Madha Vidhan sabha: मतदानानंतर Abhijit Patil भावूक, काय घडलं? |Sharad Pawar NCP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 178

  • @amarnaykude8321
    @amarnaykude8321 Месяц назад +85

    विजय आपलाच ❤❤

  • @surajdandage8017
    @surajdandage8017 Месяц назад +105

    सोलापूर जिल्ह्यात ऊसाला प्रथम ३५०० भाव देनारे आबासाहेब❤❤❤❤

    • @Sarthi_007
      @Sarthi_007 Месяц назад +5

      2825 te 3000 दिलाय

    • @mcubeats2201
      @mcubeats2201 Месяц назад

      Valu chor ahe ha😂😂

  • @Kiratankar_Shubham_bandgar
    @Kiratankar_Shubham_bandgar Месяц назад +123

    आबा तुम्हीच फिक्स आमदार होणार आहात

  • @balasahebgaikwad246
    @balasahebgaikwad246 Месяц назад +62

    आबा तुम्ही आमदार झाला आहे.... पंढरीच्या विठ्ठलाने तुम्हाला.... बरोबर ना आशीर्वाद दिलेले आहेत.... तुमच्या संग आमचे करमाळ्याचे नारायण आबा येणार आहेत... 100%

  • @hemantkadbane3794
    @hemantkadbane3794 Месяц назад +46

    ✌️✌️ आबासाहेब, विजयी भवं..✌️✌️

  • @dhananjaythorat5896
    @dhananjaythorat5896 Месяц назад +18

    निकाल काहीही लागो, पण एक।गोष्ट निश्चित आहे की अभिजित आबा हा माणूस खूप तळातून या पदापर्यंत पोचला आहे.हा एक आदर्श घेण्याची बाब आहे

  • @nitindhumal9080
    @nitindhumal9080 Месяц назад +49

    आबासाहेब फिक्स आमदार

  • @SwapnilPatil-ff1de
    @SwapnilPatil-ff1de Месяц назад +53

    आबा आपण चिंता करू नये....... विजय आपला निश्चित आहे......... 🔥🔥🔥

  • @BalasahebKadam-fs2lv
    @BalasahebKadam-fs2lv Месяц назад +18

    आबा हे तुमचे आनंद आश्रू आहेत 23 तारखेनंतर कोणीही तुमचा नाद करणार नाही जनता तुमच्या पाठीशी आहे लय मतांनी निवडून येणार 9799

  • @chayakhandagale2521
    @chayakhandagale2521 Месяц назад +19

    आबासाहेब आमदार, गुलाल खेळायचय

  • @amolchavan7350
    @amolchavan7350 Месяц назад +21

    आबा साहेब रडायचे नाही लढायचे आमच्यासारखे सर्व सामान्य कुटुंबातील कार्यकर्ते सोबत आहोत नक्कीच शेतकऱ्याचा पोरगा आमदार होणार

  • @sudhirtakekar8893
    @sudhirtakekar8893 Месяц назад +35

    आबा आमदार आपणच आहे

  • @SajarPatil
    @SajarPatil Месяц назад +13

    फिक्स आमदार आबासाहेब पाटील ❤❤🎉🎉🎉🎉

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 Месяц назад +17

    ✌✌Aaba Vijayi. Bhav ✌✌💯

  • @युवाशेतकरीहर्षवर्धनगायकवाड

    अभिजीत आबा आमदार होणार

  • @arjuntakik3078
    @arjuntakik3078 Месяц назад +7

    फिक्स आमदार अभिजीत आबा ✌️✌️

  • @sanr454
    @sanr454 Месяц назад +6

    विजयी आमदार अभिजीत आबा पाटील ✌🏻✌🏻❣️

  • @Xtremfibrr
    @Xtremfibrr Месяц назад +29

    Vijay bhava❤

  • @Viralmarathinews
    @Viralmarathinews Месяц назад +25

    आमदार फिक्स आबा आमच्या गावात 90% आबाला

  • @ashpaktamboli3684
    @ashpaktamboli3684 Месяц назад +11

    आबासाहेब तुम्ही कोण तिही चिंता करू नका तुम्ही आमदार झाला आहे आपला विजय पक्का आहे आम्ही सगळी तुमच्या सोबत आहे कायम

