पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणणारा हुकमी एक्का Uddhav Thackeray यांच्या सोबत । Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 авг 2022
  • #RavindraGaikwad #DnyanrajChougule #UddhavThackeray #MaharashtraTimes
    असं ते म्हणाले होते. पण हे वक्तव्य मात्र रविंद्र गायकवाडांच्या जिव्हारी लागलं आणि आपण ठाकरे कुटुंबासोबतच एकनिष्ठ आहोत हे जाहीर करावं लागलं.. खरं तर रविंद्र गायकवाड हे ज्ञानराज चौगुलेंचे राजकीय गुरु आहेत.. राजकारणात येण्याच्या आधी ज्ञानराज चौगुले ज्या महाविद्यालयात प्रयोगशाळा मदतनीस म्हणून कामाला होते, तिथेच रविंद्र गायकवाड हे प्राध्यापक होते. तिथेच रविंद्र गायकवाडांनी ज्ञानराज चौगुलेंमधले राजकीय गुण हेरले आणि त्यांना शिवसेनेत आणलं, पुढे पदं दिली आणि आमदारही केलं.. पण याच शिष्याने बंडखोरी करत गुरुचा आशीर्वाद असल्याचा आरोपही केला.. पण आता २०२४ ची लढत मात्र चौगुलेंसाठी सोपी नसेल.. त्याचं कारण आहे या मतदारसंघात रविंद्र गायकवाड पाठिंबा देतील तोच उमेदवार हमखास निवडून येतो.. या गुरु शिष्याच्या राजकारणाची स्टोरी या व्हिडीओत पाहू..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
  • КиноКино

Комментарии • 154

  • @Don-fz2xu
    @Don-fz2xu Год назад +108

    शिवसेना. उध्दव साहेब ठाकरे 🙏🙏🙏

  • @user-vs2sl2wr5p
    @user-vs2sl2wr5p Год назад +101

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

  • @cricketanalysis1215
    @cricketanalysis1215 Год назад +94

    हे तेच रवींद्र गायकवाड आहेत ..ज्यांच्या साठी उद्धव ठाकरेंनी एअर इंडिया ला "मुंबईतून एअर इंडिया च एकही विमान उडू देणार नाही" अशी धमकी दिली होती ..त्यावेळी एअर इंडिया ने गायकवाड यांची माफी मागितली होती ...

  • @mahendrashindemahendrashin4159
    @mahendrashindemahendrashin4159 Год назад +112

    कट्टर शिवसैनिकांना दाखवायचा आहे महाराष्ट्राचे एकनिष्ठ ची प्रतीक

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Год назад +22

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🏹🚩

  • @mangeshbandsode2815
    @mangeshbandsode2815 Год назад +93

    गुरु गुरु असतो शेवटी गुरुच वचन खर होनार

  • @ShivKumar-uy6dj
    @ShivKumar-uy6dj Год назад +11

    उद्धव ठाकरें चीच शेना आहे
    नीषटावंत आहे गायकवाड

  • @vijayzende2694
    @vijayzende2694 Год назад +42

    गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे

  • @marutipatil2927
    @marutipatil2927 Год назад +91

    गद्दाराना स्वार्थापुढे कुणाची ही पर्वा नसते.

  • @anilgaikar1786
    @anilgaikar1786 Год назад +66

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🏹🏹🏹💪👌👍💐

  • @chandrakanttadage8420
    @chandrakanttadage8420 Год назад +5

    उद्भव ठाकरे🏹🏹🏹🏹🏹🏹 उ ओन्ली

  • @user-tc6st6xv1h
    @user-tc6st6xv1h Год назад +33

    आज धर्मवी आनंद दिघे साहेब असते,,तर शिंदेनी त्यांना सुद्धा धोका दिला असता,,शेवटी गद्दारी रक्तात असते,,नाहीतर शिंदेच्या बापाने पेढे नसते वाटले,,मुलाच्या कानाखाली मारली असती,,

    • @nisha280
      @nisha280 Год назад +1

      Khar aahe potat asate tech othat yete, ase mhantat.

