😂😂

    • @manjirikalgutkar7019
      @manjirikalgutkar7019 15 дней назад

      झालं हा नाच्या गृहमंत्री लाईकी तरी आहे का आणि पात्रता तरी आहे का 😡

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 15 дней назад

      हाडग्या ​@@himanshuparsekar3178

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 15 дней назад

      ​@manjirफडणविस पेक्षा चांगले आहे त.....ikalgutkar7019

    • @akshayvarankar4270
      @akshayvarankar4270 15 дней назад

      ​@@manjirikalgutkar7019 tujhi kay aahe re video khali comments karn bas😂gp bag aani nigg kalal, chattya

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 15 дней назад +54

    शिवसेनेची बुंळद तोफ भास्कर जाधव साहेब

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 15 дней назад +46

    जय महाराष्ट्र साहेब जाधव 🎉🎉❤❤

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 15 дней назад +58

    भास्करराव जाधव शिवसेनेचा खरा वाघ जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री भास्करराव जाधव साहेब चांगली भूमिका स्पष्ट बोलतो आहे

    • @manjirikalgutkar7019
      @manjirikalgutkar7019 15 дней назад

      ह्याला मुख्यमंत्री करणार का उध्वस्त ठाकरे अजून च महाराष्ट्र उध्वस्त करून टाकायचा विचार असेल

  • @rajubharte1668
    @rajubharte1668 15 дней назад +13

    आदरणीय जाधव साहेब नमस्कार,
    साहेब आता आपण निवडणुकीत जशास तसे ऊत्तर द्या. जय महाराष्ट्र.

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 15 дней назад +41

    बरोबर जय महाराष्ट्र

  • @Pikachuuuuuuu215
    @Pikachuuuuuuu215 15 дней назад +16

    Hamara नेता कैसा ho भास्कर शेठ जैसा हो... अभिमान आहे आम्हाला आम्ही शेठ च्या मतदार संघात आहोत ❤❤❤❤❤

  • @Svt963-n5g
    @Svt963-n5g 15 дней назад +23

    भास्कर जाधव साहेब शिवसेनेचा वाघ

  • @mahadevsakpal4108
    @mahadevsakpal4108 15 дней назад +32

    जय महाराष्ट्र

  • @KerbaHonrao
    @KerbaHonrao 15 дней назад +23

    भास्कर जाधव साहेब जिंदाबाद

  • @archanapalande7896
    @archanapalande7896 15 дней назад +73

    फडणवीसांना महाराष्ट्राची माफी मागायला लाज वाटते का

    • @demya3464
      @demya3464 15 дней назад +2

      तुमच्या सारख्या गुणदान साठी देवेंद्र जींनी bouncer ठेवले आहेत असा समज 😂

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 15 дней назад

      ​@@demya3464कुत्रं आलं भुकायला दहा पैसे वाला.....

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 15 дней назад

      जेंव्हा मराठा आंदोलन चालु असताना गोळीबार केला त्यानंतर मराठ्यांची माफी मागायला ३-४ महिने लावले होतें..मग आता काय मागणार माफी 😂😂

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 15 дней назад

      @@demya3464 🐕 हाडं

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr 15 дней назад +25

    अगदी बरोबर बोला जाधव साहेब खरंच त्याची लायकी नाही महाराष्ट्रामध्ये राहायची सुद्धा हा गृहमंत्री व तो शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये अत्याचाराचे प्रमाण सुद्धा वाढले आहे

  • @arvindsawant6910
    @arvindsawant6910 15 дней назад +59

    खरंच तिथे भास्करराव काल हवे होते तिथे

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 15 дней назад +13

    जय महाराष्ट्र भास्कर जाधव साहेब

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 15 дней назад +4

    भास्करराव जाधव ऐकदम बरोबर बोलतात.हेच खरे शिवशैनिक.

