सर हा प्रयोग मी 3 वर्षापूर्वीच केला आहे. माझ्याकडे चोर कमी आणि बांद फोडणाऱ्या औलादी जास्त होत्या आहेत.तिरडी नदीवर जाण्याची वेळ आली तरी यांच्या बांद कोरायच्या हरकती कमी होत नव्हत्या.त्यांचे कारनामे सर्व कॅमेऱ्यात ok मधी कॅच होत आहेत.सध्या मुंबईत बसून गावी काय चालले पाहतो मी. धन्यवाद.
शेळके साहेब कृपया कॅमेरा व सोलर याची माहिती व कोठे मिळेल हे जर कॉमेंट्स मध्ये दिले तर आपणास येणारे कॉल्स कमी होतील व आपला वेळ सर्वांना माहिती देण्यात जात आहे तो वाचेल ,आपणास विनंती
सर तुमचा प्रथम धन्यवाद अशा जुगाड मध्ये मी पण कधीच विचार करत आहे तार कुंपण करा की कॅमेरा सिस्टम लावा पण मला तुमचा आज व्हिडिओ बघून खूप आनंद झाला आहे सर तुमचं नाव आणि पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा
माझे कोकणातील काजूची बाग आहे . मी तर फक्त चार्ज मिनी स्पाय कॅमेरा(चार्जबल)माझ्या ट्रेन्ड डॉग हेडवर फिट केला आणि दिवसा बागेत राखण करतो . रात्री बिबटया च्या भीतीने कोणी येत नाही. ( खर्च फक्त 3000 वोनली, 0 मेंटेनन्स) .
सदर क्यामेरा आम्ही २ महिन्यापूर्वी शेतात बसविला आहे.रिपोर्ट खूपच छान आहे.नातेपुते ता.माळशिरस जि.सोलापूर येथील पान्ढरे इलेक्ट्रॉनिक्स मधून खरेदी केला आहे.फिटीन्गही त्यानीच करुन दिला आहे.
सर मी असाच कॅमेरा एक वर्ष अगोदर शेतामध्ये लावलेला आहे. हा कॅमेरा खूप कामाचा आहे. चोरी तर सोडाच, रस्त्याने जाणारी व्यक्ती पाय सुद्धा टाकत नाही शेतात.
कोनत्या company cha camera aahe sir
@@nitinsawant6328 Godrej
तुमचा फोन नंबर मिळेल काय
नंबर पाठवा सर तुमचा
Kay Rao 21hjar sangta mi maza shetat 10hjarcha lavela ahe trueclaud ya company cha
एक नंबर कार्यक्रम आम्ही नक्की राबवणार.....🙏🏼🙏🏼✌🏼
सर हा प्रयोग मी 3 वर्षापूर्वीच केला आहे.
माझ्याकडे चोर कमी आणि बांद फोडणाऱ्या औलादी जास्त होत्या आहेत.तिरडी नदीवर जाण्याची वेळ आली तरी यांच्या बांद कोरायच्या हरकती कमी होत नव्हत्या.त्यांचे कारनामे सर्व कॅमेऱ्यात ok मधी कॅच होत आहेत.सध्या मुंबईत बसून गावी काय चालले पाहतो मी.
धन्यवाद.
कृपया खरीदने फिट करने हेतु फोन नंबर देने की कृपा करें
मित्रा माझ्या शेजारी पण असेच आहे..
दगडाची ताल टाकून द्या
Kontya company ca aahe cemera
9850034561
लाईट वायर चोर कट करतील म्हणून घेतलेली काळजी कौतुकास्पद आहे सोलर चार्ज 👍👍🏻👍🏻👍👍👍
एकदा 7 दिवस म्हणता परत 1 वर्ष म्हणता नेमके किती दिवसाच रिचार्ज आहे
एक वर्श
एक वर्षाचे रिचार्ज, मागील 7 दिवसांचे cctv फुटेज पाहता येते
चोराला लेजर कॅमेरे ने शाॅक बसेल असा कॅमेरा कंपणीने बनवायला हवा,चोराबरोबरोरच जंगली प्राण्यांपासून संरक्षण होईल.