  • @user-sb7jt1cg5e
    @user-sb7jt1cg5e Год назад +14

    उमरगा मतदार संघात रवि सर मनतील तोच आमदार

  • @dattu2023
    @dattu2023 Год назад +8

    जय महाराष्ट्र

  • @yuvrajkalunge1242
    @yuvrajkalunge1242 Год назад +28

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision Год назад +37

    ravindra gaaikwaad bhavi khasdar ⛳✌💐⛳

  • @shreenivasvlogs2307
    @shreenivasvlogs2307 Год назад +36

    फक्त रवि गायकवाड सर

  • @tatyaraorathod9583
    @tatyaraorathod9583 Год назад +19

    Gaddar

  • @user-sq5ix3mz5j
    @user-sq5ix3mz5j Год назад +15

    या व्यक्तीचा स्वभाव चांगला आहे मी पहिल्यांदा यांना अयोध्या मधे भेटलेलो 2018 मधे बोलून चालुन चांगला मानुस आहे

  • @exarmylomte8956
    @exarmylomte8956 Год назад +14

    2024 ला नक्कीच बदल होणार,

  • @abhaymalvankar3591
    @abhaymalvankar3591 Год назад +10

    चौगुले संपले

  • @suchitnikhare
    @suchitnikhare Год назад +5

    Jay shivsena

  • @user-ib1xm8bj9c
    @user-ib1xm8bj9c Год назад +26

    जय महाराष्ट्र जय शिवसेना कडवट शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून अभिमान वाटतो

  • @vishwasatak4924
    @vishwasatak4924 Год назад +4

    Only shivsena uddhav Thakre Saib zindabad

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 14 дней назад +1

    आता ते दिवस गेले बरं का... जनता मताद्वारे कुठे लाथ मारते ते कोणालाच कळलेलं नाही हा कोण तिनपट...जय भवानी

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar6213 3 дня назад

    रवीन्द्र गायकवाड़ जय महाराष्ट्र साहेब

  • @pitambarkharat6508
    @pitambarkharat6508 Год назад +5

    Kattar shivsena

  • @vitthalkamblekamble3067
    @vitthalkamblekamble3067 Год назад +22

    गददर हरणार. गुरू जिंकणार.

  • @shahajigarad4469
    @shahajigarad4469 Год назад +37

    गुरू ने डाव शिकवत असताना एक डाव शिल्लक ठेवलेला आसतो कारण सर हे शेवटी वस्ताद च आहेत

  • @yuvrajagalaweaglaveyuwraj135
    @yuvrajagalaweaglaveyuwraj135 Год назад +2

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 Год назад +14

    सेनाच येणार. 🚩👍🏻🌹🙏🏻
    🍉🍉गद्दारांना माफी नहीं.

  • @sagarsabale4520
    @sagarsabale4520 Год назад +3

    नक्कीच उमरगाची जनता योग्य विचार करेल🎉

  • @samadhansapkal4046
    @samadhansapkal4046 Месяц назад

    ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 Год назад +3

    उमरगा मतदार संघात शिवसेना चाच उमेदवार निवडून येनार

  • @sandeepsalunke4312
    @sandeepsalunke4312 Месяц назад

    Ravindraji Gaikwad is a Shoor Subhedar of Shivasena and Shri Uddhavji Thakare. In forthcoming Vidhan Sabha 24 Elections he will proove his mettle as a loyalist which the entire Shivasainiks Maharashtra will be proud of him.
    He will protect his Shivasena Fort for Uddhavji n ensure a blasting Victory. Proud of him. Jai Maharashtra

  • @shivajiaghav7125
    @shivajiaghav7125 Год назад +3

    👌👌👌👍

  • @sureshmagadum9692
    @sureshmagadum9692 Месяц назад

    जय महाराष्ट्र ऊ बा ठाण जिंकणार

  • @nitindeshmukh4291
    @nitindeshmukh4291 Год назад +14

    गुरुते गुरु असतो जय महाराष्ट्र

  • @user-wq3ps4qd5t
    @user-wq3ps4qd5t Год назад +1

    आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे समर्थक 🚩🚩

  • @sainathmahadik5370
    @sainathmahadik5370 Год назад +6

    रवींद्र गायकवाड विजयी होतील

  • @vilassonawane1394
    @vilassonawane1394 Год назад +16

    या गद्दारांना हुतात्मा स्मारक च्या साईडला गाडून टाका 🏹🏹🏹🏹🏹🏹🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩 ओन्ली शिवसेना जिंदाबाद 🏹. तालुका. उमरगा

