मी शिरूर वरून बोलते आहे सर बँकेत पैसे कट होत आहेत एकही पैसा आमच्या हातात आला नाही बँकेत विचारल्यानंतर कुठे कट झाले सांगत नाही ते म्हणतात तुम्ही लोन घेतला असेल त्याचे पैसे कट होत असतील तर आम्हाला वाटतं बँकेला अशी काही ताकीद द्यावी की लाडके बहीण योजनेचे पैसे येतात ते कोणत्याही कारणास्तव कट होऊ नये
किती फुटेज खातोस रे तेच तेच सांगत बसतोस
मी शिरूर वरून बोलते आहे सर बँकेत पैसे कट होत आहेत एकही पैसा आमच्या हातात आला नाही बँकेत विचारल्यानंतर कुठे कट झाले सांगत नाही ते म्हणतात तुम्ही लोन घेतला असेल त्याचे पैसे कट होत असतील तर आम्हाला वाटतं बँकेला अशी काही ताकीद द्यावी की लाडके बहीण योजनेचे पैसे येतात ते कोणत्याही कारणास्तव कट होऊ नये
स्टेट बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेत खाते आहे मला फक्त साडेचार आलेत शिंदे साहेब धन्यवाद
मी लाडकी बहिण योजना सदस्य सौ निर्मला शंकर भारती चिकणी संगमनेर अहमदनगर बैंक आफ बडोदा शाखा संगमनेर तहसील कार्यालय जवळ.
बैकं औफ बडोदा शाखा संगमनेर अहमदनगर लाडकी बहिण योजना साठी ग्राह्य आहे का.
Sir. Points vr ya kiti firun tech
Sir Post office Bank my aany wali hai kya paysy kya yah khata bhi band honay Wale hai kya plez batu
किती दिवस झाले रोज हे तुमचं ऐकत आलोत दादा 22 & 23 तारखेला पैसे जमा होणार अजून नाही जमा झाले किती दिवस हे ऐकायचे दादा 🙏
मी ठाणेकर आहे मला अजुन एकही हप्ता आला नाही मी जुलै महिन्यात फॉर्म भरला आहे अप्रुव पण आहे पण पैसेच नाही आलेत अजुन....
Mazi Airtel payment bank.madhe khate aahe te chalel ka?
मला एक ही हफ्ता आला नाही माझी बँक ऑफ इंडिया आहे
DBT चेक करा आधार सीडिंग चेक करा बैंक त
मला अजून एकही हप्ता आलेला नाही माझी बँक ऑफ महाराष्ट्र संभाजीनगर
हॅलो मी अक्षता सावंत बोलते मला 7500 मिळाले
आधार सीडिंग आधार लिंक चेक करा
नवरा नसला तर भावाकडून पैसे मिळेल पाहीजे या बहीण गरज पैसे
पैसे तुम्ही वाटता पण लोकांना पोचत नाही फक्त साहेब ईथर नमस्कार फक्त बॅक बरोबर आहे धन्यवाद
Sir ade TDS bank account dely ane att sbl bankt kasy anr pasy
पोष्ट खाते कधी बंद होणार नाही लोकांना घाबरवू नका
Danawad
Maze Mahindra Kotak Banket Khate Aahe Chalel ka kahi Problem Tar Nahi Na
Farmers populations voters in Maharashtra can change gov't 😎😎
दोन दिवस झाले बघतोय अशाच बातम्या येत आहेत.. काय च जमा झाले नाहीत..😢😮
Suruvati pasun te shevat paryant fakt kontya kontya karat video sampavla
गरज लाडिक बहीण मिळेल पाहीजेत
Me Nashik Hun Asha Maze Indian Oversis Banket Account Aahe Mala September Mahinat 4500 Rupai Milale
Sir rupali Mahendra chavan hynchi 6w ani 7w hpta nay aala aju
Sir mala fakt 4500 aale. Ya pudche paise aani gaschi subsidy aali nahi.Shital Pravin Sontakke Amravati
Vishvewshvri bank ahe phile pasi alet dusre काहीच आले नाहीत हे का
Ajun ek pan hapta nahi aala sarv ok aahe ajun kiti vat bagaychi Nalasopara canara bank
Canara bank 🏦 aahe
7500 aale aahe bhau thank you so much 😊❤❤🎉🎉
Punjab national bank mala 4500 milale purcha paise nahin milale 2nd October mala paise milale.
My money was coming in Mumbai Bank so pls tell me that I have to change the bank what
लॉकर लॉकरसंग
लवकर पाठवा सीदे दादा
Majhe HDFC BANK madhe खाते आहे, September मध्ये approval msg aala hota,ajun एकही हप्ता मिळालेला नाही.😊
किती वेळा तुम्ही हे बदला ते बदला हे लिंक करा ते लिंक करा सांगता काहितर एकच सांगा
दादा मला अजून लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया आलेला नाही
Kotak Banket khate aahe chalel ka
Main muddyavr ya time pass kru nka
महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते आहे चालेल का
Sir maze icici banket khate aahe te chalel na maze tych account la pise aalet.
