Maharashtra College Reopen Date : महाराष्ट्रात कॉलेज कधी सुरू होणार? पदवी प्रवेश कधी सुरू होणार?
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- येत्या काही दिवसात महाराष्ट्रात महाविद्यालयं सुरू होऊ शकतात असे स्पष्ट संकेत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेले आहेत. येत्या आठ दिवसात राज्यातील विविध जिल्ह्यामधील कोव्हिड पॉझीटिव्हिटी दर तपासून महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असं उदय सामंत यांना सांगितलं आहे. पहा महाराष्ट्रात कॉलेज कधी सुरू होणार? पदवी प्रवेश कधी सुरू होणार?
व्हिडिओ : दिपाली जगताप
एडिटिंग- निलेश भोसले
#maharashtra #CollegesReopen #UdaySamant #Colleges #College #Universities
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi