कसमादे बॅंण्ड युनियन niyam 3 vlog🤩❤️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 96

  • @RiteshGujarPatil
    @RiteshGujarPatil 2 месяца назад +21

    लवकरच सर्व ठिकाणी बँड सांगायचे बंद.....आम्ही पण रुल पास करू .... करून घ्या तुम्ही माज लवकरच बसा म घरात

  • @I_Love_band_45
    @I_Love_band_45 2 месяца назад +11

    आत्ता पासन आम्ही कसमादे मधील Band करणार नाही आम्ही जळगाव अंबळणेर तिकडची band करू भले पैसे जास्त देऊ पण जळगाव पट्ट्या मधलीच band kru 🙏

  • @bappalovers7132
    @bappalovers7132 2 месяца назад +12

    जर 12 च बेस ठेवताय न ..... तर पैसे पण 30-40K घेत जा .... जास्त जास्त पैसे घेऊन नव नवीन गाड्या बनून घेतल्या .... आणि आता 12 च बेस .... जास्तीत जास्त लोकांना सांगू आता आम्ही पण की बँड लावायचे नाही .... मनासारखे पैसे घेतात आणि साऊंड ची Quantity पण पाहिजे ना म .... दूर नाचल की तुमचा आवाज पण येत नाही ... जवळ नाचल की म्हणतात आमच्या माणसांना त्रास होतो .... अरे नाचण्यासाठी च बँड सांगतात न आम्ही ... म थोडं तुम्ही पण Adjust करायला पाहीजे न .... पैसे पण तुमच्या मनासारखे घेणार तुम्ही आणि अजून आम्ही तुमच्या नियमांवर पण चालायचं..... तुम्ही काय नियम लावता लवकरच आम्ही नियम लावू की बँड सांगायचं नाही ..... 💯💯💯💯💯💯💯💯

    • @vaibhavhire9362
      @vaibhavhire9362 2 месяца назад +3

      या दोन कौडीच्या बँड वाल्यांसाठी आपण आपली संस्कृती का मिटवायची..

    • @devabhaurowdygamer5228
      @devabhaurowdygamer5228 2 месяца назад

      Dada tumcha mhna e 12 bass chi gadi nko 20 bass chi pahije dada ek v4 kra aavaj limit chya baher jatoy pude jaun band ban hotil yachi hi kalji ghya n bhau aavaj limited asel tr fayda tumcha pn e ani amcha pn e 12 bass ch gadi la sufficient ahet bhau

    • @devabhaurowdygamer5228
      @devabhaurowdygamer5228 2 месяца назад

      ​@@vaibhavhire9362 boltana tond samal re bhau 2 kaudi che band walyanchya gadyanchi kimmat bgh adhi mg bol

    • @ganesh_sonawane.2005
      @ganesh_sonawane.2005 2 месяца назад

      Yek number bolto Dada Shri Krishna band 20 Bess gadi coming Soon

  • @dipak_thorat_2223
    @dipak_thorat_2223 2 месяца назад +7

    भाऊ 4था नियम band chi supari 60k च्या वरती घेतली तर त्या band वर बंदी आणली पाहिजेल 🙏

  • @vaibhavhire9362
    @vaibhavhire9362 2 месяца назад +5

    ही कसमादे ची संस्कृती आहे ही या बँड वाल्यांच्या फायद्यासाठी बंद होणार नाही..या बँड वाल्यांच्या स्वार्थासाठी कसमादेची संस्कृती का मिटवायची ?

