Raj Thackeray on UP: राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागणार? Special Report ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 305

  • @satish..7550
    @satish..7550 2 года назад +69

    आमचे श्री राजसाहेब ठाकरे तुझी माफी मागणार वाट बगत बस
    ❤जय मनसे❤

    • @pratiktanksale9673
      @pratiktanksale9673 2 года назад +4

      हिंदू आहात म्हणून माफी मागू.. तुम्ही वाचलात ब्रिज भूषण कारण फक्त तुम्ही हिंदू आहात

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 года назад +1

      Manse b j p chi sagali नाटकं aheet Atun मिळाली ले ahhet मिलीभगत ह्याकडे दुर्लक्ष करा आतून माफी करणार

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 года назад

      आतून माफी मागणार

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 года назад +1

      B Haye zale Gujarati zale atta musalman नंतर

    • @myaim9874
      @myaim9874 2 года назад

      *झुकेगा नहीं साला*
      बघा

  • @ankushrane5170
    @ankushrane5170 2 года назад +6

    आशा कितीही धमक्याना राज साहेब भीक पण नाही घलणार हा महाराष्ट्र आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे लक्षात ठेवाव 🙏⛳⛳⛳🙏

    • @ashwinraut1147
      @ashwinraut1147 7 месяцев назад

      Kon ha raj thakre Maharashtra napunsak senecha adhyaksh

  • @dadaraodandge5717
    @dadaraodandge5717 2 года назад +67

    राज साहेब ठाकरे
    कुनाची माफी. मागत नसतात.
    वेळ पडल्यास दुसऱ्याला राज साहेबाची माफी मागावी लागते.
    जय महाराष्ट्र

    • @rajendratemkar1419
      @rajendratemkar1419 2 года назад +3

      Raj saheb bolatat chukiche kdhi bolat nahi

    • @myaim9874
      @myaim9874 2 года назад

      *झुकेगा नहीं साला*
      बघा

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 года назад

      B j p la khus karayeche UTI पाहिजे असेल तर माफी magavich लागेल

    • @dadaraodandge5717
      @dadaraodandge5717 2 года назад

      @Silent
      मला तर असं वाटतं आहे,शांतता देशात नांदावी यासाठी
      मेरे देश प्रेमी ओ आपस मे प्रेम करो गीतावर लक्ष देणे गरजेचे आहे
      धन्यवाद.

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 года назад

      Raj ठाकरे u p tllya bhayya chi mafi magnar. Breking न्यूज पुढे फायदेच फायदे b j p kadun

  • @User95958
    @User95958 2 года назад +13

    राज ठाकरेंनी आयोध्याला जाऊ नये नाही तर महाभारतातील अभिमन्यू सारखी परीस्थिती होईल. UP गेल्यावर बाहेर पडणे अवघड होईल.

    • @vivekk010
      @vivekk010 2 года назад +1

      Asa kahich nhi hai bhau up Che loka Raj thakre sarkhe nhi hai
      Jar Raj thakre be maaffi mangitla tar ye tyncha Saaman hoil nhi tar nhi jyala paheije

    • @raghuvanshithakur3109
      @raghuvanshithakur3109 2 года назад

      Maafi maanga aani jaa swagat karnar.

  • @rohangalfade1283
    @rohangalfade1283 2 года назад +15

    वाट बगत रहा 😀
    तू कोन आहे राज सहेबाला बोलानारा,
    तू आस बोला आहे राज साहेबला आता तुला माफी मागायाला लगनार आहे,
    ❤️ जय मनसे ❤️ जय महाराष्ट्र

  • @madhukarsuryawanshi4773
    @madhukarsuryawanshi4773 2 года назад +33

    हा कोण खासदारआहे त्याला विचार युपी च्या ज्या जिल्ह्यातून निवडून येतो त्या जिल्हाचा काय विकास ते पण त्याला विचार.
    जय महाराष्ट्र

