Mi Katyatun Chalun Thakle Sarja (1987)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 ноя 2024

Комментарии • 435

  • @thelistener5811
    @thelistener5811  2 года назад +70

    Watch full movie sarja 1987 at the below link
    ruclips.net/video/V8T_ryFtqlo/видео.html

  • @ganeshmohite8019
    @ganeshmohite8019 8 месяцев назад +136

    2024 मधे हे गाण कोण पाहत आहे लाईक करा👍

  • @siddharamtolnure5577
    @siddharamtolnure5577 Год назад +24

    सर्जा चे गीतकार,रानकवी कै.ना.धो.महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏

  • @bhushankoli1805
    @bhushankoli1805 2 года назад +151

    रात्री उशीरा झोपताना गाणं ऐकणे feel awesome तोड नाही याला खूप नशीबवान आहोत आपण still listing in 2022

  • @Alok-ls7ny
    @Alok-ls7ny 2 года назад +80

    गीतकार, संगीतकार, गायक, निर्माता, नट सर्वाना अभिवादन 🙏
    अशी गाणी आता होने नाही, कितिदाहि ऐकल तरीही मन भरत नाही. अप्रतिम❤️

    • @sanjaytambe3445
      @sanjaytambe3445 2 года назад +1

      💓💓

    • @stylishachari8964
      @stylishachari8964 9 месяцев назад

      Gele te divas. I think aapan last generation aahot ki tyana he gold kay aahe he mahit aahe

  • @defenceMechanic
    @defenceMechanic Год назад +12

    आज-कालच्या गाण्यामधे हे पारंपारिक नृत्य आणि ओवाळणी पाहायलाही भेटत नाही.
    अजून ही अंगावर शहारे आणणारा दीदीचा आणि वाडकर साहेबांचा आवाज,संगीतकार,गीतकार,दिग्दर्शक याना माझा मानाचा मुजरा 🚩🙏🏿

  • @niteengage8255
    @niteengage8255 Год назад +20

    अतिशय मन शांत करणार गान आहे
    सगळ्या टेन्शन मधून मुक्त झाल्यासारखं वाटतं हे मराठी गान ऐकल की 🙂🖤❤️

  • @khimeshbhoskar9734
    @khimeshbhoskar9734 Год назад +11

    काय गाणं आहे! अगदी मनाला भुरळ लावणार!!खरच जुनं ते सोनं म्हणतात ते खरं आहे!!🙏🙏🙏 मला अशी गाणी खुप आवडतात!!👍👍❤️

  • @kirtikumarchamakale6621
    @kirtikumarchamakale6621 Год назад +10

    जो पर्यत मराठी भाषा आहे तो पर्यत ही गाणी लोक आईकणार 👍

  • @anantdeore6268
    @anantdeore6268 10 месяцев назад +6

    अप्रतिम गायन....
    कितीही वेळेस ऐकल तरीही नवीनच वाटतयं..

  • @sumitwaghmare4574
    @sumitwaghmare4574 Год назад +25

    तेव्हा माझा जन्म सुद्धा झाला नव्हता. आणि झाला त्या नंतर इतक्या वर्षांनी सुद्धा 2023 मध्ये सुद्धा ऐकत आहे.. काय जादू असेल ना आवाज गाण्या चे बोल.. मन रमुन जात,✨♥️😌

  • @santoshpawar7994
    @santoshpawar7994 2 года назад +10

    मी वाऱ्याशी बोलून आले ......
    खरच या ओळीत तर एक वेगळाच अनुभव आहे

  • @sayajimahajan9080
    @sayajimahajan9080 Год назад +10

    खूप वेळा ऐकून ही मन भरत नाही अतिशय सुंदर गाणे आहे मिस u लता दीदी🙏🙏

  • @ganeshmane6589
    @ganeshmane6589 2 года назад +24

    म्हणून लता दीदींना गानसम्राज्ञी म्हणतात आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजाला तोड नाही. Latadidi we miss you.

