शोध मराठी मनाचा संमेलन- २०१८ : मुलाखत : दिशा शेख - भाग ३
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- जागतिक मराठी अकादमी आणि बीव्हीजी आयोजित '१५व्या शोध मराठी मनाचा' संमेलना'त कवयित्री-कार्यकर्ता दिशा शेख यांची मुलाखत झाली. नीलिमा बंडेल्लू यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
दिनांक : २ जानेवारी २०१८, स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
अप्रतिम,,, दिशा ताई,,,किती deep अभ्यास,अन व्यासंगी व्यक्तिमत्त्व आहे हे👍👌कश्याचीच तोड देता येत नाही,,, यांच्या अभ्यासाला, किंबहुना त्यांच्या वास्तविकतेला🙏एक👍कुशल वक्ता.......
दिशा नावातच सर्व काही आहे. मॅडम खुप अभ्यास आहे तुमचा. मी तुमचे प्रत्येक भाषण ऐकतो. मी खुप inspired झाले तुमच्याकडून . मी तुमचे मुंबई मधील भाषण ऐकले. Salute Mam
असेच लिहित रहा असेच बोलत रहा.
मला खुप आश्र्चर्य वाटलं.इतका आभ्यास आहे तुमचा.तुम्ही प्रबोधन करतच राहा.तुमचे कॊशल्य समाजातील वाईट प्रथा दुर करण्यास जरुर वापरा.धन्यवाद.
पहीला मुद्दा च परफेक्ट आहे. 👌👌👌👌👌
एवढी वैचारीक परिपक्वता!
सलाम तुमच्या विचारंना.🙏🙏🙏🙏
खूपच चिकित्सिक,तत्वचिन्तनपने,मार्मिक, दिलखुलाश, संवादपटूत्तेने केले मार्गदर्शन आहे. आपण याच कार्यातुन राजकारणात याव. वंचित बहिजन तुमची वात बघत असेल.
तुमच्या सारख्या महान लोकांची खरच आज खुप खुप गरज आहे या देशाला.....हे आमदार अन् खासदार यांनी तर लुटुन खाल्ले लोकांना......एकच नंबर खरच वकृत्व ताई.....सलाम तुम्हाला......☺️👍👌
दिशा मॅडम आपणांस शतशः नमन ! किती सुरेख बोलता आणि अभ्यासपूर्ण विवेचन....
दिशा जी खुप छान बोलता तुम्ही एकदम झकास ! तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
"माणसानी माणसांशी प्रेमाने वागल तर किती छान वाटत, नाही तर हे जग म्हणजे नुसतच माणसाचं रान वाटत "
खरंच खूप छान
दादर शिवाजी पार्क वरील तुमचं live भाषण ही पाहिलं मी
तुमच्या बोलण्यातला आणि सांगण्याचा जो खरेपणा आहे त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे
Nice video. M. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹👏👏👏👏👏🙇😂
बाबासाहेबांचे विचार असे आहेत की प्रतेक स्रि आणी पुरुषा मधला स्वाभिमान जगा होतो...पण आज या दिशा ताई ने दाखवुन दिल समाजाला स्वाभिमानी जिवन
9623364628
बापरे कीति परखड आणि सुंदर बोलता तुम्ही दिशा madam'
Ho kharach
9Sushant Sawant a
Padkhar bolyashivay konyachyahi dokyat shirnar nahi didha tai Tumi asecha bola chhan bolta
Sushant Sawant ho
याला म्हणतात विवेचन! खूप परखड आणि स्वतंत्र! आवडले👍
Yes boss i am allves kinner
दीशाजी आपण कीती कीती गोड मराठी बोलतात. शतशः प्रणाम. आणि एकनू एक शब्द सत्य बोलत आहात. जीवनाचा खूपच अभ्यास केलेला दीसतोय.
तुमचं बोलणं संपूच नये असे वाटते एवढे ज्ञान संपादन केलेत खरच अप्रतिम👍👌
खूप अभ्यास आहे, मनमोकळेपणाने बोलता ,कौशल्य भरपूर,पण मस्तच आहे
दिशा पिंकी शेख मॅम अप्रतिम वास्तववादी विवेचन.👌👌👌👍
Didi HIJDA word nka o vapru khup hurt hoty..aani tumhi khup chhan bolt aahat..great thinking..aani smajatil burstlele vichar nhi smpnar kdhi..karn yethe nalayk vruttiche lok rahtat..you deserves respects..
दीशा खरोखरच या मानव जातीला एक मात्र एक दिशा दाखवून जातियता गाडुन टाकाल
Best of luck DISHA
What a super thought Disha madam salute you mam
Khup chhan Disha tai , khup motha abhyas aahe tumcha ,, ramayna che chhan udaharn dile
खुप सुंदर..! खूप छान माहिती दिली..! ✌u r really great.