  • @AravindMore-lr6qu
    @AravindMore-lr6qu Месяц назад +4

    मलासुद्धा तूमचे वडीलाचे आठवण झाली आबा आज बघायला पाहिजे होते पंढरपूर कोट गाजलेल्या माणूस आज मुलगा पंढरपूर माढा दोन्ही तालुक्यातील आवाज घुमतो आबा तुम्ही आमदार होणार

  • @ashpakpatel7935
    @ashpakpatel7935 Месяц назад +15

    Aaba aamdar honar ❤

  • @sarfrazbagwansarfrazbagwan8207
    @sarfrazbagwansarfrazbagwan8207 Месяц назад +12

    आबा तूमचा वीजय नीशचीत होनार

  • @tractorlavrs8416
    @tractorlavrs8416 Месяц назад

    झालं बरं का अभिजित आबा आमदार 30वर्षाची सत्ता तिन महिन्यात 30हजार मतांनी घालवली माढा मतदारसंघातील तमाम मतदारांचे आभार 🙏

  • @PickprinceAm.n.
    @PickprinceAm.n. Месяц назад +25

    शेवटच्या सभेत बबन दादा ला भुरळ येईल म्हणून सांगितले मग सकाळ सकाळ रडून तुम्ही काय सिध्द केले
    काय झोल आहे.
    जनता खुप हुशार आहे.
    तुम्हाला निबार पाडतेत

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc Месяц назад +4

    कॅबिनेट मंत्री रंजीत भैया शिंदे साहेब 💪💪💪💪💪💪💪💪💪

    • @sudarshanmore6805
      @sudarshanmore6805 Месяц назад

      आधी निवडून येतो का बग 😅😅

  • @BalasahebSathe-et8sz
    @BalasahebSathe-et8sz Месяц назад +1

    गुलाल आपलाच आहे आबा🔥🔥🔥🔥💪💪💪🥰

  • @srushtiyadav4878
    @srushtiyadav4878 Месяц назад +2

    आम्ही सुध्दा पाणी आलं नाही म्हणून अजून भाविनक आहे पण स्वतः खासदार झाले होते अजून 15 सत्ताधारी आहेत पण उत्तर कोरेगाव मधील 27 गावं आजही दुर्लक्षितच राहिले आहे ते

  • @santoshkhatal651
    @santoshkhatal651 Месяц назад

    Abasaheb advance mdhe congratulations 🎉🎉❤❤❤

  • @balajilondhe9184
    @balajilondhe9184 Месяц назад +2

    आबासाहेब फिक्स आमदार. झाले, 100👌

  • @VICKYPAWAR-k1p
    @VICKYPAWAR-k1p Месяц назад

    ❤❤❤काम दमदार आबा आमदार ❤❤❤

  • @MahadeoLamkane
    @MahadeoLamkane Месяц назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤ ग्रेड आबा❤

  • @satishkumbhar495
    @satishkumbhar495 Месяц назад

    आमदार होणार फक्त रणजीत भैय्या शिंदे च होणार आहे 🎉🎉🎉🎉🎉

  • @akhileshmane3568
    @akhileshmane3568 Месяц назад +19

    कोणी कुणावर टीका केली हे सर्व जनतेला माहीत आहे...
    आमच ठरलाय सफरचंद फिक्स आहे..

  • @bhausahebguldagad9385
    @bhausahebguldagad9385 Месяц назад +2

    आमदार साहेब 🎉🎉🎉🎉

  • @annabansode9736
    @annabansode9736 Месяц назад +1

    आबा तुम्ही इथेच विजयी झाला
    तुमचा विजय पक्काचा आहे

  • @SwapnilDagade-j2i
    @SwapnilDagade-j2i Месяц назад +3

    Only Ranjeet bhaiya

  • @avadhutghatemotivationalsp176
    @avadhutghatemotivationalsp176 Месяц назад

    असा आहे माझा राजा❤

  • @pruthavirajsaste762
    @pruthavirajsaste762 Месяц назад

    Congratulations 🎉🎉

  • @sandipgaikwad2145
    @sandipgaikwad2145 Месяц назад +3

    जनतेतला राजा मानुस ,ओन्ली आबा.माढा अन करमाळ्याचे २०२४चे आमदार फक्त आबाच.

