बेळगाव जिल्ह्यातील तुरमुरी गावातील वारकऱ्यांवर मिरजेतील मालगाव येथे हल्ला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #Warkari #Turmurivillage #Miraj #Malgaon #Violence #TarunBharat #marathiNews
    |Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
    Website : www.tarunbharat...
    Facebook : / tarunbharatnewsofficial
    Instagram : / tarunbharat_official
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbha...
    Telegram : Tarun Bharat News
    Ads :

Комментарии • 163

  • @uttammohite5931
    @uttammohite5931 2 месяца назад +115

    या गावगुंडाना कठोर शिक्षा द्यावी वारकरी संप्रदाय द्या ची माफी मागावी जय हरी विठ्ठल

    • @shnkB446
      @shnkB446 2 месяца назад +2

      माफी?....सात वर्ष जेलमधे टाका

  • @MarshalDevil47
    @MarshalDevil47 2 месяца назад +107

    महाराष्ट्र वाचवा कोणत्या वाटेवर चाललाय हा माझा महाराष्ट्र देशा,याचा युपी बिहार होऊ देऊ नका 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 2 месяца назад +2

      आता झालाच आहे.शकुनी जबाबदार आहे.

    • @pradeepdpaawaskar2
      @pradeepdpaawaskar2 2 месяца назад +5

      झोपला आहे वाटते
      अरे भाई महाराष्ट्र यूपी बिहार कधीच झालाय

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 2 месяца назад +5

      यू पी सुधारत आहे उलट 😂
      आता यू पी ऐवजी महाराष्ट्र.

    • @funnyhoney8927
      @funnyhoney8927 2 месяца назад +1

      U p खूप सुधारले भाऊ

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 2 месяца назад +51

    विठोबा पांडुरंग बघुन घेईल त्या भामट्यांना आपला भक्तीचा गजर चालू असो🚩🚩🙏🙏🚩🚩

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 2 месяца назад +44

    महाराष्ट्राची परंपरा मोडीत निघेल अशा घटनानी पोलीसांनी लक्ष घालावे विनंती आहे

  • @LEGENDPATIL9696
    @LEGENDPATIL9696 2 месяца назад +3

    आता कोल्हापूर चे राजे कूठे आहेत 😢, जे फार रडत होतें 😮😮

  • @Vikasgavade-s9x
    @Vikasgavade-s9x 2 месяца назад +39

    खरोखर आम्ही स्वतंत्र भारतात राहतो

  • @vickykadam3329
    @vickykadam3329 2 месяца назад +49

    त्या नराधमांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा

  • @Toofanm07
    @Toofanm07 2 месяца назад +44

    इतर धर्मीय असता तर फार चर्चा झाली असती, या नालाईकांवर तात्काळ कारवाई करा

  • @shrivardhankamble9270
    @shrivardhankamble9270 2 месяца назад +23

    सांगली पोलिस कूचकामी आहे यांना फक्त वसुली करायचं आहे काही कामाचे नाहीत.

  • @rajendrakshirsagar5530
    @rajendrakshirsagar5530 2 месяца назад +5

    जातीजातीत भांडणे लावून महाराष्ट्रात समाजीक संघर्ष निर्माण करून जाणता राजांना सत्तेत यायचे आहे आरक्षण धर्म असे संवेदनशील विषय पेटवून दिले की याचे काम साधते.

    • @vertexacademy9304
      @vertexacademy9304 2 месяца назад

      जाणता राजा ??? शिवबाच्या घोडीच्या लिदीजवळ उभी राहायची लायकी आहे का या स्वयंघोषित अजाणत्या पाठीत वर करण्यात पटाईत असलेल्या राजाची ?

  • @psm4727
    @psm4727 2 месяца назад +2

    जगात हे लोक दंगे करतात

  • @ajitpatilsangavade2406
    @ajitpatilsangavade2406 2 месяца назад +35

    मतदान कोणाला करावे हे हिंदूंनी आत्ताच ओळखलं पाहिजे

    • @sadashivdhanawade5933
      @sadashivdhanawade5933 2 месяца назад +1

      हेच ईतक्या वर्षा पासून आणी आजही लोकांना का कळत नाही.