दाभोलकर सर नंतर खरच तुझ्या बोलण्यात दिशा दिसली....!
बोलत रहा....
फक्त ऐकावंस वाटलं आज...👌👌
HATSS OFF
VIRUSツ SMARTY
Ll
L
mam you can change mind thought...realy great speech
पूर्ण समाज तुमचा दोषी आहे ……. किती न कळत या gender च्या गोष्टी मध्ये आपण दबतो आणि अंधश्रद्धा याला आपला आधार बनवतो ..... तुमची भाषाशैली खूप सुंदर आहे मॅडम 👌👍💐💐💐💐
Kya bat disha mam u r so great.......khup chan vichar mandale tumhi
hijada shap ki vardan part मी बनवलेल्या शॉटफिल्मला 2 Lakh 37,000😳 पेक्षा जास्त लोकांनी बघितली आणि पसंद केली... आतापर्यंत ज्यांनी कोणी माझीही शॉट फिल्म बघितली नसेल कृपया खालील लिंक वर क्लिक करून फुल मूव्ही बघा
ruclips.net/video/b5weGzGn0HI/видео.html
CLICK HERE👆🏻AND Watch full movie..share
(Record break, no. 1 short film in India)...Directed by Vikas Mahajan (अभिनेता)
🎬 लवकरच Comedy day नावाची कॉमेडी वेब सिरीज आम्ही घेऊन येत आहोत... तर लगेचच subscribe करा आमच्या चॅनलला.
🙏🏻 please share 🙏🏻
Hijada shape ki vardan
सलाम आहे ताई तुझ्या बुद्धिमत्तेला ! काय वैचारिक भाषण vaaa..
Disha.. you are verry verrry best. Good thoughts and very deep knowledge of this social aspects. You are genious l am proud of you.
Khup chhan v4 tai....khrch aikt rahaws watat...itihas ghdwach..👍👍👍👍👍
Disha didi khup chan vichar mandlet. .....tumcha gyaan ani vicharancha adhar karto. .....jai bhim
खुप सुंदर भाष्य केलेलं आहे
अप्रतिम ...शिक्षणाने मस्तक सुधारतं मग ते कुणाचंहि असु द्या ,तुम्ही तुमच्या लोकांनसाठी ऐक आदर्श आहात..
disha mam
khup chan vakturtv,
samajik stravar aple yogdan nkich gajel .
ani lokanmadhe aplyakade bagnayacha drusthikon badlel
hat's off mam
Khup chan Adarsha dilat tumhi kharokharach he Vichar pratyekane ghetale pahije
Tumche vichar Khup aadarsh ahet, ani vaicharikta knowledge pn Khup chan ahe... Mi philyanda pahile tumhala... Hats off
खर बोलते दिदि...
मनातून बोलते...दिदि तू दैवीकरन मानले नाही,
बर केली....दिदि तूला वर्धात पाहिले आहे...
स्वाहा कविता खूप आवडली...!
खूप सुंदर विचार...सलाम तुम्हाला 👍👍👍
खुपच छान प्रबोधन केलस,,, दिशाजी
दिशाहीन समाजाला योग्य दिशा देण्याचं काम दिशाच्या माध्यमातून होतं हीच मोठी गोष्ट आहे,,,, खुपच अभ्यासपुर्ण बोलते त्याबद्दल तुझं खुप मनापासून कौतुक करतो,,,,, शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम द्यायचा आहे त्यासाठी काय करावे लागेल
म्हणजे तारिख मिळेल का❓
vichar vastavatle ahet .dambhik samajchi chirfad keli. tihi abhyasatun vichar vyakt kele .apala study changala ahe.samaj prabodhanane jagruti karavi ani garib samjatil andhshrddha kami hoil.
tumhala salam.
खुप खुप सुंदर विचार तुम्ही बिनधास्त पण मांडले आहे. खुप छान वाटल मन भरून आले.
तूम्ही जे काय बोलले ते आयकून मला खत मनापासून आनंद झाल दिशा मॅडम खूप छान
It was realy heart touhing....
Knowledgeble..speech
👌👌👌👌👌
दिशा शेख तुम्ही खरोखर बुद्धिमान आहेत, सलाम तुमच्या धैर्याला!👍👌💐💐
Nice mam
शिक्षण हे एक वाघिणीचे दूध आहे ते एक दिवस गुरगुर तच हेच शिक्षण विचार आचार बोलनी 👏👏👏👏👌👍
Kiti Abhyas aahe Tai tumacha , Bhashahi kiti chhan aahe👏👏
Khup khup chhan vatale tumache aikun
Khup vichar karayla lavnari gosht aahe ...salute deesha mam ...god bless you
दिशा मॅडम खूप छान संवाद साधला आहात. खूप आवडला.
