😄🤣🤣🤣🤣 तुम्ही एवढी फेकाफेकी करण्यापेक्षा एवढं घुमवून फिरवून तेच - तेच सांगण्यापेक्षा डायरेक्ट सांगायचं की बँक सीडींग status cheq करा किंवा बँक DBD करून घ्या ,उगाच likes साठी तुम्ही काही video बनवताय 😄😄😄 सरकारी बँकेत ज्यांचे नवीन account आहे त्याचे वोटर cheq करून सरकार पैसे देणार 🤣🤣🤣 नाहीतर ते पण बंद करतील....
Shinde sir me Mrs savita bhavesh patil maza account TJSB bank adhe ahe he account chalel ka mla 1500 rs ale hote ani nantar 3000 bonus ala nantar mla nHi ale paise.sir
दादा मला अजून hi 1 ही हप्ता आला नाही kyc आहे, sidding सुद्धा केला आहे, माझें अकाउंट ऍक्सिस बँकेत आणि idbi मध्ये आहे तर मला पैसे येतील कां?? आणि हे बँकेत चालेल कां??
मला अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही एकही हफ्ता मिळाला नाही माझे अभ्युदय बँकेत खाते आहे मी सर्व प्रोसिजर केले आहे आधार सीडिग, आधार लिंक केले आहे.
इसके पहले इसके पहले के दो हफ्ता मेरे को मिल गए पहले आई 1500 बाद में आए 3000 पर मेरे को अभी दिवाली का बोनस नहीं मिला क्या आप कभी मेरे को पैसा नहीं मिलेगा
Thank u so much... For information
किति बडबड करता पटकन सांगायचं नुसता tp 😡 कोणता बँक ac लागेल त्या साठी पूर्ण विडिओ बघायला लावली...
मी बँक मधे जाऊन जाऊन थकले पण मला अजुन ही १रूपया आला नाही आता मी पोस्ट खाते उघडले आता तरी२५तारखेला पैसे आले पाहिजे दादा
मला एक हि हप्ता आला नाही अजून
आमच पोस्टा च खाते आहे
आम्हाला एकही आप्पाला
@@PratibaPatil-tp1ln😊
Same 2 u
Same to you
खरं कि खोटं आहे हे सगळं.
आम्हाला पण एक रुपया पण नाही आला सगळे आहे
जिल्हा मध्यवर्ती बँक चालेल का
post ऑफिस च खात चालणार का sir
नवीन फार्म चालू झालं आहे का
Thank you mahiti badla
Sar Chan माहिती
जिल्हा मध्यवर्ती बॅंक सांगली कडेपूर आहे चालेल का
Navin from suru zale ka
Bank of Baroda chalel ka
मला तर काहीच पैसे आले नाही येईल ना नक्की सर्व लिंक आहे माझं
Please point rahila mageya
😄🤣🤣🤣🤣 तुम्ही एवढी फेकाफेकी करण्यापेक्षा एवढं घुमवून फिरवून तेच - तेच सांगण्यापेक्षा डायरेक्ट सांगायचं की बँक सीडींग status cheq करा किंवा बँक DBD करून घ्या ,उगाच likes साठी तुम्ही काही video बनवताय 😄😄😄
सरकारी बँकेत ज्यांचे नवीन account आहे त्याचे वोटर cheq करून सरकार पैसे देणार 🤣🤣🤣 नाहीतर ते पण बंद करतील....
नवीन फॉर्म चालू झाले आहे का?
Maze paise yeun part gele aahe teva seeding navate pan aata seeding aahe post khate maze paise part paise yetil ka sir
सरोजा बाबासाहेब कोळगे SBI Bank account आहे
माझे ७५०० पहिलेच आले आहेत,मी घरीच online फ़ॉर्म भरला होता
Thanks for you
Sir SBI Bank chalel ka
IDBI...??
Baroda bank chalel ka?
Union Bank chale la ka
Post payment Bank chalel ka
तू लवकर बोलला तर खुप चांगले होईल
एका कोणत्या तरी बँक मधी डिलिंग करावे लागेल मनाली
सारस्वत बँक
मला पण भेटले नाही. अजून. बँक खाते. SBI. आहे
Maza ekhi hafta Ala nahi maze Aadhar link aahe
Nkgsb la khate ahe
Bank of India aahe chalel kay
SBI Bank आहे चालेल का आणि आधार कार्ड ही लिंक आहे .2100रु.येतील का
Post bank chalnare ki nahi
SBI bank aahe chalel na
हो
Post bank account chalel ka
Bank of Baroda चालेल का
सर माझ एअरटेल पेमेंट बँक ला आधार लिंक आहे ते खाते चालणार का
Pudache hafte yenar ki nahi
Konati Bank aahe ti sanga...
