मन आणि त्याची शक्ती - स्वामी विवेकानंद POWER OF MIND explained by SWAMI VIVEKANANDA

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • 📌MORE VIDEOS -
    ▶ मानवाचे सत्य स्वरूप - Part 1 - • मानवाचे सत्य स्वरूप - ...
    Part 2 - • मानवाचे सत्य स्वरूप - ...
    Part 3 - • मानवाचे सत्य स्वरूप - ...
    ▶ श्रद्धा आणि बल - • Swami Vivekananda: Ins...
    ▶ कर्मयोग - • What is KARMAYOGA? exp...
    ▶ कर्म आणि त्याचे रहस्य - • कर्म आणि त्याचे रहस्य ...
    ▶ मन आणि त्याची शक्ती - • मन आणि त्याची शक्ती - ...
    ▶ ज्ञान आणि कर्म - • ज्ञान आणि कर्म - स्वाम...
    ▶ धर्माची आवश्यकता - Part 1 - • Video
    Part 2 - • Video
    ▶ भारतातील महापुरुष - • Why INDIA is so great ...
    📌SOCIAL MEDIA-
    🌐Instagram - / swami_vivekananda1863_
    🌐Facebook - / 100095655844921
    अभिवचन - डॉ. समीरण वाळवेकर
    निर्मिती - रामकृष्ण मठ पुणे
    मन आणि त्याची शक्ती - स्वामी विवेकानंद Swami Vivekananda - Mana Ani Tyachi Shakti Mind and its power
    1] मन आणि त्याची शक्ती - स्वामी विवेकानंद Swami Vivekananda - Mana Ani Tyachi Shakti | Power of Mind
    2]POWER OF MIND explained by SWAMI VIVEKANANDA मन आणि त्याची शक्ती - स्वामी विवेकानंद
    मन आणि त्याची शक्ती - स्वामी विवेकानंद Swami Vivekananda - Mana Ani Tyachi Shakti | MIND POWER
    Power of MindPOWER OF MIND - SWAMI VIVEKANANDA || मन आणि त्याची शक्ती - स्वामी विवेकानंद
    मन आणि त्याची शक्ती - स्वामी विवेकानंद || Swami Vivekananda - Mana Ani Tyachi Shakti | Power of Mind
    POWER OF MIND explained by SWAMI VIVEKANANDA मन आणि त्याची शक्ती - स्वामी विवेकानंद

Комментарии • 205

  • @khaderohi65
    @khaderohi65 Год назад +7

    👌👌परमार्थामध्ये अनुभवाला किंमत आहे जे सत्य आहे त्याचा शोध घेणे हेच मानव जन्माचे कर्तव्य आहे

  • @mangeshwaval9162
    @mangeshwaval9162 19 дней назад +2

    अतिशय सुंदर व्याख्यान

  • @krishnajadhav1257
    @krishnajadhav1257 2 года назад +8

    मनोनिग्रह हा सर्वात महत्वाचा.मन हे मुळातच प्रचंड आहे.मन व विस्वमन यातील दोरी हा आपला स्वास.हा संपला की पंचमहाभूतेचे निर्जीव शरीर.३०वर्षे रात्रंदिवस स्वामी नी मनाची साधना करून ही --खुपच थोडं समजले- हे सांगतात- हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे, शिवाय मनाची शक्ती अवगत करण्यासाठी अजूनही खुप आहे.सुंदर

  • @AshokBhangare-q3z
    @AshokBhangare-q3z 8 дней назад

    सर आपल्या अमृत वाणीतून अअप्रतिम विचार समाज सुधाण्यासाठी प्रेरणादायी ठरेल अप्रतिमव्याख्यान आहे आपण असंच प्रेरणा दाई विचार समाजसुधारण्यासाठी मांडा आपल मनपूर्वक अभिनंदन सर 💐💐

  • @gangadharkolnure6078
    @gangadharkolnure6078 Год назад +3

    श्री गुरुदेव माऊली

  • @dhananjaykumbhar1337
    @dhananjaykumbhar1337 2 года назад +39

    तुमच्या आवाजामध्ये स्वतः स्वामी विवेकानंदच बोलत आहेत असे वाटते. धन्यवाद! तुमच्यामुळे स्वामींचे विचार, दर्शन, घडले.

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад

    🙏 स्वामी विवेकानंद जी महाराज यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद स्वामी रामदेव जी महाराज बाबा योग ग्राम पतंजली योग पीठ हरिद्वार यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @jagdishphadke9758
    @jagdishphadke9758 Год назад +2

    आपला गोड आवाज! स्वामी विवेकानंद यांचे विचार मन बदलणारे आहे, धन्यवाद,,

  • @reshmabhosale8737
    @reshmabhosale8737 2 года назад +9

    शब्दात नाही सांगता येत पण तुमच्या शब्दा शब्दात जादू आहे.