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 3 года назад +20

    पुन्हा अस प्रेम अनुभवास पुढचा जन्म घ्यावा लागेल

  • @ajaysinghpatil5277
    @ajaysinghpatil5277 3 года назад +55

    अर्थपूर्ण गाण आहे.....मनाला स्पर्श करून जातय..

  • @PrakashPatil-x5m
    @PrakashPatil-x5m 8 месяцев назад +43

    ❤2024❤ मध्ये कोण कोण ऐकत आहे

  • @23asmimaheshkadam79
    @23asmimaheshkadam79 3 года назад +36

    माझ खुप आवडतं गाण आहे. या movie मधली सगळी गाणी छान आहे.

  • @akshaysatamkar6645
    @akshaysatamkar6645 2 года назад +7

    बाबासाहेब पुरंदरे लिखित शेलारखिंड या कादंबरीवर आधारित चित्रपट

  • @rohitherale3730
    @rohitherale3730 2 года назад +31

    त्या काळी गाणी माणस वचणीक प्रामाणिक होती अंग प्रदर्शन केले नाही आता सगळा उडगा बाजार झालाय

  • @kunalparab919
    @kunalparab919 2 года назад +6

    मी वाऱ्याशी बोलून आले... किती सुंदर शब्द आहेत

  • @shidhulawate5242
    @shidhulawate5242 9 месяцев назад +2

    असे गाणी आता होणे अशक्य आहे .खुप सुंदर आहे

  • @shankarthorat5213
    @shankarthorat5213 Год назад +3

    मी हे गाण अगदी बालपणापासून ऐकतोय या गाण्याच्या तालावर ड्रायव्हिंग शिकताना खरच वेगळाच उत्साह होता.

  • @rameshwartaujinagre569
    @rameshwartaujinagre569 4 года назад +7

    अंगावर शहारे आणणार गीत आहे हे. अप्रतिम, कर्णमधुर, ग्रामीण भागातील दर्शन झाले.

  • @rko5199
    @rko5199 4 года назад +18

    खुप छान असली गाणे आज काल ऐकाय ला मिळत नाही अप्रतिम गाणे सुरेख संगीत

  • @vijaysalunke1289
    @vijaysalunke1289 3 года назад +19

    Kiti nashib van astil ti lokk ji maharajyanchya sobatila hote

  • @sagarpotdar3864
    @sagarpotdar3864 2 года назад +2

    या गाण्यात आपण निसर्गाशी जोडले गेले आहोत. हे दर्शवत आहे.

  • @uday2001
    @uday2001 3 года назад +91

    ❤️2024❤️ मधे कोण कोण आईकत आहे

    • @mkadam9769
      @mkadam9769 Год назад +2

      2023 madhe hi aiktoy

    • @mangeshjadhav2013
      @mangeshjadhav2013 11 месяцев назад +2

      अतिशय सुंदर गाणं आहे

    • @ShivajiOmaPujari
      @ShivajiOmaPujari 9 месяцев назад +2

      २०२४

    • @manojpatil5396
      @manojpatil5396 9 месяцев назад +2

      2024 मध्ये आईकतो आहे गाणे खुप छान आहे

    • @yogeshkadam1045
      @yogeshkadam1045 9 месяцев назад +2

      2024

  • @sanjaybagal8343
    @sanjaybagal8343 4 года назад +41

    काय गाणी होती त्या काळातील 👌

  • @kalpeshjoshi2130
    @kalpeshjoshi2130 2 года назад +13

    २०२२ मधे कोण हे गाणं एकतय,,,
    मी तर रोज रात्री न चुकता ऐकतो 😊

  • @sadashivkshirsagar5021
    @sadashivkshirsagar5021 4 года назад +61

    गीतकारः ना.धो. महानोर
    संगीतकारः हृदयनाथ मंगेशकर
    गायकः लता मंगेशकर, सुरेश वाडकर
    फिल्मः सर्जा 1987

