अमित शहा याना म्हतव देऊ नका कारण तो एक तडीपार माणूस त्यांना सादी अक्कल नाही ज्या प पू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सविधना मुळे तो आज देशाचा गृहमंत्री आहे
डाँ, बाबासाहब के सन्मान मे हमे मौत प्यारी है उनका अपमान नही हमारे मशियाँ है हमे नाज है के हम डाँ बाबासाहब के वंशज है तडीपार माफी मांग अमित डाँ बाबासाहब की और बहुजन समाज की माफी मांग अमित शहा का जाहीर निषेध निषेध 🙏जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत 🙏
प्रज्ञासुर्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाच्या बाबतीत असं वक्तव्य करणं खुपच वाईट गोष्ट आहे. भारतातील महिला, आदिवासी, दलित, आणि तमाम मागासवर्गीयांचे बाबासाहेब आंबेडकर उद्धारकर्ते और प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याविषयी असं काही बोलणं हा त्या सर्वांच्या भावनेचा अपमान आहे. समता, बंधुभाव, न्याय आणि संविधान मानणाऱ्या सर्वांनी या गोष्टीचा प्रखर विरोध केला पाहिजे. जय भिम! जय भारत!! 🙏🙏🙏🙏
तडीपारा चां निषेध करतो,, तुम्ही त्यांना महत्त्व देऊ नका,,,बाकी आम्ही पाहतो,,फक्त एवढच करा,,EVM चां प्रश्न,, शेतकऱ्याचे प्रश्न,,रोजगाराचे प्रश्न,,,❤❤ जयभीम, जय संविधान,,❤❤
Namaskar. All political leaders and followers of Dr. Babasaheb Ambedkar should think about the intentions of announcing frequently the names of Dr. Ambedkar and linking it to the names of Gods for getting admission into "Swarg".
महाराष्ट्र विधि मंडळाचे अभिनंदन केले आहे राहवलं नाही म्हणुन मैत्रीवर समाधान व्यक्त केले आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे असे मत व्यक्त केले आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे असे प्रतिपादन केले आहे 😊
R.s.s chi pilawal babasahebanchey nav eiktach potdukhi ne bejar hotat Yana tyanchi jaga dakhu fakt e.v.m hatao tarach lokshahi v babasahebanchey aaple savidhan surkshit rahil
गेल्या टर्ममध्ये राज्यसभेचा सभापती असताना तो नायडू सुद्धा एकदा बोलला होता की, यह आंबेडकर आंबेडकर बीच मे कंहा से ला रहे हो | त्या वेळी फार हंगामा झाला नाही, या वेळी मात्र देशात हजारो लाखो लोक विरोधात बोलत आहेत, निषेध करत आहेत.
#_जाहीर_निषेध,,जयभीम, नमोबुद्धाय, जयशिवराय
ज्या सभापतीने बाबासाहेबाविषयी बोलू दिले नाही म्हणून त्या सभापतीचे अमीतशाहा पाठिंबा असेल तर अस्या सभापती चा पण निषेध असावा आहे
बाबसाहेब आंबेडकर देवाचा देव आहे, आंबेडकरांशिवाय कोणताच देव नाहीं
अमित शहा यांना भाव पूर्ण श्रद्धांजली
अमित शहा याना म्हतव देऊ नका
कारण तो एक तडीपार माणूस त्यांना सादी अक्कल नाही ज्या प पू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सविधना मुळे तो आज देशाचा गृहमंत्री आहे
महाराष्ट्रातून एकच पत्रकार अमित शहाजींना बाबासाहेब आंबेडकर समजून सांगतील निखिल वागळे.
डाँ, बाबासाहब के सन्मान मे हमे मौत प्यारी है उनका अपमान नही हमारे मशियाँ है हमे नाज है के हम डाँ बाबासाहब के वंशज है तडीपार माफी मांग अमित डाँ बाबासाहब की और बहुजन समाज की माफी मांग
अमित शहा का जाहीर निषेध निषेध
🙏जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत 🙏
तडीपारने लोकाना शिकवू नये देवा पेक्षा बाबासाहेब कमी नाही
जाहीर निषेध शहा साहेबांचा निलंबन झाला पाहिजे
Jay Bheem Jay sanvidhan 🎉🎉🎉
रामदास आठवले राजीनामा द्या. निषेध
पोलीस तीन्ही दलांत बाबासाहेब आंबेडकर यांची लेकर आहेत
हे लक्षात ठेवा.
Jai bhim
जय भीम, जय संविधान
राजीनामा दयाला पाहिजे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे आहेत
Jagache ahet❤
उद्या पासून विधानसभा मध्ये रोज प्रत्येक वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर चे नाव घेऊन कामकाज सुरू व्हावे . बाबासाहेब यांच्या कर्तव्याने आम्ही विधानसभेत आहे
Jai jai jai jai bhim
महाराष्ट्राने फुले शाहू आंबेडकर छ, शिवाजी महाराज हे मराठी रत्न दिले ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Anbedkr nko bolu, dr babasaheb ambedkar
बाबासाहेब आणि संविधानचा जो कोणी अपमान करेल त्याला राष्ट्रध्रोह समजून शिक्षा झाली पाहिजे तरच ह्या अंधभक्तांची डोकी ठिकाणावर येतील.