आता असच बोलनारेत हे चालनार नाही ते चालनार नाही आधीच नाही समजतका . पन काय हे सर्वे नाटक चालु केल नाही देयचे म्हणून
Uco bank madhe account ahe chalel ka
Maj Bank of India aahe maje pai yetil ka ya banker
SBI Bank ahe chalel n
आता पुढचा हप्ता कधी येईल
State Bank
HDFC Bank चालेल का
Mi aata form bharu shakte ka
थोडक्यात व मुद्दे सहित बोलावे....
Dada maze khate Union baket ahe tar chalel ka
तुम्ही असेच म्हणता आणि देतच नाही😢😮
सर निराधार ची ज्यांना पैसे भेटतात त्यांना पण त्या सर्व लाडक्या बहिणीचे पैसे द्या
बँक ऑफ महाराष्ट्र चालेल का
Shinde sir me Mrs savita bhavesh patil maza account TJSB bank adhe ahe he account chalel ka mla 1500 rs ale hote ani nantar 3000 bonus ala nantar mla nHi ale paise.sir
दादा मला अजून hi 1 ही हप्ता आला नाही kyc आहे, sidding सुद्धा केला आहे, माझें अकाउंट ऍक्सिस बँकेत आणि idbi मध्ये आहे तर मला पैसे येतील कां?? आणि हे बँकेत चालेल कां??
DBT form bhara ,,lagech kalel
@hemangipawar7413 ताई काय करून नक्की 🙏🏻🙏🏻प्लीज सांगा
@hemangipawar7413 DBT काय?? समजले नाही
दादा मला अजून लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया आलेला नाही
Sir mala ajun hi ek hi hafta bhetle nahi July la form bharle
Sir mla yekch hapta aala aahe maza account SBI mdhe aahe chalel ka te
Sir maze khate thane janata sahakari bank ahe the chalel ka
Maze vasai vikas bank ahe chale ka virar
Vidharbha gramin kokan bank aahe chalel ka sir maz
शिंदे तूपण यावर्षी चालणार नाहीस.
मला अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही एकही हफ्ता मिळाला नाही माझे अभ्युदय बँकेत खाते आहे मी सर्व प्रोसिजर केले आहे आधार सीडिग, आधार लिंक केले आहे.
माझी बँक पी. दी. सी. सी.आहे चालेल का तरी लवकर कळवा.
Sir maze bank account पंजाब अँड सिंध बँक मध्ये आहे आत्ता पर्यंत सर्व पैसे आले तर आत्ता पण तेथील का
मेन मुद्दा सांगत जा किती मोठा करता राव व्हिडिओ दादा ...खरंच तुमची माहिती खूप छान आहे पण खूप वाढवता व्हिडिओ
Central bank of india che asel tar chalel ka ??ajun payment nahi approval zale tari
October law form bharla aahe to nantar election nantar approval holi ka
मला आजुन १ रुपया पण आले नाही कधी येतील माहीत नाही लई फेकू आहे सरकार आता बोलतात बँक ऑफ महाराष्ट्र आहे😢
Yes Banks aahe
Tyanni kay karave
Indian Post Bank of India
Union Bank of India chalega kya?
पोस्टाचे खात आहे सर
Union Bank chalel ka
SBI chalel ka
SBI bank chalalka
मला एक ही हप्ता आला नाय
दादा मला अजून 1ही ही हफ्ता मिळाला नाही
The kalyan Janta sarkari Bank chalel ka
Vidharbha gramin kokan bank
Same with me did not receive the money from the day 1
Maza kotak banket ahai
Union bank of india chalel mala 7500 रुपये आल्यात
Sir me Sep madhe from bharla hota aani form approve pan zhalay KYC pan kelay adharcard pan link kelay tar mala ek hi Hafta aala nahi aahe...
लाडक्या बहिणीचे कोणते खाते चालणार आहे ते सांगा
Vidharbha gramin kokan bank aahe chalel ka sir maz AC
इसके पहले इसके पहले के दो हफ्ता मेरे को मिल गए पहले आई 1500 बाद में आए 3000 पर मेरे को अभी दिवाली का बोनस नहीं मिला क्या आप कभी मेरे को पैसा नहीं मिलेगा
मला तर अजूनपर्यंत एकही हाप्ता मिलाला नाही
Main goshta sangayala kiti vel lavala.
माझं बडोदा बँकेचा खाता आहे
पैसे अजून एक रुपया बॅक बॅक ऑफ बँक ऑफ इंडिया
Maze post madhe account ahe tech seeding dakvat aahe maze paise yetil ka
Seeding form bhara m account la yetil
बँक ऑफ इंडिया मध्ये आहे ते बंद करायच का खात आधार लिंक आहे
Bank khate konte chalnar konte nhi chalnar he zal suru
Kiti laman lavta dada
महाराष्ट्र बॅंक चालेल ना
Ho
Maza BOB bank ahe chalel na
कोटक बँक चालेल का