न्यायाचार्य डॉ नामदेव महाराज शास्त्रीजी यांचे आळंदी येथील किर्तन| Namdev maharaj shastri | kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 дек 2023
  • कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्री ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ज्ञानदर्शन धर्मशाळेत आदरणीय डॉ शास्त्रीजी यांचे किर्तन झाले
    किर्तन आवडल्यास शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा
    रामकृष्ण हरी 🙏
    #जिव्हाळा

Комментарии • 298

  • @_prem_ani_barch_kahi

    काल खूप वाट पाहिली थेट प्रक्षेपण असेल म्हणून पण असो...तुमचे खूप आभार.. हे ब्रह्म स्वरूप ज्ञान आमच्या साठी प्राप्त करून दिल त्या साठी तुम्हाला धन्यवाद 🙏🏻... राम कृष्ण हरी 🚩...

  • @pramodghodekar7836

    फार सुंदर चिंतन,जय राम कृष्ण हरी.वेळ/३.६ दुपारी ,

  • @JanardhanChinte-eh7uj

    आळंदी मध्ये आत जागा नसल्यामूळे रोडवर बसून श्रवणाचा आनंद घेतला होता बाबांच्या या किर्तन प्रसादाचा आज नव्याने भावार्थ कळला......धन्यधन्य🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @ramnathkarad3850

    तुमच्या ज्ञानाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे खुप उच्च दर्जाचे किर्तन मराठी साहित्याचे खुप सखोल अभ्यास व. ज्ञानेश्वरी वर असलेली. मास्टरकी व ज्ञानेश्वर माऊली वर असलेला भाव भाषेवर असलेलं. प्रभुत्व असे कीर्तनकार म्हणजे वारकरी संप्रदायाचे लेणेच आहे बाबांच्या चरणी नतमस्तक

  • @ankushfunde7549

    महाराज तुमचा प्रत्येक शब्द महणजेच ज्ञानेश्वरी आहे तुमच्या प्रत्येक शब्दातून ज्ञानाचा अलौकिक आनंद मिळतो

  • @avinashkakad7735

    खरंच किती उच्च दर्जा झालाय ना वारकरी सांप्रदायातील ज्ञानयज्ञाचा परमपूज्य शास्त्रीजींच्या कार्यक्रमांमुळे. .....खरंच वारकरी सांप्रदाय आता सेव्हन स्टार झालाय...

  • @ashokjaybhaye5808

    कीर्तन खूप छान होत मी दुपारी 3 वाजता येऊन बसलो होतो पुढे जागा भेटत त नाही म्हणून

  • @eknathchavan3794

    नेहमी आतुरता असते बाबांच्या कीर्तनाची ❤😊

  • @vipulchoudhari9233

    महाराज तूम्ही सध्याच्या काळातील माऊली आहेत..... आमच्यासाठी🙏🙏

  • @mahendrakadu6360

    माऊली, धन्यवाद

  • @surekhas6223

    खूपच छान महाराज मोठे बाबांनी व भगवान बाबांनी खूप उपकार केले आमच्यावर तुम्हाला सर्व लहान मोठे ज्ञानी अज्ञानी यांना संभाळण्याकरता पाठवलं खूपच छान महाराज ज्ञानेश्वरीवरील चिंतन आहे राम कृष्ण हरी तुम्ही आमच्या गावात येऊन गेले महाराज जळगाव जिल्हा नशिराबाद मध्ये आमचे गुरुवर्य सुरेश महाराज यांनी तुम्हाला वीस वर्षांपूर्वी आणले होते तुम्ही अभंग घेतला होता संतांचा महिमा तो बहु दुर्गम हा अभंग घेतला होता खूपच छान किर्तन आहे महाराज खूप खूप धन्यवाद कोटी कोटी नमन तुमच्या कार्याला व तुम्हाला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @laxmikantsawant9733

    महाराज मन प्रसन्न होते आपल्या सुंदर किर्तनाने धन्यवाद कोटी कोटी प्रणाम

  • @sureshpatilshejul6306

    ज्ञानोबाराय व तुकोबाराय यांचे ऐश्वर्य हभप नामदेव महाराज शाश्रींच्या चरणी साष्टांग दंडवत 🌹🙏🌹

  • @user-hx6em7mj4m

    ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय.

  • @user-oj3zx3he5s

    काल पासून वाट बघत होतो बाबा म्हणजे ज्ञानसुर्य कदाचित भगवान माऊली ज्ञानोबाराय असेच दिसत असतील

  • @radhikadalvi3178

    माऊलीच्या समाधि सोहळ्यात साक्षात माऊलीचचं स्वरुप दिसत आहे माऊली

  • @asha212

    माऊलीचे चरणी कोटी कोटी दंडवत 🎉🎉🎉🎉🎉

  • @shobhadhas6806

    सुप्रभात जय जय राम कृष्ण हरी नामदेव शास्त्री महाराज प्रतेक वेळी किरतंनात शब्दांत ज्ञान प्राप्त ज्ञानेश्वरीतील भाषांतर ओवी अक्षरावर अभ्यासक्रम 😊 तुम्हाला दंडवत ❤🙏🙏🙏

  • @piyushpatil8900

    मला रोज कीर्तन बघायला आवडतात ईथले 🙏 जय हरि

  • @badshahabibave6528

    शासरीजी आपले मुखारविंदातुन खुप किरतन ऐकायला मिलाले धनयवाद माऊली