खरा संघर्ष मकर राशीने केला आहे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 17

  • @sandeepp7686
    @sandeepp7686 4 минуты назад

    जय जय महादेव गुरुजी तारीखवार सांगितलं असते तर बर झाले असते धन्यवाद 🙏🌹

  • @RajeshSharma-up7cd
    @RajeshSharma-up7cd 5 часов назад +1

    Khoop chaan,
    Aamhi kaay sahan kelay te fakta aamhchi aatma aani patmatma jaante,Sakaratmak rahilo,ladat rahilo,nirbhay zhalo ,yashaswi zhalo,Mahadevachi krupa labhli,aata samajala kahi tari vegla karun dakhwu❤

  • @dr.anaghadeshmukh3964
    @dr.anaghadeshmukh3964 День назад +3

    तुम्ही म्हणतात तसाच होउदे.. खूप त्रास सहन केला... 🙏

  • @kaustubhpawar7717
    @kaustubhpawar7717 День назад +1

    जय श्रीराम 🚩🚩🚩

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar День назад +1

    धन्यवाद गुरूजी

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 День назад +1

    फार छान माहिती.

  • @aartijadhav4083
    @aartijadhav4083 День назад

    खूप खूप धन्यवाद सर 🎉🎉🎉खूप महत्वाचे आणि मोलाचे मार्गदर्शन दिले 🙏🙏🙏🙏

  • @vaibhavlad6693
    @vaibhavlad6693 День назад +3

    देव करो सगळे खरे होवो,मागची साढे सात वर्ष खूप भोगल.

  • @amitmore8296
    @amitmore8296 День назад +5

    खुप त्रासदायक ठरले आहे 😢

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 8 часов назад +1

    खूप त्रास सहन केला आहे. aata 3 महिने. वाट पहाते आहे.

  • @archanamhaisekar4191
    @archanamhaisekar4191 День назад

    नमस्कार सर,
    वृश्चिक लग्न असेल तरीही हे मार्गदर्शन लागू होईल का

  • @Hemant-nq2yt
    @Hemant-nq2yt День назад

    चंद्र मकर राशीत धनिष्ठा नक्षत्रात 26 अंशावर असला तरी ही.....?

  • @narayanharlikar3528
    @narayanharlikar3528 День назад

    विवाह योग आहे का ते सांगा म्हणजे

  • @ayyubshaikh9470
    @ayyubshaikh9470 День назад

    सर नमस्कार

  • @narayanharlikar3528
    @narayanharlikar3528 День назад +1

    विवाह yog आहे ka😊

  • @komalghule9981
    @komalghule9981 День назад

    2025 च्या मार्च आणि एप्रिल मध्ये जन्म घेणाऱ्या बालकांच भविष्य जीवन गोचर कसे असेल यावर एक एपिसोड बनवावा माझ्या सारख्या अनेक भावी माता पित्या ना आपल्या या माहितीचा लाभ आणि दिलासा मिळेल विनंती