कॅमेरा जर ओरीजनल आहे तर डिस्टीवेटरचा मोबाईल नंबर का देत नाहीत. व कोणत्या कंपणीचा आहे ते का सांगत नाही.
भाऊंनी जरा जास्तच फेक झोप केलेली दिसते
काय भाऊ आपलाला दुकान माहीत नाही काय
Trueview 4G सोलर camera dual lence
Godrej company cha ahe camera 4g sim
नमस्कार शेतकरी बंधू खूपच चांगला उपक्रम केला आहे असा उपक्रम सर्व शेतकऱ्यांनी करावा 🙏👍
गरज हि शोधा ची जननी मित्र सादर प्रणाम खुपचं छान 🎉🎉🎉
लय भारी...प्रत्येक शेतकऱ्याने करायला पाहिजे.
जबरदस्त
Best 💯😊 मला पण सीताफळ बागेकरिता आवश्यकता आहे
Detail कळवा
मी पण लावणार आहे... दाळींबाच्या शेतीमध्ये
आमच्या कडे कॅमेरा सुद्धा चोरून नेला 😔
बीड?
Camera solar एनर्जी cha असल्यामुळे त्याची powar cut off होने शक्य नाही. आणि चोर पकडले जाणार
Very nice
पण तो चोर पण कॅमेरॅ मधे पकडला असणार ना?
Camera che recording store asate.
सीसीटीव्ही कॅमेरा कुठून घेतला त्याचा नंबर टाका
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
आसपासचे लोक चोर्या करतात. कॅमेऱ्या मुळे चोर्या आटोक्यात येतील.
तुम्ही फक्त गलेल्लठ पगार घेत रहा आणि शेतकरी स्वताच स्वताचे सारंक्षण करील ...तुम्ही पगार आ व्यतीरीक्त ज्यास्त डोके खर्च करू नका😂😂
शेळके साहेब कृपया कॅमेरा व सोलर याची माहिती व कोठे मिळेल हे जर कॉमेंट्स मध्ये दिले तर आपणास येणारे कॉल्स कमी होतील व आपला वेळ सर्वांना माहिती देण्यात जात आहे तो वाचेल ,आपणास विनंती
9850034561 मुळे
@@dr.tukarammote3231ता. पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे मिळेल का
8500 la miltoy
@@Manojbaldota... company name
@@Manojbaldota कोठे मिळतो, कृपया पत्ता द्या
कुठे मिळतो
Khar aahe chor he sambandhatilach astat, bhavakich aste.. 1 no prayog. Camera lavaych mhit hot pan solar cha plate use kela te ek no
एक नंबर डोकं लावले साहेब
आमच्याकडे असाच कैमरा रात्री अंगावर पोतं घेऊन मुरगाळुन नेला आजुन शोध लागला नाही चोरांना चैंलज करु नये
😂
😮😂😂
Unch navta ka
मोबाईल वर शूटिंग चालू असेल तरं चोरी कशी होईल? कारण त्यानीच सांगितलं कीं 745 रिचार्ज मारल्यावर मोबाईल वर सर्व पाहता येतं
😂😅
सर लय भारी आहे सिस्टम
सर वीडियो बघून खुश झालो मी परेशान आहे चोराला कुठे मिळेल कॅमेरा पता टाका
+919850034561
735 च्या कोणत्या कंपनीचा रिचार्ज मारावा लागतो ते... सागा
खूपच छान आहे सर
Purn mahit det ja company konti number konta video changla pan aamhi tyacha fayda upyog kasa karnar saheb
छान निओजन केल आप्पा
पण काका चोरांनी कॅमेराच पळवु नये म्हणजे झालं😂😂😂
कॅमेरा पर्यंत पोहचता ना तो कैद होणार आहे
😂
@@uttamgopale1147 तोडांला मास्क लावुंन आला चोर मग काय 😂
मास्क लावून गलोरिने खडे मारले की संपला विषय😅
खूप चांगला कॅमेरा आहे
ही समस्या महाराष्ट्रात सगळीसगळीकडे आहे
ज्याना शक्य आहे त्यांनी आवश्य बसवावे.