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 15 дней назад +23

    भाजप आणि एकनाथ शिंदे राजीनामा द्यावा राणेंनी महाराष्ट्राची वाट लावली आहे

    • @demya3464
      @demya3464 15 дней назад +1

      तुमच्या सारख्या गुणदान साठी देवेंद्र जींनी bouncer ठेवले आहेत असा समज 😂

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 15 дней назад

      ​@@demya3464चिणपाट दहा पैसे वाला सुधर आणि जा अंधभक्त दहा पैसे वाला........

  • @dnyaneshwarkhandve3374
    @dnyaneshwarkhandve3374 15 дней назад +25

    पोलीसांना गाडी धुवयला लावली

  • @mukeshgadhe3339
    @mukeshgadhe3339 15 дней назад +37

    छान बोलले साहेब

  • @arvindsawant6910
    @arvindsawant6910 15 дней назад +57

    भास्कररावांच्या अभिप्रायांचीच वाट पहात होतो.

    • @demya3464
      @demya3464 15 дней назад +1

      तुमच्या सारख्या गुणदान साठी देवेंद्र जींनी bouncer ठेवले आहेत असा समज 😂

    • @swami_smartha
      @swami_smartha 15 дней назад +1

      ​@@demya3464एकच कॉमेंट्स सगळी कडे टाकतो BJP तुला कॉमेंट्स चे पैसे बरोबर देते का?

    • @demya3464
      @demya3464 15 дней назад

      @@swami_smartha नाही देत मला भाजपा शिंदे मनसे आवडते बस

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 15 дней назад

      ​@@demya3464तुझ्या सारखे मुर्खपणा चा कळस आहे

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 15 дней назад +2

    भास्कर दादा लढा तुम्ही आणि जनता म्हणून आम्ही पण लढतोय आणि @ लढणार _च 🔥🙏🏻

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 15 дней назад +1

    जशाच तसे उत्तर, छान

  • @harichandramahajan2357
    @harichandramahajan2357 15 дней назад +6

    श्री जाधव साहेब आपण अतीशय चांगले मत मांडले आहे श्री फडणवीस नेहमी आपले पक्षाचा माणुस चुकीचा असुन सुदधा त्याची बाजु घेतात हे खुप लाजीरवाणे आहे.अगदी बरोबर आपण मत मांडले असे सत्य लोकांपर्यंत पोहचवा.

  • @dyaneshwarmote2528
    @dyaneshwarmote2528 15 дней назад +23

    खर बोलतात जाधव साहेब जय महाराष्ट्र

    • @demya3464
      @demya3464 15 дней назад +1

      तुमच्या सारख्या गुणदान साठी देवेंद्र जींनी bouncer ठेवले आहेत असा समज 😂

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 15 дней назад

      ​@@demya3464येडं झाले आहे तुझा राणे आणि फडणवीस.......दगड मारतील बघ...

  • @janardannishandar3235
    @janardannishandar3235 15 дней назад +9

    महाराष्ट्राला लागलेला कलंक म्हणजे अनाजिपंत

  • @ashokpote-tv3fq
    @ashokpote-tv3fq 15 дней назад +2

    एकच नंबर जाधव साहेब धन्यवाद

  • @bharatrane5086
    @bharatrane5086 11 дней назад

    आदरणीय जाधव साहेब माझे आवडते नेते सलाम

  • @jaywantbhadane5990
    @jaywantbhadane5990 15 дней назад +32

    काल तुम्ही पाहीजे होतात साहेब

    • @demya3464
      @demya3464 15 дней назад +2

      तुमच्या सारख्या गुणदान साठी देवेंद्र जींनी bouncer ठेवले आहेत असा समज 😂

    • @demya3464
      @demya3464 15 дней назад +1

      तुमच्या सारख्या गुणदान साठी देवेंद्र जींनी bouncer ठेवले आहेत असा समज 😂

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 15 дней назад

      ​@@demya3464ते घरी घेऊन जा आणि.......... बसं

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 15 дней назад +3

    सध्याच्या परिस्थितीत खमक्या गृहमंत्री हवा... भास्कर जाधव हे आर.आर.पाटील सारखे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे व राज्य व्यवस्थित सांभाळू शकतील असे एकमेव नेता दिसतात...कोणत्याही घटनेवर सविस्तर ब.प्रामाणिक भूमिका घेतात👍

