10:26:26
HTML-код
- Опубликовано: 25 май 2022
- 10:26:26 fertilizer| 10.26.26 खताविषयी संपूर्ण माहिती| 10.26.26 खत
npk fertilizer for flowering plants
10.26.26 खता विषयी संपूर्ण माहिती
102626 fertilizer
#10.26.26 fertilizer
#महाधन
#watersoluble
#npk
#nagarjuna
#npk_fertilizer
#npkfertilizer
#marathi
#agriculture
#agro #iffco #mahadhan #yara #102626
#fertilizer
#fertilizers #fertilizerexpert
#खत
खूप छान माहिती
Bhau mala kapus pikala khat dyayche aahe tyat me 3 bag 10:26:26 aani 2 bag ssp zink boron wala mix karun det aaho ter chalel ka..plese reply dya
एकदम भारी आहे
Vari.nasi
Kapus pikala uriya+zeron (fosfet maycronutan) + potas mix karrun takle tar chalel ka
10 26 26कपाशीला दुसरा डोस ४० दिवसानंतर केला तर चालेल का?
Soyabean sathi 14.35.14 + super chalel ka
Can we dissolve in water give it throug drip irrigation?
सरी सोडलेली आहे
भुईमुग करायचा आहे तरी पेरनी अगोदरचे खत काय करावे लागेल.
या खताला soluble करता येईल का, phosphoric acid टाकून ?
Sulfar yukt khate konti ahet
Usala besal dosla vaprave ka.🙏🇮🇳
75 divasacha kanda aahe takave ka
Turila chalel ka sir
आंबा साईज वाढीसाठी देता येईल का केवा दावे आणी किती
ज्वारी साठी वापरावे का ?वापरावे तर कोणत्या अवस्थेत ?
धान शेती ला दुसरा डोज द्यायला जमेल काय
डाळिंब 3 महिन्याचे रोपे आहेत त्याला चालेल का आणि किती प्रमाण
आंबा, नारळ... या करिता किती खत द्यावे?
सर टोमॅटो चालू होईला 15 टे 20 दिवस बाकी आहे. तर 10 26 26 दिलेतर चालेक आणी शेंडा निगेल का 🙏
मिरची 40 ते 45 दिवस झाले आहे कोणता खते देऊ
10:26:26 smartek , mahadhan company che Direct buy (म्हणजेच) घेऊ शकतो का? त्या साठी कोणाला सांगू शकतो व कोणा कडून मागऊ शकतो कृपया मोबाईल नंबर देण्याची कृपया करावी
10:26:26सोबत सल्फर युक्त अमोनिअम खत द्यावे काय
टॅनिक वर विडिओ बनवा भाऊ
10 26 26 बरोबर फक्त सल्फर घेतलं तर चालेल का
Soybean la 2 mahinya nantar deu sakto ka
Nhitar dusre konte khat vaprave
no
Kanda 1 mahinyache ahe chalel ka
तूर साठी उपयोगी आहे का 40 दिवसाची आहे
फूल अवस्थेमध्ये 10 26 26 टाकावे का कपाशीला
डाळिंब 150gm आहे आता चालेल का
ऊसाला वाढीसाठी चालेल का.
कोथिंबीर पेरनी करताना टाकले तर जमेल का
1बॅग 10 26 26मधून NPk किती पर्सेंट मिळते
नत्र 5%,स्फुरद13%पालाश13%
dir.indiamart.com/impcat/fertilizer.html?YTI&
मका पेरताना हे वापरल तर चालेल का किंवा दुसरे कोनते खत वापरावे याची माहीती द्या
नाही हे खत पेरणी नंतर दुसरा दोड साठी वापरायचे असते
पण😅😅😅😅🎉ठ् टक्के हे
सोयाबीनला दिलं तर
jorat
10.26.26+magneciyem sulfet vapru sakto ka
त्याचा results मिळणार नाही
Thanks bhau
10 26 26 उसाला ट
टाकवा का 6,महिणे झालेय त वीर्य
कपाशीला पहिला डोस 10.26.26.चा द्यायला जमेल का सर
Ho
10 26 26 हेच खत कपासिसाठी उत्तम आहे किवा 8 21 21 है पण खत उत्तम आहे दुसरे खत वाफ्रू नये
हे खत भेटत नाही मार्केट मध्ये 10.26.26 महाधन
कापूस पिकासाठी चांगले आहे का
9.24.24 महाधन ग्रेड छान आहे क्रोपटन
@@AapliShetiAaplshivarD 3800 रूपये कुटल आहे राव
Result ही त्याचे आहेत
आमच्याकडे मिळते
मका पेरताना हे वापरल तर चालेल का
Ho
@@AapliShetiAaplshivarD Thanks
ऊस आता 10 महिन्याचा आहे , आता वापरले तर चालेल का ??
24.24.0 वापरा
हरभरा 47 दिवसाचा झाला आहे 10 26 26 वापरता येते काय