    • @prashantpatil3755
      @prashantpatil3755 2 года назад

      🤣🤣🤣

    • @harleygaming9049
      @harleygaming9049 2 года назад

      hoka mansa chs hikda kiti vikas aaha😂😂

    • @myaim9874
      @myaim9874 2 года назад

      *झुकेगा नहीं साला*
      बघा

    • @uptrends6477
      @uptrends6477 2 года назад +3

      @@harleygaming9049 तू कधी जाणार युपी ला

    • @harleygaming9049
      @harleygaming9049 2 года назад +1

      @@uptrends6477 ka mi janmala maharshtrat aani hikda rahnar😂😂 kuncha baapcha gandit dam nay mala baher kaday😂

  • @nileshade5734
    @nileshade5734 2 года назад +15

    फक्त राजकारणासाठी हिंदूचं वापर करुन घेऊनका राज साहेब महागाईवर सुध्दा बोलत जा सर्वसामान्य जनतेला देशातील महागाईचं त्रास आहे जाती धर्माच्या नाही

  • @anjanajadhav5352
    @anjanajadhav5352 2 года назад +1

    आपकी बात बीलकूल सही है ब्रूज भूषण भाई

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 года назад +11

    ह्याला माहीत नाही वाटत...राज साहेब.... ❤️❤️❤️

  • @Hanumanmynd
    @Hanumanmynd 2 года назад +4

    राज साहेब आपले साक्षात राम रायगडावर आहेत हे असले राम वंशज अयोध्या मध्ये असतील तर नका जाऊ काही गरज नाही राज साहेब जायची

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 года назад +2

    No माफी. Tiger राज ठाकरे साहेब 🚩

  • @rajeshnandlalprajapati4284
    @rajeshnandlalprajapati4284 2 года назад +1

    Great politics Raj thackerayji

  • @pareshkarekar3054
    @pareshkarekar3054 2 года назад +7

    घंटा माफी योगी का फुल्ल सपोर्ट है राज साहेब को. उत्तर प्रदेश मे योगी aur महाराष्ट्र मे राज साहेब ठाकरे.अब aayega योगी+राज योगीराज.

  • @shakilmomin4009
    @shakilmomin4009 2 года назад

    Jyhind

  • @sameersheikh9738
    @sameersheikh9738 2 года назад +6

    Bhushan Singh jindabad

  • @rohitrg2036
    @rohitrg2036 2 года назад +9

    राज ठाकरे आता अधीसारखे नाही राहिले

  • @S_D_P933
    @S_D_P933 2 года назад +1

    जर का राजसाहेब यूपी ला राम मंदिरात नाही जाऊ शकत तर यूपी वाल्यांनी पण महाराष्ट्रात येऊ नये 🤗जय श्री राम 🙏

  • @santoshshelke7404
    @santoshshelke7404 2 года назад +13

    राज साहेबांनी कूट माफी मागितली आहे पत्रकारने दारू पिउन बोले का

  • @sagadeshmukh
    @sagadeshmukh 2 года назад +12

    हे up बिहारी भैय्या हे विसरले का की तुम्हाला पण महाराष्ट्रात काम धंदा करायचा आहे 😄😄😄🚩🚩🚩 मोडेल पण वाकणार नाही 🚩🚩🚩 जय हिंद जय महाराष्ट्र

    • @vivekk010
      @vivekk010 2 года назад

      Ke tumcha Raj thakre jai Shree ram mnhte tii ramayan uttar Pradesh madhe ghadli yedya madrchod nullya

  • @shezadalishaikh7167
    @shezadalishaikh7167 2 года назад +8

    सही कहा है बृज भूषण सिंह ने।
    ये मराठों की शान नही है

    • @creativeaarts4023
      @creativeaarts4023 2 года назад +1

      Woh kaun thehra brij bhushan.. Uska naam Bhi kisine suna nahi..

