शोध मराठी मनाचा संमेलन- २०१८ : मुलाखत : दिशा शेख - भाग २
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- जागतिक मराठी अकादमी आणि बीव्हीजी आयोजित '१५व्या शोध मराठी मनाचा' संमेलना'त कवयित्री-कार्यकर्ता दिशा शेख यांची मुलाखत झाली. नीलिमा बंडेल्लू यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
दिनांक : २ जानेवारी २०१८, स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
आदरणीय दिशाताई,
तुझ्यातील कर्तृत्ववान पौरुषत्वाला माझा सलाम. तुझ्यातील संवेदनशील स्त्रीत्वाला माझे नमन. मुलाखतीच्या या चारही भागातून तू अर्धनारीनटेश्वराचे खरे दर्शन घडविले आहेस. बुरखा पांघरलेल्या आजच्या समाजात पुरुषांना पुरुषत्वाची लाज वाटेल आणि स्त्रियांना अस्मितेची जाणीव करून देईल अशी ही आदर्श आणि प्रेरणादायी मुलाखत आहे.
या मुलाखतीमध्ये जगण्याची, वेदनेची, संवेदनेची, अस्मितेची आणि कलेची प्रेरणा दडलेली आहे असे मला वाटते. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी देखील आपल्या मनातली ऊर्जा आपण समाजाभिमुख कशी करू शकतो हे या मुलाखतीतून समजू शकेल. अतिशय स्पष्ट आणि स्वच्छ असे तुझे विचार ऐकून अंतर्मुख झालो. अनेक गैरसमज दूर झाले. मुख्य म्हणजे गुरु-शिष्य परंपरा याही समाजामध्ये जिवंत आहे म्हणूनच तुझे विचार आज समाजासमोर आले. तुझ्या गुरूंना माझे शतशः नमन. एकदा तुला भेटून तुझी मुलाखत घ्यायला मला नक्की आवडेल.
सवड असेल तेव्हा मला नक्की सांग.
Sachin.
9422274689
दिशा तू खूप छान विश्लेषण केले आहे
हे विचार समाजात पोहोचवले पाहिजेत
तरच लोक हिजरा संस्कृतीकडे आपुलकीने पाहतील
दिशा ताई सगळ्यात आधी तुला मनाचा मुजरा ....
तू आज पर्यंत खूप खस्ता खाल्यास याची जाणीव मला पण कळते त्यातूनही तू सावर्तेस यासाठी तुझा अभिमान देखील वाटतो .
आयुष्यामध्ये तू एक प्रेरणा ठरशील हे नक्कीच ... माझ्या मते तू भारतीय संविधान चा अभ्यास कारावास म्हणजे तुला अजून म्हणजे समानतेचे अधिकार आणि प्रत्येकाला जगण्याचा अधिकार कशा पपद्धतीने आहे हे सगळ्यांना समजावून सांगू शकशील .कारण आज जरी 20 वे शतक असले तरी आजही भारतीय संस्कृती हि बऱ्यापैकी पुरुष प्रधान आहे यात काई शक नाही माझा तुला सांगण्याचा हेतू हाच आहे की तुला सुद्धा इव्हन तुझ्यासारख्या माझ्या अनेक बहिणींना जगण्याचा हक्क आणि अधिकार आहे जे समाजमान्य आजही नाही ,तू लढ स्वतःसाठी नाही तर अशा अनेक त्रितीय पंथींसाठी लढ त्यांची तू प्रेरणा हो ...
बोलण्यासारखे तर खूप आहे पण एवढे मी नई बोलू शकत , तू फक्त हार मनू नकोस , भविष्यात कधी मला तुला भेटण्याची संधी मिळाली तर मी तुला नक्कीच भेटेल ...
समाजाला सत्य काय आहे हे तुम्ही दाखवून दिले खरच खूप छान
चारही भाग अप्रतिम आहेत
हे वास्तव समाजापुढे येणं गरजेचं होतं
खुप छान व्याख्यान दिशा मॅडम....👌👌प्रत्येक शब्द अभ्यासपूर्ण
जबरदस्त समाज प्रभोधन
Khup sundar disha mam khup bhari watal khup great aahet tumhi
काय अभ्यास केला आहे सर्वच विषयांचा
😊🙏Tai kiti sahanshil aani 😎kartrrutvvavaan aahes tu ,Salam aahe tuzhya kaaryala.😘😘😘😘💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
दिशा खुप उत्कृष्ट पणे विश्लेषण केले आहे
मी प्रथमच एवढा वेळ या gender विषयावर व्याख्यान ऐकलो
Dhanyawad
खुपच सुंदर
बरच अज्ञान कमी झाले
Khup sunder vishleshan, thank you for sharing proud of you 👍🙏🏻
Great information
Khup chan samajapude alech pahije mam
Kon pan asho vachan lekhan {shiksha ) Pahije vaicharik patali vadaali pahije
दिशा you are Great
DISHA MADAM SHE IS GREAT !! KHARACH MANALA LAGUN GEL👍👍
Great👍 parkhad shabdat kamalichi satyata mandlis.
Disha khup mast vishleshan keles .mala fakt ek prasn padla ahe ki jar nisrgane ase genders tayyar kele tar te dusrya animals madhe pan ase genders astat ka
Khupc sundar kavita disha
ग्रेट दिदि
खुपच छान तत्त्वज्ञान
Samajachi kan. Ughadni
Heart touching.
खूप छान माहिती
Gender vishai kharech khup chan visleshan mam
Tumhi tar saglyanchi kan ughadani keli bai. Great.
अप्रतिम विचार..
so nice thought
You are great disha ji
देवाला मानत आसेल तर , विज्ञानाला मानू नका. खूप छान.
till date i was confused about this community, i thought some are real and some are not, some are doing it for money , but after watching this video i can say if somebody is born this way and not indulging in taking any disadvantage or undue advantage of his/her natural instinct then i wont mind being his/her true friend
Mala ya sansamadhe kaamkarnychi ichaa aahe
Great disha
Khup chan vichar ahet 🙌
Love you
👌👌
Very nice
Great
Great Great Tai
Disha you re the best👍💯
छान मराठी भाष्य
Are khup chan
खूपच छान विचार आहेत
Hi bhagwan
1...1... Word man laun aikava vatato... Sagle part 5 baghta baghta kadhi sample kalalch nahi
दिशा शेख ग्रेट
Nice..
nice...
दिशा खूपच छान विचार आहेत
Gender व transgender या इंग्रजी शब्दांना मराठी शब्द आहेत का?
मराठी शबद एक शिवी सारखा आहे ." हिजडा "
Nice
Kharch ahe
Naic
Nice video
Good
So great speech disha tai
हाय
Jay barip
काळजाला भिडणारा विचार
I love you yar
Disha ...nawapramane khupach jawal ....tula khare sangu ka mi pan tujhyasarkhich ahe ga pan mokle hota yet nahi ...tu shabd rupi wahat janari ganga ahes pan mi shant ani stabdh .kasa jagaway ha motha prashna ...karan samaj nai na ga samjun ghet ...kuthla guru kade jau jo majhi kalji gheil surwatila mhanje guruche mhatarpan sudhrel ...
Hi
💔💔💔💔💔💔💔💘💞
Buddha chaa jag aahi he tech havee see aahi yaa shrtilaa
Madam geret
Tumhi sahanya khup ha pn vichar jastch Hypothetical ahet lok murkha sarkhe waah waah krt ahet tumchi pn chuk ahe he
So nice sis so nice lv u
Great
खूपच छान विचार आहेत
Good