अमित शहा याला भावपूर्ण श्रद्धांजली 💐😭
Jai bhim namo buddhay jai mulnivasi
संविधान व आंबेडकरा विरोधी सरकार ला खाली खेचले पाहिजे, evm हटविले पाहिजे
EVM सरकारांचा निषेध
त्याला राजीनामा द्यायला सांगा, तो त्याच्या बापाला बाप म्हणू शकत नाही. तुम्हा सर्व मेंबरचे धन्यवाद जय भीम जय संविधान
Jaybhim
आमित सहा ने माफी मागायला लावायला पाहिजे
. Jay Bhim
Jai bhim kai bharat
सर्व विचारवंतांचे हार्दिक अभिनंदन
आणि अमित शाहाचा जाहिर निषेध
हा शहा पण माथेफिरू आहे?
Jai bhim jai savidhan🙏🇮🇳
अमित शहाणा भावपूर्ण श्रद्धांजली
Amit Sah ka isteefa hona. Chahiye
अमीतशहा माफी मांगो, डॉ, भिमराव रामजी आंबेडकर काअगर हर दिन स्मरण करेगा तोआजतक जोभीपाप कीएहै शाहदधुल जाए,हम सभी धर्म का सन्मान करते है,जयभीम,
जय भीम
भावपूर्ण 💐💐🙏
सभापती. निलम गोरे. भाजपच्या ताठा खालची 🐈मांजर आहे
शहा जाहीर निषेध
प्रज्ञासुर्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाच्या बाबतीत असं वक्तव्य करणं खुपच वाईट गोष्ट आहे. भारतातील महिला, आदिवासी, दलित, आणि तमाम मागासवर्गीयांचे बाबासाहेब आंबेडकर उद्धारकर्ते और प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याविषयी असं काही बोलणं हा त्या सर्वांच्या भावनेचा अपमान आहे. समता, बंधुभाव, न्याय आणि संविधान मानणाऱ्या सर्वांनी या गोष्टीचा प्रखर विरोध केला पाहिजे.
जय भिम! जय भारत!! 🙏🙏🙏🙏
उध्दव ठाकलेला परत कधी मुख्यमंत्र्याच्या रेस मध्ये उतरू देउ नकां .
काका का सत्तेत नसलेल्या नेत्यांचा एवढा राग करताय.... की मालकाच्या विरोधात बोलायला तोंड उघडतं नाही....
बाबा साहेब मुले तुम्हाला हे पद मिळालं हे विसरू नका
भारताच्या ग्रह मंत्री यांनी ईरवढ केलीच तर ह्यालाच स्वर्गात जाऊन यायला हवे
सभागृह नेता कोणामुळे बसलेत संविधानाने याचं भान असाव
राहुल गांधी जी सावरकर बदल बोलता त्यात खोट काय आहे,सत्य ऐकण्याची सत्ताधारी पक्षाने हिंमत ठेवावी, उगाच कुणावरही खोटे आरोप करू नये,सत्य कटू असते,
जयभीम, जय संविधान
हे हिंदी भाषिक लोक मराठी लोकांचे मराठी भाषेचे द्वेष करतात
जाहीर निषॆध
तडीपारा चां निषेध करतो,,
तुम्ही त्यांना महत्त्व देऊ नका,,,बाकी आम्ही पाहतो,,फक्त एवढच करा,,EVM चां प्रश्न,, शेतकऱ्याचे प्रश्न,,रोजगाराचे प्रश्न,,,❤❤ जयभीम, जय संविधान,,❤❤
🎉🎉Nice 🎉🎉🎉
सभापतीनां,सांगा कि तुम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे सभापती आहात हे लक्षांत असावे
ईव्हिएम मशीन बंद करा म्हणजे समजेल ईव्हिएम मशीन सरकाचा आत्मा आहे
अरेतु , बाबासाहेब baa👍 मुळे Aah
नितीवान नसलेल्या लोकांपासून काय अपेक्षित कराल.आपली घटना नितीवर आधारित आहे
आंबेडकर देवाचे देव आहेत आमचे
तडीपार गृहमंत्री अमित शहा यांचा जाहीर निषेध.
Agdi barobar ahe
अमित शहा लाचागलचापदा
शहाला स्वर्गात पाठवा लवकर जयभिम
Jay India JAY mvA Jay Rahulji Jay Savidhan Jay 👍👍👍👍👍👍👍
हा सुद्धा एक माथेफिरू आणि मनोरुग्ण असू शकतात तपासा आणि खात्री करा
Namaskar. All political leaders and followers of Dr. Babasaheb Ambedkar should think about the intentions of announcing frequently the names of Dr. Ambedkar and linking it to the names of Gods for getting admission into "Swarg".
