Sir form approved zala aahy September madhy .pan ekhi paisa aala aahi.ek hi hapta nahi bhytla nahi . 17 september la dbt pan zaly aahy.pan ek hi hapta nahi bhytla.kuthy complaint karay chi aahy.
Sir mi 1/8/24 la dbt link kel ani form 8/8/24 la bharla ani aproove 23/8/24 la zala ani 29/824 la 3000 cancelled dakahavt ahe ani 29/9/24 la 4500 cancelled dakahavt ahe ani 7/10/24 la 7500 cancelled dakahavt ahe ani banificiary name ani bank name Ani account number disat nahi fakt date ani sanjay Gandhi ch no disat ahe transaction status cancelled disat ahe
@@ManishaGhodake-es7dn सध्या तुमचं पोस्टाचं खातं ॲक्टिव दाखवत आहे का आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही डीबीटी कधी केले आहे तारीख सांगा यापूर्वी तुमचे खाते डीबीटी होतं का खरं तर असं व्हायला नाही पाहिजे पण वितरण सुरू झाल्यावर नक्कीच तुमचा प्रॉब्लेम सुटेल
@@ManishaGhodake-es7dn वितरण सुरू झाल्यावर यासंबंधीत अंगणवाडी सेवेकडे पण तुम्ही हे संपूर्ण मांडा त्या संबंधित अधिकाऱ्याला सांगून यासंबंधीत उपाययोजना कराव्या सांगतील पण सध्या तरी तूर्तास वितरण सुरू होईपर्यंत थांबावे लागेल असे वाटते आहे
माझं महिंद्र कोटक बँक अकाउंट आहे मला पाच हप्त्याचे मुख्यमंत्री लडके बहीण योजनेचे पैसे मिळाले आहे मी घर काम करत आहे आमच्या घरी सरकारी नोकरीमध्ये कोणी कामाला नाही सासू म्हातारी आहे आणि मिस्टर केबल चे काम करते ते
Mujhe abhi tak ek bhi hafta nahin mila hai form approval hua hai 12 August ko dbt 8 October ko hua hai paise abhi tak kuchh nahi aaye Airtel payment Bank say dbt hua hai paise December tak aaenge kya please reply dijiye translation to Hindi 🙏
Sir mi dbt kel ahe uidai la bank seeding active ahe Ani npci la mapping status enable for dbt dakhvat ahe tarihi mazya ladaki bahin yojneche website var status madhe as dakhvat ahe ki adhar number not mapped to acount number as ka zal paise cancelled zale maze form bharaychaya agodar dbt kel Ani nantar form bharla tarhi as ka zal ani sanjay gandhi cha red madhe no al ahe
जर होत नसेल तर पोस्ट बँक मध्ये खाते खोलून परत डीबीटी करा कदाचित मग होऊन जाईल परंतु हे सर्व तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करा कधी कधी डीबीटी जर नसेल होत तर पोस्ट बँक चा पर्याय चांगला असू शकतो🙏 संजय गांधी योजनेचा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही मूळ मुद्दा डीबीटी संबंधितच आहे आणि हा टेक्निकल प्रॉब्लेम पण असू शकतो त्यामुळे एकदा वितरण सुरू झाल्याच्या नंतर तुम्ही पोस्ट बँक ला खाते जोडण्याचा विचार करू शकता
डीबीटी 9ऑक्टोबरला झालेली आहे तर काहीही हरकत नाही पण खूप उशिरा झालेली असल्यामुळे पैसे मिळाले असतील तुम्हाला मात्र वितरण सुरू झाल्यावर मिळणे अपेक्षित आहे काळजी करू नका🙏
Mala ajun ek pun hafta aala nahi .Me New Panvel dist Raigad madhe rahate.Sir 31 August la form submite kela aani 2 sep la form approval jhala.Sir majhe Aadhar link Dbt sagle complete aahe tar ajun pun paise ka yet nahiyat pls sir reply kara.Aamhi fakt comment madhe aamche problem sangto pun msg la kahich reply yet nahi.Ya aadhi pun barech msg kele pun kahich reply nahi det.Pls sir kahitari reply dya.