    • @arjunsalunkhe6541
      @arjunsalunkhe6541 2 года назад +1

      Are ase lay yevun gele advun dakhva sahebana

    • @uptrends6477
      @uptrends6477 2 года назад +1

      Bruj bhushan hamare area me kele bechta hai

    • @vinay_jangir
      @vinay_jangir 2 года назад

      @@uptrends6477 mang kele kharid taicha

  • @swapniltatya4763
    @swapniltatya4763 2 года назад +1

    इतना ही राज ठाकरे चूभता हे, तो महाराष्ट्र की रोटी क्यू खाने आते हे इतनी दूर से. उत्तर भरतीयो को भूखा रखने वाले नेताओ ने माफी मांगनी चैये

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 2 года назад +3

    महाराष्ट्र यूपी च्या समोर झूकणार नाही
    अन जर तुम्ही माफी मागितली तर तिकडे जायचं इकडे यायचं नाही उत्तर भारतीय नाशिकच्या
    शाही स्नान ला कसे येते ते पाहू या ब्रीजभूषण ला पण आपण माफी मागायला लाउ

    • @sandeepprajapati3432
      @sandeepprajapati3432 2 года назад

      BHAI UP ME BAHUT SE NADIYA HAI SHAHI SNAAN KE LIYE ALMOST ALL GODS FROM UP

    • @dilipraogarje7895
      @dilipraogarje7895 2 года назад

      @@sandeepprajapati3432 अमरत्वके
      तीन अमृत बुंदोमेसे एक बुंद नाशिक
      मे गिरी है

  • @vinaysingh1401
    @vinaysingh1401 2 года назад

    काय नांय होणार आमी योतो देश आजाद आहे भाऊ 5 जुन चला अयोध्या जय राज साहब

  • @5catshouse277
    @5catshouse277 2 года назад +5

    बहोत खूब राज साहेब इसे कहते है थुका हुये को चटना इंसान कितना गिर सकता है सत्ता की लालच मे

  • @straightforward5936
    @straightforward5936 2 года назад +6

    नाक घासून माफी मागणार

    • @rashmimalkar7312
      @rashmimalkar7312 2 года назад

      कोण हा रे तू देवा कडे नाक घासायचा बुवा कोण

  • @jitukanade6697
    @jitukanade6697 2 года назад +6

    राज साहेब माफी मागूच शकत नाही , भाऊ तुला महाराष्ट्रात यायचं असेल तर तूच माफी माग

  • @gurudattakale3918
    @gurudattakale3918 2 года назад +4

    राज साहेब आन माफी, माफी तर याला मागया लाऊ, हा कोन ब्रीज, याचा आयोध्या मधे जाउँन ब्रीज बांधू

  • @sudhirpatil8115
    @sudhirpatil8115 2 года назад +5

    हे होणारच होते

  • @Khushboodubey667
    @Khushboodubey667 2 года назад +2

    UP Me raj saheb ji ka Swagat hai... Ayodhya sabhi Hinduo ka hai... Yogi Baba ki sarkar hai kattar Hindu... Raj saheb ka welcome hai Uttar pradesh me...🚩 Jai shree raam🚩

  • @जयमहाराष्ट्रहिंदवीस्वराज्य

    जेव्हा राज ठाकरे अॅप इन्स्टॉल करतात तेव्हा अॅपला राजच्या अटी मान्य कराव्या लागतात 🤣

  • @dearsirexcellentspeachsaho8484
    @dearsirexcellentspeachsaho8484 2 года назад +1

    Correct Raj Thackeray should be apology ..to Up

  • @sudhakarkaramude395
    @sudhakarkaramude395 2 года назад +2

    माफी मागू नये

  • @skrapper8895
    @skrapper8895 2 года назад

    माफी मागू नये अन अयोध्येत जाऊही नाही महाराष्ट्र च शिवाजी महाराजांचा आहे तसा रामाचाही आहे राम ही येथे आहे हनुमानही येथे आहे

  • @wildlifeentertainment.
    @wildlifeentertainment. 2 года назад +1

    UP madhe Ram aahe
    Maharashtrat शिवराय आहे

  • @shivramjadhav979
    @shivramjadhav979 2 года назад

    One li raj saheb jay shivray

  • @Pune01
    @Pune01 2 года назад +11

    राज साहेब फक्त बीजेपी सोबत युती व्हावी म्हणून Up च्या लोकांची माफी मागू शकतात..??

