Recipes छानच आहेत. एक विचारायचे होते,की,dhokalya मध्ये eno/soda घातल्यावर, त्या पदार्थाची फूड value कमी होते. Vitamins नष्ट होतात . तर, eno/soda न घालता, यावर पर्याय आहे का मॅडम?
Tumchya receipe me nehami baghate. Mala khoop awadatat ani me banavate suddha. Ajachi ji receipe aahe tyat mala soda ghalaycha nasel tar fermentation sathi theu shakato ka?
सगळेच पदार्थ सुंदर आणि रुचकर. ते करण्याची कृती ही सोपी आहे. तुमची सांगण्याची पद्धतही छान. नक्की करून पाहीन.
जरूर करून पहा आणि कळवा 👍
सर्व रेसिपी एकदम अप्रतिम आणि चवदार व पौष्टिक आहेत.❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you
Nice recipes !👌
सर्व पदार्थ खूप छान समजावून सांगितले तुम्ही.😊 छान वाटले ऐकून. झटपट रेसिपी आवडली.🎉🎉
Very nice recipe Tai 😋😋❤❤❤
सगळ्या रेसिपीज उत्तम आहेत
खुप छान
सगळेच पदार्थ अतिशय सुंदर सहज सोपे व खुप छान वाटले मला तर खूप आवडले धन्यवाद ताई ❤❤
😊😊👍
Sarve padarth apratim 🤤❤👌
Khoop chhan ani vyavasthit recipes
As usual wow recipe madam
सुपर रेसिपी .मी नक्की करून बघणार .धन्यवाद .खूप खूप शुभेच्छा ❤😊
😊👍
सर्वच पदार्थ अप्रतिम🎉
Thank you
फारच सुंदर रेसिपी आहेत.❤
धन्यवाद 😊
mam all the rec r very delicious and u speak so well thankumam.
Most Welcome 😊
Chan 👌🏼 tai
छान छान ❤
Nice Tai Khoob Achcha❤❤❤
Thank you
Recipes छानच आहेत.
एक विचारायचे होते,की,dhokalya मध्ये eno/soda घातल्यावर, त्या पदार्थाची फूड value कमी होते.
Vitamins नष्ट होतात . तर, eno/soda न घालता, यावर पर्याय आहे का मॅडम?
Khupach chan ❤❤🙏😊
Thank you😊😊
Charhi padarth chan vatle
Khup chan recipes 🎉
धन्यवाद 😊
ढोकळा मस्त च
धन्यवाद 😊
सगळ्या रेसिपीज खूप छान
waa chan tai🙏🙏
धन्यवाद 😊😊
धन्यवाद 😊😊
Nice Dhokla recipe!
Thank you
खुप छान चविष्ट अप्रतिम ढोकळा रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद
😊😊
Sagale padratha khupch chan v karayala pan some ahet
Khup ch chan❤
Thank you ♥️
Khup chhan, nakki karun bahel.
Tumhi khup chhan bolta.
Thank you ♥️
Mast pousti .dudhichi catni?
Discrebation मध्ये प्रमाणा चे प्रमाण दिले असते बरे झाले असते रेसिपी अगदी छान च आहे
हो देते👍
दुधी वडी भन्नाट
Thank you
Nice❤❤
Thanks ♥️
Khup chan.recipes
Thank you
मी मुगडाळ शिजवून त्यात गव्हाचे पिठ बाकी सगळ तुम्ही घातले ते घालून करते रायत पराठा भारीच
😊👍
काल कमेंट मध्ये लिहिले!तुमचे पदार्थ लगेच करण्यासारखे असतात, तुमच्या बोलण्यातून च रेसिपीचा पभाव पडतो!! आजच्या रेसिपी हि "सीपल पण सोबर"!!👌👌👍❤️❤️
खुप खुप धन्यवाद ♥️🙏
करून बघू❤
Soda n vapraya dhokla hoto ka?
❤🌹👌👑👌🌹❤
Tumchya receipe me nehami baghate. Mala khoop awadatat ani me banavate suddha. Ajachi ji receipe aahe tyat mala soda ghalaycha nasel tar fermentation sathi theu shakato ka?
Ho thevu shakta
सगळे पदार्थ मस्तच 👌🏻
दही गोड की आंबट घ्यायचे ?
थोडे आंबट चालेल
Tai saglech padarth khup chhan.
Thank you 😊
Can we use rice powder??
Namaste, mi tumchya recipe chi aata vat baghat aaste aani 'tadka' chya eivaji 'fodni' mhanala te chan vatle. Dhokla nakki karun baghen.
😊👍
Mam mala dahichi alergy ahe tyala kahi option ahe ka?
दह्या ऐवजी काय घालता येईल तांदळामध्ये
ताक वापरू शकता
ताई आपे साठी बारीक रवा Ghetla की जाड़ रवा Ghetla aahe plz 🙏 sanga tumcya recipe me nehmi ।karat aste
उपम्या साठी वापरतो तो रवा घेतला आहे
ताई आम्ही दोनी रव्याचा उपमा करतो जाड़ V बारीक tr appe sathi konta gyava
Jad ghycha
मी मुगडाळ शिजवून त्यात गव्हाचे पिठ बाकी सगळ तुम्ही घातले ते घालून करते
Appya sathi Tak chalel ka ?
Ho chalel..purna pith taka madhe bhijva
आप्पे पाहून तोंडाला पाणी सुटल,नक्की करून बघते,सातारा चौपाटी ची आठवण आली,बचत गट स्टाॕल वर मिळतात
😊👍
काही मिनिटांत तयार होणारी आणि चवदार रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद! 🙏🔥
😅😮chhana Racipi
काहीकृतीचाशॅर्ट कटकरता ऐईल
Soda vapraycha nasel tar
हो वापरू शकता