Me just aata hich recipe search karat hote aani aaj tu video upload kelas on time thank you so much for sharing this recipe lot of love Sarita mavashi ❤❤❤
आम्हालापण संध्याकाळी असा नास्टा आवडतो. पण मुंबईत चुरमुरे मुंबईच्या हवेत नरम होतात मग तू दाखविल्याप्रमाणे तेल,मसाला ओतून चालणार नाही मग कढईतच घालूनच परतावे. लागतात.
@@saritaskitchenvlogs अग सरिता ताई किचन म्हणजेच स्वैपाक घर किवा खोली अस अर्थ होतो ...आणि आधी बदलवळे तू अस वाटते मला कारण तुझी सगळे व्हिडिओज बघते मी माझा नवऱ्याला ते पदार्थ करून देत असते न म्हणून🤩आवडतात त्यानं ....आधी पासून चे सगळे व्हिडिओज बघते मी ....
कढीलिंब हा मराठी शब्द आहे.✔️ आहे सरिता ताई तुमचे. आम्ही कढीलिंब म्हणतो.
कढीपत्ता म्हणत नाही
सरीता तुझ्या सर्वच रेसीपी छान असतात सांगायची पध्दत खूप छान आहे म्हणून रेसीपी तू करायला सोपी पडतात😘💕
Me just aata hich recipe search karat hote aani aaj tu video upload kelas on time thank you so much for sharing this recipe lot of love Sarita mavashi ❤❤❤
भडंग masala easy bd tasty too . मस्तच नेहमीप्रमाणेच
👌👌
खुप छान गडबड नाही गोंधळ नाही व्यवस्थित पदार्थ करताना एकदम फ्रेश होऊन, मस्तच वाटत.ऊत्मच, खुप छान
आमच्याकडे कायम लागतो भडंग... छान❤
बोलण्याची सांगण्याची स्टाईल मस्त आहे त्यामूळे आरे हे तर खूपच सोप आहे करायला काही वेळ लागत नाही ❤❤❤
मस्त भडंग, मी कालच केला भडंग पुढच्या वेळी तुझ्या रेसिपी प्रमाणे करेन😊
मस्तच ताई खूप खूप छान अशाच प्रकारे नवीन रेसिपी दाखवा जी खूप खूप धन्यवाद जी👌👌♥️😊🙏
Wa wa Sarita kharach kiti bhari bhadang cha chivda v masala recipe share Kelis.Kasla bhari 😋😋😋😋😋😋Lagech karte ata😃👍🤗Last line pn chhan hoti😅💃
जय श्रीराम, सरीता छानच झाले भणंग, मी पण कालच बनवले!
भडंग रेसिपी खूप छान
👌👌मस्तच ताई लगेच करायला घेते
Mix karne ke liye Ghamela is perfect
Amazing recipe 👍, I will definitely try this recipe 🙂.
सरिता तुझ्या सर्वच रेसिपी खूपच छान असतात 😊
Khupach chan masala kelay.....chan sopi recipe
Khupch mast🙏🙏 👌👌
Khupch chan mast ❤mee pan neyhmi kartey pan lahsun ghalth nahi aata nakki ghalnar
छान सांगण्यामूळे अस वाटतं काहीच वेळ नाही लागत मसाला पण छान बनवला 🎉🎉
मस्त छानच रेसिपी। या मध्ये जिरे मोहरी न घालता चिवडा केला तर अजून छान लागतो। मी तसा करते।
खुपच छान👌
Wow tai khup chan tasty jhali ahe bhaghunch nkhata ch kalatay kiti yummy tasty tasty chatpatitjhali ahe bhadang THANKS for sharing 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋👌👍🙏❤
Khup chan❤
Kup mast mala kup avdato bhadag❤🎉
All time fev ❤ 😋
Wow nice going to try 👌😋
Mastch👌👌
1 no ❤❤tai saheb
सुंदर 👌👌👍👍🙏🙏
खुप छान
असे हाताने चोळले की भडंग मस्त होते,मस्त केलाय व्हिडिओ.music पण छान.जास्त फाफट पसारा सांगत नाही म्हणून मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात.
Khoop ch mast
मी पण बनवते माझ्या मुलांना खूप आवडते, मुलांचे पप्पा पण , त्यांनाही आवडते khupach छान ❤❤
Yummy 😋
Chan
छान झाल भडंग. चुरमुऱ्याबद्दल बोलायचे तर सांगली कोल्हापूर ला भडंग चुरमुरे उत्कृष्ठ
New kitchen chi tour bhaghayla avdel tai 😊
mast 👌👌❤
गिलकी आणि दोडक्याची भाजीची रेसिपी सांग ना ग, पण सात्विक ह
खूप मस्त
खूप छान धन्यवाद ताई
Tel kasa kg ahe tai
Mazya mulala bhadang khup avdto...mi vikat anun det hote ..
Pn aaj recepi pahili...masala ksa banvaycha he mahit nvte...khup vegl khi tri aste ase vatayche...
Pn saritas kitchen mhnlyavr khi aso sope krunch sangnar...
Nkki krnar...
Ani recepi dakhvlyabaddl khup dhanyawad ❤
Sangaliche chirmure khas bhadang che astat
👌👌👌👌
Mast kartes sarita
Patal पोह्यान चा चिवडा दाखवा ताई एकदा विदर्भ special .