  • @Tubeyou0122
    @Tubeyou0122 2 года назад +5

    प्रत्येकाचा वेळ येतो खाज ठाकूर

  • @wildlifeentertainment.
    @wildlifeentertainment. 2 года назад +4

    युपी बिहार वाल्याचा एवढा राग आहे Mag aata UP la kashala चाललाय

    • @janardhanbhagat7482
      @janardhanbhagat7482 2 года назад

      यूपी कोनाच्या बापाची आहे का

    • @tanishr2878
      @tanishr2878 Год назад

      ​@@janardhanbhagat7482toh maharashtra kisi baap ka nhi

  • @gkknowledge5383
    @gkknowledge5383 2 года назад +6

    Yogi Modi ki takat ka aandaja unki jor se nahi balki dushman ki shor se pata chal jata hai 🙏🚩

    • @monumishra7476
      @monumishra7476 2 года назад

      बिल्कुल सही कहा ।

  • @kiranbhoir4947
    @kiranbhoir4947 2 года назад +4

    आता ट्विस्ट आला

  • @sahdevthote1839
    @sahdevthote1839 2 года назад +2

    हाट बे तूझी माफी मागायच सोड तूला तूडवून आम्ही आयोद्या मंदिरात जाऊन दर्शन घेतुल

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 2 года назад +1

    काय माफी मागायची नाही तुच मागितली पाहिजे यासाठी की बेरोजगारांना रोजगारासाठी महाराष्ट्रात यावं लागतंय
    शेतकरी

  • @जयमहाराष्ट्रहिंदवीस्वराज्य

    आपल्या रोजच्या कंटाळवाण्या आणि खोट्या भाषणाबद्दल संजय राऊत यांनीही माफी मागावी 😛

  • @competitiveeducation2005
    @competitiveeducation2005 2 года назад +5

    राज साहेब माफी समोर च्या ला मागावे ल व तील

  • @rabanikumar9368
    @rabanikumar9368 2 года назад

    राज ठाकरे को माफी मांग लो

  • @ravindarwagh2219
    @ravindarwagh2219 2 года назад +5

    जय मनसे

  • @जयमहाराष्ट्रहिंदवीस्वराज्य

    मुंबई उद्ध्वस्त केल्याबद्दल उत्तर भारतीयांनीही माफी मागितली पाहिजे 🙂

  • @suvarnamore1408
    @suvarnamore1408 2 года назад +1

    उतर प्रदेश मे खासदार बने है तो आप क्या करतो हो उतर प्रदेश के लिए दादागीरी करणे से कुछ नही होता है. राज ठाकरे माफी नही मांगेगे.
    इतना ही घमंड है तो उतर भारतीयोको वहा काम दो उनको भी अपने घरवालोको के साथ रहेगे.

  • @sakshantgosavi9326
    @sakshantgosavi9326 2 года назад +3

    Raj thakre is great personality. He should become prime minister of India.

    • @amulyamishra5745
      @amulyamishra5745 2 года назад +2

      Phele BMC ka councillor toh elect ho ja

    • @shadabsiddiqui2361
      @shadabsiddiqui2361 2 года назад

      @@amulyamishra5745 hahahahahhaa

    • @Rajput-rw9nz
      @Rajput-rw9nz 2 года назад

      Without up not possible bro

    • @aksharalife9793
      @aksharalife9793 2 года назад

      Yes yes yes...Raj saheb deserve this post.

    • @ManKR
      @ManKR 2 года назад

      🤣😅😅phele Mukhiya toh ban jay

  • @chhaganbagade9998
    @chhaganbagade9998 2 года назад

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा भारतात आपमान्ं होत आहे.

