डाॅ.माझी त्वचा खूप कोरडी आहे म्हणजे फक्त चेहराच नाही, तर संपूर्ण शरीर कोरडे आणि सुरकुत्या पडत आहेत. माझे वय आता 29 आहे आणि माझे हात आणि पाय पाहिले तर 40ते 45 वयाचे दिसतात😢. त्यासाठी मला वरुन काही लावण्यापेक्षा खाण्यातून बदल करता येईल का? किंवा काही आयुर्वेदिक औषधी आहे का? मला सांगा. प्लिज 🙏
सर जर अति मूळव्याध आहे तर dar दिवशी अरेंडेल घेतले तर चालते का. Mla खूप वर्ष इतका त्रास आहे. घर गुती करून थकले आता फक्त dr राहिले आहे... वीक मधून.2/3 वेळा पोट क्लिn होते ते hi काही तरी मेडिसिन घेऊन 😟
खुपच छान सांगितले. खुप खुप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏 तरी कृपया एकदा काढयानंतरची प्रोसेस दाखवावी.
नमस्कार! गुरुजी अफलातून सांगितलं आहे! हे कीती सुंदर बनणार आहे! धन्यवाद त्रिवार धन्यवाद 😊
Dhanyawad guruji. Kitti chhan mahiti dilit tumhi.
खुपचं छान व उपयुक्त माहिती.
निच्छीतच लाभदायक जानकारी आहेत.
Guruji,Tumhi sangitlele upay far prabhavi astat,Dhnyawad😊
Sir foreginer che photo ka use karata? Marathi muli che kaa nahi?
डाॅ.माझी त्वचा खूप कोरडी आहे म्हणजे फक्त चेहराच नाही, तर संपूर्ण शरीर कोरडे आणि सुरकुत्या पडत आहेत. माझे वय आता 29 आहे आणि माझे हात आणि पाय पाहिले तर 40ते 45 वयाचे दिसतात😢. त्यासाठी मला वरुन काही लावण्यापेक्षा खाण्यातून बदल करता येईल का? किंवा काही आयुर्वेदिक औषधी आहे का? मला सांगा. प्लिज 🙏
waa khup chan aahe shatdauutghrut tup banvnaychi padhat🙏🙏
Guruji.... Brain Damage / Brain Diseases ani tyawarche ayurvedic upay hyawarti please ek video banva..... 🙏🏻
धन्यवाद आभारी आहे🙏🙏
Guruji ur explanation is v.good.
❤
Thank u
I ll prepare it and update u Damle Guruji!!!
धन्यवाद वैद्य आचार्य जी 🙏
Chhan mahiti dilit guruji
धन्यवाद. देव बरे करो.
मस्त 👌🏻
धन्यवाद गुरुजी 🙏
🤤🙏🏻🤤👌" धन्यवाद जीं! " 👌🤤🙏🏻🤤 ह्यां " सोबतच् मला, आपणांस कळवितांनां, आपलें' सल्लें, किती, जन - हिताच्या, अचूक, 🙏🏻 परिणाम कांरीं' आहेत, हे विस्तृतं,करावयासें' वाटते! " 🙏🏻🤤👆🤤🙏🏻 " निव्वळ, तूप सेवनाने, गुढग्यांच्या, खालीं झालेल्या' जखमां मध्ये, फरक' पडलां! 🙏🏻👆💐🤤🙏🏻
फारच उत्तम उपाय
God bless sir🙏
Thank you swmmji
तुमच्याकडे फ्रिज नाही अस तुम्ही मागे एकदा एका भागात सांगितले होते.पण या भागात तुमचं आईस क्युबच भांड छोट आहे,अस सांगितल आहे.😊
Bhava tula evdha time ahe great
त्वचा रोगा असलेल्यानी वांगे आणि सुरण खावे कि नाही ते कृपया सांगावे
Thanks🙏
गुरुजी गुलकंद कधी व कसा खावा ह्यावर कृपया मार्गदर्शन करावे.
वाह वाह,किती छान
Sir face ver til ahet kahi uapay saga piz 🙏
50 शी जवळ आल्यावर चेहेऱ्यावर त्वचेवर काळे डाग पडतात त्यावर काही उपाय सांगितले तर बरे होईल 🙏🏻
Va va karun. बघायलाच. पाहिजे.
सर जर अति मूळव्याध आहे तर dar दिवशी अरेंडेल घेतले तर चालते का. Mla खूप वर्ष इतका त्रास आहे. घर गुती करून थकले आता फक्त dr राहिले आहे... वीक मधून.2/3 वेळा पोट क्लिn होते ते hi काही तरी मेडिसिन घेऊन 😟
Apan mulvyadh ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
@@damleuvach934BH
❤
डोळ्याखाली सुज आली असेल तर कशी कमी करावी कृपया उपाय सांगा
माझ्या दोन्ही पायावर लालसर काळपट डाग पडले आहेत त्यावर हे चालेल का
Nit mahiti ghetlyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi... please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti... Dhanyawad
Tanning janyasathi cream sanga
Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
तूप वेगळ काढल्या नंतर काढयाच काय करायच
मंजिष्ठा म्हणजे मुलेठी की ज्येष्ठी मध म्हणजे मुलेठी?
कृपया दोन्हींचे अर्थ सांगा. हिन्दी प्रांतात असल्याने मराठी फारसं येत नाही.
Sir parkinson var video banva
Apan banavla ahe... nakki paha... Dhanyawad
🙏🙏🙏
पहिलं नाव काय
🙏🙏🙏🙏🙏
काढा तयार करायला गॅस फार लागेल ओ , गॅस महाग किती आहे .😮
बर्फ चेहरा लावल्याने सर्दी होते मग कसे लावावे
Itar upay karavet... Dhanyawad
❤