मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मालमत्ता किती? पाच वर्षात संपत्ती किती वाढली? Eknath Shinde Property |SP2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 207

  • @xyz0707
    @xyz0707 26 дней назад +86

    हे लपून ठेवण्यासाठी चं गुवाहाती गाठली 😂😂😂😂😂

  • @DMrmane669
    @DMrmane669 26 дней назад +104

    रिक्षावाल्याकडे कोट्यवधी रुपये आले कुठून.....

    • @RajendraPatil-t5w
      @RajendraPatil-t5w 22 дня назад +1

      काहीही काम धंदा न करनाऱ्या घरकोंबड्याकडे कोट्यवधी रुपये जिथून येतात तिथूनच.😊

  • @hemchandrapatil9921
    @hemchandrapatil9921 25 дней назад +103

    रिक्षा जोरात चालली अडिच वर्ष

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 23 дня назад

      बिना पेट्रोलचि....😂😂

  • @shiv.5797
    @shiv.5797 26 дней назад +71

    2019 पासून 2024 ह्या पाच वर्षांत तीन पट रक्कम कशी होऊ शकते.20 वर्षे अगोदर ऑटो चालविणारा करोडपती होणे म्हणजे जादूच म्हणावं लागेल😂पन्नास खोके एकदम ओके😂

  • @RoshanNalavade-s8l
    @RoshanNalavade-s8l 25 дней назад +65

    एकनाथ शिंदे महाराष्ट्र लूटला

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 26 дней назад +62

    हिंदुत्व वाचवण्यासाठी किती कष्ट घेतले

  • @PurbhajiJondhale
    @PurbhajiJondhale 25 дней назад +31

    यांना पण ई.डी.सी.बी.आय.ईनकम टॅक्स चौकशी करा यांचे उत्पन्नाचे स्रोत काय आहेत जनतेला समजू ‌द्या

    • @mahilover2586
      @mahilover2586 25 дней назад +1

      Hoy. Pn ts honar nahi niyam fakt garibana pan card kada te adhar la link kara bank link kara. Trss garibana ch hoto

  • @sandipkapasa2617
    @sandipkapasa2617 25 дней назад +47

    आणि म्हणे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेवून जानेसाठी

  • @prabhakarshelke3522
    @prabhakarshelke3522 25 дней назад +29

    नेते 24घंटे ड्यूटी करतात सम्पति वाढणाराच 😀

  • @rajutompe1611
    @rajutompe1611 26 дней назад +72

    नेते मंडळी च्या बायका नक्की
    नाईट डीवटी करतात बायका न कडे पैसे यतात कुठुन

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 25 дней назад +20

    एवडी मालमत्ता कुठून आली

  • @vikaspatil9729
    @vikaspatil9729 26 дней назад +40

    दरोडेखोर

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 25 дней назад +17

    मीसुद्धा तीस वर्षे रिक्षा व्यवसाय करतोय. पण अजूनही कर्जच फेडतोय. मला ही आपला करोडपती होण्याचा फॉर्म्युला सांगा. आम्ही सुद्धा खुश...

    • @57winner
      @57winner 25 дней назад

      Rajkarnat ja

    • @shrikrishanaraut1883
      @shrikrishanaraut1883 25 дней назад

      @57winner खरचं विचार करायला हवा... पण परत पैशाचा विषय येतोच. तो कुठुन आणणार..

    • @mandartare1767
      @mandartare1767 25 дней назад +2

      Rikshat kotha pan chalvat hota shinde baykola gheun😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @57winner
      @57winner 25 дней назад

      @@shrikrishanaraut1883 paisa lok aplyala detat pan apan pan tevdh popularity karavi lagte... Rajkarn shikav lagt lokana bhavnik karun lok suddha aplya paise detat tyach jit jagt udharn mhanje nilensh lanke khadsdar

  • @SouthAnna-n1h
    @SouthAnna-n1h 25 дней назад +13

    हे फक्त दाखवाचे झाले खरे तर 100कोटी च्या वर असेल.