वेबसाईट वरून फॉर्म भरला असेल तर तिथे जाऊन चेक करा जर तुम्हाला कोणत्या एखाद्या बँकेमध्ये जर का क्रेडिट झाले असेल तर ते संपूर्ण कळेल पण वेबसाइटवरून फॉर्म भरला असल्यास दुसरा मुद्दा तुमच्या डीबीटी आलेली आहे फॉर्म अप्रूवल पण झालेला आहे त्यामुळे काळजी करू नका सध्या तूर्तास वितरणावर स्थगिती आहे तुम्हाला ते माहीत असेल त्यामुळे एकदा वितरण सुरू झालं तर त्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील बरेचसे लाभार्थींना आणखी लाभ मिळालेला नाही त्यामुळे काळजी करू नका वितरण सुरू झाल्यावर नक्की भेटतील🙏🙏
District level la aporaval zhala ahe but village level la from pending dakhawat ahe tar Kay karave yasathi video banva mla ek hi hafta ala nahi district -palghar
Sir majha form purna properly submit jhalela election announce hoichya aadhich bharla successfully submit jhalai pan approval message nahi aala . DBT jhalai bank seeding sudha jhalai.. plse help kara mala
म्हणजेच तुम्ही ऑक्टोबरच्या 15 तारखेच्या जवळ पास फॉर्म भरलेला आहे बरोबर त्यामुळे खूप उशिरा फॉर्म भरल्यामुळे तुम्हाला पैसे मिळाले नाहीत पण काही काळजी करायची गरज नाही कारण वितरण सुरू झाल्यावर तुम्हाला पैसे मिळतील असे अपेक्षित आहे🙏🙏
तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो का? जर सरकारी योजनेचा कोणताही लाभ 1500 पेक्षा अधिक मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही पण जर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसेल तर लाडकी बहिणीचा नक्की मिळेल सर्वप्रथम म्हणजे तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे का ते तपासा आणि त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे डीबीटी झालेली आहे का हे तपासा
@@NilamJagtap-gm5co डीबीटी उशिरा झाल्यामुळे पैसे मिळाले नाहीत तुम्हाला असे दिसते आहे परंतु काळजी करू नका वितरण सुरू झाल्याच्या नंतर परत मिळणे अपेक्षित आहेत 15 तारीख म्हणजे खूप उशीर झाला होता पण काय काळजी करायची गरज नाही
Sir form approved zala aahy September madhy .pan ekhi paisa aala aahi.ek hi hapta nahi bhytla nahi . 17 september la dbt pan zaly aahy.pan ek hi hapta nahi bhytla.kuthy complaint karay chi aahy.
Sir form approved zala aahy September madhy .pan ekhi paisa aala aahi.ek hi hapta nahi bhytla nahi . 17 september la dbt pan zaly aahy.pan ek hi hapta nahi bhytla.kuthy complaint karay chi aahy.
फॉर्मचे अप्रूवल स्टेटस एकदा चेक करा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर सध्या ते पाहता येईल आणि जर तिथे संपूर्ण ओके असेल तर मग वितरण सुरू झाल्याच्या नंतर मिळतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे काळजी करू नका
Sir form approved zala aahy September madhy .pan ekhi paisa aala aahi.ek hi hapta nahi bhytla nahi . 17 september la dbt pan zaly aahy.pan ek hi hapta nahi bhytla.kuthy complaint karay chi aahy.
Sir mi 1/8/24 la dbt link kel ani form 8/8/24 la bharla ani aproove 23/8/24 la zala ani 29/824 la 3000 cancelled dakahavt ahe ani 29/9/24 la 4500 cancelled dakahavt ahe ani 7/10/24 la 7500 cancelled dakahavt ahe ani banificiary name ani bank name Ani account number disat nahi fakt date ani sanjay Gandhi ch no disat ahe transaction status cancelled disat ahe
थँक्यू सर🙏🙏
🙏🙏
#action मधे amount आहे ani cancelled as lihily.. आधार mapping nslyamule.. Mg ata aadhar mapping zaly tar paise miltil ki nahi?