  • @TheSwap2000
    @TheSwap2000 2 года назад

    should not apologies.

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 2 года назад +1

    आता मात्र प्रत्यक्षात भाजप नेत्यांकडून त्याची लायकीच दाखवून देत आहेत राजसाहेब ठाकरे कधीच कोणाचीच माफी मागू शकत नाहीत म्हणून अजून देखील राजसाहेब आपण नक्कीच भाजप पक्षा सोबत जाणार असेल तर मग नक्कीच भविष्यात प्रोब्लेम होईल विचार करून निर्णय घेऊन व मराठी माणूस काय म्हणतात ते सर्व व्यवस्थित विचार करून निर्णय घेण्यात यावेत शक्य तो मराठा समाजातील माणूस कधीच विसरणार नाहीत राजसाहेब आपल्याला कारण सर्वात महत्वाच म्हणजेच महाराष्ट्रातील सर्व मराठी माणूस फक्त मनसे व शिवसेनेच्याच सोबत राहील यात शंकाच नाहीत आतापर्यंत चा इतिहास पाहिल्यास भाजप नेत्यांकडून सत्तेवर येण्यासाठीच राजकारण करीत आहेत आपण अनेक राज्यातील अनुभव देखील पहिल्यास खूप खराब अनुभव आहेत मिञपक्षाचा खूप कचरा करतात ते लोक याच्या पासून चार हात दूर राहिलेत तर नक्कीच चांगल होईल अनथा अवघड होऊन जाईल एकदा का हे लोक सत्तेवर आले कि हे लोक लगेच त्याना तिरस्कार करतात व सोबत सत्तेवरील वाटा देखील व्यवस्थित देत नाहीत मनसे च्याच सोबत युती करण्याचे कारण काय असेल माहीत फक्त सत्तेवर येण्यासाठीच राजकारण करीत आहेत व मराठी माणूस भाजप पक्षाकडे कसा येईल म्हणून खेळी खेळत आहेत पण महाराष्ट्रातील मरा मग एकदा का संपल्यानंतर मग काहीच कधीच कशाबद्दल देखील याचत फरक पडणार नाहीत

  • @rahul1234900
    @rahul1234900 2 года назад

    लय भारी बोलला ...मस्त एकदम

  • @हिंदुयोद्धा-ल4ट

    चुकीची बातमी दाखवलि म्हणून abp माझा वर कारवाई होणार?

  • @vedantbidye9718
    @vedantbidye9718 2 года назад

    Raj saheb thakre King of Maharashtra Suraj ab

  • @arunsupe7887
    @arunsupe7887 2 года назад

    All should happen well and good

  • @kartikpawar8390
    @kartikpawar8390 2 года назад

    Only Raj thakare❤❤❤

  • @PritamJadhav-dh5ed
    @PritamJadhav-dh5ed 2 года назад

    Rajkarn

  • @vikaspatole3405
    @vikaspatole3405 2 года назад +2

    राजसाहेबाना भाजपने बरोबर कैचीत पकडले

    • @maldar101
      @maldar101 2 года назад

      राजकारणातून "कटींग" चालू आहे.

  • @BharatPatel-jn5xm
    @BharatPatel-jn5xm 2 года назад +1

    पवार साहेबावर बोलल्यावर कोण फेमस होते

  • @patelbaba8674
    @patelbaba8674 2 года назад +3

    शनिवार स्पेशल महाईपिसोड
    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @SantoshYadav-oj7cs
    @SantoshYadav-oj7cs 2 года назад +10

