सिंह जंगलाचा राजा असला तर बिबट्या जंगलाचा वजीर आहे तो पाण्यात मगरीची शिकार करु शकतो. जमीनीवर बर्याच प्राण्यांची शिकार करु शकतो.झाडावरील प्राण्यांची शिकार करु शकतो त्यामुळे त्याला वजीर म्हणता येईल
अभयारण्य हे जंगली प्राण्यांसाठी जसे त्यासाठी कायदे तयार केले तसेच पाळीव प्राण्यांच्या हत्याच्या संदर्भात कायदा तयार करणे आवश्यक आहे प्रत्येक प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे आपली संस्कृती ही जिओ और जिने दों ही आहे
Kiti juna video aahe ha mahit aahe ka tumhala, tumchya janma purvi dekhil asel ha video, aani aata tumchya kade dusari news nahi mhanun hey asey video dakhwat aahat, hey kaay discovery channel aahe ka
शिकार तर बिबट्यानेच करावी.बाकीच्यात एकढा दम कौठून येणार.वा.फारच छान व्हिडिओ.
खूप महत्त्वा ची बातमी आहे
जबरदस्त
खूपच छान व्हिडिओ . माकडाला झाडावर नीट उडी मारून पळता आले नाही . व तिथेच घात झाला . बिबट्या फार डोकेबाज . 👍
One of the best hunts. Amazing agility and power of the Leopard.
खरच बघून अंगावर काटा😂
Excellent
I always like jungle video. Thrilling incident.
King of king ❤
Very good
माझ्या अंगावर मोठे मोठे बाभुळीचे काटे आले
Kyabat he 🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
व्हिडिओ पाहून फक्त टाईमपास झाला विशेष काहीही नाही जंगल जीवन असेच असते
बिबट्या चा वावर शेतकर्यांना घातक ठरतोय
विडीयो बघून अंगावर कांटा नाही आला
नाही😊😊
हा हा हा मग टोचून घ्या ना जरा... 😅
😂😂😂
😄😄😄😄
😂😂
आशिष व्हिडिओ टाकत रहा सर खूप छान माकड गरीब आहे वेळ काळ आला की मरणाला सुट्टी नाही
😂😂😢😢🎉🎉😢😢 0:36
सिंह जंगलाचा राजा असला तर
बिबट्या जंगलाचा वजीर आहे तो पाण्यात मगरीची शिकार करु शकतो. जमीनीवर बर्याच प्राण्यांची शिकार करु शकतो.झाडावरील प्राण्यांची शिकार करु शकतो त्यामुळे त्याला वजीर म्हणता येईल
Videomadhe kahihi disat nahi maddam fek video ahe not elegance video
अभयारण्य हे जंगली प्राण्यांसाठी जसे त्यासाठी कायदे तयार केले तसेच पाळीव प्राण्यांच्या हत्याच्या संदर्भात कायदा तयार करणे आवश्यक आहे प्रत्येक प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे आपली संस्कृती ही जिओ और जिने दों ही आहे
विडोयो जुना आहे आणि तुमचा चैनल चालन्या साठी तुम्ही आमचा टाईम पास करताय मला वाटल तुम्ही वाचवताना घात झाला की काय
हे जगली जीवांना रोजचे आहे नवीन नाही डिस्कवरी चॅनेल ने या पेक्षा भारी व्हिडिओ दाखविले आहेत
तुम्हाला लाईक भेटतात प्राण्यांचे जीव जातात त्याच काय
हा व्हिडिओ खर आहे का
Chhan
तु फक्त बोलतच राहते
Hila news deta yet nahi aaplich bhokam Patti haklte
आमच्या बागेजवळ एक बिबटा 12 ते 15 वर्षे राहिला असून त्याने वांदरा वर उत्तम नियंत्रण केले आहे उपद्रव जवळजवळ नाहीच
हे तर डिस्कवरी मध्ये रोजच आहे आणि आम्ही रोजच बघतो त्याच्यात काटे येण्या सारखं काय आहे
माकडांचे पूर्वज हे साक्षात मारूती आहेत,हे अजूनही लोकांना माहिती नसेल!ह्या गरीब माकडाऐवजी वानरप्रजातीतील बबून असता तर बिबट्याचीच शिकार झाली असती.😮🎉
खंगाला काटे तरह आले नाही 😊😊
Veri old vhidio
काय अंगावर काटा आला राव😂😂
कोणाला काय झालं नेमकं कळलं नाही
अंगावर काटा येणार अस काय आहे,
पुढे सांग ....तेच तेच सारखे
अस काही टाईमपास करण्यात मजा नाही....याच्यात काय फायदा आहे. लोकांना चुयत्या बनऊ नका.जाणून फालतू गिरी आहे........
फसवणूक करत आहेत 😮
फालतू Vdo उगाच लोकांचा Timepass करायचा,
Aamchyaparyant 4 😂mahinyani aali
😂😂 short madhe sangat ja 😂 tulach hasato 😂😂
Jani ha video kadhla tyala vaghane ka ny khaalla
Ai Edited aahe
😂😂
❤❤❤
Kiti juna video aahe ha mahit aahe ka tumhala, tumchya janma purvi dekhil asel ha video, aani aata tumchya kade dusari news nahi mhanun hey asey video dakhwat aahat, hey kaay discovery channel aahe ka
Leopard is mind apply
खरच अंगावर काटा आला नाही
आताची मोठी ब्रेकिंग न्यूज
चांगली पॉर्न साईट सांगा रे कोणी
Kon khallas zale makad ki bibtya
😮😮
Bas ker he faltu dhande .tya clipmadhye konacha Vijay Ala te samjat nahi kashala like Ani paishya sathi aslya clip taktes.
यामध्ये काय आहे विशेष फालतु पणा आहे फक्त टाईमपास
Amchya gavi pn khup zhalet.. Tevdhe gheun ja
😢😢
Angavar mata nahi aala
MI pan Kate yetanha pahile makadala
बिबटे गावो गाव फिराय लागलेत तेवढे जंगलात घेऊन जावा
Kiti vel sangtes shetakri ca mal pausat bijte tevha kay hot tula 😢😢😢
Aamcha tr nahi ala pn tya 2ghancha kata gusla asel
Nete hech kartat tumhala tras nahi zala
I want to ask the media, no issue remaining in India...???
Shame on this channel..
kay zal nkki te sangitlch nahi ahe nusti badbad lavliy.
Mahtvache rahile bajula. Khup boor bolun karata
Kahi video khite astat he you tubevar band Kara
Makdala vatla toch shana
Q❤❤❤❤❤
Bindok.......
Sudhra
S
Mazya angavar katyanche zhade ugavli.. Tumhi tar yekach kata bolale hote
Chorala hathat ye
फालतू
Bhangar
He tula aatta mahit zal ka ?
Makad nahi vannar ahe vannar manje Kay te bagaa
❤
❤❤❤
😮😮