Mam
Dress chan aahe तुमचा
Hi tai diwali येते मग काही तरी new tricks वापरून फराळ रेसिपी कर ना आम्हाला help hoil
❤❤❤❤
हे तुझे नवीन घर आहे का खूप छान आहे धन्यवाद
ताई तुला ते गोड लोणचे काळपट रंगांमध्ये असते आंब्याचे जे मसाल्याच्या दुकानात मिळते त्याची रेसिपी दाखवशील का?
भडंग कुणाला आवडणार नाही ? चटकदार रेसिपी.
आम्हालापण संध्याकाळी असा नास्टा आवडतो. पण मुंबईत चुरमुरे मुंबईच्या हवेत नरम होतात मग तू दाखविल्याप्रमाणे तेल,मसाला ओतून चालणार नाही मग कढईतच घालूनच परतावे. लागतात.
हो किंवा मुरमुरे आधी उन्हात ठेवा (असेल तर)
Kaal raatri mi kurmuryanncha chivda banvat hote ani vichar karat hote ki bhadhang Kasa banavtat ani aaj Haa video ala😊
Tai chakali masala. Chuda masala recipe dakhva
Bhadang garam karun nahi ghetletr mau padat nahika
Mala hi hach prashna padla aahe
Mau padata camera smor fkt padat nahi tya khup sugaran ahet😅
खूपच छान, ताई तुमच्या किचन मधील फर्नीचर कुठल्या मटरीयलचे बनवीलेले आहे हे सांगालका plzz, धन्यवाद ताई
tandom kitchen trollies. material एकरेलिक
English spoken classes link द्या
Majya sasubai khup chan bnvtat tai .....tujya peksha 😂😂😂tuja pn mst ...
Vidio banvun dakhva
@@shobhanashah7082 nakkich!
शेंगदाणे नंतर कडीपत्ता तळून काढून घायचा,मग मसाला टाकायचा,नाहीतर
मसाला कडीपत्ता मध्ये अडकून बसतो
Kadu limb ki kadi patta
कडी पत्ता
She said kadu limb
Check video @@sangitabhosale8127
ताई पुण्यात कुठे राहता
आमच्याकडे सगळ्यांना आवडतं भडंग 😋😋 सरिता केशरभात ची रेसिपी दाखव ना.👏👏
पाव किलो चुरमुरे असतील तर याच्या अर्धा मसाला बनवायचा ना
हो
कढीलिंब नाही ग सरिता कढीपत्ता म्हणायचं 😅
Agdi barbar
काही ठिकाणी कढी लिंब म्हणतात
😅😅
कढीपत्ता हिंदी शब्द आहे कढीलिंब मराठी✅
@@shraddhagirdhari7291😂😂😂 कुठल्या शाळेत शिकतात बाई आपण?
ऐय्यों शेंगदाण्यावर डाका पडला 😂
शेंगदाणे कमी झाले 😂😂
Nice recipe ❤❤
होय. मी पण पाडला डाका 🤣
काही ठिकाणी कढीलिंब पण म्हणतात
आपल्या मराठी मध्ये कढीलिंब किंवा ग्रामीण भागात कढीपाला म्हणतात
कढीपत्ता हिंदी शब्द आहे
कडुलिंब नवी कडीपत्ता
Sis aapke pink top 👌👌👌👌👌
तुमच्या मुलाला आनलाईन लावलेल्या English spoken classesलिक सांगा
कढीलिंब शब्द चुकीचा नाही,आम्हीही म्हणतो.
बरेचदा चुरमुरे घरी आणून ठेवले की मऊ पडतात तर ते पुन्हा कुरकुरीत होण्यासाठी काय करावे?
ऊन लावा
Mohri khup zali thodi alli tarichalte
कडीलिंब घालता तुम्ही भडंग मध्ये,नवीन च ऐकलं😮😮
कढीलिंब व कडुनिंब या शब्दात जसा फरक आहे , तसाच फरक या दोन्ही वस्तूतही आहे...
@@user-4dg कडीपत्ता हा कडीपत्ता च आहे,त्याला कोणी कडीलिंब म्हणत नाही,कडीपत्ता आणि कढीलिंब/ कडुनिंब या दोन वस्तू मध्ये फरक आहे..
शुद्ध मराठी मध्ये कढीलिंब किंवा कढीपाला म्हणतात
कढीपत्ता हिंदी आहे.
@@saritaskitchenvlogs असेल हिंदी मध्ये, कोल्हापूर करांना कडीपत्ता च म्हणायची सवय आहे...
सरिता तू स्वपाक खोली परत बदलवली का
नाही, हे माझे घरातील कीचन आहे
@@saritaskitchenvlogs अग सरिता ताई किचन म्हणजेच स्वैपाक घर किवा खोली अस अर्थ होतो ...आणि आधी बदलवळे तू अस वाटते मला कारण तुझी सगळे व्हिडिओज बघते मी माझा नवऱ्याला ते पदार्थ करून देत असते न म्हणून🤩आवडतात त्यानं ....आधी पासून चे सगळे व्हिडिओज बघते मी ....
नीटनेटकी,आटोपशीर, रुचकर पदार्थ कृती
👌🏻👌🏻