    • @tpsprogamer
      @tpsprogamer 25 дней назад +2

      खरी प्रॉपर्टी तेवीस हजार कोटी आहे. त्यात 300 फ्लॅट आहेत. असं म्हणतात.

    • @tpsprogamer
      @tpsprogamer 25 дней назад +3

      खरी प्रॉपर्टी तेवीस हजार कोटी आहे. त्यात 300 फ्लॅट आहेत. असं म्हणतात.

  • @pauldcunha521
    @pauldcunha521 25 дней назад +16

    गरिबाचे सरकार बोलतो त्या गरीब मानुसचे उत्पन्न पहा व ऊघडा डोले.
    हयाचा सुपडा साफ करा.

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 25 дней назад +13

    जनतेचा पैसा ज्या मंत्र्यांनी खाला असेल तर तो मंत्री सडून मरेल 😅😅😅अडीच वर्षात कसे करोड पती होतात

  • @AnantBhai-kz9ye
    @AnantBhai-kz9ye 25 дней назад +27

    समृद्धिमहामार्ग(माया)

  • @sandeepsvlogs909
    @sandeepsvlogs909 24 дня назад +3

    बाळासाहेबांचे विचार..... दिघे साहेबांची शिकवण.....😂😂😂

  • @laxmankoli8208
    @laxmankoli8208 26 дней назад +43

    50 khoke ekdham ok

  • @ganeshdhobale786
    @ganeshdhobale786 26 дней назад +8

    सर्वसामान्य गरिबांचा मुख्यमंत्री साहेब.....

  • @dhanajipol2931
    @dhanajipol2931 25 дней назад +4

    एवढ आसताना मग कशावरुन यानी 50खोकी घेतली नाही? यानीं जास्तच खोकी घेतलीत.

  • @PrinceMahtre
    @PrinceMahtre 8 дней назад +1

    Naice jodi

  • @MPSCIMPSHORTS
    @MPSCIMPSHORTS 25 дней назад +2

    बापरे किती कर्ज आहे मुख्यमंत्री साहेबांकडे😂😂

  • @sudhirnerkar6906
    @sudhirnerkar6906 25 дней назад +3

    साहेबांच्या मुलाची सुनेची किती असणार ???

  • @SouthAnna-n1h
    @SouthAnna-n1h 25 дней назад +4

    मी पण रिक्षा चालवावी काय ? 🤔🤔

  • @JaywantJadhav-pb5ep
    @JaywantJadhav-pb5ep 25 дней назад +3

    तिप्पट नाही चौपट झाली आहे आता पुढच्या दहा पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती गोळा केली आहे

  • @chandubhatia7269
    @chandubhatia7269 День назад

    jai hind jai maharashtra

  • @mandarpatil3318
    @mandarpatil3318 25 дней назад +2

    ही मालमत्ता तर फक्त कागदोपत्री आहे.

  • @स्वप्नीलस्वप्नातयेनारा

    दिवस रात्र रिक्षा चालउन ,10,20 गोळा करून ती कमवली आहे आमच्या साहेबांनी ....😂

  • @dilipkalkeri5164
    @dilipkalkeri5164 25 дней назад +1

    महाराष्ट्र लुटलं ( महाराष्ट्रातील तरुणांचे कैवारी , हितचिंतक , रात्र आणि दिवस महाराष्ट्रातील तरुणांचे विचार करणारे आणि जोपासणारे तरुणांचे भाग्यविधाते मुख्यमंत्री (स्वतःचे मुलाचं विचार करणारे एकमेव व्यक्ती )
    असा अर्थ काढु नका ,
    लाभले आम्हास भाग्य (महाराष्ट्राचं भाग्य आहे हो )🙏🙏
    करायचं ना मतदान यांना महाराष्ट्र वाचवण्यासाठी ❤❤

  • @SanjayBalikai-o9p
    @SanjayBalikai-o9p 25 дней назад +5

    या बाबतीत आपण काय करू शकत नाही हं
    Contact to मुंलूडचा पोपट खिरीथ थोमय्या

  • @Sunilrashtra123
    @Sunilrashtra123 24 дня назад

    शिंदे साहेबांनी हिंदू रक्षणासाठी सगळी संपत्ती दान करावी.🙏

  • @RoshanNalavade-s8l
    @RoshanNalavade-s8l 25 дней назад +4

    सर्व सामान्यांचा मुख्यमंत्री ना?