    • @PravinBarad-uu2gh
      @PravinBarad-uu2gh 2 месяца назад

      हल्ला करणारा मुस्लिम होता की दुसरा कोण होता

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 месяца назад +4

      भाजपाची सत्ता आहे भक्ता कुणा दुसऱ्याची नाही

    • @PravinBarad-uu2gh
      @PravinBarad-uu2gh 2 месяца назад

      @@tamrajkilvish9215
      एक गोष्ट समजून घ्या की bjp आहे म्हणून आपण आहोत नाहीतर हे मुस्लिम आपल्याला जगू देणार नाही
      आणि काँग्रेस फक्त मुस्लिमांचा पक्ष आहे त्यांची सत्ता आली असती तर..
      खेळ खल्लास

    • @sahilrathi4468
      @sahilrathi4468 2 месяца назад

      मुद्दा politics नाही च आहे -- हिंदू समाजामध्ये बरीच समस्या आहे...

  • @bhaskurthakur8573
    @bhaskurthakur8573 2 месяца назад +2

    जय शिवराय 🚩 यासाठी वारकऱ्यांनी धारकऱ्याचं ऐकावं करून या पुढे सरास आशा घटना घडणार हे लक्षात असू द्या. आता पर्यंत वेळ गेला काळ शोकवता कामा नये.हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे 🌹 जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏🌹

  • @sachinkoingade283
    @sachinkoingade283 2 месяца назад +10

    वारकरी संप्रदायला न्याय हवा आहे, पोलिसांनी गवगुंडा ना शिक्षा करावी,

  • @pawarm220
    @pawarm220 2 месяца назад +8

    त्यांना संरक्षण कोण देतं मदत कोणते पक्ष करतात प्रथम याचा विचार करा

  • @sunilsapkal7592
    @sunilsapkal7592 2 месяца назад +1

    स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी मनात आणलं तर होऊ शकते. नाहीतर आपणच आपल्या परीने यावर ऍक्शन घ्यावी.
    वारकऱ्यांनवर हाथ उचलायला ह्यांना लाजा वाटत नाही.
    काळजी घ्यावी
    🙏🏿🚩

  • @allthebest301
    @allthebest301 2 месяца назад +8

    जितेंद्र आव्हाड च काय म्हणने आहे यावर

  • @virajkadu2096
    @virajkadu2096 2 месяца назад +11

    ह्यांना काय प्रॉब्लेम आहे महाराष्ट्र आणि मराठी लोकांचा आपल्या महाराष्ट्र मध्ये तर बरे धंदे टाकून कमवतात ना मग ह्यांना कसला मराठी लोकांचा त्रास आहे😠😡😤

  • @navanathkatare8263
    @navanathkatare8263 2 месяца назад +25

    चुकीला माफी नाही

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 2 месяца назад +7

    वारकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे

  • @sagargujar2968
    @sagargujar2968 2 месяца назад +9

    याचा माज मोडण्याचा काम शिंदे साहेबांनी करावे

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 2 месяца назад +8

    आहो माऊली हे असच चालत राहणार इथे काही ही करा आपणास काही होत नाही हे प्नत्येकाच्या डोक्यात बसलेल आहे,कायद्याची भिती नाही.गुंन्हेगार्‍याला गुन्ह्या प्नमाने शिक्षा होत नाही,म्हणून हे सर्व चालू आहे.यात काही फरक पडत नाही.

  • @minato4211
    @minato4211 2 месяца назад +3

    Video blur kalay tond desu de ki tyanch

  • @sadashivdhanawade5933
    @sadashivdhanawade5933 2 месяца назад +1

    किती वेळा न्याय मागण्याची विनंती करत रहावी लागेल.

  • @VijayJadhav-vj6pd
    @VijayJadhav-vj6pd 2 месяца назад +25

    काय कारवाई केली???
    पोलीस आहेत काय???
    का फक्त गणेश मंडळांवर कारवाई करणार???

  • @krishnapawar-j8d
    @krishnapawar-j8d 2 месяца назад

    Belgav madhe kuthe rahato tych name sanga jara

  • @swapnilthorat-fp4ed
    @swapnilthorat-fp4ed 2 месяца назад +1

    कोन होते याचा उल्लेख का नाही?

