बघा आम्ही १०० टन मुरघास बनवला | तुम्हाला पण मुरघास करायचाय,हा व्हिडिओ एकदा बघा एकही शंका राहणार नाही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 25

  • @vishaljadhav5617
    @vishaljadhav5617 10 месяцев назад

    खुप छान माहिती दिली

  • @rowdychannel4692
    @rowdychannel4692 Год назад

    mast video mauli bhau

  • @nanajagdale2528
    @nanajagdale2528 Год назад +1

    मस्त विडियो बनवला आहे 🔥

  • @umeshpatil7726
    @umeshpatil7726 Год назад

    छान माहिती सांगितली

  • @adityashindevlogs3200
    @adityashindevlogs3200 Год назад +10

    वरचा कागद zaktana व्हिडिओ बनवा माऊली दादा

    • @gajanankolte6798
      @gajanankolte6798 Год назад +1

      वरचा कागद टाकतानाचा व्हिडिओ बनवा दादासाहेब

  • @rushikeshavtade1974
    @rushikeshavtade1974 Год назад

    एकच नंबर नियोजन 🔥❤

  • @kirananarase9771
    @kirananarase9771 Год назад

    Perfect plan

  • @vaibhavchavan6363
    @vaibhavchavan6363 Год назад +1

    एक नंबर दादा पन उंदीर खुप आहेत काय उपाय करावा

  • @sachindada0730
    @sachindada0730 Год назад +1

    Varacha kagad zakatana video banava sheth 🙏🙏

  • @omkarjagtap5407
    @omkarjagtap5407 Год назад

    Sir shirdivarun boltoya mi maza gai jya aahet tyana totavit minfagold vm aall p ya milnral mixchar deun pan gai hit var yet nahit mala 15 divsat rizalt yeil ashi pavdar ch nav naga tumi konti deta minral mixchar

  • @umeshpatil7726
    @umeshpatil7726 Год назад

    दादा,तूमच्याकडे लहानमोठी किती जनावरे आहेत.

  • @umeshdeshmukh4002
    @umeshdeshmukh4002 9 месяцев назад

    तुमच गाव कोणता?

  • @playtopia97
    @playtopia97 Год назад +1

    मी पण 15×45 चा करणार आहे पण खूप जण मानतात की गुस लागते तर त्यासाठी काय करावे आणि तुम्हाला त्याचा काय त्रास झाला का

  • @rushikeshpawar3572
    @rushikeshpawar3572 Год назад

    दादा एक विचार येतोय कि हा खड्डा कशाने झकलाय म्हणजे तो काळ्या कागदाच्या वर कश्याने झकलाय

  • @RakeshRajbhoj-o4n
    @RakeshRajbhoj-o4n Год назад

    भाऊ माझ्या कडे ट्रॅक्टर आहे मशीन कितीला नविन भेटल🙏

  • @gajanankolte6798
    @gajanankolte6798 Год назад

    दादा कमेंट मध्ये खड्डा किती बाय किती आहे ते टाका

  • @kundliknikat6903
    @kundliknikat6903 Год назад

    आपला उद्या मूरघास बनवायचा आहे जरा येऊन माहिती द्या दाजी

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 Год назад

    माऊली दादा तुमचा no. द्या

  • @sourabhgawali4474
    @sourabhgawali4474 Год назад

    मुरमाची दोन्ही ताल आहे मग पावसाळ्यात पाणी कसे काय नाही साचत

    • @sourabhgawali4474
      @sourabhgawali4474 Год назад

      विधाता मशीन दाखवायची ना

  • @RakeshRajbhoj-o4n
    @RakeshRajbhoj-o4n Год назад

    भाऊ माझ्या कडे ट्रॅक्टर आहे मशीन कितीला नविन भेटल🙏

  • @RakeshRajbhoj-o4n
    @RakeshRajbhoj-o4n Год назад +1

    भाऊ माझ्या कडे ट्रॅक्टर आहे मशीन कितीला नविन भेटल🙏