वडीलांच्या जीवनचरित्रावर आधारित.. सुंदर मराठी गीत...by Maa Kamakshi Musical Group Kuhi
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- Maa Kamakshi Musical Group Kuhi District Nagpur
Singer :- Suraj Dhanraj Dhanjode
8390272324
Director :- Ram Ganesh Kshirsagar
Call 9823490563 , 8390737279
खरच भाऊ या गिता तिल शब्द न शब्द माज्या बाबाशी तंतोतंत जुळतात खरच मी गीत एक्तना रडलो miss u baba
😢😢❤❤जसि कविता आहै तसेच माझे वोडिल होते😢😢😢😢❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤😢😢😢😢❤❤❤❤❤😢😢😢😢😢❤❤❤❤❤
स्वामी तिही जगाचं आईविना भिकारी
आई नाही तर काहीच नाही अतिशय सुंदर गीत गायले भावा तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
डोळ्यांतून पाणी आले राव 👌👌👌
Khup khup khup sundar mulano aapli jindgi mahnje aai baba CH aahe
मा कामाक्षी ग्रुप चे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत दादा एकच नंबर
एक नंबर भाऊ 👌 योगेश भाऊ 👌👌👌. 🙏🙏आई बाबा 🙏🙏
Suraj Bhau tumacha awaj khup Chan aahe. tumacha pratyek geet khup emotional asat you are best singer
खूपच छान गीत सर
माझे पितृछत्र हरवलय सर
अहो एक कुटुंब प्रमुख होण खूप अवघड असत. जेव्हा वडील संसारातून बाहेर पडतात घरातून बाहेर पडताना कीती विचारांचं काहूर घेवून बाहेर पडावं लागतं गावात गेल्यावर किती लोकांना तोंड द्यावं लागतं. प्रत्येकाला तोंड देत कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. आठवडाभर कष्ट केलेल्या पैशातून बाजार, मुलांचं शिक्षण, कपडे घेणे पप्पा खरच तुमची आठवण आली पपा तुम्ही लवकर घरी या
खरज खूप छान सेवटी बाप तो बापच आसतो 👌👍 missu bapu 😢😢
Very beautiful song 🎉🎉🎉🎉 thanks suraj bhai
खुप छान भावा पुढिल वाट चालीसाटी खुप खुप शुभेच्छा ❤आई & बाबा ❤
भावा काय भावना आहेत....सलाम भावा
खूप सुंदर गाणं आहे दादा. सलाम दादा तूम्हाला ..
आई बाबा दैवत आहे..आपले
खुप छान अप्रतिम मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Salute आप्पासाहेब my father, my architechure
आशीच राहूदे साथ देवा आयुष्य भर वडिलांची😘😍😍😍😍😘😘😍
Sachin Salunkhe 🌹🥀👌
आयुष्य भर नशीबा शी हा शब्द काढून कस्टाशी लढला हा शब्द म्हणल्यास अजुन या कवितेत जान येईल
Khup chan ahe... aai sarkhe papal a pan mahatva dile pahije....miss u pappa.
My life is my aai baba. It is good.and dream. So nice song really osam
❤️❤️❤️
😢😢खूप छान गीत आहे वडीलांन वर ज्याला बाप नाही तोच हे गाण समझू शकतो😢😢
बरोबर भाई ,,/नांदुरा जि,बुलडाणा 8390003215/
Pappa i love you
आई वडील माझा खुप सुंदर आहे मला माझ्या आई बाबा आता
आपल्याला काही नको देवा नको तो पैसा नको ती धन दौलत मला फक्त आईबाप हवेत
रमेश इशी खेतिया म,प्रदेश
Kadak ekdam
Nd ot is universal truth 😢😢
सलाम ह्या गाण्याला
छान आहे बापाचे महत्व काय आहे समजले पाहिजे
आयुष्यातील नशिबी काय आहे तो बापाचा आधार
सगळांना रडणारी आई दिसते पण कोणालाही न रडता वेदना झेलणारा बाप मात्र दिसत नाही
सगळ्यांना रडणारी आई दिसते पण कोणालाही न रडता वेदना झेलणारा बाप मात्र दिसत नाही. Miss you बाबा 😢😢
Thank u tumhi majhya babachi athvan karun dili
बाप तो बाप असतो ❤❤❤
1नंबर दादा
आई वडीलनासारखे प्रेम जगात कोनीच करू शकत नाही🙏🙏
Ppp
Bhava.... Khup mst..... Aikun dolyat pani aale....