    Raj Thackeray apni bhalai ke liye kuch bhi kr sakta hai

  • @sahilmahadik2507
    @sahilmahadik2507 2 года назад +2

    घंटा मागणार माफी

  • @sanjeevtiwari7705
    @sanjeevtiwari7705 2 года назад +1

    Jai shree Ram
    Jai shree Krishna
    Jai ashok samarat

  • @abhilashsinghchauhan6135
    @abhilashsinghchauhan6135 2 года назад +3

    Brijbhushan singh 🚩🚩

  • @kishor5431
    @kishor5431 2 года назад +1

    अजिबात नाही ,

  • @iampundlikpatankarfitt195
    @iampundlikpatankarfitt195 2 года назад

    प्रत्येक राज्यात झाल पाहिजे अस म्हणतायत

  • @SUSHILKUMAR-nl2td
    @SUSHILKUMAR-nl2td 2 года назад +2

    क्या लगता है यूं पी उत्तर प्रदेश के लोग पागल है
    यहां दो चीज सिखाईं जाती है या तो पढ़ो या राजनीति
    करो जय श्री राम जय 🚩🚩यूं पी उत्तर प्रदेश 🙏🙏

  • @thgfucfjh7490
    @thgfucfjh7490 2 года назад

    Raj thakre,,,,,,,

  • @sunilpardhi6821
    @sunilpardhi6821 2 года назад +12

    ह्या विषयावार आपण राज यांच्या सी सहमत आहे तो त्या विषयावार नोकरीवर कारण रल्वे मध्ये असलेल्या भर्तिवर

  • @anilbhalerao1543
    @anilbhalerao1543 2 года назад

    Super up

  • @ShivanandSingh07
    @ShivanandSingh07 2 года назад

    jai bihar jai bharat...

    • @fixfact1
      @fixfact1 2 года назад

      Agar BJP JEETA TO MAFI
      NAHI TO
      UP BIHAR KI PHIRSE GAAN PHADI
      RAJ HE KI RAAN

  • @harisinghrawat3928
    @harisinghrawat3928 2 года назад +5

    Jai hind birj singh ji

  • @abhijeetkarande196
    @abhijeetkarande196 2 года назад

    Raj saheb is king

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 года назад +1

    No never.... 😡😡😡

  • @rameshnarawade9261
    @rameshnarawade9261 9 месяцев назад

    माफी मागावी च लागेल.
    प्रभु रामचंद्रांनी सुद्धा सितेची माफी मागितली होती.....?

  • @abdulkhalik9585
    @abdulkhalik9585 2 года назад

    Good 👍

  • @ashokkadam5311
    @ashokkadam5311 2 года назад

    आ रे तो वे दा आहे तो फक्त यू पी मधे आहे त्यानी महारास्ट्र मधे आ वा ह दे

  • @engineerIndia121
    @engineerIndia121 2 года назад

    हे राजनेते सत्ता साठी काहीही करतील हे नक्की।

  • @arishfasheikh689
    @arishfasheikh689 2 года назад +5

    Nahi Maafi nay 🤧😝😜

    • @DRPARTH-mz6ep
      @DRPARTH-mz6ep 2 года назад +1

      Stop islamic jehadist Terrorism ban Islam. Mohhomad 54 aisha 9

    • @arishfasheikh689
      @arishfasheikh689 2 года назад +1

      @@DRPARTH-mz6ep बस आखीर येही देखना था मुझे.😀
      शिव सेना और मनसेवालो बस आप लोग इसी तरह लढते रेहणा हमेशा केलीये. और हम आपका महाराष्ट्र 😁बाहरसे आकर बिलकुल इसी तराह लुटते रहेंगे. और तुम्हारा फायदा उठाते रहेंगे .😃 ओके. Allahu Akbar 😂🤣😏

  • @tusharingole5350
    @tusharingole5350 2 года назад +3

    Bjp b tim

  • @DevidasRTotre
    @DevidasRTotre 2 года назад

    दे. रा.तो.

  • @arjunkhot8325
    @arjunkhot8325 2 года назад

    राज ठाकरे भैया लोकाना वाकुन नमस्कार करनार भैयाजी मुझे माफ़ करो

  • @anisshaikh.5810
    @anisshaikh.5810 2 года назад

    Mafi

  • @Healthyme9
    @Healthyme9 2 года назад

    आता माफी मागणार मग झोडपणार.. गरीबांच्या मुलांना कामाला लावणार

  • @Janhitnewsno1
    @Janhitnewsno1 2 года назад +1

    झोपेत आहे काय हे लोक काही बोलतात.......माफी मागणार नाही वाईट काय आहे राज साहेबांच.....

