विनायक भावा......... खूप छान vlog आहे तुझा...👌👌 तुझ्या मेहनतीला सलाम....! आपल्या महाराजांचे किल्ले तुझ्या सारख्या मावळ्या न मुळे आम्हाला पाहायला मिळत आहेत घरी बसून...👍ड्रोन शूट तर अप्रतीम च आहे😍😍😍😍 खूप खूप आभार तुझे...! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
कुलाबा किल्ल्या खरच खुप सुंदर आहे. 1नंबर विडिओ दादा 👌🏻👌🏻
1 नंबर किल्या वरील वास्तू एकदम रुबाबात उभ्या आहेत
विनायक सर खूप जबरदस्त व्हिडिओ बनवलाय आणि कुलाबा किल्ला ची महिती सुध्दा खूप छान दिली.. द्रोण शूट एकदम झक्कास होते 😍🚩🔥👌
खूप सुंदर व्हिडीओ आहे. किल्ला त्याची माहिती अप्रतिम. गणपती मंदिर, तुळशी वृंदावन खूप देखणे. शेवटी स्पीड बोट तर खतरनाक 👌👌
लयभारी कुलाबा किल्ल्याच्या बद्दल माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद.
विनायक दादा खूप जबरदस्त चित्रीकरण अप्रतिम माहिती👌 जय शिवराय🚩
खूप छान माहिती मिळाली मी पण खूप वेळा जाऊन आलोय कुलाबा वरून
खुप छान आहे किल्ला.मदिर पण खुप छान आहे.🙏 तुम्ही माहिती पण छान सांगितली.🙏🙏❤️
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Bhava farach sundar aani susthitit aslela kulaba killa ha Sarkhel Kanhoji Angre yanchya parakramachi saksha det dimalhat ubha aahe. Killyachi bhakkam tatbandi tyavaril buruj, tofa, sundar ase Ganpati mandir tyasamoril dagdatil koriv ati sundar ase tulashi vrundavan man mohun takte. Sarkhel Kanhoji Angre yana trivar manacha mujra. Aani drone shots ekdam perfect ghetles tyachbarobar motorboat ride wow awesome. 👌
Dada tumi khub mehant karatat tya badder majya Kalun khub khub apeksha bhau Jay shivray
विनायक भावा......... खूप छान vlog आहे तुझा...👌👌
तुझ्या मेहनतीला सलाम....!
आपल्या महाराजांचे किल्ले तुझ्या सारख्या मावळ्या न मुळे आम्हाला पाहायला मिळत आहेत घरी बसून...👍ड्रोन शूट तर अप्रतीम च आहे😍😍😍😍
खूप खूप आभार तुझे...!
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
Khup sundar video........ 👌👌👌👌
Drone shot आणि चित्रीकरण जबरदस्त दादा 😍👍
खूप मोठं काम कार्यतोय भाव तू आपला इतिहास आणि आपली संस्कृती सर्वाना पर्यंत पोहचवण्यासाठी आणि त्यातून काही क्षिकण्यासाठी, जय शिवराय !!
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Informatik vlogs ....nice
Jay shivray khup sunder 👌
खूप छान विनायक जय शिवराय
खूपच सुंदर 🌺
Jevdh bolal tevadh kamich aahe dada ....khupach chan......🌟☇💛
Alibaug ci video mast mazhi ladki video thank you dada hi video dakhavli tya badl
Nice video...best wishes.speed boat chi maaja kafi moti hoti :) jai hind jai maharashtra
Great Experience !!!
Amazing video ❤
Khoop. Sundar ❤
मस्त vlog Vinayak दादा.. welcome to Alibag..❤️❤️
Amazing
Sarkhel ha kitaab hota ka? Te killyache pramukh hote.Khup kartabgaar hote.Good vlog
सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन येत नाहीत जरा चेक करा
Morning la kiti vajta Gela ki fort baghata yeyil nit low tide madhe
दादा alibag मध्ये stay कुठे केलेला
😎😎😎😎😎
Khup sunder video aahe pan te paani test chukichi hoti tu vihiriche paani ushte kele bad very bad
Shekhar Saheb te Pani in case emergency you can drink . because tyachant khup kachara hota . Tari pan nakkich pudhacya veli water bottle ne bharin.