आतापर्यंत तुम्ही डीबीटी केली नव्हती का मग करून घ्या मग डीबीटी मिळतील
@thepreciseacademypune9811 DBT 16 October la completed zali aahe.. Paise tya aadhi send झाले hote..
Sir majhe account Dombivli Nagari Sahakari Bank Ltd New Panvel branch dist Raigad hya bank madhe aahe tar he bank chalel ka? Pls reply
Sir maz ippb ch account ahe Ani mi post office madhe jaun vicharle tar boltat ippb ch account seeded ahe Kay karav lagal atta
@@ManishaGhodake-es7dn सध्या तुमचं पोस्टाचं खातं ॲक्टिव दाखवत आहे का आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही डीबीटी कधी केले आहे तारीख सांगा यापूर्वी तुमचे खाते डीबीटी होतं का
खरं तर असं व्हायला नाही पाहिजे पण वितरण सुरू झाल्यावर नक्कीच तुमचा प्रॉब्लेम सुटेल
@@ManishaGhodake-es7dn वितरण सुरू झाल्यावर यासंबंधीत अंगणवाडी सेवेकडे पण तुम्ही हे संपूर्ण मांडा त्या संबंधित अधिकाऱ्याला सांगून यासंबंधीत उपाययोजना कराव्या सांगतील पण सध्या तरी तूर्तास वितरण सुरू होईपर्यंत थांबावे लागेल असे वाटते आहे
माझं महिंद्र कोटक बँक अकाउंट आहे मला पाच हप्त्याचे मुख्यमंत्री लडके बहीण योजनेचे पैसे मिळाले आहे मी घर काम करत आहे आमच्या घरी सरकारी नोकरीमध्ये कोणी कामाला नाही सासू म्हातारी आहे आणि मिस्टर केबल चे काम करते ते
या योजनेच्या तुम्ही लाभार्थी आहात त्यामुळे काळजी करू नका
Mujhe abhi tak ek bhi hafta nahin mila hai form approval hua hai 12 August ko dbt 8 October ko hua hai paise abhi tak kuchh nahi aaye Airtel payment Bank say dbt hua hai paise December tak aaenge kya please reply dijiye translation to Hindi 🙏
Sir mi dbt kel ahe uidai la bank seeding active ahe Ani npci la mapping status enable for dbt dakhvat ahe tarihi mazya ladaki bahin yojneche website var status madhe as dakhvat ahe ki adhar number not mapped to acount number as ka zal paise cancelled zale maze form bharaychaya agodar dbt kel Ani nantar form bharla tarhi as ka zal ani sanjay gandhi cha red madhe no al ahe
जर होत नसेल तर पोस्ट बँक मध्ये खाते खोलून परत डीबीटी करा कदाचित मग होऊन जाईल परंतु हे सर्व तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करा कधी कधी डीबीटी जर नसेल होत तर पोस्ट बँक चा पर्याय चांगला असू शकतो🙏
संजय गांधी योजनेचा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही मूळ मुद्दा डीबीटी संबंधितच आहे आणि हा टेक्निकल प्रॉब्लेम पण असू शकतो त्यामुळे एकदा वितरण सुरू झाल्याच्या नंतर तुम्ही पोस्ट बँक ला खाते जोडण्याचा विचार करू शकता
@thepreciseacademypune9811 sir maz ippb ch account ahe Ani mi post office madhe jaun vicharle tar boltat ippb ch account seeded ahe Kay Karu mi
Remark madhe adhar number not mapped to acount number as disat ahe
🙏👍
🙏
👍
🙏
Aadhar seeding Dbt hai na dada mla please reply diya Aadhar seeding 9 October zala hai
डीबीटी 9ऑक्टोबरला झालेली आहे तर काहीही हरकत नाही पण खूप उशिरा झालेली असल्यामुळे पैसे मिळाले असतील तुम्हाला मात्र वितरण सुरू झाल्यावर मिळणे अपेक्षित आहे काळजी करू नका🙏
Mala ajun ek pun hafta aala nahi .Me New Panvel dist Raigad madhe rahate.Sir 31 August la form submite kela aani 2 sep la form approval jhala.Sir majhe Aadhar link Dbt sagle complete aahe tar ajun pun paise ka yet nahiyat pls sir reply kara.Aamhi fakt comment madhe aamche problem sangto pun msg la kahich reply yet nahi.Ya aadhi pun barech msg kele pun kahich reply nahi det.Pls sir kahitari reply dya.