खुप छान सर
कुठून घेतला मोबाईल नंबर टाका बरं
सर तुमचा प्रथम धन्यवाद अशा जुगाड मध्ये मी पण कधीच विचार करत आहे तार कुंपण करा की कॅमेरा सिस्टम लावा पण मला तुमचा आज व्हिडिओ बघून खूप आनंद झाला आहे सर तुमचं नाव आणि पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा
+919850034561 यांना बोला
सर तुमच्या नंबर देने
शेतकरी ला लोक बनवतात😂😂😂😂😂😂😂
खूप छान भाऊ ❤
कोणती कंपनी पत्ता काय आहे
सर आमच्या कडे विहीर व बोअर वरील मोटारींच्या चोरी होत आहे
Kara na mag tumhi pan
पत्ता सांगा नि तुम्ही पोल कोणता वापरला
रात्री दिसतं का
हो
एकदम चकाचक
खुपचं छान
माझे कोकणातील काजूची बाग आहे . मी तर फक्त चार्ज मिनी स्पाय कॅमेरा(चार्जबल)माझ्या ट्रेन्ड
डॉग हेडवर फिट केला आणि दिवसा बागेत राखण करतो . रात्री बिबटया च्या भीतीने कोणी येत नाही. ( खर्च फक्त 3000 वोनली, 0 मेंटेनन्स) .
खूपच छान
पावसाळ्यात काय होतं याचं. Means charging
आयडिया खुप च छान
एक नंबर
Kokanat ha prayog successful hoil ka
होईल
भारी आयडिया आहे राव
छान नियोजन साहेब,
माजा शेतात 3डोम कॅमेरा आहे कीं, दोन वर्ष पासून
आपला पत्ता सांगा
नंबर पाठवा की
कॅमेऱ्याचे कंपनीचे नाव सांगा
True view companiche aahe
@@shetkarimitraaslamshaikh4903 ऑनलाइन मिळते का हे
ezviz camera c808
कंपनी चे नाव सांगा.कीवा शेतकरी चे नाव आणी फोन नंबर सांगा
कॅमेरा कुठे मिळतो आणि कोणत्या कंपनीचा आहे याची माहिती द्या प्लीज
[Name] Sandeep Muley
[Mobile] +919850034561
[Home] Maharashtra, India
धतुऱ्याची राखण करता 😅काय विचारतोय..
He aamchya gava javal kumbhefal ya gavche pragatisheel shetkari maze mitra aahe.... Chatrapati Sambhajinagar
हा कँमेरा कोठे मिळतो . फोन नंबर द्यावा
+919850034561
मी पण दहा दिवसांपूर्वी असा सीसीटीव्ही कॅमेरा बसविला असाच माझा अनुभव आहे.
मोबाईल नं पाठवा
Pl share number of suppler
रात्रीच कसस
Khup chhan....
सर कोणत्या कंपनीचा कॅमेरा आहे तसेच मॉडेल नंबर सांगा
+919850034561
Great information!! Could you please send me the details of this wonderful system? Such as type and make of camera etc.
+919850034561
@@dr.tukarammote3231कीती खर्च येतो
@@dr.tukarammote3231रिचार्ज plan सांगा.clear
बुरखा धारण केल्यास घरातील चोर ओळखणे देखील अवघड आहे
शेलके सर cctv व सोलर कोठे मिलते ते कमेंट मधे सांगा
+91 98226 81438 शेळके
Phone number please 🙏
९हजाराला मिळतो जालना जिल्हा मध्ये
7500
4500
Mobile number please@@prasaddeshmukh1650
@@mahadevpawar3000mobile number please
कुठे मिळतो कॉन्टॅक्ट द्या मी पण जालनाचा आहे भोकरदन तालुका
चोर आला की कॅमेर्यातून ऑटोमॅटीक बुलेट्स फायरींग झाल्या पाहीजेत असा शोध लावा.
😂😂😂😂😂😂😂😂
😂😂 कुठे घालायच्या गोळ्या ते पण तंत्रज्ञान विकसित करायला पाहिजे😂
Tuzyavarch golya ghatalya tarr
साहेब किती मीटर अंतरावर दिसते,व कुठे मिळेल,
+919850034561
हा कॅमेरा कुठल्या कंपनीचा आहे आणि आम्हाला कुठुन उपलब्ध होईल ते सांगा प्लिज
सर नमस्कार, मला हा कैमरा बसवून घ्यायचा आहे. मला नंबर देता का.
