ति. काका नमस्कार, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यातील संबंध कसा आहे. असे म्हणतात की श्री नृसिंह सरस्वतीमहाराज कर्दळी वनात गुप्त झाले व नंतर तेथून श्री स्वामी महाराज प्रकट झाले. कृपया मार्गदर्शन करावे.
हे दोन्ही वेगवेगळे आहेत. श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांनी देह ठेवला नव्हता. त्यामुळे वेगळ्या नाव व देहानी यायची त्यांना गरज नव्हती.अर्थात कोणाची तशी भावना असेल तर विरोध करण्याची गरज नाही. दोघेही अत्युच्च आहेत.
@@arvindathalye मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद 🙏 विविध विषयांवर आपण जे विचार मांडत आहात ते अतिशय मार्गदर्शन करीत आहेत. क्रियमाण आणी प्रारब्ध याबाबत आपण अतिशय सोप्या शब्दांत विवेचन केले. पुनश्च धन्यवाद 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🚩
🙏🙏🙏
🙏🙏
श्री नरसिंह सरस्वती आळंदी मठाचे तसेच समाधीचे दर्शननाने मला खुप धन्य वाटले. साष्टांग दंडवत . राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी महाराज यांचे चरणी साष्टांग दंडवत
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
आळंदी येथील श्रीं च्या समाधी दर्शनाने मन प्रसन्र झाले
गुरूदेव, साष्टांग नमस्कार
Alandi math dakhavta tumcha awaz bharun aala Baba
Vidhya
माऊली साष्टांग प्रणाम
काका स्वामी चरित्रात लिहलेले स्वामी चे शिष्य आळंदी चे नृसिंह सरस्वती हेच का.कृपया मार्गदर्शन करावे.
हो
..।। जय गुरुदेव ।।..भाऊ..चरणस्पर्श..🌺🌺🌺🌺🌺
साष्टांग दंडवत .
🌺🙏🌺
🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏👍🏼👏👏
🌻🌻🙏🙏🙏🌻🌻
Swami charitra saraamrut madhe ek prasang ahe ki zyat swami narsimha saraswati yana swami samarth bhetat. Swami samarth he hi datta avtasr ahet
Mama Dandekar yani sangitale hote ki Maharaj he Jyotishmathache 60ve Shankaracharya hote.
Thanks
ति. काका नमस्कार, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यातील संबंध कसा आहे. असे म्हणतात की श्री नृसिंह सरस्वतीमहाराज कर्दळी वनात गुप्त झाले व नंतर तेथून श्री स्वामी महाराज प्रकट झाले. कृपया मार्गदर्शन करावे.
हे दोन्ही वेगवेगळे आहेत. श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांनी देह ठेवला नव्हता. त्यामुळे वेगळ्या नाव व देहानी यायची त्यांना गरज नव्हती.अर्थात कोणाची तशी भावना असेल तर विरोध करण्याची गरज नाही. दोघेही अत्युच्च आहेत.
@@arvindathalye मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद 🙏 विविध विषयांवर आपण जे विचार मांडत आहात ते अतिशय मार्गदर्शन करीत आहेत. क्रियमाण आणी प्रारब्ध याबाबत आपण अतिशय सोप्या शब्दांत विवेचन केले. पुनश्च धन्यवाद 🙏🙏
@@arvindathalye ho kharach aahe
🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