अगदी अस्सल आणि खरं, पण बेदरकार मत,,, सलाम 👍👌💐💐
Proud moment to watch it🤔 Hat's off such a great thinking, Respect 🙏
U r so realistic and straight forward.. I like ur statement... Hat's off to you....
Didi salute to you ...you are really sweet...and honestly you aren't different..you are similar...but needs to good education and good culture to coming new generation
Thanks disha Tai tumhala saprem Jai annabhau Jai lahuji Jai bhim ask mala dablela aawaj baba saheb ambedkar annabhau sathe ramasami prriyar nantar didhatai tumhi bolat what Salam Tatumhala
MAZA AAYUSHATIL SARVAT GREAT SPEECH ,RESPECT WOMEN
खूप छान विचार आहेत तुम्हांला माना चा.मुजरा
Khupach jabardast Disha you are not just a poet but a good intellectual in your own community and scientific way of thinking always leads human towards better society.
Great
Nice tai
Deesha Madam you are talking so nice 👌and you are on highrich talker 👌
दिशा ताई अगदी काळजात हात घालणारे शब्द
It was really heart touching speech.....👍👍👍👍👍💐💐
Very nice and true madam ...i liked
दिशा शेख सलाम करतो तुझ्या परखड विचाराला, ग्रेट एकदम ग्रेट
Uttam Vichar Aple. Shat Shat Naman 🙏🙏
Very nice and reality Dishaji 🙏
Disha mam aapan khup Chan pn real bolta ahat, keep it up & go ahead, best luck for future.
Madam tumhi kharch khup chhan bolta aani je bolta te tumchya shuddh antakarnatun bolta so thank you...
अप्रतिम विचार शैली आहे .दिदि तूमची
Khup chaan bolta madam. . Khup dvsanni aikav as vatl. . GBU 😊😊😊😊👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌
Khup mast disha tuze vichar tune khup kami shbdat parstut kel
खूप परखडपणे विचार मांडले... सलाम तुम्हाला
माझी फेसबुक मैत्रीन दीशा.
छान..
तुमचे विच्यार खुप मोठे आहे तुम्हाला सलाम,,👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍
Deesha shaikh u. R. Speech very nice. Thanks. Iam proud of u.
Kharach great aahat aapan.......
ताई तुम्ही खरंच खुप सुंदर विचार मांडता
सलाम दिदी तुला व तुझ्या विचाराला
तुमच्या नॉलेजला सलाम मॅडम
अतिशय सुंदर मुलाखत आहे दिशा मॅडम खूप खूप छान बोलता
माणसाची नाहीतर गावाची...खरच खूप मार्मिक
ताई तुमची व्यथा ऐकून खूप खूप व्यथित झालो ईश्वर तुमचं कल्याण करो
I am speechless of ur good speaking
फार सुदर हसता तुम्ही.छान दिसता.सुदर विचार.सगळाना नाही जमणार.
Disha u r great.
Awesome communication skill
एक दम बरोबर आहे तुमच
Good spich dish
रामायणावर खूप छान माहिती दिली आहे।
बायकावरच शूद्र भाष्य खुप केले।
अभ्यासपूर्ण बोलण आहे आपलं खूपच सुदंर
Great Thinking....Great Knowledge.....proud of u Mam....
Kya baat hai.... So nice. Great!
इतना जबरदस्त स्पीच दिशा मॅडम सॅल्यूट
खुप छां न मला गर्व वतातो तुमचावर
मि पहील्यांदाच ऐकल तुला पण तुझ्या विचारांना खरच तोड नाही......
Truly I changed my mind set and view of watching at transgender because of you disha mam keep going
😥 डोळ्यात पाणी आलं ना 🙏
Great khup Chan
Very nice speech 👌👌👍
वा दिशा मॅडम खुप छान, तुमचा परखडपना आवडला, सलाम तुम्हाला.
Really True Always Right Dishaji ❤️🙏❤️
Madam what a excellent knowledge vocabulary and speech salute you
कटू आहे पण सत्य आहे... खूप छान परखडपणे सत्यता मांडली आहे..
Very very nice......
अप्रतिम 👍 काम
All the best 💐
Great thinking...वास्तववादी विचार
Nice Thought As well as great speach TAI
19 minit kase sample kalalech nahi....agdi bharavlasarkh zal.... Apnas khup khup pudhil watchalis khup khup shubechcha