  • @Adilshaikh-xo8ex
    @Adilshaikh-xo8ex 2 года назад +2

    sasti lokpriyata 😂😂 khara bolla

  • @yuktidandale
    @yuktidandale 2 года назад

    Aamche devat raj saheb

  • @nitinshirke3979
    @nitinshirke3979 2 года назад +1

    उतर्भारतीय जे आहेत ते सगळे हाकलून काढा

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 2 года назад

    राजने माफी मागितली तर एकही वोट मिळणार नाही.
    ढूस्स्स्स होईल.

    • @जयमहाकाल-ख3ह
      @जयमहाकाल-ख3ह 2 года назад

      मराठी लोकांनी तरी किती निवडुन आणले भडयावायांनो का नाही निवडुन आणल मग महाराष्ट्रातलया जनतेने कारण राज ठाकरे ब्राह्मण म्हणून का

    • @kiransawant2251
      @kiransawant2251 2 года назад

      @@जयमहाकाल-ख3ह
      शिवसेना असताना सोडून गेला. सगळं फुकट मिळालं म्हणून च आली.
      भडव्यानो गद्दारी केली ती.
      लाज वाटली नाही का??
      ठाकरे नाव आहे म्हणून फुकट मिळालं.

  • @rakeshchavan3182
    @rakeshchavan3182 2 года назад +1

    Ka ....kashasathi.....swapna bagh

  • @nileshphadke1916
    @nileshphadke1916 2 года назад

    नाही मागणार माफी

  • @hafizfirozenterprises8107
    @hafizfirozenterprises8107 2 года назад

    Ram kisi 1 ke Bhagwan Nahin sabke hai koyi rok Nahin sakta

  • @sidheshwarshendge5846
    @sidheshwarshendge5846 2 года назад +3

    अरे जा ते राज साहेब आहेत माफी मागायची असेल तर तू माग त्यांनी काही वाईट केलं नाही योग्यच केलं

    • @rashmimalkar7312
      @rashmimalkar7312 2 года назад

      भय्या महाराष्ट्रात राहतात भुशाला बघा लुंगी हटाव भगाव

  • @abdulkhalik9585
    @abdulkhalik9585 2 года назад

    Ab up Aakar dikhao Raj Thakre tiger zinda hai

  • @NasimAnsari-pk3jq
    @NasimAnsari-pk3jq 2 года назад +2

    Raj thackry la mahiti ahe ata uttar bhartiyan shi panga ghetla tr kaihoil ata yogi baba hai LALU PARASHAD YADVE nhi

    • @pareshkarekar3054
      @pareshkarekar3054 2 года назад +1

      Aata Raj saheb sab bhulakar hindutva ki or hai isliye sab hindu ek ho rahe hai.rahi baat yogi ki wo to wiase bhi Raj saheb ke fan hai wo unka swagat bhagwa dal ke karenge.jai shree ram.

    • @pareshkarekar3054
      @pareshkarekar3054 2 года назад +1

      Panga lene ke sawal he nahi paida hota hindutv ka matalab sab hindu aa gaye. hindustan sab hindu.

  • @vijayprakashshetye306
    @vijayprakashshetye306 2 года назад +1

    This is politics kuch bhi ho sakata hai shiv sena kaisi badal gai apneko paisa kamana hai uske liye kuchbhi karanekeliye tayyar

  • @manoharsawant4730
    @manoharsawant4730 2 года назад +1

    टोणगा, भय्यांची बाजू घेतो।

  • @rohidaspalav620
    @rohidaspalav620 2 года назад +1

    Nise buisness from media

  • @AdityaYadav-lz2hk
    @AdityaYadav-lz2hk 2 года назад

    Uttar Pradesh Yogi ka Raj