  • @sagarthoruse5951
    @sagarthoruse5951 Год назад +1

    काय शब्द रचना लय भारी आहे .. धन्य तो कवी

  • @devd7886
    @devd7886 Год назад +1

    या चित्रपटाची गाणी खूप सुंदर अन पुन्हा पुन्हा एकावी शी वाटणारी❤❤❤

  • @c.r.waghmare6896
    @c.r.waghmare6896 2 года назад +4

    Hit marathi film❤💜👌 , 2000 varsha chya aaghodar che sarva hindi , marathi film chaan hote🙏

  • @mohanzadokar3341
    @mohanzadokar3341 4 месяца назад

    अप्रतिम खरंच खुपचं छान हृदयात घर घर करून जातात जूनी गाणी........

  • @akshaygare4090
    @akshaygare4090 22 часа назад

    ह्या गाण्यामुळे खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 2 года назад +4

    ह्दय स्पर्शी महाराष्ट्र राज्यांच मराठी गीत संध्याच्या काळात अशी गाणी आणि कलाकार पण नाहीत

  • @amolparihar3926
    @amolparihar3926 4 года назад +25

    किती गोड गाणे आहे.मन भरत नाहि.

  • @sarikashuka4986
    @sarikashuka4986 3 года назад +7

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @KashinathGhadage
    @KashinathGhadage Год назад +1

    Ek veglich jadu ya awajat hoti, bas aikat rahave, we are blessed that we are from India.

  • @akashmore2371
    @akashmore2371 Год назад +5

    ❤❤2023 मध्ये पण आजही मनाला भावतात अशी गाणी आहेत ❤❤

  • @NitaMahadik-x3j
    @NitaMahadik-x3j 7 месяцев назад

    अशीच गाण्याची आठवण आली माझे चुलते खूप वेळा हे गाणं ऐकायचे

  • @vwsavant2924
    @vwsavant2924 4 месяца назад +1

    Nice ❤

  • @subhashthaware3720
    @subhashthaware3720 4 года назад +6

    कर्णमधुर गीत अप्रतिम संगीत कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही

    • @kanhayamore2183
      @kanhayamore2183 4 года назад +1

      मस्त आहे गाण

    • @archananagawade9351
      @archananagawade9351 4 года назад +2

      कोणा कोणाचे कौतुक करावे?
      हा सर्जा तर लाडका आहेच..
      पुजा पण लई ठसकेबाज.. अस्सल मराठमोळी कस्तुरा..
      महानोरांचे खणखणीत शब्द..
      लता दीदी आणि सुरेश वाडकर ..
      काही बोलू नाही शकत..
      जब्बार पटेल यांनी हे सारे जुळवून आणले त्यांच्या कलात्मक मनातून..
      असे चित्रपट वारंवार बनत नाहीत..

    • @madhurinaik4732
      @madhurinaik4732 3 года назад +1

      @@archananagawade9351 होय अगदी बरोबर आहे.

