असा बनवायचा फक्कड चहा की | सकाळची सुरुवात एकदम झकास |
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- ||चहाला वेळ नसते पण वेळेवर चहा हवाच ||असा बनवायचा चहा की || सकाळची सुरुवात एकदम झकास || || चहा हे भारतीय लोकप्रिय पेय आहे || || सुबेर्णा अमृततुल्य || || चहाला वेळ नसते पण वेळेवर चहा हवाच ||
#चहा
#चहाप्रेमी
#tea
#tealover
#चहा_प्रेमी
Required material / लागणारे साहित्य :-
• Water 1/2 cup / पाणी १/२ कप
•Ginger / आलं १ छोटा तुकडा
•Sugar 1 spoon / साखर १ चमचा
• Tea Powder 1/2 spoon / चहा पावडर १/२ चमचा
•Milk 1/2 cup / दूध १/२ कप