अरुण सरांचं self my पीटर कधीच विसरणार नाही मी ते लग्नाच स्किट आतापर्यंत 50 वेळा पाहिलंय आणि तरीही मी हसत रहातो जबरदस्त ऍक्टर आच लिहलंय तर बाप कॉमेडी 😂😂😂😂 ❤❤❤❤❤❤❤
रसिकाताई साडीवरती एकदम सुसंस्कारीत दिसता की ज्याच्यामुळे तुमच्याविषयी आम्हांला अभिमान वाटतो परंतु आजच्या ड्रेसची तुंम्हाला कोणती गरज पडली? असं आम्हांला प्रश्न पडल्या.
Waah Prabhakar More you have given credit to newly growing stars.
अरुण दादा चा हा केवढा गौरव आहे धन्य अरुण दादा
Hasya jatretil rasika mi tumchi jabardast fan ahe....tumhi vengurlyachya ka ? Mi pan vengurlyat ansurchi
Arun kadam khup chhan kalakar
Rashika khup chhan kam karte vishsh mhanje malvani bhasha khup Sundar bolte malvani bhashecha Amhala khup Abhiman aahe
पृथ्वीक ला समीरने खुर्चीतून खाली पाडले तरी पण त्यांने पायाची कैची सोडली नाही! असे सहज विनोद कायम लक्षात राहतात!
अरुण सरांचं self my पीटर कधीच विसरणार नाही मी ते लग्नाच स्किट आतापर्यंत 50 वेळा पाहिलंय आणि तरीही मी हसत रहातो
जबरदस्त ऍक्टर
आच लिहलंय तर बाप कॉमेडी 😂😂😂😂
❤❤❤❤❤❤❤
Rasika...Mastaraanu...Lawakar Aptapa...Mazaa...Barkyas Tap...Lio...
रसिकाताई साडीवरती एकदम सुसंस्कारीत दिसता की ज्याच्यामुळे तुमच्याविषयी आम्हांला अभिमान वाटतो परंतु आजच्या ड्रेसची तुंम्हाला कोणती गरज पडली? असं आम्हांला प्रश्न पडल्या.
Kahipan...faltuk vichar
2 mic nahi tumchya kade
एडिटिंग रूम मधे काय गमती होतात ते दाखवा कलाकाराचे फमबल ठेवायचे की काढायचे हे काम अवघड आहे ते काम करणारे कलाकार ची ओळख करून द्या
रोसी माय पिटर 😂
अरूण आमचे दादा आहेत.