  • @karranmehta84
    @karranmehta84 25 дней назад +3

    हे आकड़े अग्दी खोटे आहेत , सादा नगरसेवक सुद्धा आजकल ५०-६० कोटी घेउन बस्तो, हे तर मुख्यमंत्री आहेत.. कमीत कमी १००० कोटी अस्तील साहेबाँ कड़े.. हे पन कमी आहें ज़रा आपले उद्घव काका ची संपत्ति मोजली तर किती शून्य लावावे लागतिल ते विचारा … 😂

    • @tpsprogamer
      @tpsprogamer 25 дней назад +1

      तेवीस हजार कोटी आहे

  • @sanjaygamane1506
    @sanjaygamane1506 23 дня назад

    रिक्षा चालक अडीच वर्षात एवढे श्रीमंत होऊ शकता

  • @ravisaroj9419
    @ravisaroj9419 25 дней назад

    हेच कारण आहे भाजपचा समर्थन करण्याचा...

  • @manineesawant211
    @manineesawant211 25 дней назад

    म्हणून तर गेले ED ला घाबरून
    म्हणे बाळासाहेबांच्या विचारा साठी गेलो 😛

  • @vinodladbade7724
    @vinodladbade7724 25 дней назад +1

    मुख्यमंत्री झाल्या नंतर ज्यास्त कमाई केली आहे

  • @ankushbhor274
    @ankushbhor274 23 дня назад +1

    पाच वर्षाचत एवढी रक्कम आली कुठुन इ डी लावा

  • @chandubhatia7269
    @chandubhatia7269 День назад

    I Love my CM

  • @prasadentp.shashi65niravan17
    @prasadentp.shashi65niravan17 25 дней назад +1

    हे सगळं खरं वाटतेय का तुम्हाला
    मुख्यमंत्री साहेबांची पत्नी अस काय काम करतात
    पत्नीकडे अधिक संपत्ती कशी काय

  • @hambirraonaik7490
    @hambirraonaik7490 26 дней назад +13

    Shinde yacha dhanda kay aahe

    • @bhupaldesai5500
      @bhupaldesai5500 25 дней назад +2

      Wagle Estate madhye aslelya industrial companies madhye partnership aahe

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 25 дней назад

      ​@@bhupaldesai5500ho, mhanje kunala company chalu karaychiy tith tyane 40 - 50% shares Shinde n la dyayche

  • @upentheking
    @upentheking 25 дней назад +1

    जनतेच भलं करून स्वतःला श्रीमंत करायला कलाकारी लागते

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs 25 дней назад +4

    1000 carore bhetle

  • @DinkarShiratode
    @DinkarShiratode 25 дней назад +1

    माल.मत्ता.झाकण्या😢साठी.गद्दीरी.केली.

  • @falcon1500
    @falcon1500 4 дня назад

    Majboot brashtarchar kela

  • @vishalsawant4070
    @vishalsawant4070 25 дней назад +1

    रिक्षावाला ❌ खोकेवाला ✅

  • @Sami-ow8wr
    @Sami-ow8wr 24 дня назад

    प्रचारासाठी पाठून फिरणार्यानी दिवसाला तीन हजार दिले तरच मागुन फिरा अन्यथा या नेते मंडळीना स्वतचा
    प्रचार स्वताच करु देणार.

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 25 дней назад

    यांची संपत्ती कशी वाढते हे जनतेला सांगा,

  • @ParmeshwarMadare-he3ps
    @ParmeshwarMadare-he3ps 25 дней назад +1

    मत दया परत ह्यांना म्हणजे संपत्ती आणखी वाढेल.

