मला घडवण्यात स्वामी विवेकानंदांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे प्रत्येक विचार मला विचार करायला भाग पाडते! माझी अजुन धडपड चालु आहे, त्यांच्यासारखी ओजस्वी व तेजस्वी व्हायचं आहे मला! अर्थातच त्याच्यासाठी स्वामीजींनी स्वतःचं संपुर्ण जीवन वाहिलेले आहेत, मलापण खुप कष्ट घ्यावी लागेल याची जाणीव आहे मला☺
खूप international लेखकाचे पुस्तक वाचली आहे पण हे सगळं आपल्या पुराण व वेद या वर अभ्यास करून लिहिली आहेत असच वाटतं फक्त ते वेगळ्या भाषेत मांडलाय खूप छान वाटल पुन्हा ऐकून 🙏🙏👌
ही सगळी व्याख्याने रेकॉर्ड करण्यासाठी रामकृष्ण मठ पुणे द्वारे लाखो रुपये खर्च करण्यात आले. ही रामकृष्ण मठ पुणेची निर्मिती आहे आपन ते कसे काय वापरू शकता? आणि स्पष्टपणे निर्मिती : रामकृष्ण मठ, पुणे असा उल्लेख का करत नाहीत? तुमचं कार्य चांगल आहे पण परमिशन न घेता इतरांचे साहित्य वापरणे हे अनैतिक नाही का ? यालाच तर चोरी म्हणतात.
याचे दहाही खंड माझ्याकडे आहेत, राजयोग, कर्मयोग, ध्यानयोग...
फार फार जटिल आहे
मला घडवण्यात स्वामी विवेकानंदांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे प्रत्येक विचार मला विचार करायला भाग पाडते! माझी अजुन धडपड चालु आहे, त्यांच्यासारखी ओजस्वी व तेजस्वी व्हायचं आहे मला! अर्थातच त्याच्यासाठी स्वामीजींनी स्वतःचं संपुर्ण जीवन वाहिलेले आहेत, मलापण खुप कष्ट घ्यावी लागेल याची जाणीव आहे मला☺
Best of luck tula ...
Thanks!☺
ruclips.net/video/O5L903WRTXQ/видео.html
Prernadai vichar
🚩🚩🚩 योद्धा संन्यासी 🇮🇳🇮🇳🇮🇳 स्वामी विवेकानंद
जाग्रुत शक्ती, मन शक्ती.. मन शांतता...
गुरुजी तुमचा आवाज खूप छान आहे.
खूप international लेखकाचे पुस्तक वाचली आहे पण हे सगळं आपल्या पुराण व वेद या वर अभ्यास करून लिहिली आहेत असच वाटतं फक्त ते वेगळ्या भाषेत मांडलाय
खूप छान वाटल पुन्हा ऐकून 🙏🙏👌
स्वामी विवेकानंद महान भगवान कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
हो 🙏
आत्मा ज्योती स्वरुप आहे तो मन, बूद्धी व संस्कार ने बनलेले आहे तो अविनाशी अमर आहे
ruclips.net/video/O5L903WRTXQ/видео.html
Khup surekh vaicharic mahiti. Vichar karayla bhag padtat he apratim videos. Thanks a lot sir.
फार छान,वेगळा दृष्टिकोन मिळाला.
👌👌👌👌👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद
अशीच व्याखाने अपलोड करत रहा
हो नक्कीच
Very very very nice ..n.. cute
अजून व्याख्याने upload करा.
खरोखरच हे खूप स्फुर्तीदायक आहे.
🙏🙏🙏
हो नक्कीच
खूपच छान... अजून ऐकायला आवडतील 😊❤️👍
Inspiring and great speech
ruclips.net/video/O5L903WRTXQ/видео.html
🙏
Amazing, simple n convincing. Need more of such lectures.
Please....
ruclips.net/video/O5L903WRTXQ/видео.html
अत्यंत बोधप्रद !!
हो खरंच... स्वामी विवेकानंद यांचं संपूर्ण जीवनच लहान मूल ,युवक आणि वृद्ध सगळ्यांसाठीच एक आदर्श आहे
@@pustakachyamanaat8320 स्वामी विवेकानंद हे एक युग पुरुष होते
👍👍
Khupach sunder. Please ashya lectures che ajun videos banawa.