  • @kisanbankar3975
    @kisanbankar3975 15 дней назад +4

    माहित नाही हा माणूस काय होईल पण माणूस लय सच्चा

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 15 дней назад +15

    भाजप सरकार हद्दपार करा

  • @pandurangmate6980
    @pandurangmate6980 13 дней назад +1

    खुप छान साहेब

  • @RajeshWankhaded
    @RajeshWankhaded 15 дней назад +10

    Dada. Shan. 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹

  • @arjundalvi6977
    @arjundalvi6977 12 дней назад

    पुढील गृहमंत्री ...लोकप्रिय श्री. भास्कर जी जाधव साहेब ❤🎉

  • @Kissanjam890
    @Kissanjam890 15 дней назад +6

    साहेब 6 महिने वाट बघा मग तुह्मीच गृहमंत्री होणार 🎉

  • @sudhakarparab6496
    @sudhakarparab6496 15 дней назад +1

    जाधव साहेब आपल्या मताशी संपूर्ण महाराष्ट्र सहमत आहे सर पुढील २५ / वर्षे बिजेपी महाराष्ट्रातुन हदपार

  • @ni3246
    @ni3246 15 дней назад +19

    खरं बोललात.

  • @anandgosavi9647
    @anandgosavi9647 15 дней назад +1

    ग्रेट भास्कर राव

  • @shivajishinde7676
    @shivajishinde7676 15 дней назад +4

    भास्कर राव,साहेब, पुडचे,शिवसेचे,मुख्य मतरि

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 15 дней назад

    एकदम बरोबर. एवढा हलकट आहे की महानीच

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 15 дней назад +2

    जाधव साहेब यांना मानाचा जय शिवराय 🙏🙏

  • @laxmankamble818
    @laxmankamble818 15 дней назад +5

    मंत्री आहेत त्यांच्या पगारातून पैसे घ्यायला हवे, लोकांच्या पैशांची वाट लावत आहेत. आता उडी वाले कुठे गेलेत

  • @rohidaspatil6410
    @rohidaspatil6410 15 дней назад +2

    अनिल देशमुख आठवण झाली, गृहमंत्री

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 15 дней назад +1

    Great OFF the जाधव सर
    हे सगळे एड़ी सीबीआई nia la क्षरण गेलेले आहेत namaskar

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 15 дней назад +5

    जय महाराष्ट्र ❤

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 15 дней назад

    अत्यंत हुशार व बुद्धीमान तसेच प्रत्येक विषयाचा अभ्यास असलेले आमदार मा.भास्कर जाधव साहेब

  • @nanduredekar4211
    @nanduredekar4211 15 дней назад

    जबरदस्त भाऊ 🎉🎉

  • @anantasatav819
    @anantasatav819 15 дней назад

    You are absolutely right...!

  • @aashirwadsurve9971
    @aashirwadsurve9971 15 дней назад +3

    Jay ho🎉

  • @shilpagiri1714
    @shilpagiri1714 14 дней назад

    पुढचे गृहमंत्री जाधव साहेब तुम्हीच व्हाल

  • @netradhuri7376
    @netradhuri7376 15 дней назад

    जय शिवराय जय भवानी 🌺🌹💐🙏🙏🙏🙏🙏

  • @mahendrasingrathod59
    @mahendrasingrathod59 15 дней назад

    भास्कर जाधव साहेब तुम्ही एकदम बरोबर बोललात, फडणवीस हे अतिशय फेल गेलेले गृहमंत्री आहे, या माणसाविषयी आता मनात खूप चीड येते.