  • @chetanparmar9448
    @chetanparmar9448 2 месяца назад +17

    मला हे सांगा सर्व ....आपण या कलाकारांना एवढ प्रेम देतो त्यांना आपण famous करतो ... आपण त्यांची तेवढि इज्जत करतो ... ते आपली इज्जत करतात का हा विचार करा ....आपण त्यांना पैसे पण त्यांच्या मनासारखे dyche ..... आणि आपण त्यांची इज्जत पण करायची ... त्यांची खाण्या पिण्याची सोय पण करायची ... आणि आपण त्यांचे नियम पण येईकायचे .... आपल्या वर काही उपकार नाही करत आहे हे बँड वाले.... चूप चाप 24 बेस लावत असतील हे आणि आपला कार्यक्रम आपल्या रीतीनुसार करत असतील तरच यांना order द्या ....नाही तर कोणीच बँड सांगायचं नाही ...💯💯💯 माझ्या कंमेंट ला तुमचे सर्वांचे मत कळवा🙏🏻🙏🏻

    • @I_Love_band_45
      @I_Love_band_45 2 месяца назад +3

      नक्कीच सर्व कसमादे मधल्या लोकांनी एकत्र येऊन यावर काहीतरी निर्णय घ्या ..

    • @vaibhavhire9362
      @vaibhavhire9362 2 месяца назад

      @@chetanparmar9448 ही तर दादागिरी आहे बँड वा एवढं करून सुद्धा आपण त्यांच्या मनासारखं राहायचं त्यांच्याच दोन कौडीच्या नियमांवर चालायचं ..

    • @amardipmore8468
      @amardipmore8468 2 месяца назад +2

      बरोबर आहे भावा लाख लाख रुपये सुपारी घेता हे यांच्या बापाची ठेव आहे का आपल्याकडे अस चाललं तर लवकरच कसमादे पट्ट्यातील बँड बंद पडतील

  • @vaibhavhire9362
    @vaibhavhire9362 2 месяца назад +6

    बँडवाले पैसे त्यांच्या मनासारखे घेवून आपण त्यांच्या नियमांवर चालायचं...

  • @DDC-ju5hb
    @DDC-ju5hb 2 месяца назад +13

    Vajtil tar 20 Bess vajtil nahi tar dj vajtil

  • @gauravvlogs8437
    @gauravvlogs8437 2 месяца назад +5

    जळगाव जिल्ह्यात तुमचे बँड च बंद

  • @bhaveshpawar3296
    @bhaveshpawar3296 2 месяца назад +7

    सगळ्या कसमादे पट्ट्यातील व खान्देशी लोकांनी बँड सांगायचं बँड करा आता

    • @devabhaurowdygamer5228
      @devabhaurowdygamer5228 2 месяца назад +3

      Lava mg sambal,dj ekdum bhari rahtil te jun te son 😂❤

    • @RonnieMahajan
      @RonnieMahajan 2 месяца назад

      ​@@devabhaurowdygamer5228लावू भाऊ आम्ही पैसे वाचतील❤

  • @dhirajbharambe9012
    @dhirajbharambe9012 2 месяца назад +4

    30,000 ghesan ka mg booking bhusawal chi

  • @hritikpatil1
    @hritikpatil1 2 месяца назад +1

    या कसमादे कडील बँड मालकांना कॉल केले ऑर्डर साठी की खूप तुटून बोलतात एवढेच पैसे लागतील आपण कमी करा बोलले की आपल्याला एकदम खूप फेकून दिलेल्या सारख बोलतात ..... पैशांची value नाही दादा पण शब्द नीट वापरावे बोलताना .... आम्ही तुम्हाला शाई देतो भीक नाही मांगत तुमच्या जवळ फुकट वाजवायची ..... माणसांची इज्जत असते पैशांची नाही .... पैसे आमच्या कडे पण आहे 150 एकर बागायती आहे आपली खान्देश मध्ये ....पण केव्हा पैशांसाठी माणसांना तुटून बोललो नाही आम्ही .. याच गोष्टी चा गर्व आहे आम्हाला ....तुम्ही तर 10 हजार कमी केले की फेकून दिलेल्या सारख बोलतात ....बाकी अमळनेर कडील बँड मालकांच बोलणं एकदम रॉयल आहे .... खास करून राहुल दादा आणि गणेश दादा , एकदम रॉयल माणस .... बोलणं असावं तर यांच्या सारख🔥 🔥 काही चुकीचे बोलले असल्यास माफी असावी🙏🏻🙏🏻