वेबसाईट वरून फॉर्म भरला असेल तर तिथे जाऊन चेक करा
जर तुम्हाला कोणत्या एखाद्या बँकेमध्ये जर का क्रेडिट झाले असेल तर ते संपूर्ण कळेल पण वेबसाइटवरून फॉर्म भरला असल्यास
दुसरा मुद्दा तुमच्या डीबीटी आलेली आहे फॉर्म अप्रूवल पण झालेला आहे त्यामुळे काळजी करू नका सध्या तूर्तास वितरणावर स्थगिती आहे तुम्हाला ते माहीत असेल त्यामुळे एकदा वितरण सुरू झालं तर त्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील बरेचसे लाभार्थींना आणखी लाभ मिळालेला नाही त्यामुळे काळजी करू नका वितरण सुरू झाल्यावर नक्की भेटतील🙏🙏
आपोरोड झाले आहे
@@Travelwith_piyush जर फॉर्म मंजूर झाला असेल डीबीटी झाली असेल तर काळजी करू नका वितरण सुरू झाल्यावर मिळतील🙏🙏 वितरण पण पुढील काही दिवसांमध्ये सुरू होईल
आज 16 नोव्हेंबर आहे sir🙏
👍
District level la aporaval zhala ahe but village level la from pending dakhawat ahe tar Kay karave yasathi video banva mla ek hi hafta ala nahi district -palghar
डिस्ट्रिक्ट आणि प्रोव्हिजनल लेव्हल ला जर अप्रूवल असेल तर काळजी करायची गरज नाही व्हिलेज लेव्हलला किंवा वॉर्ड लेव्हलला पेंडिंग असू द्या फरक पडत नाही
मला अजूनही एकही हप्ता मिळाले नाही साहेब माझं सगळं ओके आहे आधारकार्ड लिंग केलं आहे
वितरण सुरू झाल्यावर मिळतील नक्की
Sir majha form purna properly submit jhalela election announce hoichya aadhich bharla successfully submit jhalai pan approval message nahi aala . DBT jhalai bank seeding sudha jhalai.. plse help kara mala
म्हणजेच तुम्ही ऑक्टोबरच्या 15 तारखेच्या जवळ पास फॉर्म भरलेला आहे बरोबर त्यामुळे खूप उशिरा फॉर्म भरल्यामुळे तुम्हाला पैसे मिळाले नाहीत पण काही काळजी करायची गरज नाही कारण वितरण सुरू झाल्यावर तुम्हाला पैसे मिळतील असे अपेक्षित आहे🙏🙏
सर मला एक रुपये भेटले नाहीत माझ सगळे ओके आहे तर काल बिघीतले आहे पण बँक मध्ये पैसे दाखवत नाही सगळं आकटिव
@@thepreciseacademypune9811Vitaran tar suru jhalai bahutek.. plse tumhi kahi help karal tar khup bara hoil
@asharaut1715 नाही झाले सुरू वितरण काळजी करू नका सुरू झाले की कळवितो👍👍
मी अलका गायकवाड मी28जूलै मध्ये फार्म
भरलेला आहे पण मला एक रूपया आला नाही सर्व काही बरोबर आहे मी घर काम करते मी
विधवा आहे
तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो का? जर सरकारी योजनेचा कोणताही लाभ 1500 पेक्षा अधिक मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही पण जर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसेल तर लाडकी बहिणीचा नक्की मिळेल सर्वप्रथम म्हणजे तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे का ते तपासा आणि त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे डीबीटी झालेली आहे का हे तपासा
