जय हरी विठ्ठल ! खूप छान माहिती ! माझं कर्क लग्न आणि मिथुन राशी आहे सप्टेंबर पासून परदेशात नोकरी आहे ! शनी ढईया आणि महादशा चालू असून पण positive गोष्टी घडत आहेत !
सर नमस्कार खुपच छान पद्धतीने शनि गोचर फलीत वर्तवले आहे आपण नेहमीच चांगल्या पद्धतीने प्रत्येक ग्रह गोचर भ्रमण व त्याचे फलीत सांगत असता असेच फल वृषभ राशीच्या जातकांचे काय मिळेल ते सांगावे हि विनंती
Shani rahu pidda angaate negativity dar Chandra kamjor shaarrik mansik pidda six years trrast hai kuch nahi hootaa ab to Sahi ho ocd Hai Pagel Hotay baah Ghaya y
जय हरी विठ्ठल ! खूप छान माहिती !
माझं कर्क लग्न आणि मिथुन राशी आहे सप्टेंबर पासून परदेशात नोकरी आहे ! शनी ढईया आणि महादशा चालू असून पण positive गोष्टी घडत आहेत !
खूप अभ्यासू वृत्तीने आणि समंजसपणे सांगताय 👍🏻🙏🏻
jay shree ram 🙏🙏🙏🙏🙏
Khup ch sunder vishleshan sir
धन्यवाद गुरूजी
खुप छान माहिती सरजी 🙏
धन्यवाद 🎉
Thank u guruji
शुभं भवतु
खूप सुंदर विवेचन केलेला आहे मी ही पंढरपूरचाच आहे पण तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात व मार्गदर्शन पण खूप चांगले असते
माझ्या आईचे माहेरचे आडनाव अवधानी आहे
माझे आजोबा अवधानी गुरुजी म्हणून ओळखले जायचे अक्कलकोट मध्ये
Excellent
खूप सुंदर सर, 😊🎉
Thnx
Excellent guidance, no goimmicks 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
Glad you liked it
नमस्कार सर
🙏🙏🙏🌹🙏🙏🙏
सध्या मात्र जीवघेणा त्रास होतोय. वाईट विचार येतात
सर जी नमस्कार, आपली सांगण्याची शैली खूप छान आहे.
Thanks
छान.
शुभं भवतु 🙏🏻
👍
सर्व कामे आडकली आहे...काय उपाय करू
Kup sunder mahiti guruji tumcha address Kay ahe
Kay tr changl aikal kark sati badhal
🙏
सर नमस्कार खुपच छान पद्धतीने शनि गोचर फलीत वर्तवले आहे आपण नेहमीच चांगल्या पद्धतीने प्रत्येक ग्रह गोचर भ्रमण व त्याचे फलीत सांगत असता असेच फल वृषभ राशीच्या जातकांचे काय मिळेल ते सांगावे हि विनंती
आहे पर्वा upload केले आहे
Mazi mulgi CA karat ahe Tila susses milel ka
Mi pan job sathi exam denar ahe mala success betel ka 22/08/1987 ,8.00pm
माझ्या पत्रिकेत नव्या स्थानात शनी आणि गुरू युती आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
K
नमस्कार सर मला थोडी माहिती पाहिजे होती सर माझे चालू नाव श्रीमंत आहे व माझी जन्म नाव डिगांबर आहे तर सर मला माझी रास कोणती ते सांगा
गुरुजी, खुप छान सांगितलात, माझी जन्म रास कर्क आहे पण वृषभ लग्न आहे तर भविष्य कसे पहावें? राशिप्रमाणे कि लग्नराशिप्रमाणे?
Chandr
सर माझी जन्मतारीख 291277.
वेळ 2.30 पहाटे जन्मगाव तालुका फलटण जिल्हा सातारा
माझी जन्मराशी तुळरास आहे.
2025 साल कस जाईल...
He thik ahe pun 2 1/2 varsh Shani deiyya laglya mule life purn disturb zaley maze.
K
हा काळ किती महिन्यांचा आहे
सर मुला ,मुलींची लग्न पत्रीका पण काढुन देता का
हा बदल कधी पासून आहे.ते सांगावे.माझ्या मूळ पत्रिकेत तृतीय स्थानात शनी महाराज आहेत. कष्ट करूनच आज पर्यंत मिळाले आहे.
सुरवातीला सांगितलं आहे
लगभग थोडा़ समझ तो आया,परन्तु हिन्दी में विडीयो बनाते तो बेहतर होता|
धन्यवाद
Ok
Shani 7th house kark lagn kark rashi madhe asel tarr
कर्क लग्नसाठी पण हेच लागु होईल का
No
Shani rahu pidda angaate negativity dar Chandra kamjor shaarrik mansik pidda six years trrast hai kuch nahi hootaa ab to Sahi ho ocd
Hai
Pagel
Hotay baah
Ghaya y
Ok