Love you 😘❤️😘..aai baba.. .....baba....mi tumcha sobatch rahnar.... ayush bhar baba....
खरच ह्या गाण्यातून सर्वांनी बोध घ्यावा.. धन्य आहे आई आणि बाबा 🙏🙏
Very very heart touching song my best friend .....no words year
Kharch khup chhan...
Dolyat pani aale aikun.😥🥺
Aai mhanje aaich aste ani bap mhanje bapach asto he khar 1 ch no kavita
आयुष्यात आई आणि बाप खुप खुप महत्वाचे आहे नवनाथ गोजरे
खूप छान गाणं आहे मला माझ्या बाबांची आठवण झाली तेपण खूप छान शेती करायचे
बाबाचा हात सदा माझ्या पाठिशी उभे राहावे
वडील साहेब आई साहेब 😘😘🌺🌺👍👍🙏🙏
खूप छान आणि खूप सूंदर गाणी आहे
I love this song very nice songs
बाप जीवनात खुप मोठा आधार आहे
धन्यवाद दादा हा गित टाकल्या बदल
लगनग।न।
Maza babachi atvn ali
खरच दादा खुप सुंदर गाणं आहे
Khupach chan bhau
ह्रदय पिळवटून टाकनारे गित, माझे वडील,अप्पांची दिवस अठवतात...
खूप छान आहे👌👌👍👍🙏🙏
Love you pappa mala vadil nahi aahet aaj he gan aikun mala khupch bharun aal😓😭😭😭😭
very true! khup chaan!
छान गीत आहे.मला फार आवडले.असे च गाणे टाकत जा.
Urrr delicated....Song .......Really ...heartful.....And ....Inspiring .....Dada ......
खूपच सुंदर गाणे व आवाज
1no. Song ahe Bhavu. Jay bhim
जीवंतपणी आईवडिलांची किंमत कुणालाही कळत नाही ही सोकांतीका आहे. खुपच छान गीत दादा.
खुप सुंदर गाणे मित्रा
Jiunt astani bappa chi kimat kalat nahi very nice exlent
अति,सुंदर,शर,?म,हा,३६,अड्यार
Jay,Hari
I love my family kup kup chan...sir ,😔😔😔😔😔😔
Khupch Chan Gaan Aahe Miss you Baba
Vava grate father and beautiful and smart
धन्यवाद सर खुप छान गित आहे आणि आवाज पन छान आहे
Thaks
love you आई -बाबा ♥♥
Khupch cchan nive sang i love u baba
माझा बाप माझा स्वाभिमान
Farach chan re bhawa 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Bhau 1 no.song
Ata pariyat vadilanvar kavitA konij ni keli
Salivat
धन्यवाद दादा हे गाण खुप छाण आहे बाप आमाला अडवुणतीला
Khup Chan vatle
👌Khup Chan गाणं
😴वा छान ..मला शिव.. (देव)♨बाप वाटला😭सुंदर✒🎤
I.Love.yu.baba
खूप छान भाऊ
बाप माझा स्वाभिमान बाणा
Miss u papa😭😭
खुपच छान कविता गायली सर
वडिलांनसारखा ग्रेट कोणीच नाही परंतु वडिलांची दखल कोनीच घेत नाही
Ek dam kdk gaane Aahe bhava No 1 Aahe
Love u papa u are my life u are great father
👌👌jagat bhri bapacha sahara 👌👌
आई बाबा शिवाय इतर कोणीच प्रेम करू शकत नाही
😪🙏
Khup chan song
लई भारी भावा
आई आणि वडील आपला संपुर्ण आधार देविदास बालाजी मुसळे रा टोकवाडी ता. कंधार. जि.नांदेड
🙏🏻
Miss u papa from nanded
🙏 😌अप्रतिम 😊
खूप छान
Khup.chyan.sir
एकच नंबर साहेब
आगावर काटा फुटाला भाऊ खरच
❤❤❤❤❤❤❤
No1 dada
अप्रतिम गीत आहे दादा
Misss u my family 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 bhava ek no. Re
Khup chan ahe he gan 😫😫😫😫
Sir he tumche mp3 download karnyasathi konti link ahe ka plz send
खरंच आई वडिलांसारखे दैवत कुठेच नाही
मुलाना स्वप्न दाख़वनारा अनी ते पूर्ण करन्या साठी ज़टनारा देव मंजे बाप.
Kharach bhau wadil mnje devach
❤