Khup chhan
Strength is life ..... thanks
खुपच छान जय महाराष्ट्र जय हिंद
Swadhyane हळूहळू माणसात बदल होवू शकतो. स्वामी विवेकानंदांनी वेद,उपनिषदे, गीता ह्याचा सखोल अध्यायन करून आपल्याला
घ्यान दिले
खूपच छान 🙏
खरच खूप छान आहे .
Excellent Message of Swami Vivekananda to the individual's.
Greet सर खूप शिकाय ला भेटले आज
खूप सुंदर आवाज.👌👏💐
खुपखुप सुद,र
Thanks sir....khup chan awaj...
Very true lecture 👌 🙏
Khoopch Chhan
खूप छान माहिती मिळाली आपल्या व्हिडिओमधून 👌👌👍
अतिशय सुरेख वर्णन केले.
Excellent👏👏👍👍
मस्त
Thanks sir nice topic
NICE
खरोखरच अद्भुत आहे हे शास्त्र।हे विवेकानंद यांचे भाषण आहे का सध्या त्यांच्या ह्या शास्रा वरील कोणाचे संशोधन चालू आहे?
हे विवेनकानंद यानी लिहून ठेवलेले लेख आणि दिलेली भाषणे यांमधुन घेतलेले आहे
हो, स्वतः स्वामी विवेकानंद यांचेच विचार लिखाण आहे, यात कुठलंही किंतु परंतु नाही, परम सत्य आहे
खूप खूप धन्यवाद सर मला खूप आवडले
Sunder vichar
Apratim.... Sundar.... 🙏🙏🙏
❤️🌹🙏🙏
Very Nice! heart touching and Inspirational speech
sundar
Thanks for sharing ♥️
You are so welcome
Ha far sundar
Chaya H Pawar
Voice is good
Swami Vivekanand 🙏🙏🙏🙏🙏
ruclips.net/video/O5L903WRTXQ/видео.html
👌🏻👌🏻
Chan pan vichar kara
छान वाटलं
Very nice
Very nice speech ,I want to learn this ,how I can learn this?
Khup sundar, Request to make such audios of all swamiji's lectures
ruclips.net/video/O5L903WRTXQ/видео.html
खूप छान धन्यवाद, अजुन व्हिडिओ पाहिजेत,स्नेहल जी 🙏🌹
Nice
Thanks
हे शास्त्र कोठे शिकता येईल सर
ruclips.net/video/O5L903WRTXQ/видео.html
Thanks for video book..🙏
Voice konacha ahe ????
Dhanyad
Thank u sir
Very nice ...how can we learn rajyog shastra ...???
Heartfullness Meditation
Khup Chan.. lol sir
Mala aavdel he shashtr shikayla
Sir ya shatra baddal janun ghyaychy
Nice guidelines. Please try to give translation in English
राजयोग च संपूर्ण माहिती द्या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Hi sir mla he shastra shikaych aahe tumhi Mala madat kra
Good sir
I WANT TO LEARN MORE ABOUTB OM MAN
Bhau add nako taku
Kashi shikayech hai
धन्यवाद . स्तुत्य उपक्रम . स्वामी विवेकानंदांची सर्व भाषणे मराठीत उपलब्ध आहेत का?
Very nice Dhanyawad 🙏🙏
Swami vivekanand 🌷🌷🌷
It
R.D Ghode
E
अनमोल ठेवा स्वामीजीनी दिली
तुमचा नंबर हवा आहे
Garaj ahe ,pan guru nahi.prakashat andhar shodhtoy .madat plz
ही सगळी व्याख्याने रेकॉर्ड करण्यासाठी रामकृष्ण मठ पुणे द्वारे लाखो रुपये खर्च करण्यात आले. ही रामकृष्ण मठ पुणेची निर्मिती आहे आपन ते कसे काय वापरू शकता? आणि स्पष्टपणे निर्मिती : रामकृष्ण मठ, पुणे असा उल्लेख का करत नाहीत? तुमचं कार्य चांगल आहे पण परमिशन न घेता इतरांचे साहित्य वापरणे हे अनैतिक नाही का ? यालाच तर चोरी म्हणतात.
सदर व्हिडिओ द्वारे कोणताही आर्थिक लाभ घेतला जात नाही videos are not monetized
Very nice
Very nice