Sharad Pawar यांना कमी जागा, Shvisena -UBT आणि Congress यांच्यात काय ठरलंय? | Vidhansabha Election

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 36

  • @nitinbhingardiwe8360
    @nitinbhingardiwe8360 2 месяца назад +18

    जागा कमी मिळाल्या तरी त्या सर्व निवडून यावे यासाठी प्रयत्न असावे

  • @Rohitsharma18131
    @Rohitsharma18131 2 месяца назад +1

    शिवसेना १२० पाहिजे🔥🔥

  • @jagtapjagtap8984
    @jagtapjagtap8984 2 месяца назад +7

    शरद पवार साहेबांनी कमी जागा घेतील पण निवडूनही आणायचे काम सगळयात जास्त निवडुन आणणार ह्याला जास्त महत्त्व आहे

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 2 месяца назад +11

    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटास 100 पेक्षा जास्त जागा मीळाव्यात

  • @suryakant-zv8bz
    @suryakant-zv8bz Месяц назад

    स्ट्राईक रेट महत्वाचा जागा जास्त डीपॅाझिट घालवायच निवडुन कीती येतील ते महत्वाचे

  • @sukhadeolahane9839
    @sukhadeolahane9839 Месяц назад

    90 90 90 तिन्ही पक्ष मित्र पक्ष 18 जागा द्याला पाहिजे

  • @vishwanathpawar1361
    @vishwanathpawar1361 2 месяца назад

    Very..nice👌👌

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 2 месяца назад +6

    ९० - ९० - ९० असे केले तर जास्त बरं होईल

  • @balajigite8567
    @balajigite8567 2 месяца назад

    बाकी विश्लेषण अप्रतिम....

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 2 месяца назад +2

    90 Congress 90 Udhav Thakare 90 Shard Pawar Saheb 90 Vatp honar100%

  • @14aaryagujar82
    @14aaryagujar82 2 месяца назад

    छान विश्लेषण

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 2 месяца назад +3

    मित्र पक्षांना १८ जागा

  • @examlogic1309
    @examlogic1309 2 месяца назад +4

    लोकसभेला झालं ते झालं... मात्र विधानसभा वेळी एकतर जरांगे पाटील उमेदवारास मतदान किंवा तिसरी आघाडीला साथ....

  • @ravsahebpatil8531
    @ravsahebpatil8531 2 месяца назад +2

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने 100 पेक्षा जास्त जागा लढवल्या पाहिजे यावेळी मुख्यमंत्री पवार साहेबांचा विचाराचा झाला पाहिजे

  • @sampatmedge4222
    @sampatmedge4222 2 месяца назад +1

    आसाच असला पाहिजे 😊

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 2 месяца назад

    Jarge patil 150 jaga vidhan sabhela yetil

  • @Avujugnake
    @Avujugnake 2 месяца назад +2

    Congress 70/75 jinkel rastravadi Congress la 60/65 jinkel Shiv Sena 40/45 jinkel

  • @SanghapalIngle-g6g
    @SanghapalIngle-g6g 2 месяца назад

    शरद पवार यांनी गेल्या दिवसात असे पण वक्तव्य केले होते,ते असे की मराठा समाजाचे 225आमदार निवडून आणू.
    म्हणजेच घराणेशाही निर्माण करू.

  • @PrafullaGirgaonkar
    @PrafullaGirgaonkar 2 месяца назад +1

    uttam bhasha

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 2 месяца назад

    S p 05.ubta 10.co 3 jaga lie zalya bhau..25 shit m vikas aaghdi

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 2 месяца назад

    केंद्रात देखील चार खाती मिळाली होती

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 2 месяца назад

    त्यामध्येही ६/६/६ करावे

  • @movietopics-gh9jd
    @movietopics-gh9jd 2 месяца назад

    Mva 200+

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 месяца назад

    Prateki 96 ase jaga watap vawe.2019 la jinklelya jaga tya tya pakshala dyawya.

  • @mujtabalokhandwala6745
    @mujtabalokhandwala6745 2 месяца назад +1

    कसलं "ज्ञान" सांगतोय!
    हे चॅनल बघणारे बाळ बुद्धी असावेत असा "समज" असावा!

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 2 месяца назад +2

    काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने ऊ बा ठा ला बाजु करुन दोनच पक्ष निवडणूक लढवावी नाही तर मुस्लीम मत महावीकास आघाडीला मिळणार नाही

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 2 месяца назад +3

    Shiv senen Agav pana karu naye