  • @shirishshanbhag1199
    @shirishshanbhag1199 2 года назад +3

    अगदी स्वामी विवेकानंद यांचा आवाजात हे मराठी व्याख्यान अप्रतीम आणी उद्भोधक झाले.🙏

  • @छायायादव-ङ3ध
    @छायायादव-ङ3ध 2 года назад +1

    धन। निरकार। जी। गुरुकृपा।

  • @asharane552
    @asharane552 2 года назад +4

    ऐकता ऐकता डोळे केव्हा मिटले गेले आणि अगदी एकाग्रतेने ऎकू लागले समजलेच नाही, अतिशय कणखर आणि स्पष्ट शब्दात मांडले. अप्रतिम पण शब्द कमी पडेल🙏🙏

  • @SKRG.
    @SKRG. 2 года назад +10

    अप्रतिम शब्दच नाहित.
    ज्या क्षण ला गरज होती त्याच क्षण हे ऐकण्याच भाग्य मिळाल.🙏🙏🙏

  • @anjanajadhav6419
    @anjanajadhav6419 2 года назад +2

    खूप मोठे संतय
    सागितले सद्गुरू

  • @sudhakarpatil413
    @sudhakarpatil413 2 года назад +2

    राम कृष्ण हरी जय मुक्ताबाई विठ्ठला मायबापा तूच खरी तुझ्या सारखे अनंत माऊली भविष्यात जन्माला येऊ दे ही श्री संत मुक्ताबाई चरणी प्रार्थना

  • @ramgavate3517
    @ramgavate3517 4 дня назад

    खुप छान ❤

  • @truptianikhindi5478
    @truptianikhindi5478 2 года назад +1

    Atishay sundar awaj aani achuk shabda-fek..

  • @abhishekkukade3749
    @abhishekkukade3749 2 года назад +9

    खूप छान तुमच्या अश्या vedio , खूप लोकांच्या जीवनाला कलाटणी मिळण्यास कारण ठरेल
    खूप छान धन्यवाद 🙏🙏🙏

  • @murlidharlandge8434
    @murlidharlandge8434 2 года назад +9

    Since from childhood I like Swami Vivekananda speech.

  • @pratiksabe8989
    @pratiksabe8989 2 года назад +16

    खरंच मानसिक शांतता मिळाली आपल्या शब्दांतून...!👌👍💐

  • @meenasaraf1826
    @meenasaraf1826 2 года назад +5

    खुप सुंदर विचार समोर येतात तेव्हा त्या व्यक्तीचे अस्तित्व काय हे लक्षात येते.

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 4 месяца назад

    १००%बरोब्बर 👌🏻

  • @maheshmore7181
    @maheshmore7181 Год назад

    विचार बदला नशीब बदलेल💓

  • @nilimamuley1845
    @nilimamuley1845 2 года назад +1

    खरंच.. अद्भुत व्यक्तिमत्व

  • @santoshmaid899
    @santoshmaid899 2 года назад +2

    प्रत्येक वाक्य खुप खोल व विचार शील आहे।
    अद्भुत आहे हे सर्व ज्ञान।।

  • @nayanapatil8553
    @nayanapatil8553 2 года назад

    खूपच अंचिबीत करणारे आहे सर्व

  • @Shravan_Pandav_21
    @Shravan_Pandav_21 2 года назад +3

    खुप खुप धन्यवाद
    अतिशय महत्त्वाचे विचार 🙏🏻🙏🏻

  • @naturepic684
    @naturepic684 2 года назад +1

    तुम्ही खूप अप्रतिम काम करत आहात. असेच काम करत रहा.आपला आवाज अप्रतिम आहे

  • @swami_vivekananda1863_
    @swami_vivekananda1863_  Год назад

    Instagram - instagram.com/swami_vivekananda1863_/
    Facebook - facebook.com/people/Swami-Vivekananda/100095655844921/

  • @nilimamuley1845
    @nilimamuley1845 2 года назад

    विवेकानंद.. एक अद्भुत व्यक्तिमत्व...

  • @shindesmanagement6541
    @shindesmanagement6541 2 года назад

    अप्रतिम वक्तृत्व आहे तुमचे

  • @namdevgurav8333
    @namdevgurav8333 2 года назад +1

    सर! आपला आवाज आणि विषय कथन करण्याची पद्धती मला प्रभावित करून गेली. धन्य,आहात.

  • @commentman4125
    @commentman4125 2 года назад +3

    प्रेरणादायी विचार सुंदर अभिवाचन !👌👍

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 Год назад

    जय गुरूदेव 🌹🙏

  • @vinitakale2444
    @vinitakale2444 2 года назад

    "खूपच छान पैलू मांडले आहेत" धन्यवाद!!👌👌👌🙏🙏🙏

  • @daulatmaharajfamily5340
    @daulatmaharajfamily5340 Год назад

    हे व्याख्यान देणारे कोण आहेत, खरंच खूप छान.

  • @kishorbachhav327
    @kishorbachhav327 2 года назад +1

    आतापर्यंत ऐकलेले सर्वात छान विचार...👌🏻

  • @surekhakulkarni4391
    @surekhakulkarni4391 2 года назад

    उच्चार आणि आवाज व सुसंगता उत्तम

  • @rushikeshpawar7077
    @rushikeshpawar7077 2 года назад +23

    सर आपला आवाज आणि विषयाची मांडणी ह्यांनी मला प्रभावित करून टाकले आहे, कृपया आपण सर्व महापुरुषांनी केलेल्या दुर्मिळ भाषणे परत दृकश्राव्य करावीत ही विनंती. 🎉💐♥️

  • @eknathpandhare1708
    @eknathpandhare1708 2 года назад

    मला ही आंनद झाला

  • @onlysuccess3538
    @onlysuccess3538 2 года назад +11

    This is really a great contribution by you...your voice is very clear and impressive...Heart touching....and Salute to the Great Visionary Personality.....Shri Swami Vivekanand ji

  • @श्रीयोगवर्ग
    @श्रीयोगवर्ग 2 года назад

    अतिशय सुंदर आहे खूप छान

  • @sadashivbhosale8311
    @sadashivbhosale8311 2 года назад +2

    आपले उच्चार छानच बोलता .धन्यवाद श्रीगुरुदेव दत्त !! ॐनमःशिवाय!!🌷🙏🏾🙏🏾🌷

  • @komalsinghgirase4181
    @komalsinghgirase4181 2 года назад +2

    ati uttam.

  • @sudhadhongade3429
    @sudhadhongade3429 2 года назад +9

    खूप अध्यात्मिक आणि प्रेरणादायी विचार ऐकले

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 2 года назад

    Khup sunder.

  • @divinetouchcreations8849
    @divinetouchcreations8849 2 года назад +1

    🙏🏻🙏🏻सर स्वामीजी स्वतःसमोर बसून समजावून सांगत आहेत असे वाटते फार समाधान झाले 🙏🏻🙏🏻

  • @vijayaraut8475
    @vijayaraut8475 2 года назад

    सुंदर अप्रतिम विवेचन

  • @RajendraSingh-yv4hv
    @RajendraSingh-yv4hv Год назад

    Jivan hei shapath hei durdash hi mratu as a Apanei kartavya sei bhagana sheitanjano dwaara bhalai ka nasta nahi ham bhatak gaye hei Aarthik esthi ka sudhar karan vala nahei bhatak rahein hei thanks

  • @vijayashetyeshetye9560
    @vijayashetyeshetye9560 2 года назад

    Om nasshivaay.omchnya gagangiri naathay namaa

  • @bharatkalyankar1391
    @bharatkalyankar1391 2 года назад

    खुपच छान आहेत सुविचार सर जी

  • @mamatamahajan7715
    @mamatamahajan7715 2 года назад

    Avaj Uchchar v Vichar Atishay Sundar Apratim Dhanyawad Sir. 🙏🙏🙏

  • @pravinshah3489
    @pravinshah3489 2 года назад

    It's beautiful and very nice.

  • @anantmise9798
    @anantmise9798 2 года назад

    अतिशय सुंदर

  • @meenasaraf1826
    @meenasaraf1826 2 года назад +2

    निवेदकाचे धन्यवाद नमः शिवाय🌹🙏🚩

  • @Ashwini7304
    @Ashwini7304 2 года назад

    Kharch dnyan chakshu ughadle🙏🙏🙏

  • @SunilPatil-vb9iv
    @SunilPatil-vb9iv 2 года назад

    Thank you sir

  • @mayanavathar2169
    @mayanavathar2169 2 года назад

    thanks a lot bhaiji

  • @sandhyadahe4996
    @sandhyadahe4996 2 года назад

    I believe in you fine vasant madhav Dahe Thanks sir

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 2 года назад

    प्रत्येक युवांना आदर्श घायला पाहिजे स्वामी विवेकानंद जी यांच्या खृप छान मार्गदर्शन केले तुम्ही आचार्य गुरुवर्य जी प्रणाम

  • @meghakadam1928
    @meghakadam1928 2 года назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @prabodhanchandane4634
    @prabodhanchandane4634 2 года назад +6

    अप्रतिम👌👌

  • @navnathmarathe1978
    @navnathmarathe1978 2 года назад +1

    Khup khup khup chhan

  • @mangalaraneallisgood2182
    @mangalaraneallisgood2182 2 года назад

    very very nice though 👍👍👍👍🙏🙏👌

  • @abhishekkosre6249
    @abhishekkosre6249 2 года назад

    Atishy sundar sir

  • @amrutdesai46
    @amrutdesai46 2 года назад

    🌹🙏🌹अप्रतिम 🌹🙏

  • @ushapatil4776
    @ushapatil4776 2 года назад

    खूप छान🙏

  • @sunitanalawade1387
    @sunitanalawade1387 2 года назад

    Very.nice.and.thanks.

