ताई नमस्कार खुपच छान गुजराती ऊंधीयो रेसिपीज व्हीडीओ दाखविला पहिल्यांदाच मराठीत मराठी व्यक्तीकडुन अशा प्रकारचा ऊंधीयो रेसिपीज व्हीडीओ पहायला मिळाला ताई आपले खुप खुप आभार, धन्यवाद
तुमची पाक कृती छान आहे .पण काही जणींनी त्याचा आनंद न घेता भाषे च्या चुका शोधण्यात धन्यता मानली.प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे भाषा बदलत असते विदर्भ, मराठवाडा, खान देश.कोकणी इत्यादी.प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असायला हवा. त्यामुळे सगळ्यांनी पुणेरी किंवा ब्राम्हणीच भाषा बोलायला पाहिजे असा अट्टाहास धरायला नको. मानसिक खच्चीकरण करायला नको असे प्रामाणिक मत आहे. असो , शेवटी आनंद कशात आहे ते आपण ठरवावं.
काही माणसं ग्रेट असतात... रेसिपी महत्वाची आहे..इथे शध्दलेखनची परिक्षा नाही... रेसिपी छान आहे... फक्त मुठीया बनवणं जरा वेळ काढू पणा आहे.. नाही तर उंधियो झटपट झाला असता...त्यात सगळ्या भाज्या असल्यामुळे उंधियो पौष्टिक होतो....
गुळानी अजुनी जास्त छान चव येते आहे. मी आजच वैशाली ताईंनी सांगितलेली रेसिपी करून पाहिली, फक्त तेलाचे प्रमाण कमी केले आणि गूळ वापरला. एकदम छान चविष्ट पदार्थ तयार होत आहे
रेसिपी चांगली आहे, पण गुजराती उंधीयू मधे हिरवे तुरीचे दाणे optional नाहीत, must आहेत. गुजरात मध्ये तुम्हाला कुठेही तुरीचे दाण्याशिवायचे उंधीयू खायला मिळणार नाही.
ह्या पावट्याच्या शेंगा अगदी लहान आणि नाजूक असून प्रत्येकी मधे दाणे भरलेले(तीन/चार पेक्षा जास्त नाही) असतात . ही सुरती पापडी एरव्ही मिळत नाही. आपला पावटा साली सकट खाता येत नाही
Very nice udhyog ❤
खुपच सुंदर,बघूनच छान वाटलं तोंडाला पाणी सुटले
Thank you
Lal mirchi nahi.hoti...only lila mirchi hi.hoti.hai...or fresh.nariyel or undhiya garam masala bhi.lagta hai...
Khup chan avdli
ताई नमस्कार
खुपच छान गुजराती ऊंधीयो रेसिपीज व्हीडीओ दाखविला पहिल्यांदाच मराठीत मराठी व्यक्तीकडुन
अशा प्रकारचा ऊंधीयो रेसिपीज व्हीडीओ पहायला मिळाला ताई आपले खुप खुप आभार, धन्यवाद
Thank you
खूपच छान झाली भाजी
Nice
Tai khup chhan recipe 👌👌
Thank you
खुप छान आहे.
Thank you
खूप👌
खूप छान सांगितले आहे , thanks
👍👌🙏
👌खूप छान रेसिपी सुरती 🙏🙏
Thank you
सुंदर पदार्थ तयार केले आहेत
Thank you
Khoop chanan
Thank you
Apartment excellent
Very nice Chan sangta
Thank you
खूप माहिती चांगली दिल्याबद्दल धन्यवाद मंगल झरकर परभणी
Thank you
Chhan
Khoopach chan😋😋
Khupch chhan ahe . Mi nakki try karen. Thank you
👍masta
Thank you
Thank you खुपचं छान सांगितलं मी नक्की करून बघणार 👍
Thank you
Thankyou very much 🙏🙏.khup chaan😋😋
Thank you
खूप छान एकदम सोपी पद्धत आहे
Mast
Thank you
Khup chann thanks
Thank you
मस्त
Nice recipe.
Khup Chan recipe ahe tai
Thank you so much 😊
Thanks khup chaan
Thank you
Testy radipee
Thank you
i m u r new subcriber nice repeipe.🌹🌹👍👍
Thank you
फोडणी त ओवा आणि हिंग वापरतात. पचायला हलके आणि स्वादिष्ट
Indigo mast recipe
Thank you
तुमची पाक कृती छान आहे .पण काही जणींनी त्याचा आनंद न घेता भाषे च्या चुका शोधण्यात धन्यता मानली.प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे भाषा बदलत असते
विदर्भ, मराठवाडा, खान देश.कोकणी इत्यादी.प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असायला हवा. त्यामुळे
सगळ्यांनी पुणेरी किंवा ब्राम्हणीच भाषा बोलायला पाहिजे असा अट्टाहास धरायला नको. मानसिक खच्चीकरण करायला नको असे प्रामाणिक मत आहे. असो , शेवटी आनंद कशात आहे ते आपण ठरवावं.