  • @udaygade3541
    @udaygade3541 4 месяца назад +1

    मी ऐकतो,👍👍👍👍

  • @saidhavale7789
    @saidhavale7789 4 года назад +10

    Gan pahilyavar gavchi athavan yete❤️❤️

  • @devwavhale0790
    @devwavhale0790 4 года назад +124

    2020 मधे कोण कोण ऐकतो हे गाणं. like

  • @marotidhakpade5961
    @marotidhakpade5961 3 года назад +9

    मी हे गाणे आसे गाणे मी मरेपर्यंत ऐकन

  • @avinashgunjal3450
    @avinashgunjal3450 Год назад +1

    अप्रतिम बाकी शब्द च नाहीत

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 4 года назад +9

    वा काय गाणं आहे, अप्रतिम 👏👌👌😍😍

  • @chetanpatil6920
    @chetanpatil6920 Год назад +1

    किती सुंदर चित्रित केलय ❤

  • @DattaBilaskar
    @DattaBilaskar 7 месяцев назад

    मी दत्ता बिलास्कर हे गाणी ऐकत आहे

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 года назад +4

    अति अति अति अति अति अति सुंदर गाणं आहे

  • @pandurangparsadlivenews637
    @pandurangparsadlivenews637 6 месяцев назад

    सर्जा चित्रपट प्रदर्शित झालेल गीत सादर केले आहे

  • @madannikam8073
    @madannikam8073 Год назад

    ❤❤❤❤❤❤❤
    खुप जून्या आठवणी पुन्हा नव्याने समोर आल्या..

  • @rohitdhumal2546
    @rohitdhumal2546 8 месяцев назад +3

    कोण कोण 2024 मध्ये हे गाणं ऐकतंय

  • @suyeshsonar3539
    @suyeshsonar3539 2 года назад +8

    लता दीदी च्य या आवाजाची सारखी रेंज कोणत्याही गायिकेला नाही. अलका याद्निक कविता कृष्णमूर्ती अनुराधा पौडवाल. ना श्रेया घोषाल.

    • @hridaynathchavan1358
      @hridaynathchavan1358 10 месяцев назад

      खरे आहे कोणाची इतकी रेंज नाही

    • @SopanChaudhari-ro2hc
      @SopanChaudhari-ro2hc 3 месяца назад

      दीदी दैवी होत्या त्यांची तुलना कुणाशी ch होऊ शकतो नाही कदापि नाही

  • @sagarlate5132
    @sagarlate5132 4 года назад +5

    Golden super hit song Marathi fflim sarjja ( actor ajikya dev ( hearthtiuch Marathi ferrous song

  • @hemantyadav6695
    @hemantyadav6695 11 месяцев назад

    माझ्या ढोला वरी जिंकली
    अनं नको दाखवू तू शिरजोरी
    Real life supportive relation of husband and wife

  • @sureshbakare9915
    @sureshbakare9915 4 года назад +5

    खुप सुंदर मराठी गाणी आहेत फारचं छान

  • @hindsarkar-sz7on
    @hindsarkar-sz7on 8 месяцев назад +2

    लता दिदींचा आवाज असला की त्या गाण्यामध्ये जीव आल्यासारखे वाटते

  • @Entagalment21
    @Entagalment21 4 года назад +22

    This song is no matter all time classic hit🔥🔥 That feel and that era comes to our mind🙏

  • @सुषमाकडलक
    @सुषमाकडलक 2 года назад +5

    खरंच मनाला स्पर्श करता ची गाणी

  • @ravibhojne1208
    @ravibhojne1208 7 месяцев назад +1

    महानोर साहेब पुन्हा होने नाही त्रीवार अभीवादन❤

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 3 года назад +10

    खूपच छान गीत हृदय स्पर्शी

    • @bhior-tm9ik
      @bhior-tm9ik 2 года назад

      अगदी छान गाणं

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 3 года назад +8

    👌माय फेव्हरेट !

  • @dilipsaudagar6555
    @dilipsaudagar6555 Год назад +2

    लय भारी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sejeshpawar232
    @sejeshpawar232 5 месяцев назад

    अप्रतिम, लहानपणीही ऐकलंय आणि आताही.

  • @rameshgaikwad4397
    @rameshgaikwad4397 6 месяцев назад

    माझ्या आयुष्यातील एक मेव आवडत गाण ❤❤❤

  • @vivekbaikar6621
    @vivekbaikar6621 10 месяцев назад

    Kharch sukun aahe hey Gana aapla marathmol gana...all time favourite song

  • @sachinkhandekar1050
    @sachinkhandekar1050 3 года назад +2

    Khup chan. Hrudyasparshi...... Khar Prem.......❤️

  • @krushnathharale3760
    @krushnathharale3760 2 года назад +2

    ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
    #rameshdeo

  • @dayanandjadhav4220
    @dayanandjadhav4220 7 месяцев назад

    फारच सुंदर गाणे आहे मी रोज ऐकतो.