  • @Burgunda
    @Burgunda 2 месяца назад +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩

  • @bankatkatpure2365
    @bankatkatpure2365 Год назад +3

    धाराशिव मध्ये ओम राजे हेच खासदार होणार

  • @nitinpawar998
    @nitinpawar998 Год назад +6

    फक्त गुरू

  • @sandipchandane1503
    @sandipchandane1503 Год назад +5

    Dada Gaddar mafi nhi

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 5 месяцев назад

    प्रा.गायकवाड साहेब विजयी शुभेच्छा अभिनंदन 🎉🎉 शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे निष्ठावंत शिवसैनिक शिवप्रेमी शिवसेना ढाण्या वाघ 🐯 मोडेल पण वाकणार नाही 🔥 ग्रेट माणूस आहे 🔥 झुकेगा नही साला 🔥 जय महाराष्ट्र 🔥

  • @mukeshmule7726
    @mukeshmule7726 Год назад +6

    रवी सर ग्रेट

  • @netajidhotre2670
    @netajidhotre2670 Год назад +9

    Gaddar jinku naye

  • @mohankamble3939
    @mohankamble3939 Год назад +9

    गायकवाड साहेब गद्दार आमदारांना माफ करू नका

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 Месяц назад

    जय महाराष्ट्र🚩🚩🚩
    श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे🔥🚩🔥

  • @kalleshwerpurne3360
    @kalleshwerpurne3360 Год назад +12

    बातमी देणार्याला विनंती गुरू आणि शिष्य एकच आहेत only रवी सरच

  • @santoshbhagade8497
    @santoshbhagade8497 Месяц назад

    ऊधव ठाकरे🚩🚩🚩🚩

  • @pundlikmali1887
    @pundlikmali1887 Год назад +13

    गदाराना थारा नाही जय महाराष्ट्र

  • @ravindrarathod3190
    @ravindrarathod3190 Год назад +2

    Ravindra boss

  • @shirshela5564
    @shirshela5564 Год назад +5

    👌👌💪💪🏹🏹🚩🚩

  • @banduzete4843
    @banduzete4843 Год назад +2

    🚩🚩🚩🚩

  • @vijayji3008
    @vijayji3008 Год назад +2

    Lab मध्ये प्रॅक्टिकल करायला पाठवा चौगुले ना

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci Год назад +5

    शिव सेना जिंदाबाद ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @vasantpawar6584
    @vasantpawar6584 Год назад +9

    Omerga मधे chaugule कायम च संपेल

  • @user-sb7jt1cg5e
    @user-sb7jt1cg5e Год назад +6

    रवि सरच

  • @bhaktikirana28
    @bhaktikirana28 Год назад +1

    गुरू हे गुरूच असतात

  • @narayandeshmane1113
    @narayandeshmane1113 Год назад +1

    गुरु हा संत कुळीचा राजा

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r Год назад +4

    माजी खासदार रविंद्र गायकवाड हे योग्य निर्णय घेतीलच ते आमदार गदारी केली आहे ते संपतील शिवसेना कधीही संपणार नाही शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र जय किसान

  • @SACHIN-sn7iy
    @SACHIN-sn7iy Год назад

    या वेळेस शिवसेनेने रवींद्रजी गायकवाड यांनाच उमेदवारी द्यायला हवी...
    गुरू अखिर गुरू होता है.... हे सिद्ध होईल...

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi 9 дней назад

    Jai shivsena UBT

  • @ShankarAhire-hy2vg
    @ShankarAhire-hy2vg 27 дней назад

    उद्धव ठाकरे यांच्या विजेय

  • @KrushnababaGaikwad
    @KrushnababaGaikwad 2 месяца назад

    हा पण एक नंबरचा महाकद्दार आहे

  • @src6089
    @src6089 Год назад +1

    अलीकडे गुरूनशी प्रतारणा करण्यातच शिष्य माहीत झालेत .कुठे एकलव्य व कुठे अलीकडच्या काळातील शिष्य .

