""अप्रतिम...!! गायन करतानाचे कुमारी श्रद्धा चे स्पष्ट शब्द उच्चार , सुरेल आवाज , गायन लय सगळ्या गोष्टी मुळे गाणं अगदी ""जमून आलय "" ......!!! खूप छान...!!! कोरस आणि वाद्य मेळ सुद्धा तेवढाच उत्तम जमलाय.....!!! 👍👍👍 Gos bless you श्रद्धा...!!! 🙏🙏🙏 ""God bless you All... कोरस मंडळी आणि वादक मंडळी....!!! 🙏🙏🙏
खूपच सुंदर एकामागून एक भजन ऐकतांना छान वाटतं गायक आणि वादकांची साथ करताना गाताना जो भाव आहे तो पण अप्रतिम व एकाग्रता पण सुंदर आहे तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
श्रध्दा ताई आमची अशीच सुदर - सुदर
भजन ऐंकण्याची भुक वाढत आहे
अभंग अतिशय सुंदर गायला
धन्यवाद
खूप छान श्रद्धा गायलं
अशीच पुढे गात रहा
श्रद्धा माळी, ताई भजने चांगली झाली. ओके
खुपच छान तयारी श्रध्दा 👌👌👌👌
खुप सुंदर गायले 🎉
वाह खूप छान...!!! गायत्री वैरागकार यांची आठवण झाली...खूप छान गायलंय आपण..!!!💐💐💐खूप शुभेच्छा..!!!💐💐
श्रद्धा अप्रतिम गायन........तुझं गायन एवढं मनाला भावतंय की शब्दच नाहीत.....खुप सुंदर...खूप खूप शुभेच्छा तुला....
Very sweet singing. Best wishes for future.
खूप छान
खुप छान
Sup voice tai 😘
नमस्कार,
🙏 राम कृष्ण हरी 🙏.. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
""अप्रतिम...!! गायन करतानाचे कुमारी श्रद्धा चे स्पष्ट शब्द उच्चार , सुरेल आवाज , गायन लय सगळ्या गोष्टी मुळे गाणं अगदी ""जमून आलय ""
......!!! खूप छान...!!! कोरस आणि वाद्य मेळ सुद्धा तेवढाच उत्तम जमलाय.....!!! 👍👍👍
Gos bless you श्रद्धा...!!! 🙏🙏🙏
""God bless you All... कोरस मंडळी आणि वादक मंडळी....!!! 🙏🙏🙏
God gifted melodies voice 👌👌👌🎶🎵
खुपच sundar... गायन... 👌👌👌🎶🎵
खूपच सुंदर एकामागून एक भजन ऐकतांना छान वाटतं गायक आणि वादकांची साथ करताना गाताना जो भाव आहे तो पण अप्रतिम व एकाग्रता पण सुंदर आहे तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खूपच छान 👌👌👌
अप्रतीम
Ahahaa.....Apratim.....
Wahh... khup chan ❤️🙏
अप्रतिम 👌👌👌👌
छान
अप्रतिम 👌👌👍👍
Khup chan 👌👌
🙏🏼🙏🙏🙏
Khupach sundar
Waw kup Sundar 🙏🙏
Chan chan 💯
Melodious voice...Keep.it up...
Khup chan
छान 👌
👌👌👍
खुप छान 🙏
@shraddha mali कृपया आपला नंबर मिळेल का
Khup Chhan
Khup Chan
खूप छान 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Khup chan👌👌
खूप छान 👌👌👌👌
Khup chan