मॅडम अतिशय छान माहिती दिली हाय ब्लड प्रेशर मध्ये कोणती आसने प्राणायाम चे महत्व ओमकाराचे महत्व तसेच हातामधील प्रेशर पॉइंट्स मुळे बीपी कसा नॉर्मल राहू शकतो ही माहिती मला खूपच आवडली
तुम्ही खुप चांगल्या प्रकारे समजाऊन सांगता , धन्यवाद , मला दोन तीन गोष्टी विचारायच्या आहेत १. मी , बी पी पेशंट आहे , मी सप्टेंबर २०२० पर्यंत वज्रासन , बालकासन सहज रीत्या करायचो परंतु बी पी कंट्रोल मधे असुन ही डाव्या हाता पाया वर पॅरलिटीक अटॅक आला , आता मी पूर्ण पणे बरा नसलो तरी चालतो फिरतो , हात पाय दुखणे थोड्या मुंग्या येणे हा त्रास होतो , तर काय वज्रासन केल्या मुळे पाया कडे रक्त प्रवाह कमी होतो आणि काय मी परत वज्रासन धीरे धीरे परत सुरू करू शकतो ? २. एक्यूप्रेशर रोज करण्याचे काही साईड इफेक्ट आहे का ? म्हणजे काही त्रास नसताना पॉइंट्स दाबले तर त्याची सवय पडणे न दाबले तर त्रास होणे वगैरे . ३. पॅरलिटीक अटॅक न येण्यासाठी काही उपाय असल्यास त्या वर पण एक व्हिडिओ बनऊन माहिती दिली तर फार चांगले होईल . आणि हो मला नक्की कळवा . आयुर्वेदा बरोबरच तुम्हाला योगाभ्यासाचे ही ज्ञान आहे हे जाणून फार आनंद वाटला 🙏
Hello mam, very good information.. acidity ani heart related issues yamadhe chati madhe jal jal hot aste tar heart issue kasa olkhycha n acidity kashi olkhychi..thank you..
डॉ. याच्यावर कुठली आयुर्वेदिक औषधे घेऊ शकतो. तसेच जेवणात कुठले पदार्थ खावेत आणि कुठले पदार्थ खाऊ नयेत. कृपया सांगा. व्हिडिओत आसनांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏
Mam mazya payache donhi Jodve dukhtat......basil ki uthayla tras hoto,lagech chalta yet nAhi....kahi suggestions deu shakta aapan.....maze vay29 running aahe
🙏🙏 मॅडम खूप खूप धन्यवाद माझ्या कमेंडला उत्तर दिल्याबद्दल आता मी रोज तुम्ही सांगितलेली आसन प्राणायाम करेल पुन्हा एकदा मनापासून आभार 🙏🙏
खूप छान मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणखी विडीयो पूर्ण करण्यासाठी
खूप खूप छान माहिती सांगितली. फार फार उपयुक्त माहिती आहे यामुळे एखाद्या चे जिवन फार सुंदर जगु शकेल पुन्हा धन्यवाद मॉम.
Nice information given by Madam thank you
खूप सोप्या पद्धतीने उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद
Welcome
Chhan माहिती, from parbhani district village Nandapur maharashtra
नमस्कार मॅडम ,आपण दाखवलेले व्यायाम खूप सोपे आहेत ,मलाही हाय बीपी आहे ,आजपासून हे उपाय सुरू करणार
धन्यवाद
नमस्कार डाॅ, चंद्रभेदी प्राणायाम पण खुप छान आहे.
उपुक्त माहिती दिलीत, धन्यवाद ड्रॉक्टर
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली....🙏
खूपच उपयुक्त माहिती ...🙏👍
Namskar madam khupach chaan detailed margdarshan
Yoga is life altering. Thank you for sharing your knowledge with us. 🙏
अति सुंदर उपयुक्त माहिती दानीवड
खुप च सुंदर समजून सांगितले.धन्यवाद !
मॅडम अतिशय छान माहिती दिली हाय ब्लड प्रेशर मध्ये कोणती आसने प्राणायाम चे महत्व ओमकाराचे महत्व तसेच हातामधील प्रेशर पॉइंट्स मुळे बीपी कसा नॉर्मल राहू शकतो ही माहिती मला खूपच आवडली
खुपच छान माहिती दिली मॅडम
खूपच छान माहिती दिली
सर्वच प्रेशर पॉंईंटचे उपयोग आणि माहिती सांगा
उपयुक्त माहिती दिली धन्यवाद।
खुपच उपयुक्त माहिती
Atlanta upayukta mahiti.