  • @vinaychiplunkar1988
    @vinaychiplunkar1988 2 месяца назад +1

    Peaceful

  • @shekharrewalke2978
    @shekharrewalke2978 2 месяца назад +1

    कल्युग् चा अंत नकीच जवळ आलाय , राजकारण सर्वाला जवाबदार , करण प्रत्येक गोष्टीत राजकारण.

  • @sureshmagar1926
    @sureshmagar1926 2 месяца назад +8

    varkaryana mughlani tras dila mhnun maharajani talwar uchli hoti lakshat asu dya, kayda ahe police ahet mhnun gpp , sarkarne laksh ghalun gunhegarana shiksha dyavi, he maharashtra ahe ithe aslya goshtina thara dila janar nahi

  • @bharatjadhav1363
    @bharatjadhav1363 2 месяца назад +6

    जे.कोणी.हा.परकार.केला.तयाना.शिकशा.झाली.पाहिजे

  • @sagarkanbarkar8401
    @sagarkanbarkar8401 2 месяца назад +1

    Maharashtra jhopla ahe ka?

  • @new-dh6ee
    @new-dh6ee 2 месяца назад +3

    शांतिदूत आहे का?
    😂😢😮😅😊

  • @AS-zp6eh
    @AS-zp6eh 2 месяца назад +5

    Ajun kiti Vote denar konala bagha, ajun pan time ahe samjun ghya.

  • @onetwoone3131
    @onetwoone3131 2 месяца назад +7

    Maharashtra cha bihar chhala

  • @machidrapawar1477
    @machidrapawar1477 2 месяца назад +2

    आता कुठेaavhad🌹klp महाराज.

    • @simpleman8322
      @simpleman8322 2 месяца назад +1

      जितुऊदीन दिसतो पण शरद पवार का नाही दिसत तुम्हाला भावा। जय भवानी जय शिवराय जय श्री राम जय बजरंगबली 🕉️🚩

    • @ToufikMakandar-pv5sf
      @ToufikMakandar-pv5sf 2 месяца назад

      ​@@simpleman8322kuth ahe tuja to tillya

  • @dineshbetgiri1657
    @dineshbetgiri1657 2 месяца назад

    Police will get quickly action for malgaon rural people in miraj area to get fast arrest to that persons.

  • @taufikshaikh6477
    @taufikshaikh6477 2 месяца назад +14

    हे चांगल नाही झालं

  • @justhuman.786
    @justhuman.786 2 месяца назад

    2:00 Eyes of innocent shows all !!!......Its sad and shocking !

  • @dineshdurge9705
    @dineshdurge9705 2 месяца назад

    Kra korgess la vot

  • @vijayshinde2884
    @vijayshinde2884 2 месяца назад

    जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @sadashivdhanawade5933
    @sadashivdhanawade5933 2 месяца назад

    कायदा सुव्यवस्था आहे त्याचीच चिड दाखवत आहेत.करिता प्रतेक बाबतित जास्त व्यवस्था ठेवावी लागेल आणी दुर्लक्ष करणाऱ्यांवर जास्त नजर ठेवावी लागेल.

  • @SantoshShinde-zp3df
    @SantoshShinde-zp3df 2 месяца назад +5

    Gambhir dakhal ghetli pahije prashasanane....

  • @ravindrabhat5317
    @ravindrabhat5317 2 месяца назад +1

    Varkari lokana marhan karnare fasavar dya.

  • @sonushirodkar6005
    @sonushirodkar6005 2 месяца назад

    Ye hai bhaichara ?

  • @vinayaknagaonkar6741
    @vinayaknagaonkar6741 2 месяца назад

    Gadi paise jast jal ki maj yeto
    Dev maj ksa uttarvto bga ata
    Arre Bhagwan Vittal manje purn viswache paln har ani tyanchya भक्तांना tumi trass deta.

