OBC जातसमुह कोणता? किती व कोणत्या जाती ? ओबीसींमध्ये प्रभाव कोणाचा ? OBCसंपुर्ण इतिहास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #BolBhidu #OBC #MarathaReservation
    मराठ्यांना कुणबी दाखले देवून त्यांचा समावेश OBC प्रवर्गात करावा अशी मागणी जरांगे पाटलांनी लावून धरलीये, 40 दिवस पुर्ण झाले तरिही सरकारने मात्र त्यांच्या मागणीवर कोणतीच हालचाल केली नाही. निवडणूका तोंडावर आलेल्या असताना व त्यातही राज्यातली राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलेली असताना देखील एकवेळ मराठा समाजाचा रोष पत्करण्यास सरकार तयार आहे पण काही केल्या OBC च्या मुळ चौकटीला धक्का लावण्यास सरकार तयार होत नाहीय. याच मुळ कारण सांगितलं जातय ते म्हणजे OBC समाजाचा राजकीय प्रभाव.
    पण हा OBC, OBC असा सातत्याने उल्लेख होत असणारा जातसमुह कोणता आहे, या समुहात किती आणि कोणत्या जाती येतात. विशेषत: OBC प्रवर्गात कोणत्या जातींचा सर्वाधिक प्रभाव दिसून येतो. थोडक्यात OBC चा संपूर्ण इतिहास व आज या समूहाचा राजकीय प्रभाव किती आहे तेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत…
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 1,1 тыс.