या धार्मिक वादांमुळे Lokmanya Tilak सुधारकांच्या रडारवर आले होते | Tilak Puraskar | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • या धार्मिक वादांमुळे Lokmanya Tilak सुधारकांच्या रडारवर आले होते | Tilak Puraskar | Vishaych Bhari
    बदनामी आणि वाद महापुरुषांच्या आयुष्यालाच पुजलेले. पण म्हणून त्यांनी लोकांसाठी केलेलं काम अजिबात फोल ठरत नाही. फक्त तेवढ्या मॅच्यूअरपणे लोकांना त्यांच्या कामाकडं पाहता आलं पाहिजे. असो, आज लोकमान्य टिळकांचा स्मृतिदिन. गांधी, फुले, सावरकर यांच्यासारखं टिळकांच्या भूमिकेवर ही वेळोवेळी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. त्यांची शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणातली भूमिका, आगरकरांशी स्वातंत्र्य आधी की समाज सुधारणा यावर झालेली डिबेट, पंचहौद मिशनचा वाद यामुळं कुणासाठी ते हिरो आहेत तर कुणासाठी व्हीलन. असं म्हणतात की टिळक आणि शाहू महाराजांच्या वादानंतरच कोल्हापूर vs पुणे अशी श्रेष्ठतावादाची लढाई सुरू झाली. असो,तर आजच्या या व्हिडीओमध्ये आपण टिळकांच्या अभूतपूर्व कार्याबद्दल, स्वातंत्र्यलढ्यावेळी त्यांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल आणि त्याकाळी एकूणच त्यांच्या भूमिका कशा राहिल्या याबद्दल माहिती जाणून घेणारय. अर्थात या व्हिडीओत सांगितलेली माहिती ही टिळकांचे चरित्रकार आणि इतिहास संशोधकांनी दिलेल्या दाखल्यांच्या आधारे कलेक्ट करण्यात आलेलीय याची नोंद घ्यावी.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #narendramodipune
    #narendramodipuneentry
    #lokmanyatilak
    #lokmanyabalgangadhartilak
    #balgangadhartilak
    #lokmanyatilakaward
    #lokmanyatilakbiography
    #lokmanyatilakawardceremony2023
    #lokmanyatilakspeech
    #lokmanyabalgangadhartilakinhindi
    #lokmanyatilakbhashan
    #lokmanyatilakterminus
    #lokmanya
    #balgangadhartilakbiography
    #lokmanyatilaklife&history
    #keshavgangadhartilak
    #lokmanyatilakoriginalvoice
    #tilak
    #lokmanyatilakspeechinmarathi
    #balgangadhartilakmovie
    #लोकमान्यटिळक पुरस्कार
    #pmमोदींनालोकमान्यटिळकपुरस्कार
    #लोकमान्यटिळकभाषण
    #लोकमान्यटिळकजयंती
    #लोकमान्यटिळकभाषण2023
    #लोकमान्यटिळकसोपेभाषण
    #लोकमान्यटिळकभाषणमराठी
    #लोकमान्यटिळकभाषणमराठीत
    #लोकमान्यटिळकपुण्यतिथीभाषण
    #लोकमान्यटिळकभाषणमराठीमध्ये
    #लोकमान्यटिळकपुण्यतिथीनिमित्तभाषण
    #लोकमान्यटिळकजयंतीनिमित्तमराठीभाषण
    #बाळगंगाधरटिळकमाहिती
    #टिळककुटुंबमाहिती
    #टिळकफॅमिली
    #टिळकपुरस्कार
    #श्रीधरपंतटिळक
    pm modi in pune,pm modi pune visit,pm modi,pm modi visit pune live,pm narendra modi visit pune live updates,pm narendra modi,pm modi latest news in marathi,pm modi maharashtra visit,narendra modi,pm modi speech,sharad pawar and pm modi,pm modi pune,pm modi speech today,modi in maharashtra,prime minister in pune,modi in pune,pm modi in maharashtra,pune,pm modi to visit pune,pm narendra modi speech,pm modi in pune news,pm modi speech latest
    lokmanya tilak,lokmanya tilak award,lokmanya tilak award ceremony 2023,lokmanya tilak national award,lokmanya tilak award to pm modi,lokmanya tilak award 2023,pm modi lokmanya tilak award,pm modi lokmanya tilak national award,lokmanya tilak biography,lokmanya bal gangadhar tilak,lokmanya tilak national award 2023,lokmanya tilak national award pm modi,pm modi lokmanya tilak national award update,lokmanya tilak bhashan,lokmanya tilak speech in marathi

Комментарии • 32

  • @user-sb8kq6en7h
    @user-sb8kq6en7h Год назад +8

    कोणत्याही महापुरशाचा लेखाजोखा करावे एवढी कुणाचीही लायकी नाही आणि करू नये सगळ्यांना आदर द्यावा एवढीच अपेक्षा

  • @krishnaghodke1555
    @krishnaghodke1555 Год назад +5

    सार्वजनिक गणेश उर्सव लोकमान्य टीळकानी चालू केला

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 2 месяца назад +2

    इंग्रज सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत सामाजिक सुधारणा करून घ्याव्या असे विचार म्हणजे इंग्रजांचे पाय घट्ट भारतात रोवणे, त्यांची गुलामगिरी पत्करणे होय. असे मला वाटते. कारण सामाजिक सुधारणा हजार वर्षेही होणार नाही तोपर्यंत आपण गुलामच राहायचे का? नुसते गुलामगिरीत नाही तर इंग्रजांचा अत्याचार सहन करायचा का?