  • @vijaysinhlate482
    @vijaysinhlate482 Месяц назад +2

    निकालाच्या आदिच चालु केलंय 😂

  • @satishkumbhar495
    @satishkumbhar495 Месяц назад

    Only Dada Mama king 👑👑👑👑👑

  • @vijaysinhlate482
    @vijaysinhlate482 Месяц назад +7

    फिक्स आमदार रणजीत भैय्या शिंदे 🍎

  • @nitinthore7756
    @nitinthore7756 Месяц назад +5

    नाटकीय हाय

  • @ganeshchavan8176
    @ganeshchavan8176 Месяц назад

    फुल्ल लीड आहे. आबा ❤

  • @pavankale8321
    @pavankale8321 Месяц назад +17

    अरं थांबा मतदान तर होऊ द्या

  • @SurajKhandale-o3x
    @SurajKhandale-o3x Месяц назад

    ❤❤❤

  • @VICKYPAWAR-k1p
    @VICKYPAWAR-k1p Месяц назад

    Only aaba❤❤❤

  • @RamlingBorate
    @RamlingBorate Месяц назад +1

    विजय आपलाच

  • @priydrshinikhilare1049
    @priydrshinikhilare1049 Месяц назад

    Aaba amadar fix🎉🎉❤❤❤

  • @ajitkoratkar1491
    @ajitkoratkar1491 Месяц назад

    फिक्स आमदार 💯🎷🙏💪

  • @vimalmali9098
    @vimalmali9098 Месяц назад

    आबा चा विजय नक्कीच आहे

  • @santoshkhatal651
    @santoshkhatal651 Месяц назад

    Fix amdar saheb ❤🎉🎉🎉

  • @chanchalpawar815
    @chanchalpawar815 Месяц назад

    फिस होणार आबा तुम्ही आमदार 🎉

  • @atulgore6635
    @atulgore6635 Месяц назад +13

    आबा पुढच्या वेळेस विजय नक्की होईल

  • @naganathawachar8965
    @naganathawachar8965 Месяц назад +2

    काय आबा इतक्या लवकर 😂😂😂

  • @KRISHMUSICSTUDIO09
    @KRISHMUSICSTUDIO09 Месяц назад +1

    फिक्स आमदार आबासाहेब

  • @BanduJagdale-h3q
    @BanduJagdale-h3q Месяц назад +1

    आबा फ़िक्स

  • @kanhaiyamaske3685
    @kanhaiyamaske3685 Месяц назад +2

    पानी दिसत नहीं डोळ्यात

  • @ganesh5896
    @ganesh5896 Месяц назад +8

    विजय नक्कीच आहे

  • @narayanyadav9793
    @narayanyadav9793 Месяц назад

    धपका किंग अभिजित पाटील आमदार होणार

  • @bapukoli3528
    @bapukoli3528 Месяц назад

    लय मतान पडणार सफरचंद नाद करा आमचा नाही

  • @nageshkharsande2291
    @nageshkharsande2291 Месяц назад

    आमदार अभिजित आबा पाटील 💥

  • @vaibhavvhanmane7656
    @vaibhavvhanmane7656 Месяц назад +2

    काय नाटक करतोय

  • @sachinshinde2607
    @sachinshinde2607 Месяц назад

    माढा अभिजित आबा करमाळा नारायण आबा फक्तं आबासाहेब करमाळा माढा

  • @akshaygidde4636
    @akshaygidde4636 Месяц назад

    हा माणूस 1 लाख टक्के निवडून येणारं

  • @avinashmusle5651
    @avinashmusle5651 Месяц назад

    फिक्स आमदार

  • @sagargidde9679
    @sagargidde9679 Месяц назад +16

    आबा तुतारी वाजली रडु नका

  • @bhagawattamible2146
    @bhagawattamible2146 Месяц назад +7

    आता काय उपयोग नाही रडून आबा माढात सफरचंद आल्यात जमा झाले आहे 🍎✌️

  • @javedshaikh3159
    @javedshaikh3159 Месяц назад

    ✌✌

  • @ravirajpatole169
    @ravirajpatole169 Месяц назад +2

    🍎🍎🍎🍎🍎🍎🍎

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 Месяц назад

    ऊदयोन्मूख यूवा नेतृत्व अभिजीत (आबा ) धनंजय पाटील माढ्याचे आमदार होणार.