  • @Rushi9158
    @Rushi9158 2 месяца назад +8

    आणि जे लाख च्या वरती पैसे घेता ते पैसे कमी घेणार आहे का 🤔🤔

    • @RiteshGujarPatil
      @RiteshGujarPatil 2 месяца назад +1

      तेच ना भाऊ पैसे पण कमी घायला पाहिजे म

  • @AkashBachhav-k
    @AkashBachhav-k 2 месяца назад +7

    देव मामलेदार बँड साटाणा 12 बीज आहे

    • @RiteshGujarPatil
      @RiteshGujarPatil 2 месяца назад +2

      त्यांच्या सारख्यांनी काही होत नाही म्ह्णून जळून जळून त्यांनीच बँड करायला लावलं आहे हे

    • @devabhaurowdygamer5228
      @devabhaurowdygamer5228 2 месяца назад

      8 ch ahet bhau

  • @bhushangawali4753
    @bhushangawali4753 2 месяца назад +11

    सांभळ वाजवून लग्न करु आम्ही😂😂.
    तुमचा बॅंड तुम्हालाच राहु दया😅😅

  • @MaheshPatil-pj6cr
    @MaheshPatil-pj6cr 2 месяца назад

    Bhari ahe ye lagna nntr pn byand vajla pahije varmaya tevha paise vasul hota nahi tr 1 lakh ch varti pukche paise dya ani gheun jata he

  • @vaibhavhire9362
    @vaibhavhire9362 2 месяца назад +4

    आम्ही बाहेरचे बँड बोलवू मग ..

  • @RonnieMahajan
    @RonnieMahajan 2 месяца назад +11

    केव्हा काही अशी मीटिंग ठेवली नाही की पैसे कमी घेऊ....... चला मित्रांनो आपण पण 1 रुल पास करू आता पासून बँड च सांगायचे नाही

  • @vaibhavhire9362
    @vaibhavhire9362 2 месяца назад +3

    मनासारखे पैसे घेऊन ही तर दादागिरी आहे .

  • @user-dp5tj2fs3m
    @user-dp5tj2fs3m 2 месяца назад +1

    जळगाव जिल्हा धुळे जिल्हाचे बँड लावा 16 बेसच्या वरती सर्व बँड आहेत

  • @kakashisenpai3692
    @kakashisenpai3692 2 месяца назад +2

    Tumchyach ghari vajat bass 12 bass ..shaatt koni pan bolavat nahi aata upatat bass

  • @onlyband3039
    @onlyband3039 2 месяца назад

    12 bejs Brobr aahet Bhau ❤

    • @RonnieMahajan
      @RonnieMahajan 2 месяца назад

      का बरोबर आहे ... एक दीड लाख शाई घेऊन 12 च बेस ..... काय कामाचे म एवढे पैसे देऊन

  • @liveak3780
    @liveak3780 2 месяца назад +2

    Band la aavaj ja shivay maza nhi ahe punyala dj kse vajata te bga public madhe..

  • @mohitsupe7750
    @mohitsupe7750 2 месяца назад +1

    भावांनो हे बँड वाले 12 बेस टाकतीन त बयना 1 लाख देण्याची गरज नाही
    40 ते 50 वाजावय पाहिजे
    त्याचा अटी बगा .. कस कर्ज घेत आहे आपण

  • @ajaydeore1464
    @ajaydeore1464 2 месяца назад

    मग अजून एक नियम लागू करा तो नियम असा की सगळ्या band वाल्यांनी एकच फिक्स सुपारी लागू करा ती पण ६५ / ७० च्या आस पास कारण लाख दिडलाख घेऊन 2 3 तास वाजन त्यात काही अर्थ नही ना लग्न वलासन वाटोळं वली जास सगळ 🙏त्यामा अजून रावण्या एवढा पैसा दिन band भेटत नही

  • @onlykhandeshiband
    @onlykhandeshiband 2 месяца назад +2

    12 base che lakh rupe denr ni koni ikde ata.

  • @pravinpatil-rg2we
    @pravinpatil-rg2we 2 месяца назад +4

    te khar ahe bhai amch pn ek niyam lagu kra amcha kadun pn paise kami ghya mg ata kami kra paise

  • @rushikeshnikam2805
    @rushikeshnikam2805 2 месяца назад

    असे नियम चालणार नाही

  • @djshubhambhoi5068
    @djshubhambhoi5068 Месяц назад

    40,000 हजार मे आयेगा बुरहानपुर mp में 😅😂😂

  • @onlykhandeshiband
    @onlykhandeshiband 2 месяца назад +2

    Mg t aata aaple जळगाव अंमळनेर ikdches बांड बरे.20-24-16 base ahe kdkk re bhasa🎉🎉🎉🎉

    • @devabhaurowdygamer5228
      @devabhaurowdygamer5228 2 месяца назад

      Lavkr bnd hotil bhasa mg 😂😂😂 mg tevha ikde tikde ghasa mg bhasa 😂😂😂 aatach time e rule follow kra ani band vrt ban yeu deu nka

    • @onlykhandeshiband
      @onlykhandeshiband 2 месяца назад +1

      @@devabhaurowdygamer5228 nhi at ikde tas jal t band sangau ni koni .dj sangtin lok. बंडा 🖕

    • @onlykhandeshiband
      @onlykhandeshiband 2 месяца назад +1

      @@devabhaurowdygamer5228 तो रुल tumale आहे kasmade कडे इकडे नी .

    • @devabhaurowdygamer5228
      @devabhaurowdygamer5228 2 месяца назад

      @@onlykhandeshiband yeil bhau lavkrch thamb 🤣😂😂😂😂 tevha bhet mla mg bolu apn

    • @devabhaurowdygamer5228
      @devabhaurowdygamer5228 2 месяца назад

      @@onlykhandeshiband sangu de mg dj 😂😂 band vr ji majja e ti dj vr nhi bhau lakshat thev

  • @prashantjadhav2061
    @prashantjadhav2061 2 месяца назад +1

    युनियन पैश्यांची पण करा १ लाख रुपये घेता

  • @chetanparmar9448
    @chetanparmar9448 2 месяца назад +2

    पैसे कमी करा म 35K मध्ये वाजवायची ऑर्डर म

  • @vyankteshsonawane2169
    @vyankteshsonawane2169 2 месяца назад +2

    आणि लाख रुपये फुकट चे देयचे काय

    • @bappalovers7132
      @bappalovers7132 2 месяца назад +1

      मातले भाऊ आता हे बँड वाले .... आपण यांच्या मनासारखे पैसे द्या यांना ... आणि वरतून यांचे नियम पण yeika ..... फेका या बँड वाल्यांना बँड च सांगायचं नाही

  • @sagarpimpale-xm3qp
    @sagarpimpale-xm3qp 2 месяца назад +1

    पैसे कमी घेत आता मग

  • @shortbandvideo
    @shortbandvideo 2 месяца назад +3

    🔴 वाजणारी माणसं घर दार सोडून वाजत फिरतात भाऊ त्यांचा खर्च पण बँड मालकाला करावा लागतो भाऊ त्यात काही ठिकाणी खुप त्रास पण सहण करावा लागतो काही ठिकाणी खुप त्रास देतात पैसे कोणी फुकट देत नाही पण त्रास पण देऊ नये धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏

    • @RonnieMahajan
      @RonnieMahajan 2 месяца назад +1

      @@shortbandvideo ते आपण का बघायचं हे बँड वाले आपला विचार करतात का ...मनात आले तेवढे पैसे सांगतात ..... म आपण का त्यांचा विचार करायचा ... येऊ द्या त्यांना रस्त्यांवर ...... खान्देश जळगाव कडचे बँड लावायचे आता ..... 🔥

  • @sachinbahiram.007
    @sachinbahiram.007 2 месяца назад +1

    Supari pn kmi kraa mg

  • @rohitware3271
    @rohitware3271 2 месяца назад +1

    Mg paise pn kami sanga na mg

  • @bhaveshpawar3296
    @bhaveshpawar3296 2 месяца назад +1

    तुम्ही इतके पैसे कशाचे घेता मंग

  • @onlykhandeshiband
    @onlykhandeshiband 2 месяца назад +3

    Radhe Krishna अंमळनेर.24 base 😮😮😮 🙌 je baaat

    • @RonnieMahajan
      @RonnieMahajan 2 месяца назад

      कॉपी करणारा बँड आहे तो😂😂😂

    • @RonnieMahajan
      @RonnieMahajan 2 месяца назад

      दुसऱ्यांची कॉपी करून करून नाव कमावलं त्यांनी😂

  • @DDC-ju5hb
    @DDC-ju5hb 2 месяца назад +1

    Di chalu hotil aata

  • @vyankteshsonawane2169
    @vyankteshsonawane2169 2 месяца назад +1

    सुपारीच काही कमी जास्त काय

  • @DDC-ju5hb
    @DDC-ju5hb 2 месяца назад +1

    Etek Paise deun kay faidya hoil mg

  • @yuvrajhinde491
    @yuvrajhinde491 2 месяца назад

    बरोबर आहे भावा ❤❤❤

  • @kakashisenpai3692
    @kakashisenpai3692 2 месяца назад +2

    Jalagoa dhule che band sanga te pan kkdkd aaget

  • @prathmeshentertainment5466
    @prathmeshentertainment5466 2 месяца назад

    Hii chetan bhau

  • @ShashikantJadhav-tn5bj
    @ShashikantJadhav-tn5bj 2 месяца назад +3

    भाऊ पैसे कशाचे करतील ते २० २२मानस पोट भरतात बैडवरती त्या ना मजुरी द्यावी लागते तेकाय तुमच्या लग्नाला फुकट वाजवणार काय बाहेरून घर सोडून येतात वाजवायला त्याचं खायच खर्च लागतो

    • @suhasingale3679
      @suhasingale3679 2 месяца назад +1

      Dada lagna vala navardev pn baher jaunch paise kamvun tyanna paise deto evdh lakshat asu dya 1 lakh chya vr gheta aamhi deto pn aani tumche new rule

    • @RonnieMahajan
      @RonnieMahajan 2 месяца назад +1

      @@ShashikantJadhav-tn5bj ते आपलं काम नाही .... तयार आहे न त्यांना पैसे dyla आपण तस आवाज पण भेटला पाहिजे टाका 20 बेस देऊ पैसे ... 1.50 लाख देऊन कोण वाजवेल 12 बेस .... आपलं काम आहे त्यांना पैसे देणं त्यांचं काम आहे पूर्ण Quantity पण आणि Quality पण💯

    • @RonnieMahajan
      @RonnieMahajan 2 месяца назад +2

      @@ShashikantJadhav-tn5bj मला 1 सांगा लोक बँड च सांगणार नाही तर काय करतील ते कलाकार ..... लोकांनी ओळख दिली आहे कलाकारांना ... कलाकारांनी लोकांना नाही .... म्ह्णून सांगतो तुमचं ते बेस वर अटक बंद करा आणि लाउ दया जास्त बेस🙏🏻

    • @RonnieMahajan
      @RonnieMahajan 2 месяца назад

      @@suhasingale3679 भाऊ आता बँड च सांगायचे बंद करा ....मरून नाही जाणार आपण बँड नाही वाजवला तर .... उलट आपले पैसे वाचतील ... त्याच पैसे मध्ये फॅमिली ला फिरायला घेऊन जायचं💯

    • @devabhaurowdygamer5228
      @devabhaurowdygamer5228 2 месяца назад +1

      ​@@RonnieMahajanband bnd hotil bhau mg pude jaun tumchya aatachya paisyala ky krnar te pude pn challa pahije n buisness

  • @DevidasAnare
    @DevidasAnare 2 месяца назад

    Khandeshchepan ka bhau ka fakt kasmadechech band vajtil

  • @Yadavbandvlog01
    @Yadavbandvlog01 2 месяца назад +1

    Chagale niyam ahet dada 👍🏻

  • @KOLI_SHLOK_0_0_5_6
    @KOLI_SHLOK_0_0_5_6 2 месяца назад +2

    Nahi he kahi baro bar nahhi