तुम्हीं जरी संख्येन कमी आहेत पण विरोध करनारे पाच आसले तरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान ताकत तुम्हाला दिली आहे
महाविकास आघाडी सरकारने या घटने विरोधात सावधानते करणे आवश्यक आहे कारण हा अपमान फुले शाहु आंबेडकरांन च्या विचाराचा अपमान आहे
जय महाराष्ट्र
जय संविधान 🙏🙏
जाहीर निषेध अमित शहा को राजीनामा देना चाहिए
Jai bhim Jai sqnvidhan. Chala
बरे झाले ठाकरेंनी, पोरी पळवून आणा
लग्न लाऊन देतो असे म्हटले नाही.
कोल्हापूर चा ढाण्या वाघ मा.बंटी उर्फ सतेज पाटील, साहेब एक नंबर 🙏🙏
भगवान काल्पनिक है डॉ बाबासाहेब आंबेडकर उससे बढकर है.
निवडणूकीत महाराष्ट्रातील जनतेने युतीला येवढं मोठं बहुमत जे दिलं आहे ते त्यांना असे बोलण्यासाठी प्रोत्साहन म्हणून दिलं आहे !
ज्यांची लायकी नाही ते आमदार ,खासदार झाले आहेत म्हणून योगी, मोदी, अमित शहा बाबा साहेब ची थट्टा करू शकतात
Kon modi ,Amit Shah?
अमित शहाला भावपूर्ण श्रद्धांजली
देशाच्या गद्दारांना गद्दारी शिवाय दुसरे काय येईल.
जय भीम, जय शिवराय ,जय संविधान साहेब छत्रपती संभाजी नगर 🙏
रामदास आठवले यांनी राजीनामा गॄहमंत्री
अमित शहा यांचा मागावा नाही तर स्वतः चा राजीनामा द्यावा अशी मागणी आहे
या सर्वाची तुम्हीच जिम्मेदारी घ्यावी आमची स्मरण शक्ती चांगलीच आहे फक्त आपली स्मरण शक्ती चांगली ठेवा आम्हाला सर्व माहिती आहे!
जयभीम जय संविधान
Jay babasaheb jay savindhan jay maharastra jay shivaray💯🙏🌹
Punya milta hai aur Swarg milta hai fark hai Jay sanvidhan
Jay India JAY mvA Jay Rahulji Jay Savidhan Jay Priyanka Ji Maharaj Se ✋✋✋✋✋👍👍
रामदास आठवले तुम्हाला काय वाटते सांगा
जय भीम
Very painful shamful and shocked where Mr Shah home minister should apology or resign from his post for insulating the Dr Aambedkar
Bjp ki jan E V M me hai E V M hati bjp gai
Jahir nishedh jahir nishedh jahir nishedh
पडलकर शाहाचे काय करणार
हा उद्धव ठाकरेवर का बोलतो,
महत्वाचा विषय कोणता आहे 💥
त्या ला ऐक जन्म पण पुन मिनार नाही
तु सकाळी आणि संध्याकाळी दोनच वेळा बाबासाहेबांचं नाव घे नक्कीच स्वर्गात जाशील
इथे फेकू आणि त्याच्या अंडभक्त लोकांच्या नरकात राहण्यापेक्षा बर नाही का.....
ब्यालेट पेपर से इलेक्शन लीजीये बादमे देखीहें
Jai BHIM
अमित शहा कूछ भी कहे, उनके बातो मे उन्हे आंबेडकर जी का अपमान करणा है यह बात साफ दिखती है
महाराष्ट्र विधि मंडळाचे अभिनंदन केले आहे राहवलं नाही म्हणुन मैत्रीवर समाधान व्यक्त केले आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे असे मत व्यक्त केले आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे असे प्रतिपादन केले आहे 😊
R.s.s chi pilawal babasahebanchey nav eiktach potdukhi ne bejar hotat Yana tyanchi jaga dakhu fakt e.v.m hatao tarach lokshahi v babasahebanchey aaple savidhan surkshit rahil
Shame shame shame on Amit Shah.
गेल्या टर्ममध्ये राज्यसभेचा सभापती असताना तो नायडू सुद्धा एकदा बोलला होता की, यह आंबेडकर आंबेडकर बीच मे कंहा से ला रहे हो | त्या वेळी फार हंगामा झाला नाही, या वेळी मात्र देशात हजारो लाखो लोक विरोधात बोलत आहेत, निषेध करत आहेत.
बोला बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा❤❤
Gruh mantyala jail madhe taka. Yane sanvidhan Nirmatya Vishayi galat Bhashe cha uchhar kela. Asha lokannna lawkar jail madhe Taklya shiway desh ektrit rahu shakat nahi
Ha mantri mafi mangto ki nahi Jo Gujrat cha tadipar hota.
मनोरुग्ण आहे तो त्याचा नादाला लागू नका
Kon ? Amit Shah
Serve bharatache bhagyavidhate dr. Ambedkar,vishayi tya tadipar gu da ni je vaqqtavya kela tyala fodayacha aahej
Jai Bhim, Jai Bhim, Jai Bhim, Jai Bhim, Jai Bhim, Jai Bhim, Jai Bhim, Jai Bhim, Jai Bhim, Jai Bhim, Jai Bhim, Jai Bhim, Jai Bhim, Jai Bhim.
We are Becoz he was..He is real God for millions of people in the world