  • @rihalmulani2318
    @rihalmulani2318 Месяц назад

    Only aba💯

  • @SomaShinde-ck7ee
    @SomaShinde-ck7ee Месяц назад +2

    खोटं बोलतय

  • @navnathgund6081
    @navnathgund6081 Месяц назад +1

    👌

  • @prakashbhosale7564
    @prakashbhosale7564 Месяц назад +2

    आता रडत रडत घरु बसाव लागणार

  • @amolpawar9750
    @amolpawar9750 Месяц назад +8

    रणजित भैय्या शिंदे फिक्स आमदार

  • @sachinsurve7390
    @sachinsurve7390 Месяц назад

    शेवटच्या सभेत दादा सोंग करतील रडतील असं मनाला तुम्हीच रडायचं सोंग केल.

  • @RahulGhadage-sm9by
    @RahulGhadage-sm9by Месяц назад

    फक्त तुतारी वाजणार आबा आमदार होणार आहेत

  • @RohidasSurwase-w5n
    @RohidasSurwase-w5n Месяц назад

    वडील नी सांगितलं नव्हतं का बाबा वाळू चोरू नको म्हणून

  • @sanjaykshirsagar5954
    @sanjaykshirsagar5954 Месяц назад +1

    Stant

  • @ShahajiBhosale-x3d
    @ShahajiBhosale-x3d Месяц назад

    विजयी भव

  • @BapuLondhe-q5e
    @BapuLondhe-q5e Месяц назад +11

    रणजित बबनराव शिंदे फिक्स आमदार 🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎

  • @alandilovemarriagepoint7598
    @alandilovemarriagepoint7598 Месяц назад

    आबा आमदार

  • @rupalitambave-c
    @rupalitambave-c Месяц назад

    Aba zali na final gulal aplach 🔥🔥

  • @chayakhandagale2521
    @chayakhandagale2521 Месяц назад +1

    👍👍🤞😢

  • @RamGhadge-s9r
    @RamGhadge-s9r Месяц назад

    विजयीभव आबासाहेब

  • @dnyaneshwarkokate9080
    @dnyaneshwarkokate9080 Месяц назад +1

  • @Interview-k2b
    @Interview-k2b Месяц назад +1

    Saheb prate ki 1000 rupaye bhetale total 1000× 7=7000
    Thank you patil

  • @vishalpawar5544
    @vishalpawar5544 Месяц назад

    ❤fix आमदार

  • @vishalnalwade2959
    @vishalnalwade2959 Месяц назад

    माणूस दमदार आबा पाटील आमदार होणार

  • @KundanVajale-d9m
    @KundanVajale-d9m Месяц назад +25

    बबनदादा वर बोलताना संयम बाळगला आज रडायची वेळ आली नसती

    • @Atul_2305
      @Atul_2305 Месяц назад +6

      बबन दादा काय देव आहे का.....किती दिवस औत एकाच बैलाच्या खांद्यावर ठेवणार.

    • @shamshinde903
      @shamshinde903 Месяц назад

      @@Atul_2305ho ahe dada amcha god

    • @SamadhanShindePatil
      @SamadhanShindePatil Месяц назад

      ​@@Atul_2305विषय वयाचा बोलान्या चा आहे

  • @swayammane01
    @swayammane01 Месяц назад +15

    बस आता सगळ पैसं घालवून बसला रडनू काय उपयोग

  • @shivajimane4873
    @shivajimane4873 Месяц назад

    काम दमदार आबा आमदार

  • @Rameshwarnavale
    @Rameshwarnavale Месяц назад +20

    पडायच्या आधीच रडू आलं

  • @laxmanpatil6663
    @laxmanpatil6663 Месяц назад +17

    रणजित भैय्या आमदार होणार आता कस

  • @rohitpharade2717
    @rohitpharade2717 Месяц назад

    ❤👍😊

  • @prashantmukane9295
    @prashantmukane9295 Месяц назад

    आमदार

  • @harishkarande7635
    @harishkarande7635 Месяц назад +1

    🍎🍎✌️✌️🍎

  • @shrikrushnathorat3537
    @shrikrushnathorat3537 Месяц назад

    माणूस कामाचा आहे. आम्ही बीड कर