हरीचीया दासा हरी दाही दिशा. | किर्तन..
HTML-код
- Опубликовано: 12 окт 2024
- राम कृष्ण हरी माऊली..
वारकरी संप्रदायातील संतांची वाणी या चॅनेल वर आम्ही घेऊन येत आहोत.आपली संतपरंपरा पुढील पिढी पर्यंत पोहचवण्यासाठीचा हा प्रयत्न. माऊली आपला आशीर्वाद असावा..या चॅनेल ल जास्तीत जास्त वारकऱ्यापर्यंत पोहचवा.
चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा..
जय हरी..🙏
Apratim kirtan
गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जागामांजी.🙏🚩 रामकृष्ण हरी माऊली
वारकरी संप्रदायातील एक मान्यवर कीर्तनकार वैकुंठवासी श्री. ह भ प नामदेव महाराज पठाडे आपल्या चरणी त्रिवार वंदन राम कृष्ण हरी 💐🙏🚩
राम कृष्ण हरि
नामदेव महाराज भगवंतांनी वारकरी संप्रदाय साठी. दुत आहे ठराविक कालावधी साठी असतो त्यांची ठाही शतशः प्रणाम
साष्टांग दंडवत
Ram krishna hari 🙏🙏
खुपच छान
राम कृष्ण हरी
Jay Jay ramkrishna hari
असा,किर्तनकार..आता.होणारनाही
ह भ प नामदेव महाराज यांना माझा साष्टांग दंडवत..
पण
वैं.महाराजांना साष्टांग दंडवत 🙏🙏
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
❤
वारकरी संप्रदायातील 24 कॅरेट सोने नामदेव महाराज पठाडे आहेत
.o.😮😅
😊y
😊
😊😊😅
😮
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि