अप्रतिम मुलाखत. सुकन्या कुलकर्णी च्या मुलाखतीची आतुरतेने वाट बघत होतो. किती प्रतिकुल परिस्थितीतून त्या अभिनेत्री म्हणून उभ्या राहिल्या. त्यांच्या जिद्दीला सलाम. प्रशांत दामले,उषा नाडकर्णी,विजया मेहता हयांना ऐकायला आवडेल.
सुकन्या तुझी मुलाखत ऐकली खूप छान झालेली आहे ऐकून मन सुन्न झाले आलेल्या संकटातून कशी बाहेर पडलीस हे ऐकून छान वाटले. हा जो उपक्रम चालू केला आहे तो फार स्तुत्यच आहे.त्यामुळे पुढील पीढीसाठी मार्गदर्शक ढरेल
मुलाखत छानच झाली आहे.विशेष म्हणजे सन्मित्र संस्थेच्या उल्लेखाने तसेच त्यातील सहकारी मित्रांची नावं घेऊन झुलवा ला दिलेल्या प्रचंड फुटेज ने खूप खूप आनंद झाला.मोठ्या कलाकाराचे मन मोठे असणे खूप दुर्मिळ आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद मधुराणी ह्या रंगपंढरी चॅनल वा प्रोजेक्ट बद्दल सर्व मुलाखती प्रेक्षक वर्ग आणि अभिनय क्षेत्रात काम करत असलेल्या कलाकारांना उपयोगी आहे ह्या सर्व हरहुन्नरी रंगकर्मीचा प्रवास पाहता आला
किती वेळा तुमचा पुनर्जन्म झाला हो सुकन्याताईऽऽऽ 🙏🏻 ग्रेट ग्रेट !! तुमच्या आईंना नमस्कार सांगा 🙏🏻 मी दादरला पूजा अपार्टमेंटमधे पाध्येंकडे पीजी म्हणून रहात होते तेंव्हा त्यांच्यबरोबर अमृतकुंभमधे तुमच्या घरी येऊन गेले आहे. तुमची बक्षिसं बघितली आहेत. तुमचा हा संघर्ष प्रेक्षकांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे. 🙏🏻
तुमच्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला तुम्ही किती खंबीरपणे सामोरे गेलात, अक्षरशः पुरुन उरलात, तुमचे जीवघेणे अनुभव ऐकुन अंगावर शहारे आले. प्रेरणादायी मुलाखतीसाठी आपले मनःपुर्वक आभार!...
बापरे! किती कठीण प्रसंगातून तुम्ही इथपर्यंत आलात! आजच्या तुमच्या कामातून प्रेक्षकांना कल्पना सुध्दा येणार नाही तुमच्या या खडतर प्रवासाची! तुम्ही माझ्या खूप आवडल्या अभिनेत्री आहात, मुलाखत ऐकताना सुन्न झाले. तुमच्या आणि तुमच्या आईच्या धैर्याची,संकटावर मात करण्याच्या जबरदस्त ताकदीला सलाम!् खूप खूप शुभेच्छा!
धन्य आहात. तुम्ही आणि तुमच्या आई.. साष्टांग दंडवत. तुम्ही खूप छान कलाकार आहातच पण त्या आधी फायटर जेट आहात. देव तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना...
अफलातून! सुकन्या ताई तुम्हाला नतमस्तक! एवढ्या दिव्यातून जाऊनही तुमच्यातला कलाकार आजही एवढा टवटवीत!! खरंच हाडाचे कलाकार म्हणजे काय हे तुमच्याकडे बघितलं की शब्दशः उमजतं.🙏🙏🌹
Sukanya Kulkarni yanna ewdha health wise sahan karayla lagla he mahit nawta. Kalakar padadyawar distat pan magchi hi story mahit naste 🙏 Hats off Sukanya Kulkarni!
Great, सुकन्या ताई,तू खूप छान आहेस,मी तुला ओळखते,या महाभोज तेरव्याचे,यात आम्ही होतो तेव्हा आम्ही 7 वित होतो,लोचन पोवार व मी छबि लद।स मध्ये आविष्कार मध्ये आम्ही पण होतो,तुला भेटायची खूप इच्छा आहे,
रंगपंढरी/ Rang Pandhari जयंत सावरकर यांची मुलाखत केव्हा घेणार??खूप छान बोलतात ते जुन्या नवीन नाटकांचा कालखंड पाहिलाय त्यांनी...खूप अनुभव आहेत त्यांच्याकडे ऐकायला मजा येईल आम्हा सर्वांना
Listening to the initial part of this, I wonder, what happened to Maharashtra? Where did all things go wrong? Have we lost all the sense of family across neighborhoods?
We lost chaals and with that went naka, mandali and interactions. As a child the doors of my house used to be closed only when we slept or we went away to our native place now we don't open the door for anything other than zomato or swiggy
मधुराणी जी ---- दूरून दिसायला छान झगमगाटी दिसणारे जग ? निव्वळ मृगजळ ; नाटकाच्या रंगमंचावर असलेले आपल्याला लांबून सुखी वाटणारे कलाकाराचे आयुष्य किती संघर्षमय ; मोठमोठ्या दिव्यातून जातांना घरातील असो वा सहकलाकारांच्या सहकार्याने सुकन्या जी पुन्हा आजपावेतो रंगमंचावर अभीव्यक्ती सादर करतांना दिसतात हे आमच्या सारख्या सामान्य रसिकांचे अहोभाग्य ; सुकन्या जी यांच्या रंगमचाप्रती असलेल्या निष्ठेला नी तपश्र्चर्येला मानाचा मुजरा ; कुसुम मनोहर लेले बघतांना तर सरळ स्टेज वर येऊन मोनेनां मारावे वाटत होते ;वाटत होते कुसुम सादर करणा-या सुकन्या जी ला जाऊन सांगावे ; " धीर धर ; खोटे हे अल्पजीवी असते " इतका नैसर्गिक अभिनय सुकन्या जी यांनी केला होता ; सुकन्या जी यांची स्मरणशक्ति खरोखरच कौतुकास्पद शिवाय त्यांना मार्गदर्शन करणारे वा सहाय्य करणाऱ्या सर्वांची त्यांनी मनात जपुन ठेवलेली जाणिव नि त्यांचा आठवणी ने केलेला उल्लेख त्यांच्या ठायी असलेल्या औदार्या ची ओळख करून गेला ; असो तुम्ही घेतलेली मुलाखत इतकी सहज सुंदर झाली कि सुकन्या जी सह आमचे ही डोळे नकळतपणे ओलावले ; तुमच्या दोघींच्या संवादातून एक मात्र अधोरेखित झाले ते म्हणजे केवळ मुलाखात देणाराच सृजनशील असून चालत नाही ; संवाद साधणारा ही तितकाच संवेदनशील असावा लागतो ; सुकन्या जी यांचे ;तुमचे आणि " रंग पंढरी " समुहाचे एक मनोवेधक संवाद प्रक्षेपित केल्या बद्दल मनापासून धन्यवाद------- ! सुभाष तोंडोळकर/औरंगाबाद ( केवळ एक सामान्य रसीक ) ( अनेक ठिकाणी व्याकरणातील चुका असू शकतील त्या कडे जरा दुर्लक्ष करावे ; इतकीच अपेक्षा ) १५/८/२०
मुलाखतीचा हा भाग बघताना माझ्या चेहऱ्यावर सगळ्या प्रकारच्या भावना उमटल्या. आश्चर्य, अगतिकता, त्रासिक, भीती आणि शेवट पाहताना खरंच हसतोय. कधी वाटले नव्हते सुकन्या ताईंनी एवढे काही सहन केले असेल पण खूपच छान भाग. पुढील भाग नक्कीच बघेन.
खूप छान मुलाखत, कित्ती कित्ती अपघात झाले सुकन्या च्या आयुष्यात त्यातून ती सावरली आणि खंबीरपणे उभी राहिली, वाह, प्रेरणादायी👌
अप्रतिम मुलाखत. सुकन्या कुलकर्णी च्या मुलाखतीची आतुरतेने वाट बघत होतो. किती प्रतिकुल परिस्थितीतून त्या अभिनेत्री म्हणून उभ्या राहिल्या. त्यांच्या जिद्दीला सलाम. प्रशांत दामले,उषा नाडकर्णी,विजया मेहता हयांना ऐकायला आवडेल.
सुकन्या तुझी मुलाखत ऐकली खूप छान झालेली आहे ऐकून मन सुन्न झाले आलेल्या संकटातून कशी बाहेर पडलीस हे ऐकून छान वाटले. हा जो उपक्रम चालू केला आहे तो फार स्तुत्यच आहे.त्यामुळे पुढील पीढीसाठी मार्गदर्शक ढरेल
मुलाखत छानच झाली आहे.विशेष म्हणजे सन्मित्र संस्थेच्या उल्लेखाने तसेच त्यातील सहकारी मित्रांची नावं घेऊन झुलवा ला दिलेल्या प्रचंड फुटेज ने खूप खूप आनंद झाला.मोठ्या कलाकाराचे मन मोठे असणे खूप दुर्मिळ आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अविस्मरणीय... अप्रतिम मुलाखत...!!!
जशी सहजता अभिनयात आहे...तीच प्रतिमा प्रतिभासंपन्न वाटते..! तुम्हां दोघींनाही अनेक हार्दिक शुभेच्छा.
Suprbb Iron ledy .😍😍👍👍💐💐👏👏👏Hate of to u dear Suknya GBU 🙏🙏👍👍
खुपच सुंदर. इतक्या आजारातून उठल्या हीदेखील कळल. सुकन्या ताई तुम्हाला शतशहा नमन
धन्यवाद मधुराणी ह्या रंगपंढरी चॅनल वा प्रोजेक्ट बद्दल
सर्व मुलाखती प्रेक्षक वर्ग आणि अभिनय क्षेत्रात काम करत असलेल्या कलाकारांना उपयोगी आहे
ह्या सर्व हरहुन्नरी रंगकर्मीचा प्रवास पाहता आला
किती वेळा तुमचा पुनर्जन्म झाला हो सुकन्याताईऽऽऽ 🙏🏻 ग्रेट ग्रेट !! तुमच्या आईंना नमस्कार सांगा 🙏🏻 मी दादरला पूजा अपार्टमेंटमधे पाध्येंकडे पीजी म्हणून रहात होते तेंव्हा त्यांच्यबरोबर अमृतकुंभमधे तुमच्या घरी येऊन गेले आहे. तुमची बक्षिसं बघितली आहेत. तुमचा हा संघर्ष प्रेक्षकांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे. 🙏🏻
तुमच्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला तुम्ही किती खंबीरपणे सामोरे गेलात, अक्षरशः पुरुन उरलात, तुमचे जीवघेणे अनुभव ऐकुन अंगावर शहारे आले. प्रेरणादायी मुलाखतीसाठी आपले मनःपुर्वक आभार!...
सुकन्या कुलकर्णी मोने lively n superb interview. Hats off to her mother for giving positive approach towards life
बापरे! किती कठीण प्रसंगातून तुम्ही इथपर्यंत आलात! आजच्या तुमच्या कामातून प्रेक्षकांना कल्पना सुध्दा येणार नाही तुमच्या या खडतर प्रवासाची! तुम्ही माझ्या खूप आवडल्या अभिनेत्री आहात, मुलाखत ऐकताना सुन्न झाले. तुमच्या आणि तुमच्या आईच्या धैर्याची,संकटावर मात करण्याच्या जबरदस्त ताकदीला सलाम!्
खूप खूप शुभेच्छा!
Khupchan ...keval tumcha aai mule ani tumcha jiddi mule tumhi tham ubhya rahu shkla ...great 👍
अप्रतिम मुलाखत ,एवढ्या अपघातांनतर आयुष्यात उभ्या राहिल्या आहात ,ग्रेट आहात ,स्फूर्तिदायक मुलाखत
धन्य आहात. तुम्ही आणि तुमच्या आई.. साष्टांग दंडवत. तुम्ही खूप छान कलाकार आहातच पण त्या आधी फायटर जेट आहात. देव तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना...
मस्त आहे रे ओमकार
अफलातून! सुकन्या ताई तुम्हाला नतमस्तक! एवढ्या दिव्यातून जाऊनही तुमच्यातला कलाकार आजही एवढा टवटवीत!! खरंच हाडाचे कलाकार म्हणजे काय हे तुमच्याकडे बघितलं की शब्दशः उमजतं.🙏🙏🌹
Very inspiring, informative interview. Madhurani continues to be a great facilitator.
सुकन्या ताई,कायम तुमच्या प्रेमात आहेच...आता आणखी जास्त प्रेमात पडले...
परिस्थिती शी झुंझणे तुमच्या कडून शिकावे..👌👍
👍🦢👍
Sukanya Kulkarni yanna ewdha health wise sahan karayla lagla he mahit nawta. Kalakar padadyawar distat pan magchi hi story mahit naste 🙏 Hats off Sukanya Kulkarni!
Watching this video for 3rd time. So many things to learn.
अतिशय सुंदर मुलाखत!👌 God Bless!!
Akhercha Sawal- atyucch acting..
Thanks for giving this opportunity to mention this to express gratitude.
🙏
Great, सुकन्या ताई,तू खूप छान आहेस,मी तुला ओळखते,या महाभोज तेरव्याचे,यात आम्ही होतो तेव्हा आम्ही 7 वित होतो,लोचन पोवार व मी छबि लद।स मध्ये आविष्कार मध्ये आम्ही पण होतो,तुला भेटायची खूप इच्छा आहे,
Great, Sukanyatai , artists kitti kathin prasangatun jaatat tarihi kala sadar kartat, hats off to you. Love you.
सुकन्या ताई ऑल टाईम फेवरेट आहे खूप छान आहेत😍👌👌👌👌🙏
👍👍👍
आरे व्वा, माझे आजोबा देखील डोंगरे बागेत रहायचे. 🙏
Sukanya taincha ha khadtar pravas aikun tyancha abhiman vatto ! Kontyahi kamamadhe apulki,avad,navin goshti shikaychi bhuk ani sankatanna samora jaun tyatun parat nava marga kadhnyachi takad hi kiti mahatvachi ahe tyacha andaj ala ! Uttam pravas ani kaaam tar sukanya taincha Uttam astach !
आत्तापर्यंतच्या सर्वच मुलाखती अप्रतिम आहेत, विजया मेहता यांची मुलाखत ऐकायला नक्कीच आवडेल. 😇🙏🏻
कीर्ती शिलेदार!
Thanks for your suggestion.
@@VishalVNavekar g
@@VishalVNavekar j
@@VishalVNavekar g
Amazing ! एवढ्या कठीण प्रसंगातून पुन्हा पुन्हा उभे राहणे हे एक दिव्य आहे. Hats off , Sukanya tai !!
Hats off to sukanya..very positive woman...I m her fan..love you💕💕
रंगपंढरी/ Rang Pandhari
जयंत सावरकर यांची मुलाखत केव्हा घेणार??खूप छान बोलतात ते जुन्या नवीन नाटकांचा कालखंड पाहिलाय त्यांनी...खूप अनुभव आहेत त्यांच्याकडे ऐकायला मजा येईल आम्हा सर्वांना
खूप छान मुलाखत. संघर्ष मय जीवनात पण सदैव आशावादी राहिलात. पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.
कमाल ...... साष्टांग दंडवत तुला सुकन्या ..... 🙏🙏🙏
My favorite actress..god bless you always 🙏
Khup Mast. Faar manmoklya gappa ahet. Dhanyavaad.
Much more awaited Guest..Thanks Madhurani for this one..I really liked it❤️🌸
अभिनयाप्रमाणेच सहजसुंदर मुलाखत!
Khup chhan, Sukanya tai is an inspiration!!
Had tears in my eyes when mam told about her mom use to take her for walk around ravindra naatya mandir ❤️❤️❤️
सुकन्या तु अफलातून आहेस। तुमची जोडी अशीच कायम राहु दे। माझ्या तुम्हाला शुभेच्छा।
Sukanya kulkarni Mone yana khupkhup shubhechchha. Tya Great aahet. Tyancha khadtar Pravas aikun thakka vhayla zale.
Kupch Sundar interview 👌👌👌
She is an excellent actress. Her Naagmandal was amazing.
शुभांगी गोखलें चि ही मुलाखत पाहायला आवडेल, please
Sukanya is my all-time favorite actoress..
Chuk bhul dyavi ghyavi amazing serial hoti tumchi ...👌👌👌
ताई का माहिती नाही पण माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे.
Madam, kharach tumhala sastangh namaskar. 1% tari tumcya sarkhi sahanshilta yeila pahije...ani arthat jidda sudha. Tumcya mule kuthetari kalakar avadlet mala....ani tumcya sarkhe kalkaracha best ahet. Shatashaha naman tumhala.
मस्त मुलाखत.... उषा नाडकर्णी ,कविता लाड-मर्ढेकर, प्रशांत दामले यांना रंगपंढरी मधे पहायला आवडेल....!!!
रंगपंढरी...... मनापासून धन्यवाद.... सुकन्या ताईंना ऐकण्याची खूप वाट बघत होतो...... Thank you 🙏
very nice program.interviewer is very good.does not interrupt unnecessarily.
Sukanya madam...tumchi acting khupach chaan...tumhi hamesha sukhi raha...
सलाम तुमच्या जिद्दीला 🙏🙏
अप्रतिम
Very frank person..genuine
Amazing interview
किती गोड दिसतेस तेव्हढेच गोड आणि ऐकत रहावे असे बोलतेस
Thanks for uploading
Sukanya mam. aabhalmaya serial best 😌❤️
Sukanya maai is best actor julun yiati reshimgadhi very nice sasu mother in law very nice seriyal best couples jodi
Listening to the initial part of this, I wonder, what happened to Maharashtra? Where did all things go wrong? Have we lost all the sense of family across neighborhoods?
We lost chaals and with that went naka, mandali and interactions. As a child the doors of my house used to be closed only when we slept or we went away to our native place now we don't open the door for anything other than zomato or swiggy
Sukanyatai we love you. 🙏
सुकन्या ताई धन्य आहात तुम्ही आणि तुमच्या आई. ऐकताना काटा येत होता.
ruclips.net/video/qEswKEZ10YE/видео.html
असेही एक रूप आपले.
सुकन्या great!
Sukanya u r very inspirational & my favourite personality always 🥰👍👍
Va mastch sukanya.
Wow!! Such an inspiration!
Apratim mulakht. 👌👌👌💐
Unstoppable.....
मधुराणी जी ----
दूरून दिसायला छान झगमगाटी दिसणारे जग ?
निव्वळ मृगजळ ;
नाटकाच्या रंगमंचावर असलेले आपल्याला लांबून सुखी वाटणारे कलाकाराचे आयुष्य किती संघर्षमय ; मोठमोठ्या दिव्यातून जातांना घरातील असो वा सहकलाकारांच्या सहकार्याने सुकन्या जी पुन्हा आजपावेतो रंगमंचावर अभीव्यक्ती सादर करतांना दिसतात हे आमच्या सारख्या सामान्य रसिकांचे अहोभाग्य ;
सुकन्या जी यांच्या रंगमचाप्रती असलेल्या निष्ठेला नी तपश्र्चर्येला मानाचा मुजरा ; कुसुम मनोहर लेले बघतांना तर सरळ स्टेज वर येऊन मोनेनां मारावे वाटत होते ;वाटत होते कुसुम सादर करणा-या सुकन्या जी ला जाऊन सांगावे ;
" धीर धर ; खोटे हे अल्पजीवी असते "
इतका नैसर्गिक अभिनय सुकन्या जी यांनी केला होता ;
सुकन्या जी यांची स्मरणशक्ति खरोखरच कौतुकास्पद शिवाय त्यांना मार्गदर्शन करणारे वा सहाय्य करणाऱ्या सर्वांची त्यांनी मनात जपुन ठेवलेली जाणिव नि त्यांचा आठवणी ने केलेला उल्लेख त्यांच्या ठायी असलेल्या औदार्या ची ओळख करून गेला ;
असो तुम्ही घेतलेली मुलाखत इतकी सहज सुंदर झाली कि सुकन्या जी सह आमचे ही डोळे नकळतपणे ओलावले ;
तुमच्या दोघींच्या संवादातून एक मात्र अधोरेखित झाले ते म्हणजे केवळ मुलाखात देणाराच सृजनशील असून चालत नाही ; संवाद साधणारा ही तितकाच संवेदनशील असावा लागतो ;
सुकन्या जी यांचे ;तुमचे आणि " रंग पंढरी " समुहाचे एक मनोवेधक संवाद प्रक्षेपित केल्या बद्दल मनापासून धन्यवाद------- !
सुभाष तोंडोळकर/औरंगाबाद
( केवळ एक सामान्य रसीक )
( अनेक ठिकाणी व्याकरणातील चुका असू शकतील त्या कडे जरा दुर्लक्ष करावे ; इतकीच अपेक्षा )
१५/८/२०
धन्यवाद सुभाष जी, खूप छान लिहिलंय तुम्ही.
Nice...Great
Speechless...
आभाळमाया 🙂
मुलाखतीचा हा भाग बघताना माझ्या चेहऱ्यावर सगळ्या प्रकारच्या भावना उमटल्या.
आश्चर्य, अगतिकता, त्रासिक, भीती आणि शेवट पाहताना खरंच हसतोय.
कधी वाटले नव्हते सुकन्या ताईंनी एवढे काही सहन केले असेल पण खूपच छान भाग. पुढील भाग नक्कीच बघेन.
Simply fantastic.......
परत एक छान अनुभव रंगपंढरीचा...
Whatta fighter personality. Aprateem 🙏
सुकन्या ताई बोलतात तेव्हा ऐकतच राहावं वाटतं मग ते ही मुलाखत असो की त्यांचं नाटक, मालिका ह्यातलं काम!
Amhi alikadche prekshak tumhala Sukanya Mone mhanunach olakhto😅
Pan kharach sundar ani natural abhinay asto tumcha
I like your acting much more. Madam.🙏🙏💐💐💐💐💐💐
My fvt actor sukanyatai 🥰🥰
Love u so much suknya tai
Khup chan
सुरेख!
सुकन्या तू किती गोड दिसतेस तितकीच गोड बोलतेस tuze कुसुम मनोहर लेले डोळ्या समोर उभे राहिले
Only grt actress
सुकन्या जी तुमच्या "सुधा" च्या खूपच प्रेमात अजूनही आहे मी 😍😍😍😍😍 तुमचा अनुभव सांगाल का ????
Like and like for your sharing
ग्रेट!
Great
दहीहंडीनिमित्त पाठवलेल्या भेटीसाठी आभार!
कीर्ती शिलेदार आणि विजय केंकरे ह्यांना ऐकायला आवडेल!
Hatts off tai
Khup khup chaan interview!❤️
Great abhinetri.
Himmatwali ahet Sukanya Tai
Who is the interviewer?
🙏🙏🙏🙏🙏
भयानक आहे सुकन्याताई तुमचा अनुभव
Khup sunder interview
Great actor.🙏