  • @nitinshigavan1009
    @nitinshigavan1009 Год назад +10

    आमचं दुर्दव आहे की लहानाचे मोठे ज्याचा इतिहास वाचून मोठे झालो त्याचं योगदान विसरून जातीत बांधून टाकलं,,,आम्हला माफ करा

  • @user-yv1ey4uz4f
    @user-yv1ey4uz4f Год назад +2

    ह्या सर्व गोष्टी देवा भाऊ घडवून आनत आहे
    दादांच्या बंडांनंतर त्यांना मोठ्या साहेबांच्या भेटीला पाठवलं, आणि जी सहानुभूती ठाकरेंना मिळाली ती न मिळू देण्यात देवा भाऊ यशस्वी झाले, आज पुन्हा एकदा "मोठ्या साहेबांना" टिळक पुरस्कार देऊन आणि पंतप्रधान आणि मोठ्या साहेबांना एकाच मंचावर दाखवून संपूर्ण महाराष्ट्राला कन्फ्युज केलं हे सर्व देवा भाऊ करतोय" असं एक जन बोलतांना मी ऐकलं पण खरं खोटं "देवा"लाच ठाऊक

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 2 месяца назад +3

    टिळक गेले आणि गांधीयुग,तमोयुग आले आणि इंग्रजांचे पाय भारतात घट्ट रूतून बसले. गांधी आणि इंग्रज एकमेकांना पूरक ठरले, फायद्याचे ठरले.

    • @ajitkumardhamal4344
      @ajitkumardhamal4344 13 дней назад

      गांधी युग चालू होण्यापूर्वी 130 वर्ष यांच्याच हातात होती, गांधीजीचं युग 1920 ते 1947 पर्यंतच होते... 130 वर्ष बद्दल तुम्ही अगोदर सांगा...

    • @vasantpatil5848
      @vasantpatil5848 13 дней назад

      @@ajitkumardhamal4344
      130 वर्षापर्यंत दिलेल्या लढ्याला खीळ बसली.तो थंडावला. तोंडाशी आलेला घास तोंडांत पडण्याऐवजी ताटातच पडला आणि ब्रिटिशांनी त्याच्यावर मनसोक्त ताव मारला.

  • @mankavdapratik22
    @mankavdapratik22 Год назад +6

    तुम्ही ज्या फर्ग्युसन कॉलेज च नाव घेतलं ते कॉलेज सुधा शाहू महाराजांच्या मालकीच्या जागेवर आहे....

  • @nitinshigavan1009
    @nitinshigavan1009 Год назад +1

    आता काही लोकांना जास्त शिकल्यामुळे दुसऱ्याच गोष्टी जास्त पचणी पडायला लागल्या आहे,शाळेंत ज्याचा इतिहास वाचून पास झाले ते आम्हला आता इतिहास सांगत आहे,,,

  • @malharirodage1596
    @malharirodage1596 Год назад +6

    टिळकांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी नेहमीच सामाजिक सुधारणांना विरोध केला.

    • @sourabhpdushi2278
      @sourabhpdushi2278 Год назад +5

      कुठलीही व्यक्ती 100%बरोबर् आणि 100% चुकीची नसते हे लक्षात घ्यायला हवं.. टिळकांच्या अनेक मतांशी असहमत असू शकता पण त्यांनी 1 ही काम समाज हितच केलाच नाही असा प्रचार करू नका.. मी ब्राह्मण नाही पण तुम्हा लोकां सारखा समोरच्या व्यक्तीचा केवळ ती ब्राह्मण आहे म्हणोकण द्वेष किंवा विरोध करत नाही.

    • @vijayphadtare179
      @vijayphadtare179 Месяц назад

      सुधारणावादी छत्रपतींना विरोध यातच सार काही आलं​@@sourabhpdushi2278

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662 Год назад +3

    Gandhi and Nehru were villans and british agents
    Tilak was great than shau maharaj

    • @malharirodage1596
      @malharirodage1596 Год назад +2

      बालिका लैंगिक अत्याचाराचा बळी ठरून मेली तरी चालेल (फुलमणी प्रकरण) पण, ब्रिटिशांचा सुधारणावादी कायदा नको. पोरींना विहिरीत ढकलून द्या पण पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनात पाठवू नका - बाळ गंगाधर टिळक

    • @pravinraskar2662
      @pravinraskar2662 Год назад

      @@malharirodage1596 Hindu kayda ashach hava
      Kay kela tumcha secular bhamtyani keral 70% dharmanter kela Sagla North east covert kela tumchya sarkhya secular bhamtanmule

  • @sag.dutonde2325
    @sag.dutonde2325 Год назад

    Lokshahir Annabhau. Sathe yanchavar ek video banva please

  • @amolyadav3207
    @amolyadav3207 Год назад +1

    एकाद्या व्यक्ती सार्वजनिक जीवन आणि वैयक्तिक जीवन वेगळं असू शकते या मुळे कोणाला विलान कसे असू शकतो??? कोणालाही विलन म्हणू लागणे हि चॅनल चा नकारात्मक वापर करतात असे वाटते.

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662 Год назад +3

    Shau Phule yani british na javal kela mhanu swatantrya lamb la tyat Gandhi ani nehru british agent chi bhar

  • @pramodsawai5532
    @pramodsawai5532 Год назад +1

    अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्ही लिहिता हिरो की विलन.views साठी किती लाचार होणार 😡

  • @SnehaHerekar-ln6dg
    @SnehaHerekar-ln6dg Год назад

    Kashabaddal tumhi villan mhanala jara japun shabd vapara

  • @casourabhchavan1630
    @casourabhchavan1630 Год назад

    waah congress and rashtrivadiche chupe channel and anti hindu pro jinna channel 😂

  • @santoshsawant2461
    @santoshsawant2461 Год назад

    Shu mharaj kdhi shresht

  • @sachin3666
    @sachin3666 Год назад

    👎