तुम्ही अगदी योग्य बोलताय आणि पाककृती खुपच छान अशाच नवनवीन पदार्थ मराठी मधे घेउन या . खुप खुप शुभेछा .
Pushpa more Ji you are absolutely right.
काही माणसं ग्रेट असतात... रेसिपी महत्वाची आहे..इथे शध्दलेखनची परिक्षा नाही... रेसिपी छान आहे... फक्त मुठीया बनवणं जरा वेळ काढू पणा आहे.. नाही तर उंधियो झटपट झाला असता...त्यात सगळ्या भाज्या असल्यामुळे उंधियो पौष्टिक होतो....
एकदम बरोबर
Chaan
Thank you
@@vaishaliskitchen-satara44 Chaan
Surati papadi mhanaje kay
सुरती पापडी म्हणजे फ्रेश पावटाचाच एक प्रकार आहे.
छोटा फ्रेश पावटा - साताऱ्यामध्ये या पावटया ला( चुनूला पावटा ) असे म्हणतात.
उंदियो बनवण्यासाठी हा पावटा साले सहित शिरा काढून घ्यायचा असतो.
तेलाचे प्रमाण कमी घेतले तर चालेल का ? या सगळ्या समाग्रीमध्ये एकूण किलोभर उंधियु तयार होत असेल का ?
तुम्ही खूप छान माहिती दिली आहे.
तेलाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता
एक किलो पेक्षा जास्त तयार होतो
SM Mari ba banawes this type surari undiyo thanks.gbu.
Thank you
Chhanch.Dhanyavad.
Thank you
Undio madhe ova main asato.phodanit n masalya madhe tyacha vapar disala nahi baki recipe chhan vatali.
I want to buy undiyo where i will get
👌👍😀 छान रेसिपी आहे...पण साखरेऐवजी गुळ नाही का चालणार..?? म्हणजे मधुमेह वाले पण बिनधास्त भरपूर उंधियो खाऊ शकतील...
हो चालेल
गुळानी अजुनी जास्त छान चव येते आहे. मी आजच वैशाली ताईंनी सांगितलेली रेसिपी करून पाहिली, फक्त तेलाचे प्रमाण कमी केले आणि गूळ वापरला. एकदम छान चविष्ट पदार्थ तयार होत आहे
छान ताई. पण हा पदार्थ बनवायचा म्हणजे मेहनत भरपूर आली.
Khupach chhan Undiyo receipe. 👍👍 . Kand je vaprle ahe te kondfhal .
सुरती पापडी म्हणजे पावटा का ?
सुरती पापडी ला सातारा मध्ये चूनु ला पावटा असे म्हणतात
देशी पावटा नाही
kasha sobat khayche ka snaks mhanun
पुरी बरोबर किंवा फुल के याच्या बरोबर उंदीयो छान लागतो
रेसिपी चांगली आहे, पण गुजराती उंधीयू मधे हिरवे तुरीचे दाणे optional नाहीत, must आहेत.
गुजरात मध्ये तुम्हाला कुठेही तुरीचे दाण्याशिवायचे उंधीयू खायला मिळणार नाही.
Farach tasti.
Thank you
)
ह्या पावट्याच्या शेंगा अगदी लहान आणि नाजूक असून प्रत्येकी मधे दाणे भरलेले(तीन/चार पेक्षा जास्त नाही) असतात . ही सुरती पापडी एरव्ही मिळत नाही. आपला पावटा साली सकट खाता येत नाही
मस्त मी सातारचीच आहे
Thank you
उंधियो मध्ये नारळ महत्वाचा असतो
मराठीमध्ये उंदीयो ची रेसिपी दाखवल्याबद्दल थँक्यू
कंद म्हणजे बीट का?कुठे मिळेल?
कंद म्हणजे बीट नाही
कंद फक्त थंडीमध्ये भेटते
उंदियो चे सर्व सामान घेऊन भाजी मार्केट मध्ये बसतात त्यांच्याकडेच कंद मिळते
Kanda mhanje ghorkanda..aatun jambhalat gulabi rang asto
पाणी अजून घालायला पाहिजे होते , सरसरीत भाजी खायला छान वाटते .
Madam undhiyu madhe ova pan ghalatat. Tyachich chav khari aste
NM
Per a kis se khate hai roti ok
पुरी के साथ या चपाती (रोटी ) के साथ अच्छा लगता है
@@vaishaliskitchen-satara44 ok🙏