  • @JalindarFunde-gm8tz
    @JalindarFunde-gm8tz 15 дней назад +6

    जाधव तुम्ही व्हा ना मग कळेल गृह मंत्री कसे असते ते फडणवीस साहेब वसुली वाले नाहीत तुम्ही व्हा वसुली करत बसलं

    • @अपसहेबजाधव
      @अपसहेबजाधव 15 дней назад +1

      राज्यात सर्वात जास्त भ्रष्टाचारी नालायक नीच फडणवीसच आहे जेवढ्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच अजित पवारला महाराष्ट्राचा आर्थ मंत्री केल त्याला लाज वाटली पाहिजे चक्की पींसीग चक्की पींसीग म्हणाला होता

  • @demya3464
    @demya3464 15 дней назад +3

    तुमच्या सारख्या गुणदान साठी देवेंद्र जींनी bouncer ठेवले आहेत असा समज 😂

  • @sandipmahale6540
    @sandipmahale6540 15 дней назад +1

    भावी मुख्यमंत्री

  • @kedargund6408
    @kedargund6408 15 дней назад +1

    जय महाराष्ट्र साहेब 🙏❤️🚩

  • @shrawanmachhi
    @shrawanmachhi 15 дней назад

    जाधव साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @kishorgaikwad7244
    @kishorgaikwad7244 15 дней назад

    एक नंबर भास्कर जाधव साहेब

  • @sanjaydeshmukh4127
    @sanjaydeshmukh4127 15 дней назад +3

    Salam bhaskar jadhav saheb

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 15 дней назад +3

    दया मोदी ना मत घ्या घ्या शैक्वून

  • @shashiavaghade4008
    @shashiavaghade4008 15 дней назад

    साहेब बरोबर आहे

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 15 дней назад +5

    सचिन वांझे यांनाच गृहमंत्री करून टाका.
    ते सर्व व्यवस्थित कायदा सु व्यवस्था ठेवतील

    • @Firebrand50
      @Firebrand50 15 дней назад

      एक नंबर

    • @swami_smartha
      @swami_smartha 15 дней назад

      मग सांग तुझ्या मालकाला फडणवीस चां मित्रा आहे तो आता🍉🍉🍉🍉🍉

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 15 дней назад +3

    साहेब त्याचे डोळे व कान फुटले आहेत . त्याला ऐकायला व दिसत नाही .

  • @netradhuri7376
    @netradhuri7376 15 дней назад

    जाधव साहेब खरंच एक नंबर बरोबर बोलतायत

  • @sanjaymahadik.6056
    @sanjaymahadik.6056 15 дней назад +1

    🚩🚩BHASKAR JADHAV SAHEB AGDEE BAROBAR BOLALAT SAHEB. JAI MAHARASHTRA. 🚩🚩

  • @sp13-e6c
    @sp13-e6c 15 дней назад +7

    ३००० हजार कोटी चा पुतळा जमीन दोस्त झाला अनं कोणाच्याच नेत्यानी यातून मलीदा खाल्ला नाही 🤫

    • @demya3464
      @demya3464 15 дней назад +1

      तुमच्या सारख्या गुणदान साठी देवेंद्र जींनी bouncer ठेवले आहेत असा समज 😂

    • @demya3464
      @demya3464 15 дней назад +1

      तुमच्या सारख्या गुणदान साठी देवेंद्र जींनी bouncer ठेवले आहेत असा समज 😂

  • @anandgawade6959
    @anandgawade6959 15 дней назад +1

    Jadhav saheb jay Maharashtra

  • @BaburaoWankhade-zz9sx
    @BaburaoWankhade-zz9sx 15 дней назад +4

    नारू राणे ला अटक व्हायला च पाहिजे?