  • @supremegamer169
    @supremegamer169 Год назад +2

    बंडखोरी करणं हे अतिशय चुकीचं आहे

  • @sunilkeskar3594
    @sunilkeskar3594 Год назад +2

    Guru he guruch asto guru kahi hi karu shakto

  • @mangeshupare4771
    @mangeshupare4771 Год назад +2

    Bap bap asto

  • @laxmanpujari3350
    @laxmanpujari3350 Год назад +6

    शाळेच्या शिपाई पासून आमदार करण्यासाठी शिवसेना पाहिजे.. पण स्वतःच्या स्वार्थी आमिष पोटी शिवसेना विरुद्ध बंडखोर केली... पण त्याचा पराभव अटल आहे... गायकवाड साहेब लावा जुळणी

  • @dryuvrajkadam-318
    @dryuvrajkadam-318 Год назад +1

    गद्दार पडणार

  • @madhukarchendake4622
    @madhukarchendake4622 Год назад +1

    चोगुले पडणार

  • @sidheshwarkadam9227
    @sidheshwarkadam9227 Год назад

    गुरुंनी काही केलं तरी चालते लोकसभेच्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांना का विरोध केला ते गुरुंना चालतं

  • @sandeepgaware9883
    @sandeepgaware9883 Год назад +6

    या वेळी बसवराज 🙏

  • @yuvrajjagtap7616
    @yuvrajjagtap7616 Год назад +1

    बाप बाप च असतो

  • @rathodabhijeetj
    @rathodabhijeetj Месяц назад

    Jo paksha deil toch niwdun yenar

  • @janmanas555
    @janmanas555 Год назад +1

    Aata kay mhanayche ya asha mansala........

  • @saydumudgal7298
    @saydumudgal7298 Год назад +3

    गुरू

  • @Myfamilyhappyfamily522
    @Myfamilyhappyfamily522 Год назад +1

    Rakhiv matdar sangh ahe
    Mg Congres Nivdun Yenar

  • @vikasagrawal221
    @vikasagrawal221 Год назад +2

    Ha ek ch nahi purna 40 Gaddar padtil

  • @prakashlomte1908
    @prakashlomte1908 Год назад +2

    काय,गायकवाड,सर,तुमि,पण,खोके,घेतले,का,५०,खोके,माजले,बोके

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 Месяц назад

    सध्या रविंद्र गायकवाड #उद्धवजींसोबत आहेत कांय?

  • @kvmenglishlearnerskattadha9326
    @kvmenglishlearnerskattadha9326 Год назад +1

    गद्दारणा नक्की गाडा

  • @user-xg6wd6en8z
    @user-xg6wd6en8z 2 месяца назад

    हिंदुत्व चे ब्रांड फ़क्त बाळासाहेब नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्री

  • @woldglobalmoviehub1999
    @woldglobalmoviehub1999 Год назад

    धाराशिव

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Год назад +3

    Shivsena zindabad maharashtra zindabad

  • @gajanankasar860
    @gajanankasar860 Год назад +1

    Jai Maharashtra

  • @amitrbl7676
    @amitrbl7676 Год назад +2

    2024 रविन्द्र गायकवाड विजयी 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sachinkamble1124
    @sachinkamble1124 Год назад

    गेले शिंदे सोबत

  • @yuvrajjagtap7616
    @yuvrajjagtap7616 Год назад +3

    चैगुले पडला म्हणून समजा

  • @chandrkantsurve3389
    @chandrkantsurve3389 Год назад

    98

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 Год назад +4

    गद्दारांना गद्दारी केल्याने शिक्षा मिळणारच

  • @rajkendre5110
    @rajkendre5110 Год назад +4

    Padnar 100%

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Месяц назад

    उदधवसाहेब आहे काळजी करू नको

  • @shambhulingswami9338
    @shambhulingswami9338 Год назад +1

    बंड खोरांना पाडला च पाहिजे

  • @tanajiingale6598
    @tanajiingale6598 Год назад +2

    रविन्द्र गायकवाड सर आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 2 месяца назад

    बीजेपी ने खूप महागाई केली आहे
    मध्यम वर्गीयाचे एका पगारात घर चालत नाही, बायकोला जबरदस्ती ने नोकरी करावी लागते त्यामुळे मुलांना घरात एकटे सोडून जावे लागते याला जबाबदार महागाई आहे

  • @maulirandhave2640
    @maulirandhave2640 Год назад

    Choughulela pada ata minde gatat gela ahe