  • @VaibhavKotwal
    @VaibhavKotwal 2 месяца назад +1

    Ekda amhi belgavkar alo kane sagl miraj udhvast karen bga lavkr nyay dya nhitr mg amhi ghetoch

  • @nileshmatkar4064
    @nileshmatkar4064 2 месяца назад +4

    Dharkari baher nighun uttar dya

  • @gpatil387
    @gpatil387 2 месяца назад +1

    या घटनेच्या निषेध

  • @prakashshevade4107
    @prakashshevade4107 2 месяца назад

    कायदा सुव्यवस्था चे तिन तेरा, फडतूस है तो सब मुमकिन है

    • @dilipsamant6880
      @dilipsamant6880 2 месяца назад +1

      पालघर, मावळ, गोवारी, कोण होते सत्तेत.

  • @psm4727
    @psm4727 2 месяца назад

    शाहू महाराज बेपत्ता

  • @AsifShaikh-wu5iq
    @AsifShaikh-wu5iq 2 месяца назад +3

    BJP सरकार स्वताचा पक्ष गुजराती वाढवन्या त व्यस्त आहेत, अपुन अपली जबाबदारी घ्या,
    सगल्याणी मानुस्की जपा

    • @Rajput-zi1gb
      @Rajput-zi1gb 2 месяца назад +6

      साधू लोकांवर हले... उद्धव च्या सरकार मध्ये pan होत hote

    • @ganesharey2840
      @ganesharey2840 2 месяца назад

      त्यांना तर ठार मारले होतें.. पालघर

    • @vk9359
      @vk9359 2 месяца назад

      मुस्लिम लोक बॉम्ब स्फोट करतायत त्यावर काय मत आहे तुझं

    • @Mahi_41-i2t
      @Mahi_41-i2t 2 месяца назад

      Tu aadhi gad khali kar...

  • @JAYJAYMHARASTRAMAZA
    @JAYJAYMHARASTRAMAZA 2 месяца назад +3

    Police ne kadak karwai karawe he vinanti🙏

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw 2 месяца назад

    Mirjeche kon belgav patyat astil tar tyana thokun kadhale pahije

  • @Hidden-j1d
    @Hidden-j1d 2 месяца назад

    Maharashtrat kai chalay.. Muslim la Marla thewa sarkar gup,aata pn gup..up Bihar xhalay..yhala police jabadar aahey..karan police politics lokncha bolnya nusar chaltey

  • @ap-xi1ln
    @ap-xi1ln 2 месяца назад

    Sarkar war khali konach ani sagle bomblatat konachya nawane

  • @if8891
    @if8891 2 месяца назад

    Bill bill pay kele nhi yani

  • @DevendraPawaskar
    @DevendraPawaskar 2 месяца назад +4

    गृहमंत्री कुठे आहे

  • @vishalpatil8698
    @vishalpatil8698 2 месяца назад

    Tumchi ekakarn samita la dhakva layi Maharashtra maharastra karte😂😂😂😂😂

  • @MIR785H
    @MIR785H 2 месяца назад +3

    हल्ला करणाऱ्यांच्या कान पकडून पाया पडायला शाहू रवाना

  • @abdulrazakshaikh8641
    @abdulrazakshaikh8641 2 месяца назад +1

    Qua savidhaan kanoon police govt strong hai

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 2 месяца назад +1

    कोणी केला हल्ला ?

    • @sssss4534
      @sssss4534 2 месяца назад +2

      मनुवादी 😢

    • @pradeepthatte2063
      @pradeepthatte2063 2 месяца назад +3

      भामट्यांनी केला असेल

    • @Sandeep-ct2ed
      @Sandeep-ct2ed 2 месяца назад

      यांची धिंड काडा उगडे करुन म्हणजे पुना आस करनार नाहीत

    • @trendingcontent6460
      @trendingcontent6460 2 месяца назад

      लांडे असतील

    • @Prathmesh171
      @Prathmesh171 2 месяца назад +3

      ​@@sssss4534 kahi mahiti nsel tr bolt nko jau

  • @siyaram7179
    @siyaram7179 2 месяца назад +2

    hencha karekram tar barobar honar gav gund asude kinva ani kon amchya mauli nchya var halla. khapaun ghenar nahi hi sangali ahe. jay shivaray