  • @harshadgorivale3066
    @harshadgorivale3066 15 дней назад +1

    जे पोटात तेच ओठात....मोजकच 👍👍

  • @prashantkamble9748
    @prashantkamble9748 15 дней назад

    सर सगळं खरं बोललात

  • @gauravkadam4188
    @gauravkadam4188 15 дней назад

    Very TRUE

  • @sharadpatel1729
    @sharadpatel1729 15 дней назад +4

    सर्व नेते मंडळी हे एकमेकांच्या बाबतीत खूप काही बोलतात आणि भविष्यात एकत्र येतात

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm 15 дней назад

    सत्ताधारी निर्लज्ज सदासूखी असे आहेत त्यांना या घटनेचे काही ही वाटतं नाही.

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 15 дней назад

    💯 right 👌 👍 ✅️

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 15 дней назад

    गृहमंत्री अजून आपली जागा सोडणार जो पर्यंत संपूर्ण राज्य खड्डयात जात नाहीत.

  • @ravipardale891
    @ravipardale891 15 дней назад +6

    वय झालं साहेब, रिटारमेंट जाहीर करा

  • @pawarrakesh6398
    @pawarrakesh6398 15 дней назад

    🔥🔥

  • @JayramParab
    @JayramParab 15 дней назад +2

    भाजप ‌ महाराष्ट्रातूत

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 15 дней назад +1

    मोदी, फडणवीस, ऐकनाथ मिंथे,आजित पवार यांनी जबाबदारी स्विकारूण राजिनामा दिला पाहीजेत.

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 15 дней назад +1

    असं म्हणतात “हर कुत्ता अपनी गली मे शेर होतां हैं”
    फक्त कालचा दिवस त्याला अपवाद निघालाय 😍

  • @MadhukarKulkarni-p8c
    @MadhukarKulkarni-p8c 15 дней назад +6

    उबाटा पक्ष धुतल्या तांदूळ सारखे आहेत का, परीक्षण केले पाहिजे

    • @Indian-7-J
      @Indian-7-J 15 дней назад +3

      पुतळा पडला यातच तुमची खुशी

    • @demya3464
      @demya3464 15 дней назад

      तुमच्या सारख्या गुणदान साठी देवेंद्र जींनी bouncer ठेवले आहेत असा समज 😂

    • @demya3464
      @demya3464 15 дней назад +1

      ​@@Indian-7-Jतुमच्या सारख्या गुणदान साठी देवेंद्र जींनी bouncer ठेवले आहेत असा समज 😂

    • @Indian-7-J
      @Indian-7-J 15 дней назад +1

      @@demya3464 तुमच्या कडून दुसरी काय अपेक्षा करणार...... रक्तात दोष

    • @swami_smartha
      @swami_smartha 15 дней назад

      कुलकर्णी नीच फडतूस फडणवीस पेक्षा उध्दव ठाकरे १००% बरे

  • @ashfakpatel1180
    @ashfakpatel1180 15 дней назад

    🔥🔥🔥🔥🎉🎉🎉👍👍👍

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 15 дней назад +1

    Nicely analysis Mr Jadhav saheb jay Maharashtra satya mev Jayate only udhav saheb next CM of Maharashtra satya mev Jayate

  • @pawarm220
    @pawarm220 15 дней назад

    देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याला तुमची फार मोठी गरज आहे लुटारू पासून राज्य वाचविण्यासाठी

  • @netradhuri7376
    @netradhuri7376 15 дней назад

    महाराष्ट्राचा ग्रहमंत्री हाच महाराष्ट्राला लागलेली पनवती हे पार्सल गुजरातला पाठवा जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @suryakantpatil3985
    @suryakantpatil3985 15 дней назад +3

    ना लायक भास्कर काय म्हणतोय

    • @Pikachuuuuuuu215
      @Pikachuuuuuuu215 15 дней назад

      तुझा Baap नालायक आहे ते तुला जन्माला घातला तो 😂😂

  • @gautambhamre9631
    @gautambhamre9631 15 дней назад

    Only Thakre sena jay Maharashtra

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 15 дней назад

    महाराजांच्या पुतळ्याच्या कामात हे लोक भ्रष्टाचार करूशकतात कीती नीच विचार आहेत 👎👎

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 15 дней назад +2

    लायक नाही बरोबर

  • @vandemataram09
    @vandemataram09 15 дней назад

    शिवाजी महाराजांविषयी, गुलाबी चाचांनी आणि विनोद अर्णावत ह्यांनी काय लिखाण केले त्या वर दातखीळ बसते.

