bhav antariche halve | Mayur Gavali

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • रसिकहो,
    कोकणचं नंबर वन महाचॅनेल सिंधुदुर्ग LIVE चे मुख्य संपादक सागरजी चव्हाण यांच्या सहकार्याने आणि प्रोत्साहनाने 'भाव अंतरीचे हळवे' फेम मयूरजी गवळी यांची मॅरेथॉन मुलाखत घेण्याची संधी मला मिळली. त्या मुलाखतीने दशावताराचे अंतरंग उलगडता आले. त्यावेळी मयूर गवळी यांनी दशावतार नाटकातील अनेक गीत सादर केली आणि आपली कला किती समृद्ध आहे याची प्रचिती आली. त्यातील काही गीते सिंधुदुग LIVE च्या सौजन्याने माझ्या चॅनेलच्या दर्शकांसाठी. सिंधुदुर्ग LIVE चे खूप आभार !!!!
    सिंधुदुर्ग LIVE वरील त्या मुलाखतीची लिंक खाली देत आहे. नक्की बघा.
    • भाव अंतरीचे हळवे...उलघ...
    -निलेश जोशी

Комментарии • 68