  • @rushikeshkadam2250
    @rushikeshkadam2250 24 дня назад

    लोकच नालायक आहेत . अपक्ष उमेदवाराला मत दिलं पाहिजे मंजे यांची मनमानी कमी होईल.

  • @vedantkhandare96
    @vedantkhandare96 25 дней назад +1

    सर्व माहिती खोटी
    अफाट काला पैसा कमावला
    कमिशन सर्व कामा मध्ये

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 24 дня назад

    सगळे आकडे खोटे देतात, त्यापेक्षा त्यांच्याकडे किती तरी पटीने जास्त असतात असे मला वाटते

  • @tpsprogamer
    @tpsprogamer 25 дней назад +1

    माझ्या शाळेला दहा लाख दिले तरी बास होतील

  • @MarotiKamble-s7d
    @MarotiKamble-s7d 2 дня назад

    ऐकून संपत्ती वाढली कशी विचार केला पाहिजे

  • @mandartare1767
    @mandartare1767 25 дней назад +1

    Rikshach chalvat hota ki riksha madhe kotha pan chalvat baykola gheun😂😂😂😂😂😂😂😂only gujarati customer s😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sandipsurve-i6d
    @sandipsurve-i6d 25 дней назад +1

    50 khoke ekdam ok

  • @Rj-qn8fu
    @Rj-qn8fu 25 дней назад +1

    Riksha madhe pani takle asel

  • @rajendravyavahare5160
    @rajendravyavahare5160 25 дней назад +1

    ही लता असा काय धंदा करतेय?

  • @vishnuramraobhalerao
    @vishnuramraobhalerao 25 дней назад

    तीन 300 पटीने वाढली

  • @sangitakathuria6190
    @sangitakathuria6190 20 дней назад

    कर्ज हे दाखवण्यासाठी आहे😂

  • @DevilDSouza-ym2sq
    @DevilDSouza-ym2sq 25 дней назад +1

    शिंदेनी रिक्षाचे सगळी कमाई बायकोच्या हातात दिली 😊😊😊😊😊

  • @rahulsonawane4554
    @rahulsonawane4554 23 дня назад

    घराणे शाही जिंदाबाद

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 25 дней назад +1

    लता शिंदे अनपड आहे
    एवढी प्रचंड संपत्ती आली कोठून

  • @Omonascartoonvideo
    @Omonascartoonvideo 24 дня назад

    ते कर्ज नसते ते दाखवण्यासाठी अस्त

  • @pradipshivle3824
    @pradipshivle3824 25 дней назад +1

    Khup kast kelet mhanun tar yevdhi mal Matta ahe 😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @somnathpawar5252
    @somnathpawar5252 25 дней назад +1

    26000 रुपये रोख 😂😂😂

  • @pruthvirajkanse9549
    @pruthvirajkanse9549 24 дня назад

    ५००खोके एकदम ओके.....

  • @sunilingawale217
    @sunilingawale217 25 дней назад +2

    Top builder chi narcho test Kara koni kiti khoke getle

  • @santoshsawant5702
    @santoshsawant5702 25 дней назад +1

    Rickshaw che metar fast chal le aahe. Maharashtra chi loot kartoi.

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 25 дней назад

    Shinde Wagle Estates chi Super Max chi 4 acre jaga vikat ghetoy ashi news aahe!!!

  • @sagarthakare4752
    @sagarthakare4752 25 дней назад

    1 कोटी आम्हला द्या मुख्यमंत्री साहेब

  • @chetane8938
    @chetane8938 25 дней назад +2

    Riksha chalun evdha Paisa ksa

  • @Dilipkhade-uj5xh
    @Dilipkhade-uj5xh 4 дня назад

    मॅडम कोणता बिजनेस करते

  • @jayeantshinde1170
    @jayeantshinde1170 24 дня назад

    हे सर्व ऑफिशीयली आहे.बाकी ?