  • @devendrakulkarni1940
    @devendrakulkarni1940 15 дней назад +3

    फडणवीस वसुली करत नाही म्हणून लायक नाहीत.बरोबर ना जाधव साहेब.

    • @demya3464
      @demya3464 15 дней назад

      बरोबर 🎉

    • @demya3464
      @demya3464 15 дней назад +1

      भास्कर जाधव - तुमच्या सारख्या गुणदान साठी देवेंद्र जींनी bouncer ठेवले आहेत असा समज 😂

    • @swami_smartha
      @swami_smartha 15 дней назад

      BJP ड्रग्स माफिया वसुली सरकार हटवा देशातील तरुण पिढी वाचवा काय कुलकर्णी बरोबर ना नाशिक पुणे ड्रग्स प्रकरण

    • @ap-xi1ln
      @ap-xi1ln 15 дней назад

      ​@@demya3464 kulkrni 😂😂😂

  • @udayjoshi4016
    @udayjoshi4016 15 дней назад

    याला उद्धव मुख्यमंत्री पदासाठी लायक नव्हते हे खरे होते हे कुणीतरी सांगा

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 15 дней назад +1

    मराठा आंदोलकावर, बदलापूर आंदोलकांवर लाठीचार्ज आदेश देतो नेपाळी चार आणे बारा आणे यांच्या वर लाठीचार्ज करत नाही, नेपाळी पोलिस यांना निवडणूकीत जनता भाजपला आपटणार, भाजप संपणार फडणवीस तर विधानसभा निवडणुकीत जोरदार आपटणार

  • @bharattalekar2378
    @bharattalekar2378 15 дней назад

    2019 साली सेना सोडून बीजेपी मध्ये येण्यासाठी देवेंद्र साहेबाना कोण भेटत होतं?

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 15 дней назад

    धनंजय मुंडे यांना करा कारण मुंडे साहेब होते तेव्हा त्यांनी चांगल काम केलं होत
    धनंजय मुंडे पण करतील

  • @user-dg8xt2ii1x
    @user-dg8xt2ii1x 15 дней назад

    साहेब आदित्य ठाकरे सोबत पाहिजे होते

  • @vaibhavchavan8006
    @vaibhavchavan8006 15 дней назад

    Kharch jadhav saheb tumchya sarka stet forward manus pahije je aahe te aahe chan...

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 15 дней назад

    Bhaskar Rao Lage Raho Apan Real Fact Boltata Uncapeble Home Minister

  • @DeepakGaikwad-c6u
    @DeepakGaikwad-c6u 15 дней назад +1

    महाराज यांची आठवण निवडणुका आल्या की जास्त येते ... राजकारण बंद करा.. लाजा असू द्या....😮

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 15 дней назад +4

    सध्या कुठल्या पक्षात असतात हे महाशय! कारण सगळे पक्ष फिरून झाले, एका पक्ष्याचे तर प्रदेश अध्यक्ष होते, तो पण सोडला! मग हे कुणाचे होणार?

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 15 дней назад

      नारायण राणे यांनी किती पक्ष बदलले ते पण सांगा त्यांनी स्वत चा पण पक्ष काढला होता काय नाव तर स्वाभिमान पक्ष त्या राणे कोंबडी चोर यांना लाज लज्जा आहे का थोडी किती चाटू गिरी करायची बीजेपी चि बीजेपी म्हणजे Bikharchot जनता पार्टी

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 12 дней назад

    गृहमंत्रीच पदाच नाही पण कुठल्याही पदाच लायक नाही हा अनाजी पंत