  • @dhananjaypimpalnerkar691
    @dhananjaypimpalnerkar691 2 месяца назад

    मिरज 😮

  • @jakirpathan2960
    @jakirpathan2960 2 месяца назад

    News,midiyavale,Rajkiy,soshal,midiya,kothe,zople,,,,,,,Varkaryanvvar,Halla,karnare,jar,ietar,dharmiy,aaste,rashtry,Rajkiy,midiyane,ietaka,aarda,orad,kela,aasta,ki,vicharuch,naka,tya,midiya,valyanna,samaj,va,des,kasa,petel,asyach,baatmya,lavayla,lagtat,

  • @somnathdahibhate6438
    @somnathdahibhate6438 2 месяца назад +1

    शिंदे साहेब वारकऱ्यांची दखल घ्या यांद्दाच्या वारीत वारकऱ्यांवर बऱ्याच ठिकाणी हल्ले झालेत सगळ्यांच्या नढग्या हणून कठोर कारवाई झाली पाहिजे

  • @BGPatil-ro5hr
    @BGPatil-ro5hr 2 месяца назад

    सहनशिलता समतेय

  • @krishnapawar-j8d
    @krishnapawar-j8d 2 месяца назад

    Te kon aheyat tyanala UP Neuon marala pahije

  • @swapnalikachi482
    @swapnalikachi482 2 месяца назад

    😡😡😡😡

  • @rajarampatil3796
    @rajarampatil3796 2 месяца назад +7

    महयूतीत सरकार बाकी काही नाही.

  • @arvindvibhute6434
    @arvindvibhute6434 2 месяца назад +3

    vishalgad saglyana disala mag yani kay gunha kelay Yavar Konatach neta bolanar Nahi karan maar Khanara Hindu
    Aahe

  • @explorer4638
    @explorer4638 2 месяца назад +1

    Hindu hindu se hi khatre me hai

  • @sumitbaddi5693
    @sumitbaddi5693 2 месяца назад

    ashane maharastra ch naav badnam hotay...

  • @vijayswami3242
    @vijayswami3242 2 месяца назад

    😡

  • @manishshelar6552
    @manishshelar6552 2 месяца назад

    Sarkar jaga hoo

  • @krishnapawar-j8d
    @krishnapawar-j8d 2 месяца назад

    Varkarya var hala karto kar Hadshmgnu Tula Bihar madhe neun Ghalin tuzya tar

  • @akbaralimulla4316
    @akbaralimulla4316 2 месяца назад

    Warkari na muslim dekhil rastewar madat kar tatat sharbat Pani pajwatat Ani hea loag bhakta na mar Haan karalet he changli gost nahi

  • @chetansonawane9438
    @chetansonawane9438 2 месяца назад

    He ashe mughal kaple paije ..sambhaji maharajanni js kel tsch kel paije gav gundanna ..hinduch hindu sanskrutichi jaan thewat ny tr ky fayda ..hindu ny he hallekhor manane ..mughal ahet

  • @ranishcool4271
    @ranishcool4271 2 месяца назад +3

    Kara voting congress la ajun

  • @suhaspatil164
    @suhaspatil164 2 месяца назад

    Jahir nishedh

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 2 месяца назад +2

    India not law all only Commons man. Not law and regulations. All india rules wild law

  • @deepunikam9245
    @deepunikam9245 2 месяца назад

    Vedh lagal ahe lokana

  • @Murlidhar11
    @Murlidhar11 2 месяца назад

    gundanna thecha

  • @abdulrazakshaikh8641
    @abdulrazakshaikh8641 2 месяца назад

    Kayy chaalLayy kaay

  • @kuldeepkanawaje2300
    @kuldeepkanawaje2300 2 месяца назад +3

    फडणवीस ने ह्या पुरोगामी महाराष्ट्राच्या संस्कृतीची वाट लावली आहे....

    • @vsvs4052
      @vsvs4052 2 месяца назад

      तूझ्या बोलविता धन्याला सांग हिरवा झेंडा फिरवायला. फडणवीस काय करणार त्याला.