मी धरती आकाश पाटील मला 7:30 मिळाले थँक्यू दादा एकनाथ शिंदे
एकही हप्ता आला नाही पोस्टात खाता आहे तरी पैसे आले नाही
टीडीसी बँक मध्ये खाते खोलले पोस्टामध्ये खाते खोलले तरीही ₹1 आला नाही
मला पण अजून एकही रुपया आलेला नाही
एक ही पैसे नाही भेटला निलम लक्ष्मण सुवे😢
कोटक महिंद्र बँक चालणार ना
Maze. Khate. Bank. Of. Maharashtra. Madhe. Aahe
दादा माझ खात महाराष्ट्र बैक मध्ये आहे नगर जिल्हा पाथर्डी मला एकदा तीन हजार व चार हजार मी बैंकेतून काढले आहेत
महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे खाता है तिच्यात अजून एकही रुपया आलेला नाही
लवकर पैसे पाठवा सिदे दादा 😅
❤
Idbi bank chalel ka?
Majh account joint ahe pan pahile nav majh ahe account link jhal ahe form sept madhe approve jhala ahe Dombivali Nagari Sahkari Bank ltd madhe ahe
मला एकदा ही पैसे आले नाही.
बोनस कधी भेटणार दादा आम्ही मत तुम्हालाच दिल धनुषबाण
65च्या पुढच्या महिला लाडकि बहिण नाहि? त्यांनां का बाजूला केल?
Sar 6 वा 7 वा hapta nahi milala Rupali Sagar karande dombivali wast 🙏🙏
Union bank of india aahe sir
Sir mala ek pan paise ala nahi august madhe form approved
आलेले पैसे बँकेने कट केले सगळे बँक ऑफ इंडिया एकही रुपया मिळालेल्या पैसे बँकेने सगळे कट केलेले आहेत
Abhyudya cooperative bank hai
स्टेट बँक ऑफ इंडिया
धुळे व नदूरबार जिल्हा मध्यवती सहकारी बक लि धुळे आहे
Majei bassein catholic bank h Paisa yenar kya 7000 tar mala ala pan atta yetil kya
माझे पोस्टाचे खाते आहे मला फक्त तीनच हजार रुपये मिळाले किती वेळ झाले तुम्हाला तरीपण ॲक्शन काही नाही मी अपर्णा चंदन agre
Indian.overseas.bank. या खात्याला पैसे भेटतील का
Maharashtra gramin Bank chaalel ka dada
Voting result nantarch paise bhetil bahutek mala aas watatai
Aas ka saglyana saman nyay melala pahije aani paise pn kela me pahije nahitr aamhi. .....
माला लड़की बहन योजना संध्या पैसे नहींआला
Sunita Kuntoji Uniyan bank of india
शिंदे शेब म्हणतात की रिझल्ट नंतर भेतील तुम्ही बाप चे गरून उदिहा हफ्ता देणार आहेत
पोस्ट ऑफ इंडिया
आचार संहिता लागू असताना कशाला उगाच लोकांना गांडवता लोकही वेड नाही हे लक्ष ठेवा
SBI bank account
Mazi bank of Maharashtra aahe
इंडिया पोस्ट पेमेन्टस बैंक माझी ही बैंक आहे मला पैसे येऊ दया दादा
Sarswat bank chalel. Na
Purn Parbhani che band kara yani matdan kelnaho
स्टेट बँकेचे माझे पैसे अजून पण आले नाहीत मी आता काय करू माझं स्टेट बँकेत माझं आधार कार्ड लिंक
बँक ऑफ इंडिया चालणार नाही का आज तिथली लिंग झालेले आधार कार्ड
एक ही हप्ता नाही आला ते कधी देणार
Union back of India
Maza Punjab national ahe sir pune ek rupye pan nahi aale sir
दादा.माझे. ठाणे .भारत.सरकार.आहे
आम्हाला घाबरू नका आणि आम्ही तुम्हाला घाबरत नाही बंद केलं तर काही फरक पडत नाही
Idbi bank kathe ahae
Bank of Maharashtra aahe pn Ajun ek pn Rupya aalela nahi mla
Soni digambar Mhapankar mala ekahi rupya ala nahi post khata ahe tri sudha 8:08
Please tjsb bank chalel ka te sanga
Amcha form approve asun pan amala ekahi paisa ala nahi pahila pasun
सरसाव आता मला मिळाला नाही बघ गॅसची पण सबसिडी मला मिळाले नाही प्लीज मला बोर्ड सबसिडी सांगा आता पाठवा मी उषा आनंदा रोड राहणार श्रीरामपूर डिस्टिक अहमदनगर
Shinde. Sahebmala cosmos banket. Mazkhate ah em ala 7500 ale
O bhau mala 5 hapte maharashtr gramin banket h aalele aahet sir
नमस्कार भाऊ माझे बॅंक खाते nkgsb आहे मला एक सुधा हाफता आला नाही भाऊ काही तरी करा तुमची लाडकी बहीण
महाराष्ट्र ग्रामीण
मला Dusrya कुठलेही योजनेचा लाभ Milat नाही फक्त लाडकी Bahin योजनेचे पैसे मिळतात
सर माझे अकाऊंट सारस्वती बैंकेत मध्ये आहे
4500ale ahet bakiche pyse kadhi yenar
नक्की येणार आहेत का आज पैसे
किती येणार पैसे आणि आज येणार आहे की अफवा आहे
Apna Sahakari Bank chalel ka
पोस्ट बँक खाते बंद ही पडलं तर आम्हाला काही फरक पडणार नाही
Me byculla mazagaon mdey rahatay mla appoval cha msg yeun suda paise aalay nahit
Idbi bank