तळ कोंकणात भट वाडणे म्हणजे नेमकं काय ? | ब्राह्मण भोजना मागचं कारण | कोंकणातील रूढी परंपरा | Kokan
HTML-код
- Опубликовано: 17 июн 2023
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"तळ कोंकणात भट वाडणे म्हणजे नेमकं काय ? | ब्राह्मण भोजना मागचं कारण | कोंकणातील रूढी परंपरा | Kokan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - Развлечения
भटजी नी अगदी,, सरल सोप्या भाषेत सांगितले तेच श्रीमद्भगवतगीतेत, देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु व:
परस्परं भावयन्त: श्रेय: परमवाप्स्यथ! !
माझ पण कणकवली मध्ये करंजे गाव आहे तिथे पण भट वाडतत भटजी काकांच्या जेवणाची चवच भारी ना लसुण ना कांदा 👌👌😋😋😋😋
खूपच छान होता आजचा व्हिडिओ. भटजीने माहिती पण एकदम चांगली दिली.गोव्यात सुद्धां अशीच काही ठिकाणीं भट जेवण्याची प्रथा आहे.
खुप छान ऊपक्रम! अप्रतिम! मेन्यु पण भन्नाट आहे. स्वयंपाक बनवणारे आचारी आता आमच्या 'ओळखीचे' झालेत. तसं नारिंग्रेतील बरीच मंडळी आता ओळखीचे झालेत, Courtesy-विनयराव घाडीगावकर!
तुमची सगळ्या च मेहनत खूप पण आम्हाला खरी माहिती मिळते रोज जी पुस्तक कात मिळणार नाही
प्रथम मोबाईल सोडून पुस्तक हातात तरी घ्या?
पुष्पा तो तुझा मोठा भाऊ आहे.
नमस्कार खुपच छान व्हिडिओ मनापासून आशिर्वाद आहेत आशीच प्रथा चालू ठेवा धन्यवाद
भाऊ तुमच्या मेहनतीला खरोखर आमचा सलाम ❤
गुरुजींनी खूपच छान माहिती दिली, nice vlog
100k ची आतुरता 🎉🎉❤
लवकरच 100k होणार ❤
पूनम ताई तुझ्या लव्ह स्टोरी ची व्हिडिओ ची वाट बगतोय
Poonam tai chi zali na aata babu chi yenar 😂😂
Ek number bhava Vinuda khup chhan mahiti Dili kakani👌👍🙏💝
Paramparik chaliriti chalu ahe chhan
मस्तच
छान माहिती दिली आहे.
खुप सुंदर ❤
सुंदर 👌👌
Most amazing a dog is sitting quietly amongst the rows of people having food . 😊😊
खूप छान दादा 💐🍫
👌👌
मस्तच
तुमच्या vlog मुळे गावाकडच्या चालीरीती कळतात.
खूपच छान
🙏🙏😊
Nice vlog dada 👌😍 bhramhn bhojn manje ky te khup chan prakae kaka ni sangtli 👍 aplya sindhudurg sakro jillo ny khaycho dada 😃😅
Khupach chan
Nice vilog
🙏
Nice video
❤
Nice Volg🎉❤
भटने केलेले जेवण टेस्टी असते
👍🏻
Khup mast vatal kakani sawantwadi ch nav ghetl
Amachya शेतामधे मे मध्ये जेवण झाल
भट वाडणे असं शीर्षकात जो उल्लेख आहे तो भट वाढणे असा पाहिजे .
Khara tar mala tumchya channel ch navch jast aavdta colours of kokan❤
❤️❤️
Bhari asa video. ❤❤❤❤
Thanku
In Goa also we perform this
तुमच्या सगळ्या कार्यक्रमात हेच गुरूजी असतात
बऱ्याच ठिकाणी गावांनी ठरवुन दिलेल्या गुरुजीनांच बोलावणे बंधनकारक असतं.
@@krishnanarsale7138 हो मला माहीत आहे, म्हणुन नारींग्रे गावी हेच गुरूजी असतात आता त्यांची चांगली ओळख झाली आहे
Amcha goavat sharvnat saglancha ghari bhraman bhojan hotye
बाबलया दिसत नाही कुठे busy आहे दादा
😂
आमच्या गोवा मध्ये पण भट वाढत आहेत
गोवा पण कोकणातच येतं..
Javnat kay items aahe ?
पूनमताईने चुल बाहेर का केली
बाबू कोठे गेला चार दिवस झाले दिसला नाही
Video sampurn bagha tari aadhi mag comment kara🙏
अतिशय सुंदर धन्यवाद
पुरूष मंडळीच सैंपाक करतात याचे कारण काय मदतीला बायका येत नाहीत का
Bhatajich jevan banvatat ashi pratha ahe etar lok tyana madat kartat
@@ColoursofKonkanमराठीत लिहिलं असतं तर बरं झालं असतं .
भरला भट दही करकरी अशी म्हण आमच्या घाटावर आहे. यापेक्षा गोरगरिबांना जेवण घाला. थोडा बदल करून बघा. आशिवाऀद घ्यायचे तर गरीबांचे घ्या.
देवळातील देवाला देवळाची गरज नसते मग तुमच्या गावात देवळांची गरजच नाही.
Tumhi kiti garibana madat Keli ahat kahi goshti parampra mhanun nahitar tyat ek anand asto junya athvnincha olava asto aplya sanskruti matishi ghatt pay dharun thecnyachi takat aste baki shradha andhshradha pratyekachya manyavar aahe dev aahe sudha ani nahi sudha
Agadi barobr 👍👍
@rameshpawar7683 tumacha rokh garibana annadan denyacha nahicha aahe, the fakt tumhala brahmandwesh pasarawane ha aahe. Ha bhoj jar brahman etar rahila asata tar tumhala tyache kahihi watale nasate, Na teva garib aale asate na koni vanchit. Pahile wakadtondyane je jati jati vish kalaval aahe te mitavanyacha prayatna kara, ani sagale sanatani bana.
गरिबाना जेऊ घातल्यान गरीबी दुर तोईल का ? आणि कोकणी माणुस गरज वंताला नक्की जेवण किंवा मदत फुकट करतो . गरिबाना १०० ची कॉटर चालते मात्र जेवण ५ रु शिव भोजनच हव हे भयाण वास्तव आहे
तुला जेवायला नाही बोलवल हलकट आहे