    • @anildighole3349
      @anildighole3349 2 месяца назад +1

      याला फडणवीस कसा काय जबाबदार, मायघाल्या, काही पण बोलतोय

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 2 месяца назад

    जय भीम
    जय mim
    जय संविधान
    😔🥴😩

  • @vinusulakhe
    @vinusulakhe 2 месяца назад

    Sarkar ne gambhir dakhal ghetli pahije

  • @namdeoshetye7604
    @namdeoshetye7604 2 месяца назад

    महारा पष्टाचेमत्रीमेलेकीगूजरातलागेले

    • @dhondiramteli3612
      @dhondiramteli3612 2 месяца назад +2

      आरे तुमच्या सारखे बरेच आहेत त्या मुळेच होतंय एकी ठेवा हिते झालंय काय आणि गुजरातचा विषय काढतोस तुला थोडी तरी आहे का

    • @yuvrajpatil5485
      @yuvrajpatil5485 2 месяца назад +2

      जन्मात कधी धर्मासाठी लग्न माहिती नाही
      गेल्या 70 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत प्रशासन वापर हे फक्त धर्माच्या विरोधात वागण्याचं काम करण्यात झाला आणि आता अपेक्षा भलत्याच पक्षाच्या कडून करू नका
      माणसांच्या डोक्यात इतक्या वर्ष आपल्या धर्माच्या प्रती आलेली मरगळ झटकन यास वेळ लागेल पण लवकरच हे सर्व होईल फक्त तुम्ही आपल्या धर्माला साथ द्यायचं बघा नाहीतर अपेक्षा धरायच्या युती सरकारकडून आणि हिंदू हिंसक आहे म्हणणाऱ्या च्या पक्षाला मत द्यायचे मत हे प्रकरण काय धरून बसलाय विशाळगड सारखी भरपूर प्रकरणं झालीत तिथे मात्र ग***** शेपूट घालायची

  • @ajitbirnale1971
    @ajitbirnale1971 2 месяца назад +1

    हिंदू मानसिकता

  • @shivchatrapatincheshiledar515
    @shivchatrapatincheshiledar515 2 месяца назад

    लाडकी बहिण या गाजारला आता भुलू नका

    • @Mahi_41-i2t
      @Mahi_41-i2t 2 месяца назад

      Shabbir chicha cha shiledar😂

  • @simpleman8322
    @simpleman8322 2 месяца назад +3

    औरंग्याच्या औलादी माजल्यात माझ्या वारकरी बांधवाना न्याय मिळाला पाहिजे। शेरद फवार ने यांना डोक्यावर घेतलयं। विशाळगड अतीक्रमण हटणार 💯
    जय भवानी जय शिवराय।
    जय भगवान जय मल्हार।
    जय श्री राम जय बजरंगबली।
    जय श्री कृष्णा हर-हर महादेव 📿🚩🚩🚩🚩🕉️

  • @TukaramGurav-fs6jp
    @TukaramGurav-fs6jp 2 месяца назад

    Gya sanvidhan bochat galun hindhu sathi aanvidhan suprime court ky pan nh laxat asudya

  • @TukaramGurav-fs6jp
    @TukaramGurav-fs6jp 2 месяца назад

    Jevde majar nasid hindhu ni mandir cha bajula bandu delit sagle padva ata bhaichara sodun

  • @vetorefighter5455
    @vetorefighter5455 2 месяца назад +2

    Lande majlet

    • @Deals_Corner
      @Deals_Corner 2 месяца назад

      Varti Comments vach Dada Hindu Aplyach Hindu Pasun Surkshit nahi Ashi comment ahe ...ethe Tyacha Kay sambandh ahe ka tuji comment bolal Related Reality Apli Doki Naslet te. majlet Peksha Naslet jast Kay kartoy kahi Kalat nahi Evd daru Adda Var Bolala Asta Maharaj Related Pati Lavu naka Vatal Ast Dok Nasle nahi Aplya Samajach Pan darga Imp ahe Tas Baghayla gel Ch Shivaji Maharaj Daru na Pita sarvat Jast Sanman Dene kam Muslim samaj Jast kartoy Aajakal 100/80 muslim daru pit nahi na ekde Apla Samaj Ulat ahe

    • @vetorefighter5455
      @vetorefighter5455 2 месяца назад +1

      @@Deals_Corner tula khup pulka

    • @habibshaikh5423
      @habibshaikh5423 2 месяца назад

      Hindunna lande ka mantoys🤔