ECI च्या घोषणेनंतर देशात Model Code of Conduct लागू, आचारसंहितेबाबत १० प्रश्नांची उत्तरं
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- #BolBhidu #LoksabhaElection2024Date #आचारसंहिता
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातल्या लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा जाहीर करण्यात आल्यात. देशात १९ एप्रिलपासून १ जूनपर्यंत सात टप्प्यांत लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. तर महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे पर्यंत पाच टप्प्यांत निवडणूका होतील. निवडणुकांच्या घोषणेबरोबरच देशभरात आचारसंहिताही लागू झालीय. निवडणूक आयोगानं आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करणार असल्याचं सांगितलंय. आता ही आचारसंहिता म्हणजे नेमकं काय, ती कधीपासून लागू होते आणि आचारसंहितेचा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांवर परिणाम होतो का, अशाच १० प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/