Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Very good
सर पेरणी सोबत युरिया दिल तर चालते ना
Urea+SSP+20:20:0:13+POTASH HE STARTING USE KARU SHAKTO KA
एवढ एकत्र करायची गरज नाही दिड बँग 20.20.0.13 आनी 40 पशकिलो पोट्याश एकरी द्या
sir 10,26,26he khata madhe tinhi ghatk ahe tyamadhil spurad/palash kiti diwsani pikala miltat
Sir 2 D.A.P आणि 1 15×15×15 आणि 1 20:20:00 आणि त्यात 2 युरिया दिले तर चालेल का एकाच वेळेस
Good
Pranam.sar.dhanvad.khatche.4.dhos.che.vidio.banva.manje.shetkryala.purn.niyojn.samjel.khatache.
ठिक आहे,24.24.0.8 मध्ये 24%नत्र,24% स्फुरद,8%सल्फर आसते
24:24:0:8ऐवजी 10:26:26दिले तर चालेल का, लागवडी नंन्तर किती दिवसांनी द्यावे किती अंतरावर व कसे द्यावे पेरून क वरून?
चालेल...लागवडीनंतर10-15 दिवसांच्या आत खत द्यावे शक्यतो पहिला डोज देताना रिंगण पदधतीन खत टाकून झाकून घ्यावे...
Saheb ji survatila ntra frurd ani palasha ch dyaycha n
1 dos made super +potas+uriya Zamel ka yakri Kiti praman
हे सर्व खत पेरणी आधी एका सोबतच द्यायची का?नत्र 120kg स्फुरद 60kg पलाश60kg 242408,potyash, मग्नेषिम etcपेरणीपूर्वी फेकून द्यायची का?
नाही ..लागवड करताना1 डोज ,नंतर 25-30 दिवसांनी त्यानंतर परत 20-25 दिवसाच्या आंतराने
Kapas ki best verayti konti
929.navnit,
Sar.24.24.0.8.madhe.konte.netr.aahe.plpl.sanga.
मला एक सांगालागवड ही उत्तर दक्षिण केली पाहिजे की पूर्व पश्चिम केली पाहिजे?
कापूस पीक तन व्यवस्थापनकापूस उत्पादक शेतकरयांनी विडिओ एकदा नक्की बघाruclips.net/video/UsFYrHwWSjU/видео.html
👍👍
ड्रिप ने 0050 कधी सोडावा सर
बोंड लागताना
तसा मी द्राक्ष बागायतदार आहे ..पण विचारले सर तुम्हाला.. धन्यवाद सर.🙏
Hi Betsy ti konti ahe
नमस्कार सर,,दानेदार व पॉटेश ,युरीया लागवडीपुर्वी दीले तर चालेल का
चालेल...
Hii
लागवळ करण्यापुवी खत कशा पध्दत ने द्यावी
Pernichya Kt dvs adhi khat dyaych kapsala
एका एकराला एका वेळेस किती खत द्यायचा
प्रमाण विडीओमध्ये दिलेलं आहे
@@महाराष्ट्राचाशेतकरी त्या प्रमाण प्रमाणे तीन ते चार डोस द्यायचे का
होय...पन हिच खत प्रत्येक वेळेस नाही द्यायची.
मग दुसरा आणि तिसरा डोसला कोणता खत द्यायचा
ते पण सागा
नेमकं वापरायचं काय हेच कळायला मार्ग नाही😉😉
विडीओ पुर्न पहावा लागतो त्यासाठी.✔️
@@महाराष्ट्राचाशेतकरी पर ब्याग खर्च किती झाला खत व फवारण्याचा
अरे भाऊ हां वीडियो कोन्या वर्षा ताला आहे
थोडक्यात महित द्या 🙏
Hi
१०१०"२६
मो.नं दया साहेब
गमिनी माध्यम स्वरूप
Gandhak manje kay
हे पिकाला लागनार दुय्यम आन्नद्रव्ये आहे...याची सोयाबीनला गरज आसते...मार्केटमध्ये सहज मिळते.
@@महाराष्ट्राचाशेतकरी s.s.p dile tar chalel ka
हो चालते यासोबत आनखी कुठल खत सोयाबीनला देन्याची गरज नाही फक्त ssp 100-150 kg
S.s.p. soyabean pertana misalun dile tar ? 🤔 Soyabean+ S.S.P
@@महाराष्ट्राचाशेतकरी look
Very good
सर पेरणी सोबत युरिया दिल तर चालते ना
Urea+SSP+20:20:0:13+POTASH HE STARTING USE KARU SHAKTO KA
एवढ एकत्र करायची गरज नाही दिड बँग 20.20.0.13 आनी 40 पशकिलो पोट्याश एकरी द्या
sir 10,26,26he khata madhe tinhi ghatk ahe tyamadhil spurad/palash kiti diwsani pikala miltat
Sir 2 D.A.P आणि 1 15×15×15 आणि 1 20:20:00 आणि त्यात 2 युरिया दिले तर चालेल का एकाच वेळेस
Good
Pranam.sar.dhanvad.khatche.4.dhos.che.vidio.banva.manje.shetkryala.purn.niyojn.samjel.khatache.
ठिक आहे,24.24.0.8 मध्ये 24%नत्र,24% स्फुरद,8%सल्फर आसते
24:24:0:8ऐवजी 10:26:26दिले तर चालेल का, लागवडी नंन्तर किती दिवसांनी द्यावे किती अंतरावर व कसे द्यावे पेरून क वरून?
चालेल...लागवडीनंतर10-15 दिवसांच्या आत खत द्यावे शक्यतो पहिला डोज देताना रिंगण पदधतीन खत टाकून झाकून घ्यावे...
Saheb ji survatila ntra frurd ani palasha ch dyaycha n
1 dos made super +potas+uriya Zamel ka yakri Kiti praman
हे सर्व खत पेरणी आधी एका सोबतच द्यायची का?
नत्र 120kg स्फुरद 60kg पलाश60kg
242408,potyash, मग्नेषिम etcपेरणीपूर्वी फेकून द्यायची का?
नाही ..लागवड करताना1 डोज ,नंतर 25-30 दिवसांनी त्
यानंतर परत 20-25 दिवसाच्या आंतराने
Kapas ki best verayti konti
929.navnit,
Sar.24.24.0.8.madhe.konte.netr.aahe.plpl.sanga.
मला एक सांगा
लागवड ही उत्तर दक्षिण केली पाहिजे की पूर्व पश्चिम केली पाहिजे?
कापूस पीक तन व्यवस्थापन
कापूस उत्पादक शेतकरयांनी विडिओ एकदा नक्की बघा
ruclips.net/video/UsFYrHwWSjU/видео.html