Sundar Upit mighty Delhi
Verý good information
Nice information 👌🏻👌🏻🙏🏻 mam uric acid increased please solution 🙏🏻🙏🏻
Nice mam
तुम्ही खुप चांगल्या प्रकारे समजाऊन सांगता , धन्यवाद , मला दोन तीन गोष्टी विचारायच्या आहेत
१. मी , बी पी पेशंट आहे , मी सप्टेंबर २०२० पर्यंत वज्रासन , बालकासन सहज रीत्या करायचो परंतु बी पी कंट्रोल मधे असुन ही डाव्या हाता पाया वर पॅरलिटीक अटॅक आला , आता मी पूर्ण पणे बरा नसलो तरी चालतो फिरतो , हात पाय दुखणे थोड्या मुंग्या येणे हा त्रास होतो , तर काय वज्रासन केल्या मुळे पाया कडे रक्त प्रवाह कमी होतो आणि काय मी परत वज्रासन धीरे धीरे परत सुरू करू शकतो ?
२. एक्यूप्रेशर रोज करण्याचे काही साईड इफेक्ट आहे का ? म्हणजे काही त्रास नसताना पॉइंट्स दाबले तर त्याची सवय पडणे न दाबले तर त्रास होणे वगैरे .
३. पॅरलिटीक अटॅक न येण्यासाठी काही उपाय असल्यास त्या वर पण एक व्हिडिओ बनऊन माहिती दिली तर फार चांगले होईल . आणि हो मला नक्की कळवा .
आयुर्वेदा बरोबरच तुम्हाला योगाभ्यासाचे ही ज्ञान आहे हे जाणून फार आनंद वाटला 🙏
Very nice info Isha mam.....I am doing Yoga as per your instructions and feeling very good ...Thanks for sharing...
Khup chan mahiti tai.
छान माहिती दिली. धन्यवाद डॉक्टर.
Best prenatal yoga information
Very very wright sujestio
madm .G'morning 👍👍
Good morning
Khup sunder
खूप छान माहिती
Hello mam, very good information.. acidity ani heart related issues yamadhe chati madhe jal jal hot aste tar heart issue kasa olkhycha n acidity kashi olkhychi..thank you..
VERY NICE INFORMATION
Thanks maam
Mam belly fat कमी करण्यासाठी excersize वर व्हिडिओ बनवा प्लीज....after c.section delivery
Very nice and useful information .
Glad you liked it
🙏🙏🙏🙏
khup chan doctor
Madam chandrabhedi pranayam hai B P kantrol karu shakti ka
आयुर्वेदिक औषधे ईलाज कृपया सांगा
Nice.V.nice🙏🙏🙏👍👍👍
छान माहिती
Very good information... 🙏
Hypothyroidism sathi yoga aahe ka
Thanks
Very nice information mam..
Mala pregnancy nantr Bp suru zhaliy.....12 month hot aalet..pn aajun hi goli suru aahe..hai aasan me kru shakte ka?...
If you have knee problems, one can not sit in vajarason. What to do
डॉक्टर तुमचे सर्वच विडिओ खूप छान असतात , सल्ला घ्याच असल्यास कसा संपर्क साधावा ,
Khup mast
Thank you
Khup chaan
इशा म्याम कृपया सायनसवर उपाय आणि योगा सागा
👍
Madam..tumhi hight bp mdhe surya nadi nahi use kraychi he dusrya vdo la snagitle aahe...tekse
नमस्कार डॉक्टर ,मी गृहिणी आहे वय ३८ आहे . मला बीपी लो होण्याचा त्रास चालू झाला. या बद्दल काही सल्ला द्या ही विनंती
डॉ. याच्यावर कुठली आयुर्वेदिक औषधे घेऊ शकतो. तसेच जेवणात कुठले पदार्थ खावेत आणि कुठले पदार्थ खाऊ नयेत. कृपया सांगा. व्हिडिओत आसनांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏
किडनी च्या आजारा मुळे झालेला बीपी यासाठी कायम गोळ्या घेत राहणे योग्य आहे का... Please reply दया म्याम
Mala right knee athriatis mule fold karata yet nahi. Tyamule Vajrasan ani Balasan karata yet nahi. Tar tyala kahi dusara option ahe ka?
Mam mazya payache donhi Jodve dukhtat......basil ki uthayla tras hoto,lagech chalta yet nAhi....kahi suggestions deu shakta aapan.....maze vay29 running aahe
किडनी च्या आजाराने बीपी चा त्रास होत असेल तर, या वर योग्य उपचार कसा घ्यावा याची माहिती द्या प्लीज 🙏
khup chan doctor mi deepak solapur
प्रेशर कंट्रोल मधे ठेवण्यास योगाभ्यास कधी करावा
स्तनांच्या नॉर्मल गाठी होतात तरुण मुलीना त्यावर काही उपचार आहे का
sitkari pranayam kiti vel karayche aani hi sarwa pranayam khaun zalyawar kiti velane karaychi. dhanyawad.
5min enough.
After half hour of food intake
खूप छान
आसन आणि प्राणायाम जास्तीत जास्त किती वेळ करावा
Dola.sathe
sngh
तुमचे क्लीनीक कुठे आहे
Nice information given by Madam thank you