  • @abhisheknaik1901
    @abhisheknaik1901 2 года назад +12

    Thanks for uploading it, your voice, tone and of course the content is just mind blowing. After listening it I felt very lucky that I get to know this things at an early age of my life.🙏🙏👍👌

    • @manojpathak121
      @manojpathak121 2 года назад

      सर खूप धन्यवाद सुंदर पध्दतीने समजून सांगितले

  • @bapukengar2111
    @bapukengar2111 2 года назад

    खूप सुंदर सर

  • @chinmayrewadkar3378
    @chinmayrewadkar3378 2 года назад +1

    सुंदर अवलोकन !!👌🏻👌🏻💫

  • @tejomayoldagehome
    @tejomayoldagehome 2 года назад +2

    Dhanywad🙏

  • @anaghadeshpande1734
    @anaghadeshpande1734 2 года назад +1

    Vivekanandanchya wicharan baddal tar kaya bolave!! Thank you very much for the selection of topic! Uttam awaj ani spashta ucchhaar!! Thank you so much 🙏🙏🙏🙏🙏

  • @a.sdubey7787
    @a.sdubey7787 2 года назад

    खूप छान

  • @kiranganpatpawar8529
    @kiranganpatpawar8529 2 года назад +1

    Thank U! Thank U!!!! Thank U!!!

  • @prakashkukale4458
    @prakashkukale4458 2 года назад

    Exlent Great 🙏

  • @shwetajoshi4638
    @shwetajoshi4638 2 года назад

    Very impreessive

  • @pyaripihu17
    @pyaripihu17 2 года назад

    धन्यवाद

  • @minakshivalvi1536
    @minakshivalvi1536 2 года назад +1

    Great

  • @sachinchougule5618
    @sachinchougule5618 2 года назад

    Very nice

  • @kailass3639
    @kailass3639 2 года назад +1

    Khup Chaan

  • @veenapurohit3054
    @veenapurohit3054 2 года назад +3

    Very Good thoughts

  • @silisiddhasalgar9473
    @silisiddhasalgar9473 2 года назад

    Naice swamiji

  • @pavanmanapure6643
    @pavanmanapure6643 2 года назад +1

    Naren is great man

  • @chaitaligardi
    @chaitaligardi 2 года назад +3

    30:30 nice line... Very true...

  • @siddhantchavan6862
    @siddhantchavan6862 2 года назад +2

    Great great sir

  • @pushkarajtilekar2273
    @pushkarajtilekar2273 2 года назад +10

    गुरुदेव! मला हे शास्त्र शिकायचे आहे
    तुमच्यशी सम्पर्क कसा करायचा

  • @amolshirke7303
    @amolshirke7303 Год назад

    छान 🙏💝

  • @rohitsharma45_fans41
    @rohitsharma45_fans41 2 года назад +9

    Thanks for uploading it on demands 😊😇🙏

  • @rakeshmlearningentertainme6099
    @rakeshmlearningentertainme6099 2 года назад +1

    Nice adhaytmik

  • @shubhadakamte7867
    @shubhadakamte7867 2 года назад

    Excellent

  • @JPoonam03
    @JPoonam03 2 года назад +8

    अप्रतिम ज्ञान... 🙏🏻

  • @rakeshmlearningentertainme6099
    @rakeshmlearningentertainme6099 2 года назад +1

    Nice Audio

  • @tukaramchinte5725
    @tukaramchinte5725 Год назад

    🙏🙏🙏

  • @mahadevchavan5317
    @mahadevchavan5317 2 года назад +1

    Sunar sir

  • @jitendrapatil9276
    @jitendrapatil9276 2 года назад +1

    Chan

  • @pratibhasuryawanshi369
    @pratibhasuryawanshi369 2 года назад +1

    Word to word is very true

  • @pushpakrishnan6150
    @pushpakrishnan6150 2 года назад +1

    Thanks very good thoughts 👏👏

  • @pathshala5137
    @pathshala5137 2 года назад

    *रामनवमी येते आहे ...योग्य उच्चारांसह रामरक्षा ऐका म्हणा व पाठ करा, लहान मुलांवर पाठांतर संस्कार रुजवण्याची संधी... आपल्या आप्तजनांनाही फॉरवर्ड करा. ruclips.net/video/eaOz7H0fYjk/видео.html

  • @ramakrishnahari6976
    @ramakrishnahari6976 2 года назад +1

    Jai Gurudev 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