अंधाराच्या वेळेत दिसते का
Mazya Mitrane Lavla pan. Mask 😷 Bandun Gadi Ch tyre kadhun nela 😅..
खूप कामाचा व्हिडिओ आहे .
शेजारीच एकमेकांच्या शेताचे रखवाले असतात.
शेतकरी किती ठिकाणी पुरणार चोरीला.
परत झाडे तोडावी लागतील शेतातील.
झाडे नसलेल्या ठिकाणा पुरतं बरं आहे हे.
रात्री चोऱ्या करतात काही अवलादी
Night vision mode pan asato
Per month kiti kharch aahe
माझ्या कडे पण आहे.. सागाच्या झाडावर लावला आम्ही..
Pl give me contact number of suppier
पावसाळ्यात कांही अडचण येते काय व त्या साठी कांही उपाय योजना आहेत काय?
साहेब मला ही मदत करा, आणि कुठे मिळेल हे सांगा
+919850034561
Camera kontya company cha ahe
+91 98226 81438 यांना बोला
Khupach chan ....
Konti company aahe, kahi contact no waigere milel ka
हा प्रयोग खूप चांगला आहे पण ह्या प्रयोगातून आपणास कापूस वेचणीसाठी आलेल्या बाया समजू शकतात का त्यांची कॉन्टिटी
+919850034561 यांना बोला
Dr साहेब, शेतकऱ्याचा नंबर पाहिजे
+91 98226 81438
Khup ch upyogi aahe
कैमरा बसविणारे कंपनी / दुकानदारा चे नाव मोबाईल नंबर दया
9850034561 मुळे
जसे कर्म असतील तसे फळ भेटेल
चोर बुरखे घालून पण येऊ शकतात ज्यामुळे तो कोण आहे ते ओळखणार नाही.
तुमी घेऊ नका
@@pramodgawande894 मी घ्यायचा प्रश्ण नाही ,त्यादृष्टीने मी लिहील नाही. तांत्रिक गोष्ट सांगितली.
सदर कॅमेरा कोठे मिळेल माहीती हवी आहे
सदर क्यामेरा आम्ही २ महिन्यापूर्वी शेतात बसविला आहे.रिपोर्ट खूपच छान आहे.नातेपुते ता.माळशिरस जि.सोलापूर येथील पान्ढरे इलेक्ट्रॉनिक्स मधून खरेदी केला आहे.फिटीन्गही त्यानीच करुन दिला आहे.
त्याचा फोटो टाका
Send Mb no.
किंमत किती आहे
आता एक काम करा त्यां चोराची क्लिप वॉट्साप टाका म्हणजे आम्हालाही कळल चोर कोण आहे
✅✅✅✅
खूपच छान 🎉
मुलाखत चांगली आहे. एक दोन सीसीटीव्ही फुटेज दाखवले असते तर बरे झाले असते.बोलत असताना शक्य होते.
आमच्याकडे चोरट्या औलादी खूप आहेत. कृपया कंपनीचा पता सांगा .
+91 98226 81438
शेळके यांचा नंबर
@@dr.tukarammote3231 thank you.
मला शेतात लावायचा आहे कोणत्या कंपनीचे आहे कुठुन मागविण्यात आला आहे
Kiti ekar cover hote
साधा शेतकरी शोध लावतो
कृषी विद्यापीठाला का लागत नाही
अरे ह्याला जुगड म्हणतात😂 शोध आणि जुगडत फरक आहे😂
गावाच्या नावाचा ऊल्हेक नाही. कुठून खरेदी केला हा ऊल्हेक नाही. हा व्हीडीओ का बनविला?
+91 98226 81438 शिंदे, रा कुंभेफळ, संभाजीनगर
Bogus video janivpjrvak mobile number det nahit commercial view disatoy
+91 98226 81438
Great idea 👌🏻Now
m doing same this.
All the best
कॅमेरा बसवणारा व कंपनी डिस्ट्रीब्युटरचे मो.नं दया
9850034561 मुळे
नं.1
Very good sir
Thanks and welcome
Rotate karun दाखवायला पाहिजे. चांगला उपक्रम.