  • @akashchormare9250
    @akashchormare9250 3 года назад +3

    Nice song khup tention jaat he gaan eikun

  • @kantaramjadhav211
    @kantaramjadhav211 Год назад

    बस्स अप्रतिम ❤

  • @raghunathdidul3507
    @raghunathdidul3507 4 года назад +4

    लता सुरेश गीत संगीत 100टक्के

  • @ajayphand8184
    @ajayphand8184 2 года назад +3

    हृदयस्पर्शी गाणे..

  • @dattamhatre2983
    @dattamhatre2983 Год назад

    खरच जुनं ते सोनं आहे 🎉

  • @kavitabobade9061
    @kavitabobade9061 Год назад +1

    सर्व काही अप्रतिम 😍😍😍❤
    ५ : ११ : २३

  • @wadkarswapna6134
    @wadkarswapna6134 2 года назад +1

    Radio chi athvan yete. Lahanpani aapli aawad madhe he gan khupda radio var aikayla milayche

  • @rajgaikwad3171
    @rajgaikwad3171 2 года назад +6

    खूप सुंदर साँग आहे ❤️🤗

  • @avinashsalunkhe5758
    @avinashsalunkhe5758 3 года назад +3

    खूप छान चित्रपट

  • @ankushkorade3468
    @ankushkorade3468 Год назад

    गीतकार संगीतकार आणि कलाकार यांना मानाचा मुजरा

  • @n.d.karvekar.886
    @n.d.karvekar.886 2 года назад +1

    अप्रतिम गीत...संगीत....सुमधूर गायन

  • @CREATNEW369
    @CREATNEW369 6 месяцев назад

    पुजा मँम तथा अजिंक्य सर खुप मस्त जैतरे जैत नंतरची पहली पसंत

  • @sambajikadam6371
    @sambajikadam6371 Год назад

    Gane ऐकताना डोळ्यात पाणी येते super song

  • @madhurinaik4732
    @madhurinaik4732 3 года назад +6

    माझे आवडते गाणे.

  • @sandeeppatil8900
    @sandeeppatil8900 2 года назад +1

    मनमोहक
    वीररसपूर्ण चित्रपट

  • @ganeshkoli55
    @ganeshkoli55 Год назад

    मराठी सुवर्णकाळ ❤

  • @maymarathi19
    @maymarathi19 3 года назад

    अस्सल संगीत २०२१ मध्ये ही तीच गोडी आहे या गीताची

  • @sandeshdesai1110
    @sandeshdesai1110 3 года назад +1

    माझा फेवरेट हिरो अजिंक्य देव

  • @sanjaykamble2870
    @sanjaykamble2870 7 месяцев назад

    सुरेश वाडकर, आणि लता दीदी अप्रतिम स्वर

  • @GorobaKamble-f2z
    @GorobaKamble-f2z Месяц назад

    हे गाण मला खुप आवडतं

  • @sambajikadam6371
    @sambajikadam6371 Год назад

    Super super lata & वाडकर

  • @विशालसांगडे
    @विशालसांगडे 3 года назад +2

    खूप सुंदर...❤

  • @vijaygholap3886
    @vijaygholap3886 3 года назад +3

    अतिशय सुंदर गाणं

  • @akshaypagare5921
    @akshaypagare5921 4 года назад +4

    Sarja royal story move in Marathi 😎😎😎😎😎😎😎😎😎😎

  • @nitinphadtare4893
    @nitinphadtare4893 3 года назад +2

    लहानणापासूनच आवडत गाणं

  • @bharatisuryavanshi6579
    @bharatisuryavanshi6579 3 года назад +18

    All time my fav song🎉

  • @sanjaykedari3621
    @sanjaykedari3621 Год назад

    जुनं ते सोनं ❤