  • @vijaygavali2129
    @vijaygavali2129 25 дней назад

    बी जे पी ला इडी ला हे मान्य आहे म्हटल्यावर आम्ही कोण सांगणार

  • @dgvideo7900
    @dgvideo7900 25 дней назад

    हि संपत्ती दिसणारी नाही यांनी मित्र आणि नातेवाईकांच्या नावावर करुन ठेवलीय संपत्ती आहात कुठे तुम्ही क़र्ज़ दाखवण्यासाठी असते

  • @arvindpatil7914
    @arvindpatil7914 25 дней назад +1

    He sarv rajkarni 5 % tari malmata dakhvtat ka??

  • @gajanankarad6063
    @gajanankarad6063 20 дней назад

    गरीब शेतऱ्यांना लुटले

  • @bharat007abc
    @bharat007abc 25 дней назад

    Multiply by 100

  • @iqbalpatel4338
    @iqbalpatel4338 25 дней назад

    सर्व गुजरात मधून आले आहे

  • @ganeshmarathedadu4985
    @ganeshmarathedadu4985 25 дней назад +1

    हा प्रश्न ठाकरेंना का विचारत नाही

  • @SureshBhagul-n2w
    @SureshBhagul-n2w 21 день назад

    Iam punam maza mat hech aahe ka jopayat me jivat aahe tho payat me shidhe sir yaanach nivadhun aanin aan tech khup pudhe jatil

  • @ok6344
    @ok6344 25 дней назад +1

    Riksha chalvun evadhi mothi kamai....... Mhane mi dighencha shisha ahe😂

  • @ChimaTupe
    @ChimaTupe 25 дней назад

    गरीब लोकांचा खाऊन मोठे होते पण काय

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 23 дня назад

    मर्सिडीज रिक्षावाला यावेळी घरी बसणार

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 25 дней назад

    रिक्षाभाडेवाढल असेलपत्निपणरिक्षा चालवत आसेल

  • @anuradhasawant8772
    @anuradhasawant8772 25 дней назад

    Waa,of the people for the people & by the peoples it's happening 😅😢😅

  • @hemantshinde10
    @hemantshinde10 24 дня назад

    Black money plus bankela chuna

  • @poojabaraskar2319
    @poojabaraskar2319 25 дней назад +2

    ha labad 37 Cr. Sangun 200 cr. Lapwat aahe, aani mhanun surat gohati palayan kele. Pubic sab janti hai😂

  • @bhupaldesai5500
    @bhupaldesai5500 25 дней назад +1

    Hi evdhich samppati nahi ,kami dakhavliaahe

  • @sagarthakare4752
    @sagarthakare4752 25 дней назад

    महाराष्टाचा सगळ्यात गरीब मुख्यमंत्री

  • @anilsurve3780
    @anilsurve3780 25 дней назад

    कर्ज फेडतात का त्याच्या पण बातम्या दिल्या तर बरे होईल लोकांच्या कर्जाचा हप्ता राहिला तर बॅंक वाले घरी सुद्धा येतात

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 25 дней назад +1

    Rikshaaaaaaaaaawala
    😂😂😂

  • @dattadhage3958
    @dattadhage3958 25 дней назад

    भाजप ने खोके दिले मूळे वाढली

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 24 дня назад

    Riksha khup jorat

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf 24 дня назад

    शिंदेंना मोदी चा पैसा जास्त झाला

  • @nitinwadia7981
    @nitinwadia7981 25 дней назад +1

    Hyanchya kade evade paise kuthun ? Kaai vishesh kaam kartat.
    Samanya engg. Graduate naukri karun Sagle aayushya fakt flat ghenyat jate..
    Hya asalya corrupt politicians karan aaplya deshala most corrupt mhanun sambodhatat.

  • @santoshk9047
    @santoshk9047 25 дней назад

    ED kuhe geli aata

  • @rakeshbabu-xw6zf
    @rakeshbabu-xw6zf 25 дней назад

    Half thane area shindechi property ahe