सर मला एक ही हप्ता आलेला पोस्टात खात खोलले आहे माझ डिबीटी लिंक पण आहे आणि खात पण अकटीव आहे तर पैसै येतील का सर
कधी डीपी केलेला आहे आणि फॉर्म कधी मंजूर झालेला आहे तुमचा नक्की त्यामध्ये पण येतील
15 ऑगस्ट ला फॉर्म भरला २४आगसटला. अप्रोड झाला आणि डिबीटी लिंक आहे तरी पैसे आले नाहीत सर
@RukminiKumbhar-u3t वितरण सुरू झाल्यावर नक्कीच मिळतील पुढील चार-पाच दिवसांमध्ये वितरण होईल
सर योजना सुरू झाल्यावर फॉर्म कुठे भरायचे आहे
पूर्वीप्रमाणेच राहील अंगणवाडी सेविका कडे सध्या तूर्तास स्थगिती आहे
Sir mala ek hufta pun aala nahi
वितरण सुरू झाल्यावर येईल परंतु तुमचा डीबीटी आणि फॉर्म म्हणजे तुम्ही गरजेचे आहे
मला कोणीही नाही मी निराधार आहे सर
तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो का जर नसेल तर मग लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला नक्की मिळेल
26 Nov kshach aaj 17 Nov ahe😂
Thank so much 🙏😊
मला एकही हप्ता आलेला नाही
मला पण एक ही रूपया आला नाही
मिळतील वितरण सुरू झाल्यावर तोपर्यंत डीबीटी वगैरे करून घ्या🙏🙏
मला एक रुपया पन आला नाही
फार्म कधी मंजूर झालेला आहे आणि डीबीटी कधी झालेली आहे
सर कळवा ना
वितरण सुरू झाल्यावर मिळतील एक 10 ते 12 दिवसांमध्ये वितरण सुरू होईल परत अशी अपेक्षा आहे
Form bharla ahe pn approve cha msg ala nahi
मला 1रुपया नाही आला
तुमचा फॉर्म कधी मंजूर झालेला आहे आणि डीबीटी कधी केलेली आहे
15/10/2024 ला डीबीटी केली आहे
6/08/2024 ला फॉर्म मंजूर झाला
@@NilamJagtap-gm5co डीबीटी उशिरा झाल्यामुळे पैसे मिळाले नाहीत तुम्हाला असे दिसते आहे परंतु काळजी करू नका वितरण सुरू झाल्याच्या नंतर परत मिळणे अपेक्षित आहेत 15 तारीख म्हणजे खूप उशीर झाला होता पण काय काळजी करायची गरज नाही
@thepreciseacademypune9811 आता. काय करावे लागेल मला ते सांगा
दादा माझ्या घरात कोणी सरकारी नोकरी करत नाही माझा फॉर्म सर्व ओके आहे फॉर्म अँप्रोव्हड झालेला आहे तरी सुद्धा एक ही हप्ता आला नाही
नक्की येतो सुरू झाल्यावर तुमची डीबीटी कधी झालेली आहे
@@thepreciseacademypune9811 14 ऑक्टोबर ला डी बी टि झाली पोस्टात खात ओपन केल 13 ऑक्टोबर
Sir form approved zala aahy September madhy .pan ekhi paisa aala aahi.ek hi hapta nahi bhytla nahi . 17 september la dbt pan zaly aahy.pan ek hi hapta nahi bhytla.kuthy complaint karay chi aahy.
Sir form approved zala aahy September madhy .pan ekhi paisa aala aahi.ek hi hapta nahi bhytla nahi . 17 september la dbt pan zaly aahy.pan ek hi hapta nahi bhytla.kuthy complaint karay chi aahy.
फॉर्मचे अप्रूवल स्टेटस एकदा चेक करा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर सध्या ते पाहता येईल आणि जर तिथे संपूर्ण ओके असेल तर मग वितरण सुरू झाल्याच्या नंतर मिळतील अशी अपेक्षा आहे
त्यामुळे काळजी करू नका